सध्य परिस्थितीतील वांगी, टोमॅटो, मिरची व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • गुरुवारी दिनांक 7 सप्टेंबर २०२३ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " सध्य परिस्थितीतील वांगी, टोमॅटो, मिरची व्यवस्थापन " या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे.
    व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे. धन्यवाद...

ความคิดเห็น • 44

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहीती दिली सर आपण, तिन्ही पीकाबद्दल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏

  • @RiteshRathod-ur8wh
    @RiteshRathod-ur8wh ปีที่แล้ว

    सर तुम्हि माहिती खुप चांगलि समजून सांगतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 ปีที่แล้ว

    आज आळव तिड़व चित्र कस होउन राहिल ची बहिन! अरे वारे वा!!!!!!!!! 😊😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      हो दादा काल थोडी सेंटिंग मध्ये बदल झाला त्यामुळे

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @alaspawar478
    @alaspawar478 ปีที่แล้ว +2

    सर कापूस पाने लालसर होत आहे व थरीप्स पण आहे काय फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + डिझायर ३० मिली + लिंबोळी अर्क १५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब 🙏
    सोयाबीनला स्पिकलर ने पानी दिले त्यातील तुरीचे पान पाण्यामुळे करपल्यासारखी होऊन पान गळत आहे व पानावर पांढरा थर जमलाय काय ऊपाय करायला पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , क्षार युक्त पाणी असल्यास त्याचा परिणाम होतो, रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम फवारा

  • @gauravdhandge2565
    @gauravdhandge2565 ปีที่แล้ว

    sir aamchya kde drip nahi tr 4 futachi sari padun mirchi lavli tr chalel ka ...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      चालेल दादा हरकत नाही ४ * १.५ वर लावा सरी पडून

  • @bharateshgani600
    @bharateshgani600 ปีที่แล้ว

    Namaste sir .... tomato madhe phal pokalnari ali jhalela aahe ..kay karava...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , बॅराझाईड ४० मिली फवारा

  • @nitindivnale2770
    @nitindivnale2770 ปีที่แล้ว

    सर माझ्याकडे सोयाबीन मधल रेज 30 पंपा च आहे तर अमावस्या नंतर फवारणी मध्ये चालेल का चालल्यास त्याच्या सोबत काय घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , रेज आता कापसावर जमणार नाही , तूर फवारणीत वापरा

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 ปีที่แล้ว

    सिस्टीमिक व काॅन्टाक बुरशीनाशक या बद्दल माहिती सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सिस्टमिक म्हणजे अंतर प्रवाही बुरशी नाशके आणि कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशके

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 ปีที่แล้ว

    ऊस पिकावर फवारणी केली आहे डिझायर 30 मिली व अमेठ 10 ग्रम व बुरशीनाशक पिक्सल
    15 ग्रम व काॅपर आॅक्सिक्लोराईड 15 ग्रम व चिलटेड मायक्रो न्यूटन 30 ग्रम ऐवढी फवारणी केली आहे तर काही दुष्परिणाम होईल का सर लागवड दिनांक 9 जानेवारी 2023 ची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      दादा , डिझायर सोबत मायक्रोनुट्रिएंट्स शकतो वापरू नये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      बाकी ठीक आहे

  • @RiteshRathod-ur8wh
    @RiteshRathod-ur8wh ปีที่แล้ว

    सर मी अगोदर परिस कंपनिचे झेप,ईमान,आणि रिफेश औषधी वापरलि त्यामुळे कापुस पिक ठिक आहे आता पावसामुळे पाति गळत आहे तर त्यासाठी उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      सरेंडर - ३० मिली + पांढरी माशी असल्यास अमेठ १५ ग्रॅम / पटियाला पॅक ४० मिली
      + प्रोपीको २० मिली + झेप १५ मिली असा घेऊ शकतात

  • @akashchopde2368
    @akashchopde2368 ปีที่แล้ว

    हुमिक असिड व माईकोराईजा या बद्दल माहिती सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,ह्यूमिक ऍसिड वापरण्याचे फायदे - जमिनीची सुपीकता वाढते, ज्यामुळे माती सुपीक होते.जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व पांढऱ्या मुळ्यांची संख्या व लांबी वाढते. पिकामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया जलद होते. त्यामुळे पिकामध्ये हिरवेपणा येतो.
      मायकोरायझा - मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी, आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची बुरशी असे आपण म्हणु शकतो. पिकाच्या मुळांवर वाढुन हि बुरशी एक प्रकारे मुळांचा विस्तार वाढवत असते, ज्यामुळे पिकांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये ग्रहण होते.

  • @vinayakvaidya9687
    @vinayakvaidya9687 ปีที่แล้ว +1

    कापूस पोला नंतर favorni काय घेऊ सांगा तालुक्या ल्या जाऊन आऊषद आणावं लागत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      सरेंडर ३० मिली
      + अमेठ १५ ग्राम
      + झेप १५ मिली
      + प्रोपीको २० मिली
      प्रति पंप प्रमाण

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 ปีที่แล้ว

    Sir kapasala nano dap +12:61:00 ekatrit favarani karavi ka konate fayade hotat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      प्रथम झाडांमध्ये हिरवे पणा वाढेल
      वाढ पण होईल
      फुल धारणा व फळ धारणा होईल
      धन्यवाद

  • @chetankhirwatkar8215
    @chetankhirwatkar8215 ปีที่แล้ว

    सर मिरची च्या शेती मध्ये अळी आहे त्या साठी औषध सांगा मिरची 25 दिवसा ची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + टॉप अप ४०मिली प्रति पंप फवारा

    • @chetankhirwatkar8215
      @chetankhirwatkar8215 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust
      सर इमाम ची फवारणी केली तर मिरची चे पान कडक येईल का

  • @RiteshRathod-ur8wh
    @RiteshRathod-ur8wh ปีที่แล้ว +1

    सर अमावसेची फवारणी कोणति करायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा
      पोळ्याच्या आंवष्यामध्ये सरेंडर - ३० मिली + पांढरी माशी असल्यास अमेठ १५ ग्रॅम / पटियाला पॅक ४० मिली + सल्फा बूस्ट ३० ग्रॅम / प्रोपीको २० मिली + झेप १५ मिली असा घेऊ शकतात

  • @gajananjane7558
    @gajananjane7558 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मी ट्रायको बुस्ट डी एक्स आणला त्यावर काउंट 10वर 9 पाहिजे होता तर 10 वर 6 आहे कस काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , पाऊच प्रिंट करताना चुकून झाले असेल , त्या पाऊच चा फोटो काढून आमचा ८५३०६८७८८८ या नंबरच्या व्हाट्स अप वर पाठवा, धन्यवाद

  • @bhimakatule5451
    @bhimakatule5451 ปีที่แล้ว

    रीजेंट सोबत टॉप अप जमते का कापसाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      हो दादा चालेल धन्यवाद

  • @TejasKale-tg8rx
    @TejasKale-tg8rx ปีที่แล้ว

    दैवत म्हणजे काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      दादा व्हायरीसाईड आहे

  • @ambannakoli7922
    @ambannakoli7922 ปีที่แล้ว

    Sar tur pertani khat takli nahi 30 divaschi aat pavus nahi tyamule khat takli nahi ata 60 divsachi ahe tur pavus changala jhala aahe ata konti khat takavi sanga sar?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , DAP + पोटॅश किंवा १३:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक द्यावे