th-cam.com/video/LbNpFcvLogM/w-d-xo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप छान झाले घावने दुसरं काही करायचा कंटाळा होताच. घावने निट जमायचे नाहीत परंतू तुमच्या पध्दतीने केले आणि छान झाले. धन्यवाद.इतर रेसिपीज पण पहाते तुमच्या सुंदर असतात शिवाय तुमची सांगण्याची पध्दत ही मनाला भावेल अशीच आहे .
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
Hii priya tai तुमच्या घावन च्या recipe mule aaj इतक्या वेळा माझे फसलेले घावणे proper jale tumhi yogy to ratio दाखवला आणि ते मला पण जमले नाहीतर नेहमी बिघडायचे so thanks 🙏👌
धन्यवाद ताई 🙏🤝🙂💐 th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
thank you madam ...yewadhe recipes pahilya youtube war pan koni praman nahi sangitala tumhich praman sangitala ek wati pithala 2 wati pani hey perfect ahe ...tumacha video pahanya adhi me ghawane kele hote ghari te fasale pan nantar tumach video pahun perfect zale..khup khup dhanyawad madam
Thank u so much mi banvayla ghetla jhala navta pan tumcya vedio baghitla ani tya pramane banavle fast gas karun jhale thank u so much God bless you ❤❤❤
th-cam.com/video/WE0cVAGcbPM/w-d-xo.html अवघ्या तीस मिनिटात तवा पावभाजी सारखं टेक्चर रंग असणारी पाव भाजी बनवा कुकरमध्ये रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Thank you 😊 🙏 th-cam.com/video/3F4-GfbNczU/w-d-xo.htmlsi=x98VqxHoG4Kcskks अवघ्या 10 मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत डोसे! डाळ तांदूळ न भिजवता न वाटता झटपट तयार होणारे " मसाला डोसे "
th-cam.com/video/QTFqzbVjLtU/w-d-xo.html असं करा नियोजन! गुढीपाडवा विशेष झटपट तयार होणारी नैवेद्याची थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/Na5Ty9oEQNg/w-d-xo.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 th-cam.com/video/aqZMx1N0X2U/w-d-xo.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
तांदळाचे पीठ शक्यतोवर जुने असलेल्या तांदळाचे घ्यावे म्हणजे घावन छान तयार होतात घावणे मोडण्याचे कारण तुम्ही जास्त मोठ्या गॅस वरती घावन शेकवत असाल किंवा जेवढं मी त्यावर झाकण ठेवलं आहे 15 ते 20 सेकंद इतकच झाकण ठेवावं म्हणजे घावणं छान अशी तयार होतात जास्त वेळ झाकण ठेवल्याने सुद्धा घावन जास्त शिजलं जातं व त्याला चिरा पडतात.
परवा तुम्ही तांदूळ भिजवून बनवलेल्या घावणां सुद्धा कमेंट दिली तेव्हाच मी तुम्हाला सांगणार होते की झटपट तांदळाच्या पिठापासून सुद्धा घावणं मी तयार केली आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा पहा🙂🙂🙏💐💐
th-cam.com/video/Na5Ty9oEQNg/w-d-xo.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
नमस्कार 🙏🙏 खूप खूप आभारी आहे मी तुमची💐 मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारासोबत ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏
तांदूळ स्वच्छ धुऊन वाळवायचे आणि गिरणीतून बारीक दळून आणायचे म्हणजे त्या पिठाच्या भाकरी सुद्धा बनवता येतात किंवा घावन सुद्धा बनवता येतात पण जर तुम्हाला फक्त घावणांसाठी पीठ हवं असेल तर किंचित भरडसर दळलं तरीही चालेल
th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Wow. Looks easy and healthy.Thode divsananthar lokhandecha tavyala telacha thar bastho ani tyacha kopra ruff hotho. Tya sathi kai karaicha. Upay kai aahe. Pl can you advise.
Thanks. Good telling. Its PAN POLE in mangaloru konkani. Means think like leaf dosa. It's watery dosa in tulu language there called Neer Tellauv. Lifting from pan keep in tokri not stick down side if put in metal plate. I am 86 yrs old. Ate and seen making this lot.
th-cam.com/video/JUpTHr5QHwU/w-d-xo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ, " श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
आताच करून पाहिला, अगदी छान जमला मला.. तुम्ही सांगितलेले प्रमाण बरोबर आहे ,धन्यवाद
th-cam.com/video/LbNpFcvLogM/w-d-xo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
खूप छान झाले घावने दुसरं काही करायचा कंटाळा होताच. घावने निट जमायचे नाहीत परंतू तुमच्या पध्दतीने केले आणि छान झाले. धन्यवाद.इतर रेसिपीज पण पहाते तुमच्या सुंदर असतात शिवाय तुमची सांगण्याची पध्दत ही मनाला भावेल अशीच आहे .
खूपच सुंदर ,जाळीदार ,झटपट ,मोजून दोनच साहित्यात बनवलेले पांढरेशुभ्र घावन !
निःशब्द !
हीच प्रतिक्रिया !
तुम्ही अतिशय सुंदर आणि सुरेख आवाजात
आणि स्पष्ट समजावून प्रणाम मोजमाप सांगितले अगदी लक्षात आले त्या बदल
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती आहे की इतरांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा🙏🙏🙏
खूप छान बघूनच पोट भरल
ताई तू लक्ष्मी आहेस,खूप छान बोलते,भवानी चे तुला अनेक आशीर्वाद मिळो । 🙏
अगदी बरोबर आहे
छानझालेत घावन
आपण सांगितलं तसं .. आज केली ghavan . अतिशय सुरेख झाली
Thank you mam mala kdhich jamli nahi he pn tumcha vd nusar praman ghetla perfect zale
Khupach sunder. Thank you very much.असेच छान सोपे पदार्थ dakhva
फार वर्षानी आमच्या neralchya मावशीच्या ghavnyachi आठवण झाली. फारच सुंदर.... आपण हे recipe जपले आहेत chan vatla.
धन्यवाद ताई 🙏💐
Khup chhan jhale ghavan👌😋
अप्रतिम 👌👌👌 खुपचं मस्तच सांगण्याची पद्धत तर त्याहून सुंदर धन्यवाद 🙏
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी घावणे बनवून बघितले. खूपच सुंदर,मऊ आणि लुसलुशीत झाले. खूप खूप धन्यवाद.
🎉🎉🎉🎉9 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉9m 🎉🎉🎉 h 🎉of
P
Maje kq nahi yet mau tya sathi bidacha tva lagt asel na
अप्रतिम !
खूप छान आणि सोपी रीत आहे. धन्यवाद! 🙏🌷
मी आजच भाकरीच्या पिठाचे तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन पाहिले खुप छान झाले धन्यवाद ताई 🙏🙏👌🙏
धन्यवाद ताई इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🤝💐🙂
मस्त , लुसलुशीत अणि पांढरीशुभ्र घावणं , सर्वत्र मस्त सुगंध दरवळला. . . पाण्याचं चोख प्रमाण.हळुवार नीवेदनाची सहजता. . . सारंच लोभस. .मस्त रेसिपी.
धन्यवाद कुंदा ताई🙏😊🤝💐 मनःपूर्वक आभारी आहे.💐💐
खूपच छान रेसिपीज सांगितल्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍
ATI sundar Priya Tula khup aashirvad .aani aabhari .👌👌
Hii priya tai तुमच्या घावन च्या recipe mule aaj इतक्या वेळा माझे फसलेले घावणे proper jale tumhi yogy to ratio दाखवला आणि ते मला पण जमले नाहीतर नेहमी बिघडायचे so thanks 🙏👌
🌸श्री स्वामी समर्थ🌸
Thanks dear 🙏🙏
खुप मस्त
एवढा गोळा करूनही पुन्हा छान उघडला खरच खूप भारी
Awesome tasty recipe 👌👌
खूप छान ताई. आणि छान सांगतेस. धन्यवाद
Amazing tempting mouth-watering 👌👌
Thank you ma'am 😊 🙏 🤝💐💐
अप्रतिम झाले घावन मी सुद्धा करून बघते
Khup Chan 👌
🌹🙏🌹धन्यवाद ताई 🌹🙏🌹
🕉️💐खुपच छान पदार्थ आहे. 💐🕉️
💐बनवण्यास सोप्पा आणि झटपट. 💐.
धन्यवाद ताई 🙏🤝🙂💐
th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html
मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup chaan soft zale tai 👌🏼👌🏼
मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏
Mast
Khup. Chan, तुमची सांगण्याची पद्धत छान आहे
Very nice, very well explain.. It's nothing but neer dosa... I think water addition is very much important factor in this recipe. Thanks 🙏
th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
"गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण
Mam tava jarmancha chalel ka ...
Sunderrrr
Ekach no Tai.....................!
Tumchi recipe khup awadli, jashi mazi aai banwate tasech tumhi banwata........!
Nahitar.......ug aaj kal che sondge, wangyacha bhaat an bajariche pithale......................!
🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Thank you. It is good food for senior citizens.
Can grated fresh coconut be added to the batter?
Yes you can add grated coconut , chopped onion ,tomato chilli coriander etc..👍👍
खुपच छान मला ही पद्धत माहीत नव्हती मी करू न बघेल धन्यवाद
अप्रतिम सुंदर सुरेख घावण
Mastch 😋😍🤩🥰
धन्यवाद ताई 🙏💐
खुप सुंदर आणि सोप्पी पद्धत आहे thanks
Superb !!! ,
Never seen such , what we call it as Neer Dossa, well textured netting, perfectly fried.
Thank you 🙏🙏
th-cam.com/video/UHNscofsJvw/w-d-xo.html
पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक
@@ghuchughuchu7113 👌👌
खूप छान आणि सोपी रेसिपी नक्की ट्राय करणार. thank you 👌👌🌹🌹
Chhan reception thank you
Thank you tai 😊
thank you madam ...yewadhe recipes pahilya youtube war pan koni praman nahi sangitala tumhich praman sangitala ek wati pithala 2 wati pani hey perfect ahe ...tumacha video pahanya adhi me ghawane kele hote ghari te fasale pan nantar tumach video pahun perfect zale..khup khup dhanyawad madam
Super delicious recipe. Looks so yammy. Nicely prepared. Very well presented.. Stay connected dear
Thank you ma'am 🙏🤝💐
फारच छान
Thank u so much mi banvayla ghetla jhala navta pan tumcya vedio baghitla ani tya pramane banavle fast gas karun jhale thank u so much God bless you ❤❤❤
Looks very soft 👍👍
ताई खूपच छान घावन दिसत आहेत माहिती सुध्दा चांगली दिलीत त्याबद्दल धन्यवाद👍👍🙏
Nice and easy recipe ! Thank U 😊
Thank you tai for your response 🙏
Tayee tumi sagal recipe faar chaangla sope sangtaat thank you❤ tayye..
Gavana recipe faar avadle...
Try karte me👌👍
Khupach chan.. Brilliant 👏👏👏
th-cam.com/video/WE0cVAGcbPM/w-d-xo.html
अवघ्या तीस मिनिटात तवा पावभाजी सारखं टेक्चर रंग असणारी पाव भाजी बनवा कुकरमध्ये रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khupach chan ahe
Thank you.ver nice
अतिशय सुंदर झटपट व प्रमाण व पद्धत सांगितली आहेत. धन्यवाद!
फारच छान,सोपा व झटपट तयार होणारा पदार्थ आहे.धन्यवाद.
th-cam.com/video/XRAV370ciJk/w-d-xo.html
ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
th-cam.com/video/XRAV370ciJk/w-d-xo.html
ओल्या नारळाची खमंग खुसखुशीत जिभेला चव आणणारी पुरी
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Try to put some coarsely crushed jeera and coriander. It tastes good
Ok thank you ma'am 😊 🙏
Khoop chhan astat tumchya recipes. Pramaan barobar and tips great 👍
Thank you 😊 🙏
th-cam.com/video/3F4-GfbNczU/w-d-xo.htmlsi=x98VqxHoG4Kcskks
अवघ्या 10 मिनिटात बनवा तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत डोसे!
डाळ तांदूळ न भिजवता न वाटता झटपट तयार होणारे " मसाला डोसे "
I love this
ध न्यवाद
अतिशय सुरेख घावणे
Me try kele ….mast zale …Jali sudha aali …thanks 4 sharing.😊
th-cam.com/video/QTFqzbVjLtU/w-d-xo.html
असं करा नियोजन! गुढीपाडवा विशेष झटपट तयार होणारी नैवेद्याची थाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
Raat ko bhigo k rako. Mix karo. But ye Ready aate ka fatafat Bangalore really nice idea. Thaxxxxxx
छान रेसिपीसोप्या पद्धतीने सांगितले। नक्कीच करून पहाते धन्यवाद।
th-cam.com/video/Na5Ty9oEQNg/w-d-xo.html
पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
खूप सुंदर वाटली तुमची पद्धत
Tai far chhan dopi paddhat va chavdarprakar tumche
ताई तुझे घावणे छान झाले
रेसिपी आवडली तू छान समजावून सांगितले
धन्यवाद
मनापासून धन्यवाद ताई🙏
खूप छान पद्धत दाखवल्याबद्दल धन्यवाद
Khupcha chan ani zatpat honari Masta ❤️mi pan atat banun bagel 😘😘Thank u 🙏
खूप छान 👌👌
Tips पण मस्तच thank you
th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
👆"गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण
Chhan khup ch sundar jalindar ghyavan. Tayar kelet tumhi.
धन्यवाद 🙏💐❤️
Khupach.Sundar .Ani.Sopp.Tai.Thanks.🙏👌
Priya khup khup chan ghawen dakhawele mala khup khup khup awdele khup khup thanks
खूप खूप धन्यवाद सूनीता ताई 🙏 मनपूर्वक आभारी आहे🙏🤝💐
सगळ्या टीपांसहीत , छान सांगितले आहे .धन्यवाद व शुभेच्छा .
पौष्टिक मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇
th-cam.com/video/aqZMx1N0X2U/w-d-xo.html
एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup prayatn kelet . Sarkhe kadak ani modat astat
तांदळाचे पीठ शक्यतोवर जुने असलेल्या तांदळाचे घ्यावे म्हणजे घावन छान तयार होतात घावणे मोडण्याचे कारण तुम्ही जास्त मोठ्या गॅस वरती घावन शेकवत असाल किंवा जेवढं मी त्यावर झाकण ठेवलं आहे 15 ते 20 सेकंद इतकच झाकण ठेवावं म्हणजे घावणं छान अशी तयार होतात जास्त वेळ झाकण ठेवल्याने सुद्धा घावन जास्त शिजलं जातं व त्याला चिरा पडतात.
Tai tumchya recipe khup chan astat 👌👌👌
धावणं बनवणयाची पद्धत खुपच आवडली मिसेस दिक्षीत मस्त
परवा तुम्ही तांदूळ भिजवून बनवलेल्या घावणां सुद्धा कमेंट दिली तेव्हाच मी तुम्हाला सांगणार होते की झटपट तांदळाच्या पिठापासून सुद्धा घावणं मी तयार केली आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा पहा🙂🙂🙏💐💐
खूपच छान घावन आपण आम्हाला दाखिवल्या बद्दल धनयवाद ताई
आवडली छान आणि सोपी पद्धत आहे
Khup chhan.mala aatach banvayche aahe.thanku
Mala hi j aani itke sope pdhtichi receipy havi hoti.thanks.
th-cam.com/video/Na5Ty9oEQNg/w-d-xo.html
पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
खूप खूप छान पांढरा शुभ्र 👌👌👍
नमस्कार 🙏🙏
खूप खूप आभारी आहे मी तुमची💐 मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारासोबत ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏
खूपच छान सुंदर ताई 👌🙏
Khupach chaan me pan nakkich prayatn Karen
मी उद्या नक्की try करणार...
घावन उलटा केल्याने, त्यातले पाणी मुरते. 👍👌
Khup must tips madam
Nonstick pan var tel laun karaich ki tel na lagta
Please reply
Mam khup chhan bolata padarth karanyaadhich god lagato ❤️🍫
खुप छान थैंक यू वेरी मच❤ दीदी
Gm mam...Talalach Peet Kass banwaych ola ki Walvlela Peet banwaych?
तांदूळ स्वच्छ धुऊन वाळवायचे आणि गिरणीतून बारीक दळून आणायचे म्हणजे त्या पिठाच्या भाकरी सुद्धा बनवता येतात किंवा घावन सुद्धा बनवता येतात पण जर तुम्हाला फक्त घावणांसाठी पीठ हवं असेल तर किंचित भरडसर दळलं तरीही चालेल
Thnx Dear ❤😊👍😍🙏
Instant rice ghavan nice recipe for breakfast thanks
Tai tumhi khup sadya sopya pddtit bnvle aahe khupc chan
❤👍
th-cam.com/video/xvM3NafUu6A/w-d-xo.html
कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मी पण उलटं करून भाजते आम्ही पण असेच घावण करतो छान होतात
🙏🙏मी आजच तुमी बनवलेले घावण बघितले पण माझाजवल काहील नाही तुमची रेसिपी नेहमी बघते छान असतात
Khup chhan vatale 👌🙏 surekha paatil
Me banvale khup chan zale thanks 🙏
Ghavan khup chhan dakhavle
Khupacha sadhi zatpat honari recepi dakhavalit chan dhanyavad
Khup chan....jai shri ram 🙏🙏👍👍
Thank you 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
मस्तच आहे! एकदम झकास!
Khup chan... Banavley nakich try karen...
🙏
Kharech 5 min.madhe hotat ambolya,17-18sec timming amboli partnyasathi lagtey .Mi tumhi sangitly pramane karun pahilya ,Excellent.achuk praman pani ani peeth ani timming suddha
Nice ghavan thanks for sharing
खुप छान पध्दतीने करून दाखविले.
Chan
Thank you dear...aapne recipe ka map bataya woh bahut perfect hai.thank ❤
Khupch Sundar tai 👌👌👌🙏
Sopi paddhat sangitli.dhanyavad
मस्तच Thanks dear 💐💐
Khupach chhan tai. aagdi jalidar aani soft zali aahet hi ghavane.
Thank you tai🙏
फार छान. अशाच शाकाहारी रेसीपी दाखवीत जा.❤👍👌
हो नक्कीच,, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏
खुप छान सुंदर आहेत घावण सुंदर बोललात टॅक्स 🙂❣👍👍🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏🙏💐🤝
Wow. Looks easy and healthy.Thode divsananthar lokhandecha tavyala telacha thar bastho ani tyacha kopra ruff hotho. Tya sathi kai karaicha. Upay kai aahe. Pl can you advise.
Thanks. Good telling.
Its PAN POLE in mangaloru konkani. Means think like leaf dosa. It's watery dosa in tulu language there called Neer Tellauv.
Lifting from pan keep in tokri not stick down side if put in metal plate. I am 86 yrs old. Ate and seen making this lot.
Thanks for the info🙏👍👍
Priya tu chhan Samjavun sangtes and tuzhi recipes pan chhan astat
th-cam.com/video/JUpTHr5QHwU/w-d-xo.htmlsi=3CmMgtBVIyFU8uTt
विस्मरणात चाललेला पारंपारिक अस्सल मराठमोळा जन्माष्टमी विशेष पदार्थ,
" श्रीकृष्ण जन्माष्टमी " निमित्त कृष्णाच्या आवडीचे " सुदामा पोहे " किंवा " गोडेपोहे "
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻