व्हेज दलिया पुलाव | सकाळच्या दमदार नाष्टा बनवा असा व्हेज दलिया पुलाव | हेल्दी दलिया | Veg Daliya |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • व्हेज दलिया पुलाव | सकाळच्या दमदार नाष्टा बनवा असा व्हेज दलिया पुलाव | हेल्दी दलिया | Veg Daliya | भाज्या घालून बनवा चमचमीत दलिया पुलाव |
    ===============================
    #daliya #vegdaliya #daliyarecipe #daliyamarathi #tastynation
    ===============================
    The music used in the video is by
    Audio Library
    Correle Carna - Cumbia Deli
    ===============================
    साहित्य *‌ ( Ingredients )
    * 1 वाटी दलिया
    * 1 बटाटा
    * ½ वाटी फ्लॉवर
    * 1 टोमॅटो
    * ½ वाटी गाजर
    * 1 वाटी कांदा
    * कोथिंबीर आवडीप्रमाणे
    * 5/6 कडीपत्ता पानं
    * 3 हिरवी मिरची
    ** मसाले **
    * 1 च. लसूण ठेचून
    * ½ च. अद्रक ठेचून
    * 1 च. तिखट
    * 1 च. कश्मिरी लाल तिखट
    * ½ ch. मोहरी
    * 1 च. जिरे
    * ½ च. हळद
    * 1 च.गोडा मसाला
    * ¼ च. हिंग
    * तेल व तूप आवश्यकतेनुसार
    * मीठ चवीप्रमाणे
    ** कृती **
    * प्रथम दलिया लो फ्लेमवरत थोडेसे तेलावर खरपूस
    परतून घ्यावा |
    * एक वाटी दलियाला 3/4 वाटी पाणी गरम करून
    घ्यावे |
    * नंतर कुकर मध्ये तेल आणि तूप घालून गरम करून
    त्यात मोहरी घालावी व तडतडल्यावर जिरे घालावे |
    * जिरे फुलल्या वर कांदा घालून थोडे मीठ घालावे व
    सोनेरी रंगावर परतून घ्यावा |
    * नंतर त्यात लसूण व अद्रक घालून काही सेकंद परतावे
    * नंतर त्यात टोमॅटो घालून चांगले मिक्स करावे आणि
    दोन मिनिटं झाकण ठेवावे |
    * झाकण काढून ढवळून घ्यावे |
    * नंतर त्यात लसूण व अद्रक घालून काही सेकंद परतावे
    * मग हिरवी मिरची कढीपत्ता घालून तिखट, हळद, हिंग
    घालून चांगले मिक्स करावे |
    * मग सर्व भाज्या घालून चांगले परतावे व 5/6 मिनिटं
    लो फ्लेमवर वाफवून घ्यावे |
    * नंतर दलिया घालून चांगले मिक्स करावे आणि गरम
    पाणी घालून मीठ घालून मिक्स करावे |
    * मग चांगली उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला
    घालून चांगले मिक्स करावे आणि मीठ चेक करावे |
    * कुकरच्या दोन शिट्या कराव्यात |
    * थंड झाल्यावर व्हेज दलिया किंवा दलिया पुलाव
    तयार आहे |
    * दलिया घट्ट वाटल्यास आणखी आवडीप्रमाणे गरम
    पाणी घालून लो फ्लेमवर 6/7 me.शिजवून घ्यावे |
    * नंतर त्यावर तूपात किंवा तेलात लसूण व जीरेची
    फोडणी घालावी |
    ** गरमागरम मऊसूत व्हेज दलिया तयार आहे **
    ==============================
    व्हेज दलिया कसा करायचा
    व्हेज दलिया पुलाव रेसिपी मराठी
    दलिया पुलाव दाखवा
    Daliya Pulao Recipe
    Veg Daliya Recipe
    Vegetable Daliya Recipe
    Daliya Recipe Marathi
    Daliya Recipe Dakhava
    veg Daliya Lapashi Dakhava
    Tikhat Daliya Recipe
    Daliya Masala Recipe
    Masala daliya recipe
    Veg Daliya Kaise Banaye
    Daliya kaise karana hai
    Daliya Recipe Marathi
    Lapashi daliya recipe
    Daliya Recipe By TastyNation
    #daliya
    #daliyapulao
    #daliyaveglapashi
    #tikhatdaliya
    #vegdaliyamarathi
    #vegdaliya
    #daliyamarathi
    #vegdaliyarecipe
    #lapashi
    #lapshidaliya
    #lapshimarathi
    #daliyarecipe
    #daliyapulao
    #daliyalapashi
    #daliyatastynation
    ==============================================================

ความคิดเห็น •