LAGAN - Payee Fufata Official Video Song | Film Version | Ajay Gogavale | Guru Thakur | Arjun Gujar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.7K

  • @gauravvibhute8065
    @gauravvibhute8065 2 ปีที่แล้ว +8109

    मला माझ्या स्ट्रगल चे दिवस आठवले, सेम असाच पुण्यात एकटा पायी फिरत असायचो, कोचिंगक्लास - रिडींग रूम- मेस - हॉस्टेल - रिपीट , आज अधिकारी झालो. कष्ट केलं तर फळ नक्की मिळतं हे सिद्ध झालेले समीकरण आहे. हे गाणं ऐकून, पाहून मला माझेच जुने चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. गुजर ब्रदर्स, डायरेक्टर, अजय अतुल, स्मिता ताई आणि सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉😊🙏🙏❤️

    • @SanikaGaikwadthC
      @SanikaGaikwadthC 2 ปีที่แล้ว

      Lmllmmmmmccml

    • @ruchitahake1891
      @ruchitahake1891 2 ปีที่แล้ว +145

      👌👌👌👍 दादा

    • @tusharrakhpasare6389
      @tusharrakhpasare6389 2 ปีที่แล้ว +144

      Tumchi comment vachun bhari vatl

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 ปีที่แล้ว +104

      MPSC ♥️🤝

    • @maheshraut8443
      @maheshraut8443 2 ปีที่แล้ว +63

      दादा, तुम्ही कोणते अधिकारी आहात ??

  • @sonalsabale6319
    @sonalsabale6319 ปีที่แล้ว +446

    कधी कधी असं वाटतं की हातातून सगळं निसटून चाललंय....मन उदास होतं....बस ! हे गाणं ऐकुन पुन्हा नवी उमेद मिळते आणि खरंच वाटतं की अजुन आपण थकलेलो नाहीत....... जगण्याची नवी चेतना मिळते......Hats off गाण्यासाठी , संगीतकारास , गायकास........
    .
    .
    कितीतरी माणसं अशीही असतील जी अश्याच गाण्यांवर जगत असतील......नवी आस मनाशी बाळगून.....

  • @pramilabhosale9431
    @pramilabhosale9431 9 หลายเดือนก่อน +197

    फौजी बनवण्यासाठी केलेली तयारी आठवली, पोलिस bhartitun 2 मार्क साठी बाहेर पडलो, रात्रीचा दिवस केला, बिस्किट वर 14 दिवस काढायचे, bsf च्या bhartiy मध्ये, सातारा 2008 ला नियतीने kashala फळ दिले, आज 16 वर्षे चालू आहे, पण ते दिवस विसरत नाहीत, माझ्या नाजूक कालावधीत मला साथ देणार्‍यांना salute,जय हिंद, जय महाराष्ट्र.

    • @motionfixs
      @motionfixs 7 หลายเดือนก่อน +2

      satara madhe konti accadmy lavli hoti

    • @pramilabhosale9431
      @pramilabhosale9431 4 หลายเดือนก่อน +2

      Self practice.......😊

  • @ganeshjwagh1621
    @ganeshjwagh1621 9 หลายเดือนก่อน +227

    मी भरती ची तयारी करत असताना अभ्यासिकेत दररोज हे गाणं ऐकायचो.त्यामुळे घरच्यांचे कष्ट आठवायचे आणि कुठे तरी मनाला ह्या गाण्याचे बोल लागायचे. मी मुंबई अग्निशमन दलात भरती झालो.

    • @omkarbodake6546
      @omkarbodake6546 9 หลายเดือนก่อน +1

      1 no bhava🎉 congratulations

    • @sachinkulhe3624
      @sachinkulhe3624 9 หลายเดือนก่อน +2

      असेच रोज गाणं ऐकत जा IAS नाही तर IPS पण होशील...

    • @Marathiinfluencer99
      @Marathiinfluencer99 9 หลายเดือนก่อน

      Same Brother

    • @RAVI-mt3xb
      @RAVI-mt3xb 8 หลายเดือนก่อน +2

      He Gane tonic sarkha aahe

    • @akankshasalve8631
      @akankshasalve8631 5 หลายเดือนก่อน

      Me pn aaj tyach stage madhe ahe same...

  • @saurabhpangarkar937
    @saurabhpangarkar937 ปีที่แล้ว +1030

    ज्यांनी ज्यांनी आयुष्यात कष्ट करून यश मिळवलंय, त्याचा डोळ्यात 1000% अश्रू आणणारं गाणं. 🙌🏻❤️

  • @devdasjadhav8271
    @devdasjadhav8271 ปีที่แล้ว +193

    मला माझे पूर्वीचे दिवस आठवले, ना कोणता क्लास ,तरी सुद्धा अभ्यास करून आज महसूल खात्यात जॉईन झालो आहे,खूप सुंदर गाणं आहे,मनात,हृदयात गेलं ,कष्टाशीवाय पर्याय नाही.

  • @Kaushal_Bharadwaj
    @Kaushal_Bharadwaj 11 หลายเดือนก่อน +98

    I belong to uttrakhand and I spent 4 years in Pune, Maharastrian people are so nice and gentle, khooop chaan maanus, infact I found pune as a perfact blend of modern and traditional values… lovely weather… lovely people

  • @PandurangLokhande4413
    @PandurangLokhande4413 ปีที่แล้ว +382

    पोलीस भरतीची तयारी करणार्या मुलांसाठी खूप प्रेरणादायी गाणं आहे हे..💯✌

  • @gajananmali2410
    @gajananmali2410 2 ปีที่แล้ว +175

    तरुण वयात शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अतिशय प्रेरेणादयी अस गाणं धन्यवाद अजय अतुल सर 💯🙏

  • @रामकृष्णहरी-घ5ज
    @रामकृष्णहरी-घ5ज 2 ปีที่แล้ว +108

    प्रत्येकाला आपले जुने दिवस, केलेलं स्ट्रगल, आपल्या आई वडिलांनी केलेलं कष्ट हे सर्व आठवायला भाग पाडणारे गाणं आहे.. अजय अतुल सर तुमची सर्वच गाणी काहीतरी प्रेरणा देणारी असतात.. आणि त्या गाण्यामधून नक्कीच काहीतरी शिकण्यासारख असतं.. सदैव अशी नवी गाणी काढून आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत रहा.. Thank you..

  • @shardakhokle6048
    @shardakhokle6048 ปีที่แล้ว +146

    गंज लागलेल्या जीवनाला, उमीदिने जगायला लावणारे गीत

  • @prabudhsalve9112
    @prabudhsalve9112 2 ปีที่แล้ว +242

    शेवटचं वाक्य काळजाला भिडलं. प्रत्येकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे गाणे. तरुण पिढीने रोज सकाळी एकदा तरी हे गाणे नक्की ऐकावे. 🔥💯❣️

    • @Mr.ganesh-q3x
      @Mr.ganesh-q3x ปีที่แล้ว +2

      हो तरूण पिढी आयकनार हे गाणं पण तु माहतारा झाला आहे का..
      अन हो तु आयकतो का रोज सकाळी हे गाणं...

    • @Kashid2426
      @Kashid2426 ปีที่แล้ว +2

      Barobar bhaiyya 😊

    • @akankshasalve8631
      @akankshasalve8631 3 หลายเดือนก่อน

      Mazi divsachi suruvat hyach ganyane hote...

  • @chaitanyacreations6891
    @chaitanyacreations6891 ปีที่แล้ว +423

    देवा सुखी ठेव त्यांना जे आपल घर सोडून बाहेरगावी शिक्षणासाठी जातात 🙏🙏🙏🙏

    • @JayWaje-wv6by
      @JayWaje-wv6by 8 หลายเดือนก่อน +3

      ❤️‍🩹🫡💯🥺

  • @engeeningshortcuts6183
    @engeeningshortcuts6183 ปีที่แล้ว +468

    ह्या जगात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यश मिळाल्या शिवाय राहणारच नाही
    💪💪💪

  • @sagardesai2043
    @sagardesai2043 ปีที่แล้ว +155

    जुने दिवस आठवले राव...लोकांचे टोमणे खात होतो लोकं नावं ठेवत होती...पण आज success मिळाल्यावर मागे वळून बगितल तर रडू येतय....या गाण्यानं flashback मधे नेलं राव#struggle days..(Mumbai police)sd

  • @kunalravindrapagare2663
    @kunalravindrapagare2663 ปีที่แล้ว +71

    खरच,
    कोणी निराश असेल,
    त्रास असेल,
    भीती असेल मनात,
    दुःख असेल जिवनात,
    हरला असेल आयुष्याच्या खेळात,
    जगणं खूप मुश्किल झालं असेल,
    तर आणि तर फक्त हेच गाणं ऐकावं,
    पायी फुफाटा, रुतल काटा,
    दिसलं वाट तुझी,
    झोकून आशा चालत राहा तू ,
    गाडून टाक भीती
    ✌️👍🙏💪👌👆
    खूप प्रेरणादायी गाणं 🙏

  • @ranishingare5819
    @ranishingare5819 2 ปีที่แล้ว +1599

    ह्या गाण्यात अशी जादू आहे की हरलेल्या व्यक्तीला पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहण्याची वाट दाखवते धन्यवाद अजय अतुल सर🙌👍💪

  • @shakilp0002
    @shakilp0002 ปีที่แล้ว +578

    या गाण्या मुळे 1600 पळायला खूप हिम्मत आली आणि आज मुंबई पोलिस 🚨 आहे

  • @dr.vishalsirsat1365
    @dr.vishalsirsat1365 ปีที่แล้ว +1209

    मागू नको आधार.... मि पण नाशिक ला जेव्हा होतो भावांनो हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करुन अभ्यास करून आज डॉक्टर आहे ❤

  • @shubhamahire3229
    @shubhamahire3229 7 หลายเดือนก่อน +206

    मी 7 वर्ष दूसराच्या दुकानात काम केले... आज माझे 2 मोबाइल दुकान आहे.... हे गाणं ऐकून मनाला अस वाटत की अजुन काही तरी कराव..... ✌️✌️✌️

    • @munnabhaiya4041
      @munnabhaiya4041 7 หลายเดือนก่อน +10

      Bhava real struggle mehnat 👏🗿

    • @DnyanadipMusale
      @DnyanadipMusale 6 หลายเดือนก่อน +1

      औऔ😊औऔऔऔऔ😊औऔ😊औऔऔ😊औौ?

  • @AshishKulkarni-e4x
    @AshishKulkarni-e4x หลายเดือนก่อน +23

    ज्यांनी ज्यांनी संघर्षातुन स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी झालेत त्यांनी कमीत कमी 2 गरीब विद्यार्थ्यांसाठी नक्की मदत करावी.

  • @prashantjadhao9955
    @prashantjadhao9955 7 หลายเดือนก่อน +40

    हे गाणं ऐकून अस मन भरून आले ... मागील दिवस 5km pai जात होतो कोचिंग साठी कारण रूम साठी पैसे कमी पडत होते ....आज तेच कष्ट मला आरोग्य अधिकारी या पदावर घेऊन गेले आई आणि पप्पा च स्वप्न पूर्ण झालं ..

  • @santoshauti4521
    @santoshauti4521 ปีที่แล้ว +12

    गीतकार गीत ठाकूर यांची रचना असलेले आणि गायक अजय गोगावले यांच्या सुमधुर अशा गायकी तून हृदयाचा ठाव घेणारं आणि कंठ दाटून आणणारं जगातील सर्वात सुंदर असं जिवंत गाणं....उमगाया बाप रे....नाना जिवंत असताना बऱ्याचदा रडलो होतोच परंतु आज माझा बाप_नाना जिवंत असता तर नक्कीच त्याच्या कुशीत रडलो असतो...त्याच्या सोबत पुन्हा एकदा त्याचा सण्या झालो असतो....

  • @afrozkhanpathan81
    @afrozkhanpathan81 11 หลายเดือนก่อน +31

    मला माझे जुने दिवस आठवले सव्हतः वर विश्वास आणि आपल्या परिवाराची साथ होती म्हणून आज गवर्मेन्ट जॉब ला आहे मेहनती शिवाय पर्याय नाही है मात्र नक्की...कोणी चांगल्या जॉब ची तैयारी करत असेल तर सर्वांना शुभेच्छा आणि मेहनत करायची फळ एक दिवस नक्की मिळेल...💐😊🙏

  • @VikasBachkar-u7z
    @VikasBachkar-u7z 6 หลายเดือนก่อน +48

    या शूटिंग आमची शाळा आहे इथेच Agriculture शिक्षण घेतले आणि ते दाडीवाले आमचे शेळके सर आणि शेळके मॅडम अभिमान वाटतो यांचा इथल्या कृषी विद्यापीठ परिसराचा आज मी कृषि विभागात नोकरीला आहे.

    • @namdeokatore3067
      @namdeokatore3067 3 หลายเดือนก่อน

      Mag Shet tale malni yantra kanda chal Hych draw mdhe naw kadhun deto tumcha nakki kam karnar hychysathi Garib shetkaryn la lutun pot bharta 😡

  • @shrikantdeodikar4373
    @shrikantdeodikar4373 ปีที่แล้ว +174

    I also became an officer in first attempt at MPSC in 2011. But I am not pleased to sell my journey as a struggle. I will say only if You are confident from the bottom of heart, You are bound to succeed.

  • @pradipkhandale3139
    @pradipkhandale3139 2 ปีที่แล้ว +96

    विस्कटलेले आयुष्य जुळवण्यासाठी हे गाणं खूप प्रेरणा देत.

  • @shivakantdound3219
    @shivakantdound3219 2 ปีที่แล้ว +129

    खरच माझ्यासारख्या खुप मुलांसाठी हे गाणे प्रेरणादायी ठरले आहे. ह्या गाण्यातल एक ना एक कडव खर आहे.
    धन्यवाद अजय,अतुल सरांचे🙏

  • @bhimashankardhange1768
    @bhimashankardhange1768 ปีที่แล้ว +17

    अरे भाऊ मला पण लहानपापासूनच एक आदर्श शिक्षक व्हायचं होतं.
    पण मोठं झाल्यावर कळलं की शिक्षक होण्यासाठी आता फक्तं पात्रता असून चालत नाही 😢.
    पण हे गाणं खूप चांगल आहे.आणि भरपूर आत्मविश्वास मिळतो.
    धन्यवाद अजय अतुल सर.✨

  • @CODING_WITH_ME18
    @CODING_WITH_ME18 ปีที่แล้ว +37

    दादा मी 17 वर्षाचा मुलगा काहीतरी करायची जिद्द आहे म्हणून mpsc शेत्रात उतरलो आहे हे गाणं आईकल्यावर आस वाटत खरंच घरची परिस्थिती बदलेल म्हणून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करीन पण यशस्वी होईल......🎯😊😊

  • @harshadbhingarde655
    @harshadbhingarde655 2 ปีที่แล้ว +302

    मनापासून आभारी आहे त्या शाळेचा.... विद्यार्थी म्हणून आणि त्या विद्यापिठाचा एक गावकरी.....❤❣💕

  • @sagarpatil2864
    @sagarpatil2864 ปีที่แล้ว +17

    काय माहित पण हे गाणं ऐकल्यावर रडलो होतो मी....डिप्रेशन मधून बाहेर काढणारं गाणं.❤

  • @SachinThoke-zw7ob
    @SachinThoke-zw7ob ปีที่แล้ว +54

    मी पुण्यामध्ये लय बटकत होतो,मानतात न नशीब बदलायला काहीच time lagat नाय 🔥 देवाच्या कृपेने मी आज खूप छान कमव तो ,ह्या गाण्याने मला ती आठवण आणून दिली🙏😭

  • @g.k.96k52
    @g.k.96k52 ปีที่แล้ว +92

    जय शिवराय 🙏
    माझ्या आई वडील ❤️ स्वप्न पुर्ण करण्यात,
    मला मोटिवेड 🔥ऊर्जा 🏃 देणारे हे गीत जेव्हा पण आयकले तेव्हा एक वेगळीच शक्ती आहे या गीतात...
    आज मजे स्वप्न पुर्ण केले चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस झालो ते पण छान मर्का नी..🙏
    खूप छान आसेच मोटिवेड गान निर्मीत करत चला ❤️ महेश इंगोले 🙏

  • @Ojaswirathod907
    @Ojaswirathod907 9 หลายเดือนก่อน +4

    अतिशय Motivational songg...🌝

  • @sudhirmarutimore6010
    @sudhirmarutimore6010 ปีที่แล้ว +26

    शिक्षण हे वाघीणी चे दुध आहे जो पीणार तो डरकाळी फोडणारच

  • @yashbillure
    @yashbillure 11 หลายเดือนก่อน +26

    जे जे struggle करत आहेत त्यांनी हे गाणं ऐकायला पाहिजे

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 ปีที่แล้ว +44

    धन्यवाद दादा
    माझ्या शक्ती हीन झालेल्या पायां मध्ये तुमच्या शब्दांनी बळ निर्माण केल.
    ईश्वर तुमचं कल्याण करो

  • @DEV_1508
    @DEV_1508 ปีที่แล้ว +35

    आता ठरलं तर, एक्साम होई पर्यंत रोज हे गाणं एकदा तरी पहायचच.....!!!❤❤❤❤

  • @bailgada_lover_001
    @bailgada_lover_001 11 หลายเดือนก่อน +29

    या गाण्यानं माझी life change केली..🥺

  • @haridaskarad8577
    @haridaskarad8577 ปีที่แล้ว +64

    गंध हरवलेल्या आयुष्याला पुन्हा जगण्याचं पाझरं फोडणारे स्वर... काय रचना केली आहे.... हरलेल्या आयुष्यात खुप मोठं झाल्याची भावना मनात येते... सोबत डोळ्यातुन अलगद पाणी येत❤️😑😥😥

  • @Sandeshchandanshive2412
    @Sandeshchandanshive2412 ปีที่แล้ว +44

    असाच माझे लहानपनी दिवस होते .. गाव सोडले खूप कष्ट केले - आज एका छान कंपनी मध्ये मॅनेजर आहे ..🎉

  • @om91251
    @om91251 ปีที่แล้ว +47

    एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो ❤

  • @RahulHivarale-p5d
    @RahulHivarale-p5d ปีที่แล้ว +17

    ह्या जगात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक केलं तर यशाला पण पर्याय.....💯

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 ปีที่แล้ว +30

    सर्व गायक एका बाजूला आणि अजय -अतुल सर एका बाजूला 🔥🔥

  • @Rularupdate.97
    @Rularupdate.97 10 หลายเดือนก่อน +14

    पोलिस भरती करणाऱ्यांच Energy Booster 💥

  • @parmeshwargond8564
    @parmeshwargond8564 2 ปีที่แล้ว +25

    खरोखरच हे गाणं निराश झालेल्या लोकांना पुन्हा जागे करतो खूप प्रेरणा मिळते या गाण्यातून

  • @rameshwarkakade6122
    @rameshwarkakade6122 ปีที่แล้ว +10

    खूप छान गाणं आहे. तुमच्या कष्टाला पर्याय नाही, यश नक्कीच मिळते, फक्त आत्मविश्वास ठेवा,,, खूप मेहनत केली मी आणि आज कृषी खात्यात अधिकारी आहे.. धन्यवाद अजय सर अतुल सर,

  • @abhijitghayal3075
    @abhijitghayal3075 ปีที่แล้ว +32

    पोलीस झालो पण आणखी पण हे song खूप ऐकू वाटते .. ❤

  • @jadhavshivaji300
    @jadhavshivaji300 ปีที่แล้ว +11

    अतिशय छान. खचून गेलेल्या व्यक्तींना ऊर्जा निर्माण करून देणारे हे गाणे.. मला खूप खूप आवडले., पुन्हा पुन्हा हे गाणे ऐकण्याची सवय झाली आहे. धन्यवाद अजय अतुल सर यांना...

  • @arpitachawake3929
    @arpitachawake3929 ปีที่แล้ว +28

    उम्मेद सोडलेल्यांना नवी उम्मेद मिळते या गान्याने... 😇😇👌👌👌

  • @amitdeshmukh007
    @amitdeshmukh007 8 หลายเดือนก่อน +5

    मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्द यांची सांगड विषद करणार एक छान गाण...माझ्या जडणघडणीच्या काळात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना असणारा वास्तव यातून दिसून आल...आज अधिकारी झालो पण आज पण ते दिवस आठवले की जमिनीवर राहण्याच भान देऊन जात...

  • @aishwaryakumbhar5817
    @aishwaryakumbhar5817 9 หลายเดือนก่อน +7

    अभ्यास करण्याचा दिवसात खुप मेहनत gheun abhayas केला..khup problem ale financial pan positive vichar theun abhyas kela ..aaj gan yekun june divas आठवले...sucess sathi nashib ani मेहनतya doni gosti khup matter kartat ....he me अनुभवले आहे... - once upon time struggler ( todays doctor)

    • @santoshsawake4672
      @santoshsawake4672 9 หลายเดือนก่อน +1

      Congratulations Dr ma'am 🎉🎉👍👍

  • @ajinkyadhokale-patil5190
    @ajinkyadhokale-patil5190 ปีที่แล้ว +7

    पायी फुफाटा, रुतलं काटा दिसलं वाट तुझी झोकून आशा चालत ऱ्हा तु गाडुन टाक भीती हे गाणाच 🎶🎶खूप छान आणि प्रेरणादायी आहे.
    4:03 किती समर्पक उत्तर दिले आहे. हा dialogue खूप आवडला.🌠

  • @antonybabu6151
    @antonybabu6151 2 ปีที่แล้ว +62

    I am a keralite and this is my fav marathi song❤️ghup ghup avadath✨️

  • @sanatan_saarr_swap
    @sanatan_saarr_swap ปีที่แล้ว +15

    हे song ऐकून प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी येते😢 आणि नवीन उर्जा निर्माण होते स्वतःशीच , comfort zone बरोबर लढण्याची 💪

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +19

    हे गाणं एकल की एक नवीच ऊर्जा निर्माण होते ❤️😊

  • @vishalbhingare_94
    @vishalbhingare_94 ปีที่แล้ว +7

    हे गीत ऐकून शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रेरणा व खडतर परिस्थितीवर मात करून यश मिळवण्यासाठी जिद्द निर्माण होते

  • @shubhip
    @shubhip 9 หลายเดือนก่อน +5

    NEET la fkt 40 divas baki ahet , kharach khup tension alay , pan achanak he gana suggestions madhe ala , anii he aaikun veglach motivation milala , thanks a lot 🙂

  • @vijaykumarnakate1171
    @vijaykumarnakate1171 10 หลายเดือนก่อน +10

    🥺प्रामाणिक कष्ट= विजय 💯🎯

  • @atulchavan9056
    @atulchavan9056 ปีที่แล้ว +17

    मी तर खूप त्रास सहन केला आहे खूप life struggle केली आहे हे गाणं ऐकल की जिद्द वाढते

  • @Sagarghonge2024
    @Sagarghonge2024 หลายเดือนก่อน +3

    हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले 😢 खूप कष्ट केल्यावर मला माज फड मिळालं 😢🎉 आज मला 37 हजार महिना मिळतोय

  • @houseofmusic6036
    @houseofmusic6036 2 ปีที่แล้ว +16

    अजय अतुल सरांना अशी प्रेरणा दायी गाण्यांची रचना ही नक्की च देवांनकङून येत असेल

    • @deepakwaghmareonline
      @deepakwaghmareonline 2 ปีที่แล้ว +1

      Ajay sir cha aavaj aahe pan he gaan Vijay Gawande yanch aahe jyanch Devah Kalji pan gan aahe

  • @parmeshwarmali5746
    @parmeshwarmali5746 9 หลายเดือนก่อน +3

    Practice makes man a perfect ❤💯

  • @adityaunawane05
    @adityaunawane05 ปีที่แล้ว +7

    Khup kahi milavla nahi me ajunparyant pn je kahi milavlay tyasathi khup kashta kelet an je kahi milvaycha baki aahe tyasathi ajun kashta kartoy... Thank you sir for this song ❤

  • @santoshkoparde6897
    @santoshkoparde6897 ปีที่แล้ว +15

    भावा तुझ्या आयुष्यात कधी अडचणी किंवा भिती वाटाय लागली, तर फक्त हे "गाणं" ऐक.❤

  • @samikshabhure9245
    @samikshabhure9245 2 ปีที่แล้ว +18

    हा गाना फक्त गाना नाही तर आपल्या मधेच एक मार्गदर्शक आणी हरलेल्या वेक्ति ला समोरी जायच प्रोस्तान करतोय .....................

  • @shubhammhatre692
    @shubhammhatre692 ปีที่แล้ว +2

    मला पण हा song खुप आवडतो खरंच हा song येईकल्यावर डोळ्यातून पाणी येतो😢 आपल्याला ज्यांनी वेळ बघून नकार दिलाय त्यांना एक दिवस पच्यताप कराला लावणार म्हणजे लावणारच💪🤙

  • @Shiv_ka_balak2
    @Shiv_ka_balak2 ปีที่แล้ว +7

    हे गाणं ऐकून जर तुम्हाला motivate नाही झालं तर तुम्हाला गाणं समजल नाही आहे.. Simple language, मधुर चाल आणि अजय जी चा आवाज.. ❤❤❤❤

  • @Rahulsawant69
    @Rahulsawant69 2 หลายเดือนก่อน +2

    आयुष्यात संघर्ष काय असतो याचं एक छान उदाहरणं आहे हे गाणं...❤ आणि Thanks For Motivated Song....❤❤❤

  • @sangramsingkondedeshmukh6613
    @sangramsingkondedeshmukh6613 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम मनमुक्त करणारे गाणे ...श्रीहरींना मंत्रमुग्ध करणारे हे सुंदर असे गाणं आहे...खूप छान 🙏🙏🙏खूप छान खूप छान ...श्री हरी 🙏

  • @BhaveshUike-eb1kv
    @BhaveshUike-eb1kv หลายเดือนก่อน +2

    हे गाणं ऐकल्या नंतर एक वेगळीच एनर्जी निर्माण होते खुप छान गाणं आहे ❤👌👌👌👌👌👌👌

  • @dattunaikwade8077
    @dattunaikwade8077 ปีที่แล้ว +7

    I am also an officer now but I remember my these days which I experienced in pune university......it is true when you are ready to face challenges ...one day will come up to u...

  • @SwapnilBodade
    @SwapnilBodade ปีที่แล้ว +6

    खरंच अजुन काही झाले नाही टाईम आहे या गायना मुळे आठवण आली थँक्यू अजय अतुल सर मी खूप आभारी आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @kokanimamabhachey6905
    @kokanimamabhachey6905 2 ปีที่แล้ว +5

    खरंच दादा तुमचं गाणं ऐकत. राहूस वाट मी तर रोजचं ऐकतो नवीन सुरुवात केली आहे आणि मी पुढे जाणार आहे ‌.. , प्रेरणा देऊन जात तूमचे बोल. ईश्वरचरणी प्रार्थना ही आहे की. तुमच्या मुखातून नवनवीन प्रेरणादायी संगीत येऊ🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @vishalpatil3899
    @vishalpatil3899 2 ปีที่แล้ว +22

    मराठी माणसाला प्रेरणा देणारा गीत 💯

  • @maulikapkar1305
    @maulikapkar1305 2 ปีที่แล้ว +9

    अजय अतुल सर तुमच्या गाण्यांना तोड नाही . तुमची सर्व गाणे प्रेरणादायी असतात. 👌

  • @dnyaneshwarishinde3047
    @dnyaneshwarishinde3047 ปีที่แล้ว +6

    Mla he. Song khup. Avdt mla. Mazya life mdhe first time kont song avdl .....khrch jaduchy yat me. Tention alyavr he. Song nkki. Yeikte ani mla. Khup. Motivation milt. Ty🎉💯💯👌

  • @_faujiajaynarwade2023
    @_faujiajaynarwade2023 8 หลายเดือนก่อน +3

    मला खूप प्रेरणा मिळाली हे गाणं ऐकल्यावर 😢🇮🇳⚔️

  • @nitinsangle8860
    @nitinsangle8860 2 ปีที่แล้ว +8

    प्रत्येक हरलेल्या माणसाला एक नवीन ऊर्जा मिळते या गाण्यातून...... आणी विशेष म्हणजे काय आवाज...... शब्द च नाहीत....... ग्रेट

  • @bhimashankarhattikar2065
    @bhimashankarhattikar2065 10 หลายเดือนก่อน +8

    जेवढा संघर्ष मोठा तेवढच यश सुद्धा मोठं असतं, गाण्यातील प्रत्येक शब्द न शब्द संघर्षशील व यशस्वी व्यक्ती सोबत चिकटलेला आहे...... त्याला मी पण आपवाद नाही.....
    मी सुद्धा मजुरी, शेती व पडेल ती कामे करूनच घडलो आहे.
    सध्या,
    राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवाकर विभाग

  • @ROHIT_L_EDITOR
    @ROHIT_L_EDITOR 4 หลายเดือนก่อน +34

    2024 मध्ये कोण कोण बगतोया ❤😢

  • @its__dh_02
    @its__dh_02 2 ปีที่แล้ว +40

    खूप छान गाणं आहे हे मि दिवसांत चार वेळा ऐकतोय हे गाणं 🥰🎧
    Always fav song 🎧🥰❤️

  • @AftabShaikh-nr5kj
    @AftabShaikh-nr5kj 7 หลายเดือนก่อน +3

    Tnx ... ❤ ya song na mala yewda motivate kela mahenat ghetli je hawa hota te aai baba cha swpna hota psi banawa mazha mulga annn aaj psi padi aahe ❤😊

  • @g.k.96k52
    @g.k.96k52 ปีที่แล้ว +14

    मला जेव्हा पण अभ्यास करावा असं नाही वाटते तेव्हा मला भरपूर मोटिवेट करते हे गाणे ❤️ #मीविद्यार्थी

  • @bhagwansadgir4633
    @bhagwansadgir4633 ปีที่แล้ว +35

    Marathi National Anthem of Aspirants ❤️🙏

  • @adityawani7354
    @adityawani7354 ปีที่แล้ว +12

    Khup Chan gaana ..
    Hits different!
    Hats off to Ajay Atul Sir...

  • @saddamtashildar9369
    @saddamtashildar9369 ปีที่แล้ว +16

    Mi pn 5 varshe mehnat ghetli he song aiklyavr bhartiche divs athvle aaj mi indian army mdhe ahe so my fev sobg😢😢😢 divs sarkhe nstat badlatat jidd theva sgl khi hoil ... harnewalo ki jit hoti hai ❤

  • @sushantpatil8623
    @sushantpatil8623 25 วันที่ผ่านมา

    आज हि यशाच्या शिखरावर असताना हे गाणं मला प्रेरणा देत,डोळ्यातून पाणी थांबत नाही , हया गाण्यातील सर्व घटना माझ्याशी लाईफ स्टोरी शी जुळतात.
    Thanks टीम

  • @HiralalRajput-x9j
    @HiralalRajput-x9j ปีที่แล้ว +4

    जय राजपुताना🚩 जय शिवराय🚩
    या गाण्यात प्रत्येक व्यक्ती ला शिकण्यासारखे व दृश्यातुन कशा प्रकारे जगात माणसाने माणसाशी वागावे हे पण दाखवले आहे🙏
    भावानो..... हे पाहून मला आनंदाचे अंक्षू हि आले.... धन्यवाद 🙏

  • @chaitanyjunawane4095
    @chaitanyjunawane4095 2 ปีที่แล้ว +17

    खूप भारी गाणं आहे ❤️❤️❤️❤️
    शेवटचं कडव तर अप्रतिम 🤩🤩🤩🤩

  • @santoshgarudkar4137
    @santoshgarudkar4137 11 หลายเดือนก่อน +5

    मी जेव्हा पण हे गाणं ऐकतो तेव्हा मन भरून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤

  • @pirajipalwe143
    @pirajipalwe143 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गाणं आहे आहे .. डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही...

  • @Warrier5538
    @Warrier5538 หลายเดือนก่อน +4

    हाॅटलवर काम केलं, पाव विकले पण शेवटी मेहनतीला फळ आले आई वडील बाऊ यांनी खूप मदत आणि धीर दिला 😢😢

  • @spreadinghappiness4352
    @spreadinghappiness4352 2 ปีที่แล้ว +27

    खूप प्रेरणादायी गाणे आहे..Keep it up!..

  • @pranavshiwekar8706
    @pranavshiwekar8706 หลายเดือนก่อน +1

    मी 8th ला आहे मला अभ्यास करायला खुप आवडतो पण सुरूवात केली की मन लागत नाही मग मी हे गाणं ऐकते खूप भारी वाटतं एक नवी जिद्द निर्माण होते भविष्यात काहीतरी करायचय हे समोर ठेवून अभ्यास करायला सुरुवात करते खरच खूप छान आहे गाणं.. 👍💯

  • @akshaykhelukar1935
    @akshaykhelukar1935 ปีที่แล้ว +4

    एका भरकटल्या व्यक्तीसाठी खूपच.. प्रेरणा दायी गाण आहे.. हे गाण ऐकलं की मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते..❤️💯

  • @yogesh8953
    @yogesh8953 9 หลายเดือนก่อน +1

    Ajay Atul sir, tumchi jodi hi anek mulana tyanchi swapn purn karnyachi prerna detat. Thank you sir. We love you

  • @vyankateshghodake5965
    @vyankateshghodake5965 2 ปีที่แล้ว +9

    The best motivation song . Really शहारे आले.

  • @DEV_1508
    @DEV_1508 ปีที่แล้ว +2

    एवढं सुंदर गाणं माझ्याकडून ऐकायचं राहिलंच कसं....??? काय जादू आहे या गाण्यात....vaaaaaa!!! एकदम वेळेवर पाहिलं बर झालं. खूप एनर्जी मिळाली. Exam बी तोंडावर आल्यात.