किती वर्णन करावं, अद्भुत प्रवचन आहे ऐकताना देहभान विसरून जात बांबाची सांगण्याची शैली, अचूक, यथायोग्य संस्कृत श्लोक, ज्ञानेश्वरीच्या पाठांतर असणार्या ओव्या, हृदयाला भिडणारे सिद्धांत व ऐकता ऐकता अज्ञान जाऊन मिळणारे ज्ञान, मिळणार आत्मबल बाबांना प्रणाम जय श्रीकृष्ण 💐👏
हे प्रवचन ऐकुन वाटतय संत का आग्रहाने विनवणी संतांची आणि मागणी देवाकडे करतात.... मागावं ते देवाकडंच.... ठाकलोसे द्वारी। उभा याचक भिकारी।। मज भीक काही देवा। प्रेम भातुके पाठवा।।
महाराज रामकृष्ण हरी एक विनंती आपल्या किर्तनातून आपण या झोपलेल्या हिंदुना मतदान करायचे आहवान करा. कोणत्याही पक्षाला नाही तर हिंदू विचारांचे जे आदर करतील त्या नेत्याला व पक्षाला मतदान करून हिंदू टक्का वाढविण्यासाठी मदत करा. तुमच्या शब्दात तेवढी ताकद आहे. मुस्लीम धर्म गुरू तर नेत्यांचे व पक्षाचे नाव घेऊन एकगठ्ठा मतदान करून हिंदू विरोधी सरकार आणू शकतात व त्या सरकार व नेत्यांचा उपयोग हिंदू विरोधी करून घेतात. म्हणून आपणास विनंती आहे हिंदू चे मतदान टक्का आपण नक्की वाढवा. रामकृष्ण हरी 👏🚩👏
धन्यवाद महाराज नमस्कार आपल्याला राधा राधा वल्ल्वभ श्री हरिवंश वल्ल्वभ 🙏🙏🌹🌹
Thanks
खूप छान माऊली
मला तुमचा कार्यक्रम मला कार्यक्रम खूप आवडतो नकळत कार्यक्रमामुळे जीवनात बरेच चांगले बदल झाले धन्यवाद महाराज
❤ हरिओम महाराज राम कृष्ण हरी❤
आईच्या मुखात न हरिपाठ ऐकायचा तुमच्या मुखातून मी हरिपाठ ऐकतो महाराज❤ ज्ञानेश्वरी.
महाराज तुमचं कीर्तन एकूण मला चांगला अनुभव मिळाला.
मनाला वेड लावणारं कीर्तन....ऐकतच राहावे वाटते,....रामकृष्ण हरी...
❤❤ रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏 भगवान बाबा की जय 🙏🙏🌹🌹
मी असा महान नाही तुमच कौतुक कराया ला पण तुमची वाणी अमर राहील हे नकी आहे
साच आणि मवाळ मिथिले परी रसाळ. शब्द बोले कल्लोळ अमृताची महाराज जय हरी
किती वर्णन करावं, अद्भुत प्रवचन आहे
ऐकताना देहभान विसरून जात
बांबाची सांगण्याची शैली, अचूक, यथायोग्य संस्कृत श्लोक, ज्ञानेश्वरीच्या पाठांतर असणार्या ओव्या, हृदयाला भिडणारे सिद्धांत व ऐकता ऐकता अज्ञान जाऊन मिळणारे ज्ञान, मिळणार आत्मबल बाबांना प्रणाम
जय श्रीकृष्ण 💐👏
खूप सुंदर मार्गदर्शन 🎉🎉
जय भगवान जय गोपीनाथ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी शास्त्रीय ना माझा साष्टांग दंडवत छत्रपती संभाजी नगर
राम
ज्ञानेश्वरी चा अर्थ लोकांना छान सांगत आहात
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Ram krushan hari janku aai varkari youtube channel
महाराज आपणांस सादर प्रणाम.🙏🙏🚩🚩
Khup chan RAM KRUSHNA HARI
माऊली
🕉️ श्री गणेशा
महाराज आताचा दुर्योधन म्हणजे धनु भाऊ
हरीॐॐॐॐ🚩🌹🌹🌹🙏
बाबांना भेटण्याची खूप मोठी इच्छा आहे बगुयात त्यांच्या दर्शनाचा योग कधी येतोय😊
back ground music kay भारी आहे..... रा रां रा . रारू..
मी ही मनापासून अशीच इच्छा ठेवली आणि ती पूर्ण झाली पण फक्त दर्शन लाभ झाला.
👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jay shree bhagvan baba ki jay
राम कृष्ण हरी🚩🙏🙏🚩
ह्या काळात असे महाराज भेटणे,नशीब होय,
Ram Krishna hari
मन प्रसन्न करणारे आनंदाचे सिध्दांत
खूप छान महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज कि जय.
महाराजखूपछानसांगतात
जय गुरुदेव!
Ram kurshn hari ❤
महाराज तुमचं बोलण हे ऐकतच राहावं असं वाटतं ..ज्ञानेश्वरी ऐकावी ,समजून घ्यावी तर ती आताच्या काळात तरी तुमच्याकडून च...रामकृष्ण हरि....
रामकृष्ण हरि माऊली
खूप छान किर्तन
खुप छान आहे सिद्धात 🙏
Ram kirina.hari
छान...
हे प्रवचन ऐकुन वाटतय संत का आग्रहाने विनवणी संतांची आणि मागणी देवाकडे करतात.... मागावं ते देवाकडंच.... ठाकलोसे द्वारी। उभा याचक भिकारी।। मज भीक काही देवा। प्रेम भातुके पाठवा।।
ज्ञानाचे भांडार म्हणजेच शास्त्री महाराज
Jay shree ram bhagvan baba ki Jay Pune 61
Samb sadashiv
🙏🙏👌
Aiktch Raghavendra ase
विचाराचे परिवर्तन होत .
❤, 🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙇🌸
❤
Ramkrashnahari
Ram Krishna Hari maharaj 🙏🏿🙏🏿
Yachyavar aachran kara
Shrvniy
महाराज रामकृष्ण हरी
एक विनंती आपल्या किर्तनातून आपण या झोपलेल्या हिंदुना मतदान करायचे आहवान करा.
कोणत्याही पक्षाला नाही तर हिंदू विचारांचे जे आदर करतील त्या नेत्याला व पक्षाला मतदान करून हिंदू टक्का वाढविण्यासाठी मदत करा.
तुमच्या शब्दात तेवढी ताकद आहे.
मुस्लीम धर्म गुरू तर नेत्यांचे व पक्षाचे नाव घेऊन एकगठ्ठा मतदान करून हिंदू विरोधी सरकार आणू शकतात व त्या सरकार व नेत्यांचा उपयोग हिंदू विरोधी करून घेतात.
म्हणून आपणास विनंती आहे हिंदू चे मतदान टक्का आपण नक्की वाढवा.
रामकृष्ण हरी 👏🚩👏
महाराजांना राजकारणापासून दुरच राहुद्या शास्त्री महाराज हे एक महान संत आहेत संताला अशा गोष्टींवर बोलने पसंत पडत नाही जय जय राम कृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉अती सुंदर प्रवचन ऐकून समाधान झाले
Kashala kichad madhe dagad marayla sangta
Aaj sarwana asech kirtane eikanyachi garaj ahe. Pan lok paise deun dhongi babaji che he bantat.
Bhagwangad kute Ahe माऊली
बिड जिल्ह्यात
Pathardi Nagar District
पाथर्डी नगर रोड बीड जिल्हा मोठा देवी जवळ
2024 Aahe Kahihi patat nahi Tuze baba
Believe only in science not in superstition
Ram Krishna hari❤❤
राम कृष्ण हरी माऊली जय गुरुदेव 🙏
छान उपदेशपर कीर्तन
राम कृष्ण हरी 🎉
Ram krishna hari
Ram krushn hari
Ram Krishna Hari mauli
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि 🙏🙏
🌺🚩 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏