आपले व्यक्तिमत्व चेहऱ्यावर नेहमी असलेल्या स्मितहास्यामुळे खूप प्रसन्न वाटते. सुस्पष्ट उच्चार, सुंदर विचार व त्याला आपल्या गोड आवाजाची जोड ह्यामुळे आपल्याला ऐकत रहावेसे वाटते.
Although Kolhapur is developed region in many aspects still Pune is far ahead in terms of industrial development. But you never know few policy changes might make it happen...Thank you
नमस्कार दादा !! यावेळी कोल्हापुरात येऊनही व्यस्त कार्यक्रमामुळे भेट घेता आली नाही !! पुढील वेळी नक्की वेळ काढून तुम्हाला वेळ असल्यास नक्की भेट घेईन !! 🙏🙏
छान
धन्यवाद 🙏☺️
Super duper
Thank you
Nice .👌👌👍
Thank you very much 🙏
Nature park road beauty of kop...
Yes..best road of kolhapur
नमस्कार ..... खूप सुंदर.. पुन्हा भेट देण्याचा आनंद मिळाला... धन्यवाद ...!
धन्यवाद साहेब 🙏☺️
👌👌👌👌
आपले व्यक्तिमत्व चेहऱ्यावर नेहमी असलेल्या स्मितहास्यामुळे खूप प्रसन्न वाटते. सुस्पष्ट उच्चार, सुंदर विचार व त्याला आपल्या गोड आवाजाची जोड ह्यामुळे आपल्याला ऐकत रहावेसे वाटते.
कमेंट वाचणाऱ्यांसाठी... हे एक मोठे TH-camr आहेत...
सुनीलजी मी ही कमेंट आता भरपूर वेळा वाचणार आहे...एवढ कौतुक ऐकून खुप भारी वाटल....खुप खुप धन्यवाद 🙏☺️
सुंदर व्हीडीओ.
धन्यवाद 🙏☺️
दादा व्हिडिओ खूपच छान झाला
धन्यवाद 🙏☺️
सुंदर विडिओ न... आवाज तुमचा... 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏☺️
Dada Kolhapur pasun dur rahto me…tumche videos kup manala khush karnare astat. Thank you 😊
वा... हे ऐकून खुप छान वाटल....माझ्या व्हिडीओंचा उद्देश साध्य झाला...खुप खुप धन्यवाद 🙏☺️
Seeing this commercial projects happening in Kolhapur , I have no doubt Kolhapur will soon become second Pune with 5-10 years.
Although Kolhapur is developed region in many aspects still Pune is far ahead in terms of industrial development. But you never know few policy changes might make it happen...Thank you
👍
खूप दिवसांनी ओ..... सर 🙏🙏
यापूर्वीपण काही व्हिडीओ अपलोड केले आहेत...नक्की बघा...
नमस्कार दादा !! यावेळी कोल्हापुरात येऊनही व्यस्त कार्यक्रमामुळे भेट घेता आली नाही !! पुढील वेळी नक्की वेळ काढून तुम्हाला वेळ असल्यास नक्की भेट घेईन !! 🙏🙏
काही हरकत नाही...आपल्याला दुसर्या शहरात वेळ पुरत नाही...योग येईल तेंव्हा भेटू...धन्यवाद