आईने कमी सामग्रीत झटपट बनवलं कालवा सुक्का|मालवणी पद्धतीने रेसिपी|Kalva Sukke Recipe|Oyster Masala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2024
- आईने कमी सामग्रीत आणि झटपट बनवलं कालवा सुक्का|मालवणी पद्धतीने रेसिपी|Kalvachi Recipe|Oyster Masala
#oysters #oyster #kalva #recipe #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - บันเทิง
Shree Swami Samarth ❤❤
सुंदर
छान रेसिपी विडियो खुपच छान
Thank you so much 😍♥️🤗
अमोल आईचं जेवण पोट भरते आणि आईच्या हाताला खूप चव असते
Thank you so much 😍♥️🤗
खूपच छान झाले
Thank you so much 😍♥️🤗
सुंदर रेसिपी बनवली 👌
धन्यवाद ♥️🥰
Super yummy tempting dishes 😋😋😋😋
Thank you so much 😍♥️🤗
👌🤤 चविष्ट 😋
Thank you so much 🥰🥰🥰
❤
Thank you so much 😍♥️🤗
कालवा महाग आसत पण मुंबई तेवढी पण शंभर रूपयाक नाय भेटनत चव तर भारी आसता काढूची किती मेहनत घेतत तो पण विडीयो करून दाखीव खूप कठीण असता मी देवबागा मध्ये मावशी कडे काढताना पाहीली म्हणून
Ho nakki dakhven Thank you so much 😍♥️🤗
😅😅😅😅0😅😅😅😅😅😅😅😅😅😅@@AMOLSAWANTVLOGji
Mastch
🥰🥰 Thank you 🥰
खूप सुंदर विडीओ अमोल 👌👌🌹🌹
Thank you so much 😍♥️🤗
Bhannat recipe brother ❤😋
धन्यवाद ♥️🥰
🤤😋😍😊
Thank you so much 😍♥️🤗
छान 👌👌
Thank you so much 😍♥️🤗
आयेच्या हाताची चवच लय भारी
Thank you so much ❤️😍🥰😊
छान रेसिपी आहे अमोल मी पण अशीच बनवणार. मला पण खूप आवडतात
Thank you so much 😍♥️🤗
Nice 👍👍
Thank you so much 😍♥️🤗
आये च्या हातची कालवा खावशी दिसली 👌
धन्यवाद ♥️🥰
Nice 👌
Thank you so much ❤️😍🥰😊
KHUPCH SUDER KALV❤❤❤❤
Thank you so much 😍♥️🤗
ज्याम भारी😊
Thank you
Nice ❤❤
Thank you so much ❤️😍🥰😊
असे वाटते की तुमच्याकडे पाहणा म्हणून यावे आणि आईच्या हातचे जेवण खावे
Thank you so much ❤️😍🥰😊
Amol aaiela tayari karayala tu tarbej kele aahes, asech video banawat ja, baki kalawa musttt
धन्यवाद ♥️🥰
अमोल कालवा मसाला हॉटेल सारखे बनवले आहे
Thank you so much 😍♥️🤗
पाणी सुटते म्हणजे कालवे फुगावलेल्ली आहेत
Accha
😂😂 member मस्त आहेत
Thank you so much 😍♥️
Aaiek pun 1 ghas bharav re tika pun bara watatala.
Next time nakki
तुमचोगावखयचो
Asgani
भावा मालवणी भाषा बोल जास्त विडिओ चालतील
Ok
🙄 तुला काय कळत का आम्हा मुंबईकर लोकांना मालवणी भाषा येत नाही 😒
कालवा भारीच लागतत. पण ती मांजरा बसलीत अगदीच मरतुकडी दिसतत. आमच्या कडे पण तीन आसत. मांजरीचा ऑपरेशन केला तिचे दोन बोके.16.वर्ष. तिघाय बूट बुटीत आसत त्यांकाय जरा बघ. आमच्या टॉवर मधी बऱ्याच जणा कडे आसत मांजरा. मांजर प्रेमी ग्रुप.
Thank you so much 🥰♥️😍
Thank you so much 🥰♥️😍
Amol vidio chha aahe. Pan mala ek
Khatakale kalavi sukka-Bhakri tumhi Devachya Nevedyachya tatamadhe
Dakhavile aahe te kase kai? Devachu yatamdhe kadhihi non-veg. Jevan thevat nahi te tat parat devala
Nevedyala vaparu naye. Spasht bolya baddal rag nasava. 🙏
सुंदर
Thank you so much 😍♥️🤗