SUGRAN Tai methiche theple receipe ek number banavli ahe tumche mana pasun aabhar ya divsat khupchanl lagtat methiche theple karan market madhe taji methi yete mhanun
Chhaan description. Aani maap agadee chhaan sangitla agadee lakshyaat raahil Asa.. dahi ek don chamcha ghyayche aadhi.. aata ardha vaati ghevun baghen.. tyaani mausood hotil bahuda like you showed
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
ताई हे सर्व मसाले ऑर्डर्स करायचे आहे तर किती चार्जे लागतील
खुप छान, मीसुद्धा असेच करुन बघते
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
1 kg साठी free shipping
तुमचं निवेदन फारच छान मनाला भावतं तुमचे मसाले घेतल्यापासून जेवताना आवर्जून तुमची आठवण येते अशीच प्रगती करत रहा भरपूर आशीर्वाद 🙏
मी सुध्दा मराठे ताईंकडून मसाले मागवलेत, खरचं जेवण बनवताना आणि जेवताना ताईंची आठवण येतेच रोज ❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद ताई 🥰
खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏🏻
नेहमी प्रमाणे अप्रतीम रेसिपी नक्की आवडेल बनवायला 🥰
SUGRAN Tai methiche theple receipe ek number banavli ahe tumche mana pasun aabhar ya divsat khupchanl lagtat methiche theple karan market madhe taji methi yete mhanun
खूपच सुंदर पद्धतीने सादरीकरण आवाज खूप गोड आहे ❤❤
खुप छान रेसिपी बनवली ताई 😋😋😋😋
Khup chan padhatine sangitlet mast methi parathe zhalet Dhanyawad tai❤
❤❤ khup chan recipi
खूप छान पद्धतआहे तुमची ताई
अतिशय सुंदर झाले आहेत ठेपले.... धन्यवाद.
शूभ दुपार ताई खूपच टेस्टी झाले आहेत मेथी थेपले❤❤😊😊
Khup chhan zalet thepale.
मी नक्की करून बघणार आहे मला खूप आवडले
ताई एक नंबर अहमदनगर जिल्ह्यातील कजेत तालुका🎉
khupch chan theple zalet❤
Wow😎.. now plz share paratha series..
Chan tips ❤❤
खूपच छान ताई❤
Khup khupchan teple🎉❤
Khup chan😊😊😊😊
Wah.....❤❤❤❤❤lajvab❤❤❤❤
खुपच छान ❤
Khup chan
लई भारी ❤🎉
Mast👌😋
👌👌छान
Khup chan aahe
That's looking tempting and scrumptious 😋
Khupch chaan
झीरो ऑईल कूकिंग मध्ये एक व्हिडीओ बनवा ताई 🎉
मस्त 👌👍😃
खूप छान आहे
वा खूप छान दिसता
Nice ❤❤😊
खूप छान थेपले झालेत
छान थेपला झाला आहे
Apratim
👌👌🍲🍲👌👌
छान
अग ताई खुप सुंदर मेथी थेपले मस्तच तवा कोणता आहे नाव सागता का
वरील भिड्याचा तवा घेण्यासाठी ,12% सूट मिळेल
ref=YT_cookingticketmarathi
➡️SUPER SMOOTH CAST IRON SHALLOW TAWA - www.theindusvalley.in/products/cast-iron-shallow-frying-pan?ref=YT_cookingticketmarathi
Thodese gulavha pani takayacha
खुप छान तुमचा तवा कोनता आहे
❤❤❤❤
👌👌👌💯
वा खुपच सुंदर आहे आणि स्वादिष्ट
❤
Madam 👍
😊
खूपच छान झालेत मेथीचे ठेपले पण दही ghatlywar नंतर वास येत नाही ना?
नाही येत, आणि सध्या थंडीचे दिवस आहेत तर आठवडाभर चांगले टिकतात.
Ratri malun freez madhe theun sakali kele tar chalel ka
हो चालेल
Gahu konta te sangal ka pl
शरबती गहु किंवा लोकवान
तुम्ही मसाला कुठून पाठवणार कारण मी ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे राहाते
ठाण्याहून कुरिअर करतो
Chhaan description. Aani maap agadee chhaan sangitla agadee lakshyaat raahil Asa.. dahi ek don chamcha ghyayche aadhi.. aata ardha vaati ghevun baghen.. tyaani mausood hotil bahuda like you showed
Yes it worked! More amount of Dahi kept the parathas really soft and smooth.. !
First view di
Thanks for liking❤
ताई पराठे बनवून व्यवसायाची सुरवात करायची आहे. प्रथम १५ पराठे बनवून विकण्यासाठी काय प्रमाण घ्याच सांगाल का?
मी घेतलं त्या प्रमाणत 40 लहान आकाराचे होतात त्याच निम्मं घ्या
ताई रेसिपी छान आहे मी try केली पण मऊ झाले नाही .प्रमाण बरोबर होते
अस कस काय
Theple ekdam patal zale ahet tyamule eka ghasamadhe sampat astil😂😂😂
मऊ असणार तर 8 दिवस कसे राहतील लगेच संपतील ना😂😂
खरंय 😊
8 diwas Mavi nahi rahmar nanter badal hoto
Theale nai dasme mantat
दही टाकल्यावर आठ दिवस कसे काय टिकेल😂 ते कडवट लागेल खौट लागेल.
सध्या थंडीचे दिवस आहेत नाहीं आंबट लागत
मालवणी मसाला कसा किलो आहे
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
खूप slow explaine करतात
फास्ट केलं तर प्रश्नावर प्रश्न विचारता नक्की काय करायचं सांगा 😊
Khup chan🎉