Hatkeshwar Trek | Valley of Thrill of Hatkeshwar चा थरारक प्रवास ... थरार | ft.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 176

  • @sandipkingre1804
    @sandipkingre1804 2 ปีที่แล้ว +10

    दादा सह्याद्री डोंगर रांग म्हटले की अनेक भन्नाट ठिकाण मनात येतात .आणि तुमच्या माध्यमातून अपरिचित ठीनाची माहिती तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटते . त्या बद्दल तुमचे आभार मानावे तितके कमीच .दादा अप्रतिम सौंदर्य ,डोंगर रांग ,ठवण्याचे ठिकाण ,झोपडी ,कुठे थांबावे हे व्हिडिओ मधून सांगता . आणि अगदी बारीक गोष्टी ही रस्ता हे व्हिडिओ मधून सांगता .एकदम भारी वाटत दादा तुमच्या कार्याला द्यावे तितके धन्यवाद कमीच.🙏🚩🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      संदीप भाऊ ...तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 2 ปีที่แล้ว

    हर हर महादेव, इतके नंदी बघुन आश्चर्य वाटले. खरोखरच महादेवांचेच बोलावणे व क्रुपा.तुमच्या मुळे हे आम्हाला घरबसल्या बघायला मिळाले. धन्यवाद.

  • @arjun007in
    @arjun007in 2 ปีที่แล้ว +1

    खतरनाक रुट है,भाई,,, आप हमेशा ऐसे साहस कर के आगे जा रहे हो,भोलेबाबा आप को और अधिक सफल बनायें,हर हर महादेब

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 ปีที่แล้ว +2

    थरारक व्हिडिओ.महादेव मंदिर खुप छान आहे.ऐवडे नंदी पाहून आश्चर्य वाटले.विनायक तुमच्या धाडसाला सलाम.🙏🙏❤️❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @manishgurav5675
    @manishgurav5675 2 ปีที่แล้ว

    मी पाहिलेला खूप रोमांचक आणि धोकादायक ट्रेक, देव तुम्हाला आणखी शक्ती देवो, व्हिडिओ अप्रतिम होता, हर हर महादेव..

  • @JituBagulVlogs
    @JituBagulVlogs 2 ปีที่แล้ว +3

    खूप च thrilling experience दिसून आला. दादा तुझा प्रत्येक वर चढणारा पाऊल हा आमच्या हृदयाची धडक(or ठोका) fast करत होता.. Amazing video❤️🚩✌️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @anandmahindrakar9708
    @anandmahindrakar9708 2 ปีที่แล้ว +2

    एकदम थरारक अनुभव, पाहतानाच थरकाप होत होता, खूप खूप धन्यवाद विनायक आम्हाला घर बसल्या असे सुंदर अनुभव दिल्या बद्दल...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @deepakkulkarni2909
    @deepakkulkarni2909 2 ปีที่แล้ว

    विनायक दादा व सहकारी, तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अतिशय खतरनाक चढाई, भावांनो ह्रुदयाचा थरकाप होत होता. प्रत्येक पाऊल खतरनाक भावांनो, काळजी घेत जावा. जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @dilippatankar9150
    @dilippatankar9150 2 ปีที่แล้ว +1

    खूपच धाडसी ट्रेक होता तुमचा, ग्रेट भावनो👌👌👌
    जय शिवराय

  • @prasadg7210
    @prasadg7210 2 ปีที่แล้ว +1

    Hats off dada.. baghunch bhiti vatate

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @aniruddhapatil6846
    @aniruddhapatil6846 2 ปีที่แล้ว

    Ek number dada!! Ek number vlog 😍😍😍😍😍😍

  • @nandkumarbhoirekar9475
    @nandkumarbhoirekar9475 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळे शिवरायांचे जिगरबाज बहाद्दर मावळे आहात.हटकेश्वर सर करणे साधी गोष्ट नाही.शुभेच्छा.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @drmukundpatil5569
    @drmukundpatil5569 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त thrill अनुभवला विनायक. तुझा व्हीडीओ बघुन मला धडधडायला होत होतं.
    काळजी घे असे ट्रेक करतांना.
    जय शिवराय 🙏🏻🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @समर्थग्रामविकासप्रतिष्ठानदेवळा

    विनायक दादा खरच भन्नाट आणि अप्रतिम पण थोड सांभाळून खूपच भयानक पॅच होता अप्रतिम. 👍👍👍🚩🚩🚩🤩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      मच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @SarpmitraSaidasKusal
    @SarpmitraSaidasKusal 2 ปีที่แล้ว

    भावा जबरदस्त

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @abhishekparulekar6286
    @abhishekparulekar6286 2 ปีที่แล้ว

    पुन्हा एकदा अपरिचित मार्ग आणि तोच उत्कंठावर्धक थरार...
    सबसे अलग, सबसे हटके. विनायक दादा खरे डोंगर भटके...

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @nandkumarkarbhari1818
    @nandkumarkarbhari1818 2 ปีที่แล้ว

    एकदम झक्कास
    हटके
    आणि
    थरारक
    विनायक भावा तुझे खूप खूप कौतुक

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @Lily_Mm2_531
    @Lily_Mm2_531 9 หลายเดือนก่อน

    Very thrilling..but chhan great🎉

  • @chiragtirodkar7648
    @chiragtirodkar7648 2 ปีที่แล้ว +1

    vinayak bhau ek no hya video sathi 1k likes.plz take care while you treak.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ , तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @abhishekcreation9940
    @abhishekcreation9940 2 ปีที่แล้ว +1

    विनायकजी पहिले आपल्याला मि सलाम करतो हे ठिकाण आमच्या परिसरात आहे पण आमच कधीही जाण झाले नाही. आपल्या माध्यमातून हाटकेश्वराचे दर्शन झाले. Thank you sir

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      मच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय... खतरनाक भावा.. कडक महिती आणि व्हिडियो. महादेवाचे मंदिर खूप सुंदर 🧗👌👍👍👍🙂

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      मच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @tusharbambale6078
    @tusharbambale6078 ปีที่แล้ว +1

    दादा येवढा अवघड आंगावर्ती काटा आला ❤🚩 जय शिवराय दादा 🚩❤

  • @Deva_bharatdesh
    @Deva_bharatdesh 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video.....awesome information..wish someday will join u one of the track.just be carefull

  • @adupatil6112
    @adupatil6112 4 หลายเดือนก่อน

    Dada kuthe gayab zalas new video chi vat baghtoy kadhi pasun

  • @anujattarde5219
    @anujattarde5219 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ भाऊ भविष्यात असेच आणखी विडिओ आणा देव तुम्हाला आशीर्वाद देवो😊😊

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @phoenix_8636
    @phoenix_8636 2 ปีที่แล้ว

    Ekdum Bhari aahe bhau, Triller experience

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 2 ปีที่แล้ว

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Bhava most dangerous treck hota ha baghta baghta mazya hatapayana gham yet hota aani jiv Khali var hothota. Hats off to you and your friends.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 2 ปีที่แล้ว +1

    विडिओ मधील ड्रोन शॉर्ट आणि सुरुवातीची काहीशी झलक पाहून ती वाट किती थरकाप उडवणारी असेल ही कल्पना करून अंगावर काटा आला खरंच ही वाट नवख्या साठी अवघड आहे असल्या वाटा करणासाठी स्थांनिकांची मदत घेणे .👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @kokanimulgaabb..5997
    @kokanimulgaabb..5997 2 ปีที่แล้ว

    दादा आता पर्यंत तुझे भरपूर व्हिडिओ बघिले पण हा ...खूप भारी होता .अप्रतिम ....❤️🚩🙏🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @milind1581975
    @milind1581975 2 ปีที่แล้ว

    क्या बात है यार... बोले तो एकदम झक्कास...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Thrilling. Treks...💞...

  • @dineshshingole1427
    @dineshshingole1427 2 ปีที่แล้ว

    खूपच भन्नाट,धाडसी आणि थरारक ट्रेक होता

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @aniruddhapatil6846
    @aniruddhapatil6846 2 ปีที่แล้ว

    ❤️🔥🔥🔥🤠

  • @Bhatkanti_Sahyadri_Samuh
    @Bhatkanti_Sahyadri_Samuh 2 ปีที่แล้ว

    भाऊ खर शब्दच नाही तुमचं कौतुक करायला एकच नंबर तुम्ही सर्वांपेक्षा खूप वेगळे आहात तुमचे व्हिडिओ बघताना अंगावर काटा येतो 👌👌👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs 2 ปีที่แล้ว

    दादा खूपच भन्नाट आणि थरारक असा हा व्हिडीओ होता पण काहीही असो शेवट हा खूप छान झाला 🚩 व्हिडिओ पाहताना मला सुद्धा काही ठिकाणी भीती वाटली ❤️ जबरदस्त अनुभव हा 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      मित्रा खुप खुप आभारी आहे . प्रतिक्रिया आली खुप भारी वाटत 😇👏

  • @SantoshChavan-gm8tx
    @SantoshChavan-gm8tx 2 ปีที่แล้ว +2

    दादा तू पण सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये ट्रेकिंग करणारा हट योगी आहेस. तुझ्या न तुझ्या निधड्या छातीच्या मित्रांवर हटकेश्र्वराची कृपा कायम राहो. 👍

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      मच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j 6 หลายเดือนก่อน

    Mast ahe video

  • @paramountphysicstrekkers5359
    @paramountphysicstrekkers5359 2 ปีที่แล้ว

    हृदयात कंपन निर्माण करणारा असा व्हिडिओ असा व्हिडिओ आतापर्यंत बघितला ही नव्हता व्हिडिओ

  • @shantanugaikwad2009
    @shantanugaikwad2009 2 ปีที่แล้ว

    Mastach Vinayak Dada🔥🔥🔥Hats Off to u..Jai Shivray 🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @mahendrapisat6101
    @mahendrapisat6101 2 ปีที่แล้ว

    Fantastic Sahyadari Mountain range, we are bless to have such beautiful mountain range in Maharashtra, and u r exploring every corner of it, awesome drone shots and nice thrilling experience, and take care bro, Har Har Mahadev

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much sir for your Valuable comment . Your comment help to boost my confidence for next video . 😊🙌

  • @yogeshdingankar6010
    @yogeshdingankar6010 2 ปีที่แล้ว

    दादा जबरदस्त एकदम कडक 🚩🚩❤️❤️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @abhijitadhav8859
    @abhijitadhav8859 2 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त 🙏🙏🚩🚩🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh ปีที่แล้ว

    great yar

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe 4 หลายเดือนก่อน

    खुप थरारक अनुभव आहे

  • @ulad_70
    @ulad_70 2 ปีที่แล้ว

    Khatar nak

  • @pushkarshirsat4323
    @pushkarshirsat4323 2 ปีที่แล้ว

    thriller trek awesome shots dada ❤❤👌

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much for your valuable comment . 😊🙌

  • @ajaydwivedi6871
    @ajaydwivedi6871 2 ปีที่แล้ว

    Thrilling trip..Har Har Shambu
    Thank you taking us virtually on these treks😊😊

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you sir for your valuable comment 😊

  • @samarthkadam9806
    @samarthkadam9806 2 ปีที่แล้ว

    Amazing video dada..

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @ashasabale803
    @ashasabale803 2 ปีที่แล้ว

    khup chhan trek hota.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @rahulwaghamare6744
    @rahulwaghamare6744 2 ปีที่แล้ว

    Khupach thrilling bhau

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

  • @ArtiDevke-lm4kd
    @ArtiDevke-lm4kd ปีที่แล้ว

    भया खुपचं छान 🥰

  • @anildesai2375
    @anildesai2375 2 ปีที่แล้ว

    खुप खतरनाक ट्रेक आहे...🚩🚩

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe ปีที่แล้ว

    जबरदस्त

  • @devendrapotle216
    @devendrapotle216 2 ปีที่แล้ว

    मावळा शिवरायांचा ......🚩🚩.

  • @surinderkumar4901
    @surinderkumar4901 2 ปีที่แล้ว +1

    Very nice video bro but very riski god bless you

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @shrutikuds
    @shrutikuds 2 ปีที่แล้ว

    Mitra, rope pakdun var chadhalas khara pan rope jayne pakadleli to anchored nhavata tehva careful raha asha situation madhye doghehi

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      Nakkich agree tumchya saggestion sathi . Next time jast carefull asel . Safety Important .

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 2 ปีที่แล้ว

    Dada mazi hatkeshwar pahanyachi ichha purn zali .
    Mi taleran cha ahe
    Tuzi mahiti denyachi padhat khup chhan vatte

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @sandipkingre1804
    @sandipkingre1804 2 ปีที่แล้ว

    ओम नम्हो शिवाय

  • @kishorjadhav7120
    @kishorjadhav7120 2 ปีที่แล้ว

    Khupach Thararak……

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @somanathkharkar8179
    @somanathkharkar8179 2 ปีที่แล้ว

    सलाम भाऊ तुम्हाला

  • @samadhankarade3274
    @samadhankarade3274 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ट्रेक झाला आहे आणि व्हिडिओ ही मस्त तयार झाला आहे पण मला वाटतं आपण जात असताना चा व्हिडिओ तयार करत असतात पण परतीचाही थोडा धावता असेना व्हिडिओ करत रहावे त्यामुळे एकूण ट्रॅक् चा वेळ व अंदाज येईल आणि त्यातील थरारक पणा आणखीन जाणवेल धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      मच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏

    • @mohankamble958
      @mohankamble958 2 ปีที่แล้ว

      Very nice👍👍👏👏 very denger kase kay karta he serve

  • @adityagavanang9225
    @adityagavanang9225 2 ปีที่แล้ว

    Apratim🤩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @gajendradave9658
    @gajendradave9658 2 ปีที่แล้ว

    Daredevil you are. हर हर महादेव

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว

    विनायक परबजी हटकेश्वर म्हणजे हटकेश्वरच लय खतरा आहे.तरीसुध्दा जय हटकेश्वर असल्यावर काळजीच नाही.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @klettern_24
    @klettern_24 2 ปีที่แล้ว

    Mast video😍🔥

  • @yogeshjogale9065
    @yogeshjogale9065 2 ปีที่แล้ว

    ♥️🥰 भारीच

  • @sharadpatole5843
    @sharadpatole5843 2 ปีที่แล้ว

    एकदम खतरनाक

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @punampandit5445
    @punampandit5445 2 ปีที่แล้ว

    Video excellent aahe aani ya video mage tumachi khup mehnat disali

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @aamhijunnarkar19
    @aamhijunnarkar19 2 ปีที่แล้ว

    Dada tumhi ale badhal dhanyavaad

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @rakeshraut13
    @rakeshraut13 2 ปีที่แล้ว

    खरंच थरारक. 🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद राकेश मित्रा 😇

  • @sudeshsjvlog540
    @sudeshsjvlog540 2 ปีที่แล้ว

    Khup chhan dada

  • @aniketgirhe693
    @aniketgirhe693 2 ปีที่แล้ว

    Risk hai toh Ishq hai.... ani jevha vishay Mahadevacha asto tevha energy aapoaapach nirman hote

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @dineshbhavarthe
    @dineshbhavarthe 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 2 ปีที่แล้ว +2

    Amhi pn gelto te pn paus astana 😅 evdha chikkhal hota na ani tyat paus hwa...ghri neet jau ka nhi he pn mhit nhvt..atta 1 year hoil

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      ईसाहेब नेहमीच तुमचा आभारी आहे

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh ปีที่แล้ว

    good morning my dear friend kaise ho ap good work great beautiful thanks my name is Talat Surve Dist Ratnagiri

  • @somanathkharkar8179
    @somanathkharkar8179 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @gitanjalideshmukh7790
    @gitanjalideshmukh7790 ปีที่แล้ว

    Bapre tumhala bhiti nahi vatat ka 😢😢😢😢mi tar tumche khup video बघितले मला खूप भीती वाटली 😥😥खूपच छान व्हिडिओ आहेत तुमचे

  • @amolnandkishorjagtap8133
    @amolnandkishorjagtap8133 2 ปีที่แล้ว

    🚩|| ॐ नमः शिवाय ||🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @Mangesh24399
    @Mangesh24399 2 ปีที่แล้ว

    भाऊ हे आमच्या गावातील मंदिर आहे.खूप छान वाटलं तुझी व्हिडीओ पाहून.इथ परत ये कधी आला तर. पाऊसात अजून निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत.आणि आहेच ट्रेक करत रहा. ❣️

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @aadidhurve5367
    @aadidhurve5367 2 ปีที่แล้ว

    ❤❤

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @sushilshirke248
    @sushilshirke248 2 ปีที่แล้ว

    खुप ज छान थररक ट्रैक होता पहुंन खतरनाक वाटला

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @rutujakadam4151
    @rutujakadam4151 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @gajananbonde4583
    @gajananbonde4583 2 ปีที่แล้ว

    🙏

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @swapnilgharat7968
    @swapnilgharat7968 2 ปีที่แล้ว +1

    खूपच थरारक 😨

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @VinayakSalunkeMaster
    @VinayakSalunkeMaster 2 ปีที่แล้ว

    जाम भारी व्हिडिओ दादा

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @abhaydhumal5893
    @abhaydhumal5893 2 ปีที่แล้ว

    ✨✨

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 2 ปีที่แล้ว

    पाहतांनाच एवढ भयान वाटत ..तर प्रत्यक्ष किती आवघड असणार.....।

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir4343 2 ปีที่แล้ว

    बघताना किती thrill वाटतो...😮

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @ronakkharadkar9013
    @ronakkharadkar9013 2 ปีที่แล้ว

    Good dadarao hand cover gloves ghetlas.. bekar tan hota and skin chi vaat lagte.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ आणि शक्य असल्यास इतर व्हॉटसअप ग्रुप वर शेअर करा 😇👏

  • @ratanraut300
    @ratanraut300 2 ปีที่แล้ว

    विनायका संपूर्ण जुन्नर तालुका पिंजून काढलास रे .🚩

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर , तुमचा आशर्वाद असू द्या 😇👏

  • @deepakmagar7947
    @deepakmagar7947 2 ปีที่แล้ว

    Bhai, Gharche ordat nahit ka vidio pahilyavar😅🤣🤣

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      दीपक मित्रा , भारी प्रश्न 😄....मलाही पडतात रे , कधी कधी वाटत हेच व्हिडियो माझी ट्रेकिंग बंद करवतील 😄
      धन्यवाद मित्रा अशीच साथ असू द्या 👏

  • @Travelwithkartike
    @Travelwithkartike 2 ปีที่แล้ว

    Watching your video and biting nails are mandatory 😅😅

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      Thank you Karthik Mitra 😊

    • @Travelwithkartike
      @Travelwithkartike 2 ปีที่แล้ว

      Bahut Dino baad apko Apne rang me dikha Acha laga bhai 😎😎😎

  • @milindpawar5735
    @milindpawar5735 ปีที่แล้ว

    Bhau jiv dhokyat takun track nka karu... कशाला उड्या मारून दुसऱ्या बाजूला चाले तुम्ही ।।। थोडं थांबून सावकाश जा ना ।। स्वतः साठी तर घरच्या साठी ।।। please take care ❤️❤️
    जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏

  • @mahadevkakde8398
    @mahadevkakde8398 2 ปีที่แล้ว

    विनायक भाऊ रिक्स ..🙄

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏

  • @sandipkingre1804
    @sandipkingre1804 2 ปีที่แล้ว

    दादा एक संधी अवस्य द्या तुमच्या सोबत ट्रेकिंगची .खूप इच्छा आहे तुमच्या सोबत ट्रेक अनुभवायची.

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว +1

      संदीप भाऊ तुला संपर्क कसा करू ? ....नक्कीच करू 😇👏

  • @ravibhoir7539
    @ravibhoir7539 2 ปีที่แล้ว

    Plz evde risky trek naka karu ...mala bhiti vatate

    • @VinayakParabvlogs
      @VinayakParabvlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏