नामदेव महाराज पठाडे,pathade Maharaj ,देह तंव आसे भोगाचे अधिन| चॅनल सबस्क्राईब करा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 95

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 ปีที่แล้ว +6

    महाराज आज च्या काळात तुमची खूप उणीव भासत आहे. खरंच तूम्ही किती परखड भाषेत टाळकरी यांना खडसावले जेणेकरून त्यांच्यत सुधारणा व्हावी हेच उद्देश आहे. परमार्थतात सुध्दा किती शिस्त आणि संहिता असावी हे आज समजले. तुमच्या अकाली जाण्याने वारकरी संप्रदायाची तसेच भागवत धर्माची फार मोठी हानी झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे.

  • @dhananjaypatil3405
    @dhananjaypatil3405 2 ปีที่แล้ว +6

    देवा सगळीकडे तुझी सत्ता चालते म्हणून तू असा अकस्मात आमच्या माय बापाला आमच्यातून हिसकावून घेऊन गेलास ...खरोखर हरी तू निष्ठुर निर्घृण

  • @balasahebjadhav2322
    @balasahebjadhav2322 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद,महाराज परत या, पार नाश झाला, या देशात .. तुमची खूप गरज आहे आत्ता

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 3 ปีที่แล้ว +14

    खरोखर शोधून किर्तन रुपी खजिना काढण्याची काढण्याची कमाल आहे बाबा धन्यवाद धन्यवाद असाच काढा आणि टाकत रहा आणि खरी कमाल मला टॅप करून ठेवणाऱ्या सुद्धा वाटते त्यांना सुद्धा खूप धन्यवाद

  • @suryawanshienterprises7326
    @suryawanshienterprises7326 3 ปีที่แล้ว +4

    रामकृष्णहरि खूप सुंदर चिंतन

  • @SsSable-od8mv
    @SsSable-od8mv หลายเดือนก่อน

    धन्यवाद महाराज भाग्यवान आहोत आम्ही

  • @vitthalnagepatil9060
    @vitthalnagepatil9060 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद महाराज जय हरी 🌹🌺🙏🙏

  • @Tukaramgutte-wo2rj
    @Tukaramgutte-wo2rj 4 หลายเดือนก่อน

    खुप छान किर्तन आहे महाराजांचे मी दररोज ऐकतो तरी पण ऐकावे वाटते

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 2 ปีที่แล้ว +1

    🙏महाराज. की. जय. हो. कोटी कोटी. प्रनाम🙏

  • @shashikantnerkar661
    @shashikantnerkar661 3 ปีที่แล้ว +17

    धन्यवाद महाराज. आजपर्यंत पठाडे महाराजांच्या कॅसेट होते तेवढेच सहा सात किर्तन व एक प्रवचन
    ऐकली होती. परंतु तुमच्या मुळे पठाडे महारांजाचे बरेच किर्तन ऐकायला मिळतात. पुन्हा एकदा धन्यवाद.

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 2 หลายเดือนก่อน

      माझेही जवळ फक्त ९ कॅसेट होत्या , परंतू आता खजिना ऐकायला मिळाला , वै.नामदेव महाराज पठाडे यांचे चरणी नतमस्तक आहे , प्रत्यक्ष सहवास लाभला , घरी आले , प्रत्यक्ष भेट व दर्शन मिळाले हे माझे भाग्य समजतो 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwanathgaikwad9346
    @vishwanathgaikwad9346 2 ปีที่แล้ว +1

    दुर्मिळ कीर्तन ऐकण्यासा योग आला महाराज. राम कृष्ण हरी 👏👏💐💐

  • @chitrapagar-l8r
    @chitrapagar-l8r 3 หลายเดือนก่อน

    ॥ रामकृष्ण हरि ॥

  • @tukaramveljali8420
    @tukaramveljali8420 2 ปีที่แล้ว

    रामकुष्ण हरि माऊली

  • @vinodchoudhari4791
    @vinodchoudhari4791 3 ปีที่แล้ว +5

    महाराजाचे कीर्तन म्हणजे अमृतच.

  • @laxmannigade6373
    @laxmannigade6373 3 ปีที่แล้ว +18

    धन्यवाद महाराज तुम्हाला गुरुवर्य पठाडे महाराजांचे किर्तन समाजापर्यंत पोहोचवता कोटी कोटी धन्यवाद

  • @balajijadhav9191
    @balajijadhav9191 ปีที่แล้ว +1

    Maharj dhanya dhanya zali tumchya charani sadhtang dandwat

  • @balashyebpawar7091
    @balashyebpawar7091 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद महाराज तुमच्या मुळे वै नामदेव महाराजांचे किर्तन ऐकायला मिळाले

  • @tukaramveljali8420
    @tukaramveljali8420 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏

  • @kharat420
    @kharat420 3 ปีที่แล้ว +3

    २०१८ वर्षी काही कीर्तने ऐकली होती आणि आता तर अमुत पिण्याचा योग आला आहे .
    तुमच्या आणि सद्गुरूंच्या व पांडुरंगाच्या श्री कृष्णा च्या कृपेमुळे.
    खूप धन्यवाद
    राम कृष्ण हरी

  • @santoshshinde6300
    @santoshshinde6300 3 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली🙏🙏, तुमची सेवा अनमोल आहे🙏🙏 नामदेव महाराज यांच्या रसाळ वाणीतून किर्तन श्रवण करण्याचा योग तुमच्या या अलौकिक सेवेच्या माध्यमातून घडत आहे🙏🙏🙏🙏🙏 प्रथम तुम्हाला साष्टांग प्रणिपात दंडवत🙏🙏

    • @vishnushinde5190
      @vishnushinde5190 3 ปีที่แล้ว

      ,ऋ्, ् शं शं शनघघजगधच

  • @sahanesitaram524
    @sahanesitaram524 3 ปีที่แล้ว +7

    महाराज तुम्ही आम्हाला पठाडे महाराजांची कीर्तन सेवा ऐकवत आहेत हे आमचे भाग्य ,तुम्हाला कोटिकोटी धन्यवाद ।।राम कृष्ण हरि।।

  • @manoharaglave758
    @manoharaglave758 3 ปีที่แล้ว +3

    छान.हे.जयक🙏ष्ण

  • @VasantaRajurkar-ef6lu
    @VasantaRajurkar-ef6lu 5 หลายเดือนก่อน +2

    मि दररोज किर्तन ऐकतो महाराजांचे १ अधिकार तैसा करु उपदेश २ राम कृष्ण नामे हे दोन्ही साजीरी ३ सुंदर ते ध्यान ४ जयाचिये द्वारी ५ स्वर्गिचिये अमर ६ घातला दुकान ७ भाग्यवंता हेची काम ८ हरीचिया दासां हरी दाही दिशा ९ ऊपजोनिया पुढती येऊ १० प्रवचन भूये एवो महाबावो जय हरी

  • @akhandanandgurubhartanand2818
    @akhandanandgurubhartanand2818 3 ปีที่แล้ว +1

    फार मोठा परोपकार करताय.धन्यवाद

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 ปีที่แล้ว

    Good great nice

  • @virajvarpe5262
    @virajvarpe5262 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली🌹🌹🌹

  • @ashoknirpal9109
    @ashoknirpal9109 3 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunthombare5531
    @arunthombare5531 3 ปีที่แล้ว

    राम कृष्णा राम कृष्णा हरी महराज 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandipanpise23
    @sandipanpise23 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या कार्याला सलाम.आपल्यामुळे महाराजांची किर्तन आज समाजाला ऐकायला मिळतात.

  • @Pakhwaj_Shantanu_Kathe
    @Pakhwaj_Shantanu_Kathe 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद माऊली कीर्तन ऐकवल्या बद्दल तुमचे मनापासून आभार

  • @ravindrabhadane2467
    @ravindrabhadane2467 3 ปีที่แล้ว +4

    वारकरी संप्रदायाचे महाभूषण पठाडे महाराज

  • @dadajisawant4027
    @dadajisawant4027 3 ปีที่แล้ว +1

    जयहरी.माऊली

  • @deshmukhbalasaheb77deshmuk74
    @deshmukhbalasaheb77deshmuk74 3 ปีที่แล้ว +1

    Ram. Krishna Hari Mauli

  • @dnyaneshwarjadhav6167
    @dnyaneshwarjadhav6167 3 ปีที่แล้ว

    रामेश्वर बाबा अतिशय सुंदर कीर्तन धन्यवाद रामकृष्णहरि

  • @राजेंद्रमहाराजवाघमारे

    धन्यवाद महाराज खुप खुप शुभेच्छा आभिनदन

  • @KiranPatil-nx5ci
    @KiranPatil-nx5ci 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद.महाराज आपण असेच पठाडे महाराजांचे कीर्तन पाठवून उपकृत करावे...

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 3 ปีที่แล้ว +4

    रामनाम वारकरी विचार मंच यांचे ऊपकार विसरता येणार नाही , अनमोल ठेवा आहे , आपण संकलित करून जपता , ऐकवता , आमची किर्तनाची आवडच वै. पठाडे महाराजांमुळे आहे , काय वर्णन करू , God bless to रामनाम वारकरी विचारधारा

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद महाराज

  • @padamashinde2964
    @padamashinde2964 3 ปีที่แล้ว

    Ram Krishan Hari Maharaj 🙏🙏🙏

  • @kharat420
    @kharat420 3 ปีที่แล้ว

    हरी शरणम् ओम सद्गुरू श्री शरणम्

  • @sunilardad283
    @sunilardad283 2 ปีที่แล้ว

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Krushna_radha_videos
    @Krushna_radha_videos 3 ปีที่แล้ว

    अगदी सुंदर चिंतन केले

  • @shishupalbirajdar5398
    @shishupalbirajdar5398 3 ปีที่แล้ว

    Ram krshna hari mauli 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @वसंताराजुरकर
    @वसंताराजुरकर 3 ปีที่แล้ว +7

    जय हरी माऊली मि दररोज पठाडे महाराजांचे किर्तन ऐकतो जय जगन्नाथ नविन नविन किर्तन टाकत चला माऊली

  • @sandeepkumarshewale1418
    @sandeepkumarshewale1418 3 ปีที่แล้ว

    Ramkrishna hari...🙏🙏🙏🙏

  • @panduranggire4557
    @panduranggire4557 3 ปีที่แล้ว +19

    आमचा जन्म झाला नव्हता तेंव्हा चे कीर्तन ऐकण्याचे भाग्य आम्हाला महाराज आपल्या मुळे लाभले, खूप खूप धन्यवाद, कीर्तन अपलोड करणार यांचें, ह.भ.प. पठाडे महाराज आम्हाला कळाले.🙏

  • @sharadtangde2626
    @sharadtangde2626 3 ปีที่แล้ว

    महाराज तुम्हाला खुप खुप धन्यवाद

  • @vaishnvishinde4315
    @vaishnvishinde4315 3 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @annasahebaher2629
    @annasahebaher2629 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @BhagwatIngle-p4i
    @BhagwatIngle-p4i 8 หลายเดือนก่อน

    Nice

  • @Pakhwaj_Shantanu_Kathe
    @Pakhwaj_Shantanu_Kathe 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊली

  • @gangadhargangode1614
    @gangadhargangode1614 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @dwarkadhishd2300
    @dwarkadhishd2300 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad maharaj

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade 3 ปีที่แล้ว +4

    रामकृष्णहरी

    • @sachinmahamuni3659
      @sachinmahamuni3659 3 ปีที่แล้ว

      khup khup chan upkram ahe tumcha

    • @माधवमहाराजकोरे
      @माधवमहाराजकोरे 3 ปีที่แล้ว

      प.पु.महारांजाचे वक्तव्य म्हणजे न भूतो न भविष्यति महाराजांच्या जाण्याने खुप मोठी हानी झाली . आपण खुप मोठे परिश्रम करून महाराजांची किर्तने ऐकवत आहात खुप खुप धन्यवाद.राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

    • @sanjaywadikar8162
      @sanjaywadikar8162 3 ปีที่แล้ว

      जय हरि

    • @balajikolpi6789
      @balajikolpi6789 3 ปีที่แล้ว

      रामकृष्ण हरी

  • @जयभोले-श5य
    @जयभोले-श5य 3 ปีที่แล้ว

    Jay bhole

  • @mahadevhoge2403
    @mahadevhoge2403 3 ปีที่แล้ว

    खुपचछान.पाठवा

  • @bhagyadhrisonne2750
    @bhagyadhrisonne2750 3 ปีที่แล้ว

    Jay hari mauli

  • @vnbiradar5531
    @vnbiradar5531 3 ปีที่แล้ว

    खुप छान अप्रतिम 🙏🙏

  • @KabirMaharajAttarOfficial
    @KabirMaharajAttarOfficial 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम धन्यवाद

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 5 หลายเดือนก่อน

    भाग्य,माझ
    पाया जवळ बसुन किर्तन ऐकले

  • @bapusahebyadav6236
    @bapusahebyadav6236 3 ปีที่แล้ว

    Beat kirtan

  • @pandurangkurmile4932
    @pandurangkurmile4932 3 ปีที่แล้ว

    Maharaj dnyansagr hote parti tukara maharaj🚩🙏🙏

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 ปีที่แล้ว +1

    रामनाम वारकरी विचारधारा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील , God bless all of you

  • @ganeshauti5224
    @ganeshauti5224 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 ปีที่แล้ว

    जय राम कृष्ण हरि
    श्री रामनाम वारकरी विचारधारा चँनलचे मनःपुर्वक आभार

  • @anilgayke5223
    @anilgayke5223 2 ปีที่แล้ว

    P

  • @sanjaykakde8825
    @sanjaykakde8825 3 ปีที่แล้ว +1

    Pathade.ma.kirtankarala.disha.dhakhawnare

  • @marotijadhav1135
    @marotijadhav1135 3 ปีที่แล้ว

    ,,,🙏🙏🙏🙏

  • @kashavnarwade4573
    @kashavnarwade4573 3 ปีที่แล้ว

    9

  • @ganeshshelke5649
    @ganeshshelke5649 2 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @अध्यात्मविज्ञान-य2व

    ऐसे झाले नाही होणार ही नाही

  • @dnyanobalahane5592
    @dnyanobalahane5592 ปีที่แล้ว

    Aasa mahraj hone nahi

  • @AdhyatmPathDarshan
    @AdhyatmPathDarshan 3 ปีที่แล้ว +1

    Baba आपला नंबर द्या.

  • @raosahebpansare7333
    @raosahebpansare7333 ปีที่แล้ว

    महाराज हे सोडुन काही आवडतच नाही

  • @narayantakpir519
    @narayantakpir519 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏

  • @sanjaykakde8825
    @sanjaykakde8825 3 ปีที่แล้ว +2

    Pathade.ma.kirtankarala.disha.dhakhawnare