❤सात कप्प्याचे घावन चवीला छानच लागत असेल. पण ते बनवायला किती खटपट आणि कष्ट ! ते त्या कोकणातील अति कष्टाळू स्त्रियाच करू जाणे ! आयते मिळाले तर काय कोणी खाईल. रेसिपी छानच आहे. धन्यवाद !
खूप छान लागतत सात कापे घावणे आम्ही मुंबई ला असे करत नाही पण गावी करून खायचो आणि जाता मुंबईत मालवणी लोकाकडे आसत सर्वाकडे बहुतेक जात आहे हा बेटा इथे मालवणी जत्रा भरता त्यात विकूक असता लोका घेतत जाता आणि आईक विचार लग्ना च्या टाईमाक जाता ह्या लागताच माटवात तांदूळ दळून जात्यावरची गाणी म्हणतत छान बनवतेय तुझी आई सर्व पदार्थ
अरे, आमची आये असताना चतुर्थीकं दहा दिवसात एक दिवस ह्यो सात कप्याचो घावनो देवाच्या निवेद्दाच्या पानावर ठरलेलो होतो. आता कोन इतकी मेहनत घेता. सिंगल घावन्यात चून नायतर रस घावने 😟 आवशिशिवाय घराकं शोभा नाय ह्या आता तुझ्या आवशीकडे बघून वाटता. सोडान जात्यासाठी, केळीच्या जून पानाचो देठ भिड्यासाठी आणि सोकाटन मटनाकं साकटुकं 😄 घर एकदम पारंपारिक आणि नीटनेटका असा. भिंतीचो कलर 👌 ♥️ 👍
Amchy javal pan ahe ... Aj kal kharach sagala readymade yetay market la... Pan asya kahi beautiful antic varstu ajunahi kahi lok vapartat ❤. Pan tyatch khari चव ahe.
तुझ्या आयेण झिला खराचं सुंदर आणि चविष्ट असो सात कप्पाचो धावणो बनवल्यावर माका माझ्या आये ची आठवण ईली ती मुंबई सुध्या रवळेत तांदुळ धुऊन जात्यावर तांदुळ दळुन आमका सगळ्यांन का घावणे सात कप्पाचे धावणे करून घालीत हुती आणि शिवग्याक रस्सआणि शेवयो करायची आमच्या कडे शेवग्याचो लाकडी शेवगो पण हुतो
आज सगळयांका आईता खाऊक होया. आई, माई, ह्या कायम राहणार नाहीत . तुम्ही शिका. आपली जुनी संस्कृती जपा. फक्त स्तुती करून वेळ वाया घालवू नका. आताच शहाणे व्हा. शिका म्हणजे आपोआप सर्व जमेल. राग मानू नका. आम्ही हे सर्व अजून जुन्याचा व नव्याचा मेळ घालून करतोय. 🙏👍🙏
अमोल, खुप मस्त नाश्ता रेसिपी. 😋 ह्या पदार्थाला खापरोळी पण म्हणतात. आणि stuffing ला ओल्या नारळाची चटणी घातली जाते. दळणाचं जातं, रवळी घरात आहे आणि व्हाईन ?? मुसळ ?? Nice video. 👌 आपला कोकण, सुंदर कोकण, निसर्गरम्य कोकण. 👌👌👌
अमोल आपण रान भाजी दाखविता त्याचे गुणधर्म सांगा. कुठल्या रोगा वर अथवा कुठल्या अवयव वर काम करत. रोग बरे होतात.भाजी ची चव सांगा.बहुतेक कडू असतात.त्यावर उपाय
अरे बाबा आईला भरव पहिला घास, नि तू मदत कर हो, कष्टाची कामे करताना, हा लाइक खास आई साठी 🙏
Chalatay baba😂
Khoop chan
किती अवघड आहे .
चुलीवर तवा ठेवून करते तुमची आई.
Great
Thank you so much ❤️😍🥰😊
❤सात कप्प्याचे घावन चवीला छानच लागत असेल. पण ते बनवायला किती खटपट आणि कष्ट ! ते त्या कोकणातील अति कष्टाळू स्त्रियाच करू जाणे ! आयते मिळाले तर काय कोणी खाईल. रेसिपी छानच आहे. धन्यवाद !
Thank you so much ❤️😍🥰😊
चुलीवरची घावणे म्हणजे खूप भारी 🎉🎉🎉
आई तर सुगरण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ♥️🥰
खुपच छान, सोबत तूप पाहिजे 👌🏻👌🏻👍🏻😋
छानच घावन
Thank you so much ❤️😍🥰😊
खूप छान लागतत सात कापे घावणे आम्ही मुंबई ला असे करत नाही पण गावी करून खायचो आणि जाता मुंबईत मालवणी लोकाकडे आसत सर्वाकडे बहुतेक जात आहे हा बेटा इथे मालवणी जत्रा भरता त्यात विकूक असता लोका घेतत जाता आणि आईक विचार लग्ना च्या टाईमाक जाता ह्या लागताच माटवात तांदूळ दळून जात्यावरची गाणी म्हणतत छान बनवतेय तुझी आई सर्व पदार्थ
धन्यवाद ♥️🥰
Mast😊
Thanks 😊
वा छानच घालतो
पेडणेकर
Thank you so much ❤️😍🥰😊
खास रेसीपी आहे
Thank you so much ❤️😍🥰😊
अप्रतिम ....घावणे...
धन्यवाद ♥️🥰
खूप छान सातकापे घावन रेसिपी ❤
Thank you so much ❤️😍🥰😊
सावंत आजींनी खूप मस्त सात काप्प्यांचे घावन बनवले दिसतायत तर छान मग लागणार पण मस्त टेस्टी
धन्यवाद 🥰♥️
👌👌👌👌👌👌
Khupch chan
Thank you so much ❤️😍🥰😊
🎉🎉
Thank you so much ❤️😍🥰😊
छानच
Thank you so much ❤️😍🥰😊
Ekdum mast👍🏼
Thank you so much ♥️♥️😍😍
अप्रतिम खूपच अप्रतिम
Thank you so much ❤️😍🥰😊
मी पण पुण्यात घरी करते आमच्याकडे सातपुड्याचे म्हणतात.लवकर होतात तवा तापलेली लवकर होतात.
Thank you so much ❤️😍🥰😊
खुपच चविष्ट असे घावणे चा सोबत लय भारी लागतो अणि आईच्या हातची चव खूप भारी
धन्यवाद ♥️🥰
Lu@@AMOLSAWANTVLOG
❤
खूपच छान❤👌👌👍🙏आईने धन्यवाद, नमस्कार
Thank you so much 🥰😍♥️
Wow ! Aai Ani apli malvani khup chan Junya athwani tajya zalyatt sarwa baghun
Thank you so much ❤️🥰😍
Khari kasrat aahe he ghavne banvayla..me baryach varsha purvi khalle hote...mast recipe 👌👌
Thank you so much ❤️😍🥰😊
अरे, आमची आये असताना चतुर्थीकं दहा दिवसात एक दिवस ह्यो सात कप्याचो घावनो देवाच्या निवेद्दाच्या पानावर ठरलेलो होतो. आता कोन इतकी मेहनत घेता. सिंगल घावन्यात चून नायतर रस घावने 😟 आवशिशिवाय घराकं शोभा नाय ह्या आता तुझ्या आवशीकडे बघून वाटता. सोडान जात्यासाठी, केळीच्या जून पानाचो देठ भिड्यासाठी आणि सोकाटन मटनाकं साकटुकं 😄 घर एकदम पारंपारिक आणि नीटनेटका असा. भिंतीचो कलर 👌 ♥️ 👍
धन्यवाद ♥️🥰
A@@AMOLSAWANTVLOG
खुपच छान. 👍👍👌👌👌. खायला पण चविष्ट लागतात. 🫠🫠
Thank you so much ❤️😍🥰😊
खूपच छान ! आईची मेहनत चवीष्ट तर असणार च
धन्यवाद ♥️🥰
आपली परंपरा जपली जातेय हे पाहून बरे वाटले, बालपणीची आठवण झाली , मी आईला दळणनाला मदत करीत होतो 🙏
Thank you so much ❤️😍❤️
Amchy javal pan ahe ... Aj kal kharach sagala readymade yetay market la... Pan asya kahi beautiful antic varstu ajunahi kahi lok vapartat ❤. Pan tyatch khari चव ahe.
हो धन्यवाद ♥️🥰
खूप सुंदर 😊😊
धन्यवाद ♥️🥰
आयेच्या हातचो घावणो म्हणजे एक नंबर
Thank you so much ❤️😍🥰😊
खूप,छान,काकी.
Thank you so much 🥰♥️♥️
Mast
Thank you so much ❤️😍🥰😊
छान मस्त
Thank you so much ❤️😍🥰😊
👌👌👍❤️
बाजारच्या पिठाचे पण छान होतात.
Thank you so much ❤️😍🥰😊
खूप छान अस्सल कोंकणी रेसिपी❤...
सात कप्प्याचे घावन पहिल्यांदाच बघितले..आचऱ्याला रिसाॅर्टला मुद्दाम ब्रेकफास्टला पोटभर खाल्लयाची आठवण आहे..
Thank you so much 😍🥰♥️
❤
Thank you so much ❤️😍🥰😊
Mi ajunhi karte fakt jatyavar dalat nahi purvi jatyavr dalun karat hote aata tandul bhijun mixila lavte
Thank you so much ❤️😍🥰😊
तुझ्या आयेण झिला खराचं सुंदर आणि चविष्ट असो सात कप्पाचो धावणो बनवल्यावर माका माझ्या आये ची आठवण ईली ती मुंबई सुध्या रवळेत तांदुळ धुऊन जात्यावर तांदुळ दळुन आमका सगळ्यांन का घावणे सात कप्पाचे धावणे करून घालीत हुती आणि शिवग्याक रस्सआणि शेवयो करायची आमच्या कडे शेवग्याचो लाकडी शेवगो पण हुतो
Thank you so much ❤️😍🥰😊
Mastch
Thank you so much ❤️😍🥰😊
Khup chan... Mazi sasu karaychi...
Aamhi saglyani khale aahet... Khup
Mehanat aahe... Chuliver sagle jevan
Chvisht hote... 👌👌
Thank you so much ❤️😍🥰😊
Excellent recipe
Thank you so much ❤️😍🥰😊
मस्तच....माई असताना किल्ल्यावर मी पण करून बघितले होते....जमले होते मला पण
Areee wahh
Apratim ghavane pahilyandach .pahile asech navin padarth dakhava
Thank you so much ❤️😍🥰😊
Kiti sundar khup chan👌👌🌹👌👌🌹👌👌🌹👌👌🌹👌👌
Thank you so much ❤️😍🥰😊
👌
To good maavshi
Thank you so much ❤️😍🥰😊
आवशीच्या हातचा अप्रतिमच असता,७कप्याचे घावणे भारीच
धन्यवाद ♥️🥰
आयेक बघून माका माझ्या आवशीची आठवण ईली रे भावाशी
Thank you so much ❤️😍🥰😊
खूप छान!
Thank you so much ❤️😍🥰😊
👌👌👌😋👍😊 amol aayila sang ek number ghavne banvlen gavchi athvaen eli
हो धन्यवाद ♥️🥰
अगदी माझ्या मामाचे घर पण असेच आहे आणि तुझे मालवणी बोली खूपच छान आहे मुंबई मध्ये नाही ऐकायला मिळत
Thank you so much ❤️😍🥰😊
मी पण असाच गूळ कापते उकडीचे मोदक करून इकडे कोल्हापूरला....
He daltana bagun mazya aai chi mala atvan ali 😊
धन्यवाद ♥️🥰
खूप छान
धन्यवाद ♥️🥰
छान 👌👌
Thank you so much ❤️😍🥰😊
Suñer
अरे वा मस्तच 👌👍तोंडाक पाणी सुटला 👌
Thank you so much ❤️😍🥰😊
1Number
Thank you so much ❤️😍🥰😊
❤❤❤❤❤❤
Thank you so much 🥰♥️😍
Awesome
धन्यवाद ♥️🥰
आईसाठी एक लाईक खूप कष्टाळू आणि हौशी आहेत
Thank you so much ❤️😍🥰😊
❤🤤👌🏻👌🏻❤
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Aai la pan barv aevdi mehnat kartay bichari
Ho
👌👌👌
♥️
आमची आये असताना पण आम्ही घावणे करत होतो... लहानपणी
Wahh
😮
❤ ghar chaan ahe ni aai pn sugran ahe tujhi
Thank you so much ♥️🥰
❤❤❤❤आई
Thank you so much 😍🥰♥️
Vangyache bharit
♥️♥️♥️
खूप सुंदर रेसिपी 👌👍
Thank you so much ❤️😍🥰😊
Apratim
Thank you so much ❤️😍🥰😊
Mi ethy puneyt krtey 7 kppa ghavney,mi gasvr Nibley tava vaprtey Ani rise ratri bhijt ghalun mikser ver vattey,Ani Ola coconut 🥥 vaptey Chan hotat
Areee wahh ♥️
Amol ghar cha thewala aaien ani kiti mehanat gheta aaie
Thank you so much ❤️😍🥰😊
आज सगळयांका आईता खाऊक होया. आई, माई, ह्या कायम राहणार नाहीत . तुम्ही शिका. आपली जुनी संस्कृती जपा. फक्त स्तुती करून वेळ वाया घालवू नका.
आताच शहाणे व्हा.
शिका म्हणजे आपोआप सर्व जमेल.
राग मानू नका.
आम्ही हे सर्व अजून जुन्याचा व नव्याचा मेळ घालून करतोय.
🙏👍🙏
Ho nakki
❤❤
♥️♥️
अमोल, खुप मस्त नाश्ता रेसिपी. 😋 ह्या पदार्थाला खापरोळी पण म्हणतात. आणि stuffing ला ओल्या नारळाची चटणी घातली जाते. दळणाचं जातं, रवळी घरात आहे आणि व्हाईन ?? मुसळ ?? Nice video. 👌 आपला कोकण, सुंदर कोकण, निसर्गरम्य कोकण. 👌👌👌
Thank you so much ❤️😍🥰😊
Nice
Thank you so much 🥰♥️♥️
Hiii dada tumchya kde jo kokani masala bnvtat tyachi recipe vr ek vediochya bnv na pzzz
Ho nakki
माकाआज पण जात्यार दालुक येता.. पण जाताच ऱ्हवलो नाय . 👌🏽
🥲❤️
Ghaheiane chawuist hey tik aahe parantu etakya senior citizenla aatta aaraam dhyawa kiti kast upasale asatil tyani tyachyavishayi kahi vichaar karawa ani etakya old egena kaam karatana pahun waeit watatey senior citizens na krupaya saambalawe aaraam dyawa baki tumache uttam jay Maharastra
Thank you so much ❤️😍🥰😊
अमोल आईच्या आजच किती दिवस खातो बायकोला आण स्वयंपाक करू लागायला
Ho
छानच
दादा goverment iti मध्ये वेल्डर ट्रेड ८वि पास साठी असतो,त्या मध्ये ऍडमिशन घ्या बाहेर गावी खूप स्कोप आहे
Ok
Chun Olya naralache banawtat Modak la lagate tase
Thank you so much ❤️😍🥰😊
Kon ky bolel yakde lksh nko deu........all the best
Ho thank you so much ♥️♥️🥰🥰🥰🥰🥰
Khup chan pan Gul ajun thoda disto aahe purn melt nahi zala aamchya ethe pan kartat pan olya khobarya madhe
Thank you so much ❤️😍🥰😊
अमोल आपण रान भाजी दाखविता त्याचे गुणधर्म सांगा. कुठल्या रोगा वर अथवा कुठल्या अवयव वर काम करत. रोग बरे होतात.भाजी ची चव सांगा.बहुतेक कडू असतात.त्यावर उपाय
Okk
नुस्त्या खोबरे व साखर मिक्स करुन पण होतात.
Thank you so much ❤️😍🥰😊
1. 2 kappech. Barevatat
Ha
Ghar.kiti.clean..ma.❤❤❤❤❤❤
Thank you so much ❤️😍🥰😊
😢
Nirlep tva
Tula ravli olkhat nahi
ही अशी टोपली पाठवू शकाल काय ?
मी पैसे पाठवीन ,काळजी नसावी
Kuthe rahta tumhi
Mahi Puja Mahi Mandir
konkani mansana Tod nahi, tyacha ziwala, apulki baki kutech baghayala milnae nahi...
Farach chavista asnar ghavne...
धन्यवाद ♥️🥰
Ras ny
खूप छान मालवणीत निवेदन केल्यामुळे घावण्याची चव आणखीन वाढली मातृभाषा कधीच विसरू नकोस
Ho Thank you so much ❤️😍🥰😊
आमाला जमतं
खूप छान!
Thank you so much ❤️😍🥰😊