मूर्ख लोकांची या 10 पद्धतीने वागा | How To Handle Toxic People | Powerful Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #BolBhidu #BailgadaSharyat #RanjitNimbalkar
    मैदान गच्च भरलेलं असायचं, बैलांच्या कितीही जोड्या असल्या तरी लोकांच्या नजरा खिळलेल्या असायच्या एकाच जोडीवर, त्यातही जोडीतल्या एका बैलावर, पांढरा शुभ्र बैल, त्याची गुलाबी रंगात रंगवलेली शिंगं, डोक्यावर गुलाल आणि गर्दीतल्या एखाद्या पांढरी टोपी वाल्याचे हमखास कानावर येणारे शब्द, हरणासारखा सुंदर आहे हा नंदी. हा बैल म्हणजे सुंदर. निंबाळकर सरांचा सुंदर. हा बैल वायदीवर पळाला, मथुरसोबत पळाला, मुंबईत पळाला, पश्चिम महाराष्ट्रात पळाला आणि प्रचंड चर्चेत आला.
    पण याच सुंदर बैलाच्या व्यवहारावेळी वाद झाला, वादाचं रूपांतर गोळीबारात झालं आणि परिणाम ठरला.. एक मृत्यू. आरोपी म्हणून पुणे जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित काकडे कुटुंबाचं नाव आलं आणि सगळ्या शर्यत क्षेत्रालाच धक्का बसला. पण बैलाच्या व्यवहारावरुन गोळीबार व्हावा असं घडलं काय ? सर नावानं प्रसिद्ध असलेले रणजित निंबाळकर नेमके आहेत कोण ? थोडक्यात हे संपूर्ण प्रकरण आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.

ความคิดเห็น • 2