कोल्हापूर शहराचा फेरफटका - भाग १ । शाहू नाका ते डॉ. अप्पासाहेब पवार चौक | नवीन सिरीजची सुरवात ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @guruprasadvete1618
    @guruprasadvete1618 ปีที่แล้ว +1

    Mast Abhijit.👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब... तुमच्या सदिच्छा आणि प्रोत्साहनामुळेच हे शक्य आहे....

  • @sunildmello
    @sunildmello ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ. गाडीतून उतरून परिसर दाखवल्यास बहार येईल. धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว +1

      कमेंट वाचणाऱ्यांसाठी... हे एक मोठे TH-camr आहेत...
      सुनील तुमची कमेंट वाचून दिवसाची सुरुवात खुप छान झाली...उतरून व्हिडीओ करायचे आहेत😀...यावेळेस काहीतरी वेगळा प्रयोग करून बघायचा होता...आता तुमच्यासारखे व्हिडीओ नक्कीच करीन....धन्यवाद 🙏☺️

  • @IcShaikh
    @IcShaikh ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ..धन्यवाद ...
    हा रस्ता म्हणजे आमच दररोज फेरफटका मारण्याच ठिकाण.. शिवाजी विद्यापिठात सकाळचा नाष्टा करायला जायचो .. आणि डबा खाऊन कंटाळा आला की दुपारी शिवाजी विद्यापीठात जेवण ...
    पुष्कळ आठवणी आहेत...
    आता तुम्ही सिरीज चालू केलीत यानिमीत्त पुन्हा कोल्हापूर दर्शन होईल...
    धन्यवाद ..!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว +1

      हे ऐकून खुप छान वाटल...नक्कीच जितक शक्य होईल तितक चांगल दाखवण्याचा प्रयत्न असेल....खुप खुप धन्यवाद 🙏☺️

  • @cricketkolhapur4668
    @cricketkolhapur4668 ปีที่แล้ว +1

    Very good Abhijeet 👍

  • @omsai7603
    @omsai7603 ปีที่แล้ว +2

    सर दाखवा परत एकदा कोल्हापूर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      नक्कीच प्रयत्न करणार आहे.... अजून खुप काही दाखवण्यासारख आहे....

  • @Mahi-be5mf
    @Mahi-be5mf ปีที่แล้ว +2

    खूप मस्त

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद अध्यक्ष महोदय 🙏☺️

  • @AMOL-r8j
    @AMOL-r8j ปีที่แล้ว +1

    खूप मस्त 👍👍👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏☺️

  • @suhasbhosale5525
    @suhasbhosale5525 ปีที่แล้ว +1

    Good to see you back in action sir 😊 waiting for more videos

  • @vinayakpowar-ev2vc
    @vinayakpowar-ev2vc ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha ปีที่แล้ว +2

    Nice

  • @sachinrisbud7215
    @sachinrisbud7215 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Video Abhijitji

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️

  • @shreenivasathavale5941
    @shreenivasathavale5941 ปีที่แล้ว +1

    The best start of new journey....good luck abhi ji

  • @AKLaiBhari
    @AKLaiBhari ปีที่แล้ว +1

    Nice video... Waiting for upcoming videos
    #ak_lai_bhari

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว +1

      Thank you very much Sir...तुमचा आशिर्वाद मिळाला ह्याचा खुप मोठा आनंद आहे....

  • @nileshgahukar9230
    @nileshgahukar9230 ปีที่แล้ว +1

    सर मां कोल्हापुरला येणार आहे तरी तेथिल जेवनाची आणि खाऊ गली दाखवा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      यापूर्वी मी इथे बरेच food video केले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता आणि अजूनही व्हिडीओ येत राहतील....धन्यवाद

  • @aparnawani7966
    @aparnawani7966 ปีที่แล้ว

    Ganpati chya suttit mumbai varun kolhapur darshan la yene 3 divas sathi yogya hoil ka? Gardi ani paus kase aste kolhapur la ganpatit?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      सध्या निसर्गाच काहीच सांगता येत नाही...पण एकंदर कोल्हापूर कधीही येण्यासाठी चांगलच आहे...पण पूर्वीपेक्षा तापमानात खुप वाढ झाली आहे....यायला काही हरकत नाही....

  • @pcgvlogs5037
    @pcgvlogs5037 ปีที่แล้ว +1

    ब्लॉग साठी कोणता कॅमेरा वापरता

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      ह्या व्हिडिओ साठी DJI OSMO ACTION ONE हा कॅमेरा वापरला आहे... काही व्हिडिओ मधे Asus 6z फोन वापरतो....