When to Speak and When to Stay Silent? | Benefits and Drawbacks of Staying Silent

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • Description:
    शांत किंवा मौन राहण्याचे खूप फायदे आहेत आणि नुकसान पण आहेत. काही प्रसंग असतात जिथे आपल्याला बोलणं हे फार गरजेचं असतं आणि काही प्रसंग असतात जिथे आपल्याला शांत राहण्याची किंवा मौन राहण्याची गरज असते. चला तर मग आपण पाहूयात शांत राहण्याचे फायदे काय आहेत ते.
    शांत राहण्याचे फायदे:
    जर कोणती व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तर तिथे तुम्ही शांत रहा आणि फक्त ऐकून घ्या.
    जिथे भांडण होत असेल आणि त्या भांडणामध्ये तुमचा काही एक संबंध नसेल तर तिथे तुम्ही शांत राहा.
    अर्धवट माहिती असेल तर तिथे शांत राहिलेलं चांगलं असतं.
    रागात असताना काहीच बोलू नका.
    जिथे समोरच्याला तुमच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो, तिथे बोलण्याचे टाळा.
    कोणी तुमच्यावर चिडेल किंवा अपमान करेल त्यावेळेस शांत राहा.
    जर कोणाला तुमच्या भावना किंवा दुःख समजत नसेल तर तिथे शांत राहा.
    कोणी स्वतःचं दुःख सांगत असेल तर त्यावेळेस देखील शांत राहा.
    कृपया कमेंट करून सांगा अजून कोणकोणत्या जागी मौन राहिलं पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा!

ความคิดเห็น • 2

  • @avinashgarje8651
    @avinashgarje8651 24 วันที่ผ่านมา

    जय श्री कृष्णा