ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अतिशय योग्य मार्गदर्शन सर
🙏🙏
अतिशय सुंदर आणि कमी वेळात माहिती दिली धन्यवाद भाऊ मला संत्रा साठी वापरता येईल का काय फायदा होईल
Khup chan mahiti
Thanks
Kela mi hein....Mahiti Baddal Dhanyawad...🙏
Good
सर मार्गदर्शन तर खूप छान दिलं पण सर्व शेतकरी जास्त करून जेव्हा त्यांच्या शेतामध्ये अळी त्यांना दिसते तेव्हाच ते फवारणी करते . तर अळी साठी काय वेगळी फवारणी कराची काय . अस काही तरी सांगा की अळी नाशक व ही ताक अंडी फवारणी सोबत होईन. .
Taak andisobat neem oil favarle tar chalel kay sanga please
जमिनीतून सोडायला चालते का?
या मध्ये किटकनाशक टाकले तर चालेल का
याच्या सोबत निम आईल चालेल का सर
Tac ani andi yamule soyabinchi vhad hohil ka reple
150ml chalel kay
सर मी ताक अंडा टॉनिक मध्ये गोमूत्र टाकू शकतो का
Yachat rasayanik kitaknasak Maru shakto. Ka
एकदा तयार केलेल किती दिवसापर्यंत वापरावे
बटाटे साठी कदी वापर कराच
आंबा कलमांवर फवारणी साठी तसेच driching साठी वापरता येईल का
सर खरबूज सेटिंग होत आहे ,,हे वापरल तर चालेल का
सर ताक अंडी रासायनिक औषधि मघ्या मिक्स करू शकतो का
Ha tya chi gun vata vadhayla madat hote pan aadhi eka jhadavr fhavarni karun paha
सर, 🙏 निंबू व अंडे टांनीक या बद्दल सविस्तर माहिती पाठवा,🙏
ओके
साहेब सागवान ला वापरले तर चाले ल का
भेंडी लावून 15 दिवस झालंय तर फवरावे कि ड्रीप द्यारे सोडावे
ताक आणि गोमूत्र किटनाशक कसे बनवायचे आणि त्याचा डोज किती क्रुपया कळवावे
DaDa harbharala fulavar pani dile tar calel ka
फुलामधी नका देऊ, खूप ताण पडला असेल तर स्पिंकलर ने नका देऊ, खालून द्यावे
फुलात पाणी देऊ नका 70% घाटे लागल्यावर देऊ शकता
👍
Bhat pikavar favarni jamte ka
कांद्याला किती फवारणी करायची ताक अंड्याची
शेवग्याला चालेल का नाजूक पिक असते शेवग्याचे
ड्रीप द्वारे किती सोडावे
आद्भक मध्ये चालेल का
सर हळदीवर फवारणी करावी की नाही हे कळवा.
Tata bahar chya jagu he ghetl tar chelel ka
रासायनिक सोबत वापरू नका
थीक आहे दादा
दादा वांग्यामध्ये फळ पोखरणारी अळी व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप आहे कृपया उपाय सांगा
Emamectine 12 ग्राम + Acetamiprid 20% 10 ग्राम प्रती पंप घ्या
संत्रा झाडावर चालेल का संत्र चागले बनायला
Nice
सर प्रमाण किती वापरायचा
ऊस साठी किती ml derching sathi
स्प्रे करू शकता
Mi kelo derching pump la 150ml
भरणी काचेची का प्लॅस्टिक ची वापरावी
Plastic घ्या
Tak fridge madhle chalel ka?
चालेल
याच्या सोबत वर खत घेतले तर चालेल का, आर्गनिक बायोविटा टानिक घेतले तर चालेल का,
Kelisati kase vaprave
या मध्ये baiovita x चालेल का
नाही
Sir ताक अंडी गूळ मिश्रण ड्रीप मधून सोडले तर चालतील
का?
सर 20पंपाला ताक किति,अंडे,किति,घ्यायचे
अंडी गावरान घ्यावे का सरकारी चालतात कृपया सांगावे
भाऊ याच्यासोबत बोरॉन 20% आणि 0 52 34 खत मिसळून केलं तर चालेल का अशा करतो की तुम्ही माझा रिप्लाय लवकरात ध्य.🙏
नका वापरू
फवारणी साठी चालेल का आणि पंप ला त्रास होईल का
Anda Taq टॉनिक sobat alinashak waper karava ka ,? Harbhara pikavar favarni केली तर् chalel ka?
रासायनिक सोबत वापरू नये
फुल्ल अवस्थेत मारावे का
औषधा सोबत मिक्स केले तर चालेल का आणि 0 0 50 त्या मध्ये मिक्स केले तर चालेल का सर्व एकाच ठिकाणी
विद्राव्य खत चालते
Result yete ka sir 1 yekar la karun pahto 🙏
आळिसाठिओषधमिसळावेकिणाहि
तुरीवर चालेल का सर प्लिज सांगा 🧐
हो
Sir emabectin use karu shakto ka
फुटत नसेल तर चालेल
मिरचीला पमन सागा
हरभरा मिर्ची पिकासाठी जमेल का ? इमामेकिटन बेनजोयेट सोबत जमेल का
नमस्कार सर, अपल्याशी जोडन्याशी अपला फोन नंबर द्यावा
ताक गुळ अंडे घ्यायची की ताक अंडी प्लीज रिप्लाय कन्फर्म व्हायला
ताक अंडी आणि वापरण्याचा अधल्या दिवशी थोडा गूळ टाकला तरी चालेल
ऊस साठी कोणता satage वापर वा sir
सुरुवातीला वाढ होण्यासाठी वापरू शकता
कांदा पिकाला फवारणी करावी का
चालेल टोळ कांदा असेल तर मध माशी पण वाढेल
स्टिकर वापरायची गरज आहे का
भाऊ या मधे गावरान गाईचे गोमुत्र घेतले अजुन फायदा होईल का
नाही गावरान गुळ टाका 100 ते 200 ग्राम
@@AaplaParivarKrushiParivar 🙏
अंडा आणि ताक पहिली फवारणी केली तरदुसरी फवारणी कोनती करायची जैविक पद्धति नुसार
Drinching karne yoggya aahe ka
फवारणी करा
आंड्याचा पिवळा की पांढरा बालक
टरपल सोडून अतल सगळ
Thank
ताक कोणत घ्यायचं आहे.गाय की म्हैस
कोणत ही चालेल
सर आपला मोबाइल नं सागां
कांदा रोप ला चालेल का
यश
कांदा रोपावर चालेल का?
अळी मरत नाही
तुम्ही जे हे टॉनिक सांगितले आहे ते २०० लिटर पाण्यासाठी आहे का
150 ली पाण्यात 500 मिली
@@AaplaParivarKrushiParivar thank you sir🙏
एका एकराला किती पंप करावे सांगा
अळी करता औषध की नाही आम्हाला माहिती पाटील नाही
अळी मरत नाही याने टॉनिक म्हणून काम करत फक्त हे
सोयाबीन ला
0 52 34 सोबत वापरलं तर चालेल का...
@@AaplaParivarKrushiParivar ka br bhau.... Karan ky ahe?
Are bhavono kvabhi vapra prman tevdh barober ghay
Bhai mujhe aapse bat karna he kya aap apna mobail nambar bhej sakte he pulish Bhai
Draksh bagela chalel kay
परत्यक पिकात चालेल
अतिशय योग्य मार्गदर्शन सर
🙏🙏
अतिशय सुंदर आणि कमी वेळात माहिती दिली धन्यवाद भाऊ मला संत्रा साठी वापरता येईल का काय फायदा होईल
Khup chan mahiti
Thanks
Kela mi hein....
Mahiti Baddal Dhanyawad...🙏

अंडा आणि ताक पहिली फवारणी केली तर
दुसरी फवारणी कोनती करायची जैविक पद्धति नुसार
Drinching karne yoggya aahe ka
फवारणी करा
आंड्याचा पिवळा की पांढरा बालक
टरपल सोडून अतल सगळ
Thank
ताक कोणत घ्यायचं आहे.
गाय की म्हैस