जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा. खूप भारी माहिती दिली अनघा ई गडा बद्दल आणि रस्त्या मधी असणाऱ्या अनेक अश्या ठिकाणची माहिती ही अगदी सहज सोप्या भाषेत सांगता .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
🙏🕉🌍💙🔱 SHOOR VIR JAI SHIV OMKARA JAI SHIV PARIVAR JAI MAHARASHTRA JAI HIND GOD BLESS US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Bhava tumhi manse aahat ki ghorpadi bigar kahi supportche fakta eka dorachya nadtine itka kathin gad sar kelat tyachsobat 63 varshanchya tya kakancha utsah amhalahi lajvel asa hota, hats off Kakashri. Also hats off to all of you.
Mind blowing jevdha bolen tevdha Kami aahe Yevdhya risk madhe te selfie stick pakadne and aamcha manoranjan karne Tumhi jivashi khelun yevdha karta proud of you... Khup danger aahe te najara
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏 Thank you mitra ... Nakkich Check karato . sadhya 1080P var video banvato ... 4 K madhe try karato pan maza PC low version asalya mule 4 K editing laratana satat hang hoto . Tari pan lavkarach Baghen
Mitra me tuza channel Baghitala . TUza Channel Navin aahe tya manane Vives changale aahet . Vishvas thev ... tuzhya Channel la konachya support chi garaj nahi tar satat video upload karat raha . 6/7 mihinyat Channel grow hoel.
दादा तुझ्या आणि अजय भाऊ च्या अनुभवामुळे आणि मार्गदर्शनामुळेच आम्ही बाप लेक सुखरूप पणे हा ट्रेक करू शकलो 🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा. खूप भारी माहिती दिली अनघा ई गडा बद्दल आणि रस्त्या मधी असणाऱ्या अनेक अश्या ठिकाणची माहिती ही अगदी सहज सोप्या भाषेत सांगता .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
!! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
धाडसी आणि खतरनाक असा ट्रेक।
मनाचा थरकाप उडविणारा असा ट्रेक, खूपच छान
भावांनो सलाम तुम्हाला...👌👌👌👌👌👌
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
खतरनाक पार्श्वसंगीताने सुरुवात विनायक भाऊ...एकदम जबरदस्त👍🚩जय शिवराय 🚩
Thank you for your valuable comments 😇👏
Mast ahe video.
अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडिओ पाहून मन आगदी थक्क झाले
Thank you for your valuable comments 😇👏
अप्रतिम विनायक दादा अतिशय छान व्हिडिओ आहे. 👌🚩🚩👍
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
दादा मला कधी शोभत नेणार आहेत एक तरी ट्रेक तुझ्या सोबत करायची आहे दादा ♥️♥️खूपच भारी ट्रेक आणि थरारक ट्रेक आहे 👌👌👌👌♥️♥️
Lavkarch Kalavato 😊🙌
mast detail video , chan vatle baghun
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Khupach must...pn swatahachi kalaji ghya sir...
खुपचं थरारक विडिओ होता भाऊ, आणि ज्या प्रकारे तुम्ही एकामेकांची काळजी घेत होता खुपचं छान, आणि ड्रोन शॉट तर खुपचं भन्नाट होते, ❤️❤️❤️😍😍🚩🚩🚩🚩
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
भरपूर रिस्की ट्रेक केला तुम्ही
जबरदस्त
जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
थरारक व्हिडिओ.मामाच खुप खुप कौतुक.👍👍
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
भाऊ मी नि:शब्द आहे.किती रोमांचकारी अनुभव होता, खरच मला हा दिवस भविष्यात आठवेल की मी हा व्हिडिओ पाहिला होता.
मित्रा खुप खुप आभारी आहे , तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
Omg...Amazing .Full thrilling
Thank you so much bhau 😊🙌
भाऊसाहेब अनघाई गडाची चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
🙏🕉🌍💙🔱 SHOOR VIR JAI SHIV OMKARA JAI SHIV PARIVAR JAI MAHARASHTRA JAI HIND GOD BLESS US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺
sir zasi cha trak kar na
विनायकभाऊ, अतिशय जब्बरदस्त, सुरेख चित्रीकरण 👍👌 अनघई🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
भावा शब्दच नाही आहेत, खूप खतरनाक ट्रेक केलास, आई भवानी तुझ्या पाठीशी राहु, तू असेच कठीण गडकिल्ले सर कर भावा, काळजी घे,
जय शिवराय, जय शंभूराजे....
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Dhyanyavaad Vinayaka 🙏
धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
खूप जबरदस्त व्हिडिओ आहे भावा 😱
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
जबरदस्त थरारक
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
भाई जबरदस्त ❤❤
Great job, after so long time.
Jabrdast
धन्यवाद , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
Good vlog.Bhatkanti killyanchi sope kaam naahi.Thrilling aahe.Sambhalun kara climbing.
Thrilling. Treks..
Superb dada....tuzyamule ami ahot hech khare jivan ahe....
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
bhari zalay.....vdo....... jay shiv Raje 🙏
Thank you so much Mitra ... Tuzi comment baghun khup bar vatal . Aaj paryant jahi sath dilis tashich sath pudhe hi rahu de.😊🙌
bhayanak trek ekdamach
मित्रा खुप खुप आभारी आहे . तुम्ही प्रतिक्रिया आली खुप भारी वाटत 😇👏
Salute you man for your confidence guts 🚩👍🏼 tula pahun aaj kittek tarun pidhi trekking karaychi prerna ghetey🔥
Always be careful brother.
Thank you so much Bhau for your valuable comment 😊🙌
अतुलनीय आपल्यामुळे आम्हाला खूप सुंदर ठिकाण बघायला मिळतात पण तुम्हीही काळजी घेत चला भाऊ👌👌👌
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
खूप छान विडिओ दादा..
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
खतरनाक भाऊ
एकच नंबर
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
खतरनाक 😲
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
थरारक विडिओ भावा 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻खूप सुदंर 👌🏻👌🏻जय शिवराय 🚩
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
Very thrilling Vinayak Bhau 🌈🌈❤❤🙏🙏
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
थरारक आणि उत्कंठावर्धक व्हिडिओग्राफी...एका हातात सेल्फीस्टिक आणि तोल सांभाळत चढाई ला सलाम...पण काळजी घ्यावी हीच विनंती
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Vinayak dada mast
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
Full adventure
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
अप्रतिम
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava tumhi manse aahat ki ghorpadi bigar kahi supportche fakta eka dorachya nadtine itka kathin gad sar kelat tyachsobat 63 varshanchya tya kakancha utsah amhalahi lajvel asa hota, hats off Kakashri. Also hats off to all of you.
Thank you so much Lalit Bhau 😊🙌
Thriller trek
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
खतरनाक अनुभव आहे
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Kharac dada khup mast trek karu shaklo tuzya mule Malangad ca trek karu shaklo
धन्यवाद , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
Angavar shahare aanara treck kelat aapen
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
खूप सुंदर दादा... थरारक ट्रेक होता खूप ...
माझा गाव आहे हे...
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
जबरदस्त व्हिडियो.... एकदम खतरनाक.... आपण काळजी घ्यावी. दादा द्रोण शॉट लय भारी
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Mind blowing jevdha bolen tevdha Kami aahe
Yevdhya risk madhe te selfie stick pakadne and aamcha manoranjan karne
Tumhi jivashi khelun yevdha karta proud of you...
Khup danger aahe te najara
Dada khup time nantr asa sahi trekk pahun bhari vatla khup👌👌 Wishlist Updated
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Dada mi tuzi jevha tu vloging start kelti tevha pasun fan ahe jevha tuze phkt 35k subscriber hote aani aata khup chan vattay ki he channel grow krt ahe karan sadhyachya kalat khup garaj aahe hya gnyanachi youth la aaplya maharaj baddal Tyanna mahiti milte tyanchya drudh viccharan baddal kalte....TH-cam needs more channels like your...keep it up bro 🚩
धन्यवाद तुमच्या कमेंट साठी ,तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो .
अशीच साथ सदैव असू द्या 👏
जय जिजाऊ, जय शिवराय ,जय महाराष्ट्र
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Chanderi killyachi
athavan karun dili…
very risky well done bhava…
Take care while climbing such trek… 👌🏻
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Dada kharch khup avghd trekk ahe ha kalji ghet ja baki videos jabardast ahe tumche tumchya mule aprichit gad kilyancha itihas amhala baghnyas milto ani tumchya mulech amhi bhi vlog channel chalu kele ahe 🙏thankyou 🙏 🚩🚩🚩 Jay bhvani jay 🚩🚩🚩 shivray
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
Dada video quality thodi vadvna 😢
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏 Thank you mitra ... Nakkich Check karato . sadhya 1080P var video banvato ... 4 K madhe try karato pan maza PC low version asalya mule 4 K editing laratana satat hang hoto . Tari pan lavkarach Baghen
🚩
Thank you so much mitra 😊🙌
मामा.
दादा नक्कीच तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे....👍मनापासून ❤️❤️🚩💯बाकी तुझे ट्रेक चे व्हिडिओ मस्त असतात❤️🙌
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
Love you sir ❤
विनायक सर 🔥
धन्यवाद भाऊ , अशीच साथ पुढे ही असू द्या 😇👏
उतरतानाचा विडिओ पण टाकावा
Sahasa utaratatna tkat nahi karan Video chi lenth vadhate & utartana ghai suddha asate mahnun camera aat theun dar veli uteral asato .😊🙌
🙀👏👏👏
भयानक अनुभव🔥
धन्यवाद तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
विनायक, ही व्हिडीयो पाहताना माझे पाय अक्षरशः लटपटत होते. त्यावरून समजतं की तुझी काय हालत झाली असेल ते. 👍 जय शिवराय🙏 जय शंभुराजे🙏🙏🙏
तुमच्या ह्याच कमेंट मुळे अजून आत्मविश्वास वाढतो 😇 अशीच साथ सदैव असू द्या 👏
❤️❤️❤️
🚩🖤⛰
Thank tou AJ😊🙌
Dada mala tumchya sobat sagle trek karaychi ichha ahe pls accept my request
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
Anna majhya channel promote kara na plise
Mitra me tuza channel Baghitala . TUza Channel Navin aahe tya manane Vives changale aahet . Vishvas thev ... tuzhya Channel la konachya support chi garaj nahi tar satat video upload karat raha . 6/7 mihinyat Channel grow hoel.
व्हिडिओ पाहता अंगावर काटा येतो.प्रत्यालक्षात तुम्ही कसे चढलात ते विनायकच जाणे !
धन्यवाद भाऊ तुमच्या कमेंट साठी , अशीच सदैव साथ असू द्या 😇👏
साहेब, ईतकपण जिवावर ऊदार होवून, सेल्फीस्टीक घेवून नका व्हीडीवो काढू. थूपच थरारक आहे