पाऊल थकल नाही | Paul Thakla Nahi Full Video Song | Maharashtra Shaheer | Ajay-Atul | Ankush

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 1.7K

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  ปีที่แล้ว +999

    Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
    bitly.ws/BQAQ

    • @mohitpitrubhakt1870
      @mohitpitrubhakt1870 ปีที่แล้ว +166

      आपल्या मराठी भाषेचा विषयच वेगळा आहे ❤❤❤❤❤❤

    • @amolhinge773
      @amolhinge773 ปีที่แล้ว +48

      ​@@mohitpitrubhakt1870 1

    • @vaibhavghante1029
      @vaibhavghante1029 ปีที่แล้ว

      @@mohitpitrubhakt1870 11

    • @rajendramohety
      @rajendramohety ปีที่แล้ว +20

      ​@@mohitpitrubhakt1870oo0😊😊😊

    • @surajbudhavale8576
      @surajbudhavale8576 ปีที่แล้ว

      ​@@mohitpitrubhakt1870❤

  • @Pharmcistyogeshbachhav
    @Pharmcistyogeshbachhav 10 หลายเดือนก่อน +982

    मी आईचे दागिने मोडून शिक्षण केलेलें आहे😢पण आत्ता आईला तिचे सर्व दागिने करुन दिले ,,, वेळ बदलली की परिस्थिती बदलते, पण आज हा क्षण बघुन डोळ्यात पाणी आले.आठवणी जागे झाली . I love aai.....

    • @jaybhandare9476
      @jaybhandare9476 9 หลายเดือนก่อน +26

      Khup motha hoshil bhawa ... Aai cha aashirvad kadhi vaya jat nahi 💯

    • @prasannasuryawanshi3833
      @prasannasuryawanshi3833 9 หลายเดือนก่อน +10

      🙌👍🙏

    • @sauravtad8111
      @sauravtad8111 8 หลายเดือนก่อน +5

      More power to you

    • @punamdhotre931
      @punamdhotre931 8 หลายเดือนก่อน +3

      ❤😢नाइस bro

    • @sweet_poison1180
      @sweet_poison1180 8 หลายเดือนก่อน +1

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 ปีที่แล้ว +2633

    गेली 20 वर्षे नोकरीसाठी प्रयत्न करतोय. स्व:त एम.ए.बीड आहे. पण जागोजागी फक्त पैसा चालतोय ....वय काठावर आलयं ...आता फक्त वयाचा हिशोब चालु आहे. पण हारणार नाही. काहीतरी करुन दाखवणार....गाण्याने उर्जा दिली आहे..

    • @harharmahadevganesh4979
      @harharmahadevganesh4979 9 หลายเดือนก่อน +70

      Mag tumhi ek kaam kara ek tar Maratha samajala AARAKSHAN milave mhanun ladha nahi tar sarv samajache jatiy Aarakshan radd hovun keval aani keval aarthik nikashavar Aarakshan dil jav mhanun ladha

    • @manojgurav7065
      @manojgurav7065 9 หลายเดือนก่อน +175

      भावा कशाला timepass करतो , एखादा लहान उद्योग चालू कर , आणि घरच्या बरोबर सुखी राहा

    • @केदुपगार
      @केदुपगार 9 หลายเดือนก่อน +17

      👌👌👍👍हिम्मत आहे

    • @Hoor_Supplier_Dallah420
      @Hoor_Supplier_Dallah420 9 หลายเดือนก่อน +99

      मोठा नोकर होण्यापेक्षा लहान मालक व्हा. बऱ्याच सरकारी योजना आहेत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज भेटेल काही उद्योग चालू करा

    • @mediaonechannel2784
      @mediaonechannel2784 9 หลายเดือนก่อน +6

      😢 same

  • @nins143
    @nins143 ปีที่แล้ว +326

    सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड्या, पाऊल थकलं न्हाई...
    👆जबरदस्त दम आहे या एका ओळीमधे 👌👌

  • @pramodparhad6620
    @pramodparhad6620 ปีที่แล้ว +472

    घर वालो के ताने
    और अजय अतुल सर के
    गाणे सिधे दिल में घुसते है...😊

  • @hdstatus9145
    @hdstatus9145 ปีที่แล้ว +846

    हरलेल्या मनाला नवी उमेद देणारे शब्द आणि त्या शब्दांची अजय - अतुल सरांच्या संगीत आणि आवाजाने केलेली गुंफण❤️अप्रतिम👏❤️

    • @kunalushir4197
      @kunalushir4197 ปีที่แล้ว +3

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +4

      आशेवर जग टिकून आहे.😊

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      हे गाणं इंस्टाग्राम वर किती फेमस झालं आहे ❤

    • @ranjithinge3136
      @ranjithinge3136 ปีที่แล้ว

      😊😊lip😅​@@sarangbsr

    • @Deepak1992
      @Deepak1992 10 หลายเดือนก่อน

  • @santoshkurale1945
    @santoshkurale1945 10 หลายเดือนก่อน +29

    सुकलेल्या भाकरीला पण्यासंग खाऊ गड्या.....
    नशिबा च भोग कुणा चुकल नाही गड्या......
    काय एक एक लाईन....अद्भुत गाणे❤

  • @rahulavhad7127
    @rahulavhad7127 ปีที่แล้ว +1858

    असे संगीतकार आणि गायक पुन्हा होणे नाही.शब्द कमी अजय दादा तुमच्यासाठी 👌🙏🙏

    • @samindartalap9423
      @samindartalap9423 ปีที่แล้ว

      9ñ😅nn

    • @prasadphalke7966
      @prasadphalke7966 ปีที่แล้ว +13

    • @omkarharkal4940
      @omkarharkal4940 ปีที่แล้ว +4

      pooooo

    • @जीवनपाटील-ध2ष
      @जीवनपाटील-ध2ष ปีที่แล้ว +27

      अजय अतुल या दोघांना बोलायचं तेवढं कमीच आहे.आणि त्यांची एकेक गाणी ऐकली की डोळ्यातुन पाणी येत आणि त्यांच्या सारखे कलाकार होणं म्हणजे पुढे शक्य नाही.🎉🎉

    • @rahulavhad7127
      @rahulavhad7127 ปีที่แล้ว +2

      @@जीवनपाटील-ध2ष right 🙏👌💯

  • @SACHITAWAGH8261
    @SACHITAWAGH8261 9 หลายเดือนก่อน +385

    मी जेव्हा प्रॅक्टिस करायचे हे गान् ऐकायचे .माज सिलेकशन झाल मुंबई पोलीस मध्ये पहिल्याच प्रयत्नात पण भावकी ला बघवलं नाय् कोर्ट मॅटर करून विनाकारान् नाव् गुंतवलं मी ४ महिने headquartर् लाथम्ब्ले ट्रेनिंग सेंटर ला जाyycha वेळेस माला थाबवल् मी घरी आले माला विनाकारण असा त्रास दिलेला मी डिप्रेशनमध्ये येऊन aathmhatecha प्रयन्त केला वाचले आता हे गाण रोज एकते पुन्हा नवीन आशा येते ❤.

    • @Vinay_yt_777
      @Vinay_yt_777 8 หลายเดือนก่อน +24

      जीवनात खूप आहे असा परक्या साठी कशाला जीवन संपवायचा उलटे त्यांच्या या वागण्या मुळे आपण जिंकलो अजून काय हवे आहे जाळणारे लोक आहेत अजून आपल्या समाज मध्ये B+

    • @bharatpadawal1338
      @bharatpadawal1338 8 หลายเดือนก่อน +17

      लढायचं रडायच नाही तुम्ही नक्कीच यशस्वी होणार 👍👍👍👍

    • @sachinkamble1455
      @sachinkamble1455 8 หลายเดือนก่อน +3

      Bhari

    • @shrikrushanachavan3096
      @shrikrushanachavan3096 7 หลายเดือนก่อน +3

      Best luck 😢

    • @omkarghure7395
      @omkarghure7395 7 หลายเดือนก่อน +3

      Better day's are coming

  • @vishalbote7877
    @vishalbote7877 ปีที่แล้ว +586

    डोळ्यातून पाणी आणणारा आवाज म्हणजे अजय अतुल चा आवाज 👍💯

    • @nitinraje1105
      @nitinraje1105 หลายเดือนก่อน

      अतुल गोगावले

  • @im_ram.55
    @im_ram.55 ปีที่แล้ว +43

    अजय अतुल सरांना मनापासून धन्यवाद काळजाला भिडणार गाणं आहे खरंच तुमच्यासारखे गायक होणे नाही तुमच्यासाठी शब्द कमी आहेत🙏❣️

  • @harshadthakur7
    @harshadthakur7 ปีที่แล้ว +432

    अजय अतुल यांच्या साठी
    दादा माझे वडील काही वर्षाआधी वारले आज पण त्यांची आठवण आल्या शिवाय दिवस जात नाही... त्यांनी केलेले संस्कार त्यांनी दिलेलं प्रेम त्यांनी दिलेली प्रेरणा ही खूपच अविस्मरणीय आहे...
    या गाण्याने मला इतकं भाऊक केलं आहे की अस वाटत जस माझे वडीलच मला प्रेरणा देता आहे... तेच मला मार्ग दाखवत आहे.... ❤
    दादा हे फक्त एक गाणं नाही संगीत नाही हे एक ठिणगी आहे माणसाला प्रेरणा द्याण्याची...
    तुमचं खूप खूप धन्यवाद अजय दादा अतुल दादा...❤❤❤

    • @ajaynagtilak3585
      @ajaynagtilak3585 ปีที่แล้ว +2

      😢❤

    • @maheshchavan7292
      @maheshchavan7292 ปีที่แล้ว +5

      हेच गाणे त्यांची प्रेरणा म्हणून....पुढे चाल कर मित्रा

    • @mangeshkadam7518
      @mangeshkadam7518 ปีที่แล้ว +9

      मित्रा काही होत नाही आम्ही आहोत तुझ्याबरोबर...

    • @gajananhakele3293
      @gajananhakele3293 ปีที่แล้ว

      🖤🫂

    • @vinayakmane2650
      @vinayakmane2650 ปีที่แล้ว +1

      👌💯🚩

  • @macboyle1345
    @macboyle1345 7 หลายเดือนก่อน +13

    या मराठी मातीत काय इमानाचे नं मेहनतीचे संस्कार आहेत काय माहीत पण महाराष्ट्रातअन मातृतीर्थ जिल्ह्यात जन्माला आलो ही खूप मोठी गर्वची गोष्ट वाटते. खरच कष्टाच्या इमानदारीत सगळ्यां जगाला हलविण्याचची ताकद फक्त या मराठी मातीत पहिली. वडिलांची 70 च्या वयातही पिकाचा दाना नं दाना वाचवण्याची नं वेचून ठेवायची जिद्द मानलं कष्ट च महत्त्व सांगते.

  • @Upasananaik
    @Upasananaik ปีที่แล้ว +519

    खुपचं छान गाणं 😊 गाण्यातल्या ओळी मनाला अगदी स्पर्श करून गेल्या 😌 खरंच आपल्या महाराष्ट्रला लाभलेले दोन अनमोल रत्न आहेत अजय-अतुल दादा..❤️

  • @rahultalawadekar6725
    @rahultalawadekar6725 หลายเดือนก่อน +5

    जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र.... या वाक्यात च साहेबांची महाराष्ट्रावरील श्रध्दा आणि प्रेम कळून येते.....

  • @Abhishek_Dahiphale
    @Abhishek_Dahiphale ปีที่แล้ว +327

    अप्रतीम हिट होणार मी स्वतः बघुन आलो आहे थिएटर मध्ये संगीत गाणे सगळ एक नंबर सगळ्यानी नक्की बघा

    • @saisagar1274
      @saisagar1274 ปีที่แล้ว +6

      Nakki ja aani bhagha ,khrach khup mst movie aahe naki 🙌🙌🙌🙌🙌🙌

    • @thefuhrer183
      @thefuhrer183 11 หลายเดือนก่อน

      ​@@saisagar1274konta movie aahe

    • @pandurangmahatme3045
      @pandurangmahatme3045 6 หลายเดือนก่อน

      @@saisagar1274 movie name please

    • @rameshwarrajput6728
      @rameshwarrajput6728 5 หลายเดือนก่อน

      Movie name please ​@@saisagar1274

  • @amoldutonde8877
    @amoldutonde8877 10 หลายเดือนก่อน +88

    आज गट ड चा निकाल लागला माझं सिलेक्शन थोडया मार्क्स ने राहील खुप नाराज झालो होतो पण हे गाणं एकल आणि परत नव्या जोमाने सूरवात करायला हिम्मत आली 😢😢😢

    • @dattushelke1749
      @dattushelke1749 6 หลายเดือนก่อน +4

      मेहनत करत राहावं यश नक्की मिळेल 🎉

    • @santoshnangare9005
      @santoshnangare9005 6 หลายเดือนก่อน +4

      Next time yash he aapalech ahe All the best

  • @DgTechincalmaster
    @DgTechincalmaster ปีที่แล้ว +304

    थकलेल्या मनाला जगण्याची नवी प्रेरणा देणारा आवाज अप्रतिम...❤

  • @dr.sanjaygade7553
    @dr.sanjaygade7553 ปีที่แล้ว +17

    वास्तवाची जाणीव करून वर्तमानात जगण्याचं बळ देणार मराठी माणसाचं मराठी मातीतल गाणं अजय अतुल सर मनापासून आभार ❤

  • @samarthshinde6136
    @samarthshinde6136 ปีที่แล้ว +260

    एक भारतरत्न का नाही अजय - अतुल साठी.❤

    • @vishalbhagat3155
      @vishalbhagat3155 ปีที่แล้ว +1

    • @baravkarpradeep1898
      @baravkarpradeep1898 ปีที่แล้ว +14

      भारतरत्न नंतर,आगोदर महाराष्ट्र भुषण तर देऊ🎉

    • @ss-ds8zz
      @ss-ds8zz 10 หลายเดือนก่อน +2

      Right sir

    • @dnyaneshwarmelage9066
      @dnyaneshwarmelage9066 6 หลายเดือนก่อน +4

      भेटेल अजून खूप वय आहे त्यांच्याकडे

    • @rajuomane928
      @rajuomane928 6 หลายเดือนก่อน

      🙏

  • @HanumantMunde-t3b
    @HanumantMunde-t3b 10 หลายเดือนก่อน +12

    अजय अतुल म्हणजे महाराष्ट्राचे दोन 💎💎 हिरे ❤❤

  • @prashantwasnik4229
    @prashantwasnik4229 ปีที่แล้ว +90

    खेळ मांडला देवा आणि देवा काळजी घे
    ह्या दोन गाणी प्रमाणे पाऊल थकलं नाही हे गाणं सुद्धा काळजाला भिडणारा आहे ❤️
    Same Vibe Same Fillings of khel mandla & deva kadji ghe songs 😌

  • @rahulkale7281
    @rahulkale7281 ปีที่แล้ว +10

    जेव्हा "सुकलेल्या भाकरीला" हे शब्द कानावरती पडतात डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही😢. अजय अतुल सारखे संगीतकार शान आहेत महाराष्ट्राचे

  • @pramodshinde4807
    @pramodshinde4807 ปีที่แล้ว +172

    Why this masterpiece under rated..... आतापर्यंत 5/10 million views tr पाहिजेच होते....👌👌☺️... डिप्रेस्ड मराठी माणसाला कुठे psychologist जायची गरज नाही अजय अतुल साँग्ज music ऐका....

    • @chandrakantthorat5928
      @chandrakantthorat5928 ปีที่แล้ว

      😅h😅😅😅😅😅h😅😅😅n😅h😅hj

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      मी पण तेच म्हणणार होतो, इतक्या भारी गाण्याला एवढ्या कमी views कश्या काय आहेत 🤔🤔😔😔

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      पण Instagram वर हे गाणं खूप फेमस झालं आहे ❤

    • @sunilshisode572
      @sunilshisode572 ปีที่แล้ว

      शेतकरी सीन हवा होता😢

    • @abhijitvartak1514
      @abhijitvartak1514 9 หลายเดือนก่อน

      Wow what a reply and tribute to the legendary Ajay

  • @ravyya77
    @ravyya77 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम आवाज अजय अतुल दादा तूम्ही महाराष्ट्राची श्यान आहात मानल तुम्हाला जेवढ्या वेळा हे गाण येकतो तेव्हा तेव्हा बाबा णे आपल्याला लहान पणा पासून जे आपल्या साठी कष्ट केलेत ते पाहून डोळ्यामध्ये पाणी येत कुठे फेडावे येवढे आई बाबा चे उपकार 🥺 🙏🙌

  • @immaheshjadhav
    @immaheshjadhav ปีที่แล้ว +209

    थेट काळजाला भिडणारा आवाज..!!👌🏻👌🏻❤

  • @maharashtrakesri3033
    @maharashtrakesri3033 9 หลายเดือนก่อน +64

    कोणाच्या डोळ्यात अश्रू आले हे मराठी गाण ऐकून 😢😢

  • @madhuripatwardhan9834
    @madhuripatwardhan9834 ปีที่แล้ว +53

    किती तरी गोष्टी चित्रपट पाहून समजल्या.शाहिरां बद्दल अधिकच आदरभाव वाटला......त्यातून आम्हीही नवी उर्जा घेतली....खरंच पाऊल थकून चालायचं नाही.....खूप समाधान वाटले,शेवटतर कमालीचा झालाय.....जय महाराष्ट्र!!!!पूर्ण टीमचे कौतुक!!!अभिनंदन!!!

  • @dr.navnathnarale3721
    @dr.navnathnarale3721 ปีที่แล้ว +4

    Marathi Manus kadhi thakayat Nahi Inspiration song.

  • @vijaygite1472
    @vijaygite1472 ปีที่แล้ว +75

    डोळे पाण्याने भरून आले, अजय अतुल तुम्ही माणसाच्या भावनांना मोकळी वाट करून देणारे कलाकार आहात..❤️

  • @vishaychimyacha
    @vishaychimyacha ปีที่แล้ว +106

    सकाळ पासून हे गाणं ऐकतोय तरी अजून माझा जीव भरला नाही
    अजय सर तुमचा आवाज जीवाला भिडतो हो
    प्रत्येक वेळेस नवीन काय तरी आणता पण भारी आणता ❤
    लिहिला पण गाणं खूपच मस्त ❤

  • @himmatsalunkhe9681
    @himmatsalunkhe9681 ปีที่แล้ว +19

    मराठी सिनेमा सृष्टी ला वाचवाणारी जोडी
    अजय अतुल 🙏🏼

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 ปีที่แล้ว +31

    सुकलेल्या भाकरी ला पाण्यासंग खाऊ .. गड्या...
    पाऊल थकलं नाही...
    काय शब्द आहेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanparadhi4845
    @samadhanparadhi4845 ปีที่แล้ว +20

    ❤ काळजाला भिडणारा आवाज आहे सर. अप्रतिम स्वर रचना आहे..🙏❤️🔥👌

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 ปีที่แล้ว +49

    किती किती जिवांना हे गाणं उभारी देईल, निराशेच्या अंधारात प्रकाश होऊन रहाणार हे गाणं.
    रचना,संगीत, गायन म्हणजे त्रिवेणी संगम.

  • @yashrajmaknikar9786
    @yashrajmaknikar9786 8 หลายเดือนก่อน +2

    माणसाला ज्या गोष्टीमध्ये आवड तो ज्या कलेमध्ये पारंगत आहे त्याला चालना मिळाली पाहिजे❤

  • @harshadkapadne3240
    @harshadkapadne3240 ปีที่แล้ว +30

    कित्येक हरलेल्या मनाना नव्याने जगण्याची उमेद देणार हे गाणं 🤗🤗कित्येक आली वादळ तरी मला परवा नाही कारण अजून मी हरलो नाही, हरलो नाही कारण पाऊल थकल नाही ❤️
    अप्रतिम संगीत,शब्द डोळ्यामधी पाणी, गळयामधी गाणी र ❤❤❤
    विडिओ बघुन एक सच्चा कलाकार काय असतो ते कळालं 🙏कलेपुढे काहीच नाही 🙏

  • @sanikarandive5808
    @sanikarandive5808 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम आवाज.... आणि गाणंही गाण्यातील ओळी मनाला भिडणारया आहेत...जिवनातील पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे .. अजय-अतुल यांना सलाम...your great sir .. तुमचं गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते ..

  • @Sandesh-ce1kr
    @Sandesh-ce1kr ปีที่แล้ว +26

    सुकलेल्या भाकरीला पाण्यासंगे खाऊ गड्या पाऊल थकल नाही ❤😢अवघड आहे राव परिस्थिती 😥😓

  • @devd7886
    @devd7886 ปีที่แล้ว +6

    काय बोलू या गाण्याला 😢😢 शब्द अपुरे पडतील💯💯💯🙏🙏🙏

  • @prasadpatil539
    @prasadpatil539 ปีที่แล้ว +63

    अजय - अतुल चं संगीत आणि अजय सरांचा आवाज थेट काळजाला हाक देतो...... ❤❤ अजय अतुल यांच्या गाण्यांमध्ये अजून एका अप्रतिम गाण्याची भर 🎉🎉 धन्यवाद अजय अतुल सर 🥰🥰

  • @gajanantayade479
    @gajanantayade479 9 หลายเดือนก่อน +2

    प्रतेक दोन तीन महिन्यांनी अजय अतुल सरपोतदार यांचे एखादे मनाला आनंद देणारे उभ्या आयुष्याची जाणिव करुन देणारे गाणे येतेच .....😂🎉🎉🎉 Thanks 🎉

  • @shreyapatil2567
    @shreyapatil2567 ปีที่แล้ว +11

    खूपच छान आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं द्यायची परंपरा आहे शाहिरांची ❤❤❤❤❤मुळात,शाहीर वगैरे ही संकल्पना आजच्या पिढीला माहीतच नाही.त्यांना त्या मागचे कष्ट तर कधीच समजत नाहीत.अशा परिस्थतीमध्ये हा खूप सुंदर सिनेमा आलाय आपल्या काळजात घर करायला❤❤❤❤❤

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 ปีที่แล้ว +8

    हे गाणं मी आता पर्यंत 200 ते 300 वेळा ऐकलं असेल खरच सलाम अजय अतुल सरांना

  • @lalit4563
    @lalit4563 ปีที่แล้ว +206

    Sadly No one is talking about “Ashvini Mahangade” She also deserve appreciation ❤
    What a performance 👏👏

    • @M2khadilkar
      @M2khadilkar ปีที่แล้ว +5

      u said it

    • @ironmanjr7410
      @ironmanjr7410 ปีที่แล้ว

      Surely very well said her acting is topnotch such a dedicated actress

    • @abhijitvartak1514
      @abhijitvartak1514 10 หลายเดือนก่อน

      Yes indeed

  • @RahulGhodke-z7l
    @RahulGhodke-z7l ปีที่แล้ว +7

    हृदय स्पर्श गाणं......👌🏻👌🏻👌🏻❤
    Heart touch song.....👌🏻👌🏻👌🏻❤

  • @shaileshhire1644
    @shaileshhire1644 ปีที่แล้ว +67

    अप्रतिम शब्द, अप्रतिम संगीत आणि अजय दादा चा आवाज ❤

  • @vikasjadhao7802
    @vikasjadhao7802 4 หลายเดือนก่อน +41

    गेली सहा वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे,जाँब नाही ,वय वाढलं,आजूबाजूचे सर्व मित्र जाँबला लागले, निराश झालो होतो पण अशे गाणे एकून परत काहीतरी करून दाखवण्याची प्रेरना मिळते

    • @ganeshjadhav.1995
      @ganeshjadhav.1995 2 หลายเดือนก่อน +1

      सर सलामत तों पगडी पचास

    • @santoshyamgar2377
      @santoshyamgar2377 2 หลายเดือนก่อน +1

      Nakkich milel mitra

    • @rohitkharat9577
      @rohitkharat9577 หลายเดือนก่อน

      Right guidance Ani abhyas ahe tasach suru asel tr nakkich milel yash

    • @Suryavishaal
      @Suryavishaal หลายเดือนก่อน

      नका timepass करू, काही तरी उद्योग करा लहान.

    • @tanujatole1256
      @tanujatole1256 27 วันที่ผ่านมา

      Harane Aplya Maharajani shikavale nahi, Ladh ..

  • @KishorChopdeOfficial
    @KishorChopdeOfficial ปีที่แล้ว +21

    हात पसरून गड्या सुखं येत नाही र….😢
    वा काय शब्द रचना आहे❤👌🫶

  • @Raju-c7n6v
    @Raju-c7n6v ปีที่แล้ว +4

    अजय दादा तुमचे हे शब्द ऐकले की नवीन किरण जागून येते. तुमचे शब्द मनाला खुश करून टाकणारे असतात.🙏

  • @sejalpotdar4817
    @sejalpotdar4817 ปีที่แล้ว +47

    रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाउल थकलं नाही.......अप्रतिम रचना 🙏🙏

  • @ashulovely9711
    @ashulovely9711 8 หลายเดือนก่อน +5

    मुंबई लोकल च्या विंडो सीट वर बसुन हे गाणे ऐकले आहे प्लॅटफॉर्म वरील माणसे असो की आत बसलेली सगळ्यांच्या संघर्ष चेहर्‍यावर दिसत होता. काळजात स्पर्श करून जातो असा आवाज अणि तितकेच अप्रतिम गाणे

  • @alandi_vivaha_sanstha
    @alandi_vivaha_sanstha ปีที่แล้ว +26

    जन्माला येताना आपली काहीच इच्छा नसते पण माझी मरण्या अगोदर ऐक इच्छा आहे अजय अतुल सरांना ऐकदा तरी भेटायची इच्छा आहे खरच सर तुमचं आवाज म्हणजे शब्दात सांगता येत नाही मनाला जिंकून टाकते पण 😢😢❤❤❤❤

    • @rajupatil7542
      @rajupatil7542 ปีที่แล้ว +2

      माझी पण दादा 👍💯👌खरं बोललासा 🙏🏻

  • @SP_Patil1992
    @SP_Patil1992 6 หลายเดือนก่อน +5

    कोणत्याच पुरस्कारात न बसणारी ही आपल्या महाराष्ट्राची जोडी आहे.❤🙏🏻

  • @Shail.J...
    @Shail.J... ปีที่แล้ว +46

    खुप छान गान आहे, अजय-अतुल ची जादू परत अनुभवली खुप भारी वाटलं,
    अजय-अतुल ची गाणी ऐकायला कधीचं माझे पाऊल थकत नाहीत❤

  • @sanikasawant8612
    @sanikasawant8612 ปีที่แล้ว +8

    मी अजून movie बघितला नाही... पण अजय सर तुमच्या आवाजामुळे ही गाणी अजरामर झाली आहेत ❤🥰 मराठी चित्रपट सृष्टीत भविष्यात हा गळा कधीच जन्माला येणार नाही🙏🏻😇

    • @sgmsgm692
      @sgmsgm692 7 หลายเดือนก่อน

      Movie pn baga khup Chan ahe

  • @rushikeshshelke9877
    @rushikeshshelke9877 ปีที่แล้ว +24

    अजय आणि आतुल जी हे दोघे महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत... सलाम तुमच्या कलेला...💯🚩

  • @AmolBankar-qm5sl
    @AmolBankar-qm5sl ปีที่แล้ว +11

    मराठी चित्रपट सृष्टीतील गायनाचा आत्मा म्हणजेच अजय अतुल सर❤

  • @Pankyaadhav01
    @Pankyaadhav01 ปีที่แล้ว +89

    🎶 खरंच मनातल्या भावना तुमच्या गाण्यातून व्यक्त होतं 🙏

  • @VN_17
    @VN_17 ปีที่แล้ว +18

    आंतरिक आत्मा प्रसन्न करणारा आवाज म्हणजे : अजय - अतुल सर (खूप आयुष्य लाभो सर जी तुम्हाला)❤🥰🎊🎉🙏🏻🚩

  • @vishnujadhav3550
    @vishnujadhav3550 ปีที่แล้ว +57

    अप्रतिम आवाज अजय अतुल sir....mi movie नाही पहिला पण अहमदनगर च्या शिक्षकाचा निरोप देताना हे song aikl .... डोळ्यात पाणी आलं🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @umarsaiyyad2804
    @umarsaiyyad2804 4 หลายเดือนก่อน +1

    मराठी संगीत को एक नयी पहचान दिलाई है अजय अतुल ने, आंखों से पानी ना आए तो कहना 😊😊😊😊

  • @udaysalunkhe9140
    @udaysalunkhe9140 ปีที่แล้ว +8

    अजय अतुल यांचं कर्णमधुर संगीताचा साज अजय यांचा सुमधुर आवाज,गाण्याच्या ओळींची अर्थपूर्ण शब्दांची ठेवण खूपच छान धन्यवाद अजय अतुल धन्यवाद

  • @buntygaikwad07
    @buntygaikwad07 ปีที่แล้ว +11

    खरच गर्व आहे मराठी असल्याचा आणि आपल्या मराठी संगीताचा तुम्ही ग्रेट आहात अजय अतुल सर 😊🙏🙏🙏🙏

  • @siddharthnikalje9377
    @siddharthnikalje9377 ปีที่แล้ว +11

    त्या काळात यू ट्यूब, फेसबुक सोशल मीडिया असती तर आज शाहीर साबळे जगात एक नंबर असते अणि all over world त्यांची ओळख असती.

  • @rajpatil1008rp
    @rajpatil1008rp 4 หลายเดือนก่อน +2

    हात पसरून गड्या सुख येत नाही
    डोळ झाक करून दुःख जात नाही
    नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या
    ......
    काय बोल आहेत गाण्याचे ❤❤❤
    पाऊल थकल नाही

  • @govindingale8117
    @govindingale8117 ปีที่แล้ว +6

    खऱ्या अर्थाने आज आपली मराठी भाषा जग प्रसिद्ध होत आहे। अजय दादा तुमच्या आवाजात अप्रतिम आवाज

  • @Girishwagh44
    @Girishwagh44 ปีที่แล้ว +29

    "पाऊल थकलं नाही" gives us motivation ❤

  • @rakeshwadekar5909
    @rakeshwadekar5909 ปีที่แล้ว +6

    ❤❤❤. अतिशय सुंदर गीत. मराठी माणसाची एक गोष्ट अधोरेखित होते की काम कुठलेही असो ते असे करतो की पिढ्यानपिढ्या नाव करून जाईल.

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 ปีที่แล้ว +2

    गुरू दादा ठाकूर यांची लेखणी आणि अजय अतुल दादा यांचं संगीत महाराष्ट्राची छान❤❤

  • @dhanrajjadhav4561
    @dhanrajjadhav4561 ปีที่แล้ว +8

    खुप छान....😢😢😢.. गान ऐकल्यावर आपल्या जीवनातील सुख धुखाची जाणीव होते......

  • @sureshkhune6551
    @sureshkhune6551 ปีที่แล้ว +5

    सुखलेल्या भाकरीला पाण्या सांग खाऊ गाड्या पाऊल थकले नाही.....अप्रतिम प्रेरणा ऊर्जा देणार गाण.....❤️👌👌

  • @yortushar1035
    @yortushar1035 5 หลายเดือนก่อน +2

    मला जीवनात जेव्हा जेव्हा सर्व संपल्या सारखे वाटते तेव्हा तेव्हा मी हे गाणे ऐकतो आणि मला पुन्हा नवीन ऊर्जा आणि दिशा मिळते..🔁

  • @ganeshbhapkar9112
    @ganeshbhapkar9112 ปีที่แล้ว +5

    या माणसाची गाणी ऐकल्यावर रडायलाच का येत तेच सांगता येत नाही😢😢

  • @SHEKHARSVIDEOS5
    @SHEKHARSVIDEOS5 11 หลายเดือนก่อน +1

    कितीवेळा हे गाणे ऐकले तरी मन भरत नाही अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌❤

  • @kaivalyagadhave1417
    @kaivalyagadhave1417 ปีที่แล้ว +12

    No copyright.....no unwanted word.....
    only and only original content ....... super 💯💯💯..... fabulous .....🎉🙏🙏🙏

  • @ganeshsatppute1690
    @ganeshsatppute1690 ปีที่แล้ว +6

    डोळ्यात पाणीच आलं 😌😌

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 ปีที่แล้ว +10

    चंद्रमुखी मधील कान्हा गीत आणि आता हे पावूल थकल नाही.. अजय सरांच्या सुरांनी आणि अर्थपूर्ण शब्दांनी ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पाडतात

  • @vickyslie2351
    @vickyslie2351 6 หลายเดือนก่อน +1

    अजय अतुल सरांचं हे गाणं मनाला ऊर्जा देत ❤ आणि असच नविन गाने अजय -अतुल सर यांनी काढत राहवे मनाला ऊर्जा मिळेल असे,❤ महाराष्ट्रचा अभिमान अजय अतुल सर❤

  • @ayushcomputer3373
    @ayushcomputer3373 ปีที่แล้ว +16

    अंगावर काटा आला अप्रतिम गाणे❤

  • @shekharbhandwalkar6964
    @shekharbhandwalkar6964 ปีที่แล้ว +2

    हरलेला माणूस पण पुन्हा नव्या उमेदीने काम करल अस सोंग आहे. सलाम तुमच्या शब्द रचनेला ajay-atul sir

  • @AlkaPatil-fd9qi
    @AlkaPatil-fd9qi ปีที่แล้ว +3

    Nice song... हे गाणं मला पुन्हा पुन्हा एकवसे वाटते कारण वडीलाविशियी गाणं आहे .. मला माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांची खूप आठवण येते.miss you my papa 😢 हे गाणं एकल्यवर तर अश्रू अनवर झालेत माझे...😢😢

  • @c4cars7989
    @c4cars7989 11 หลายเดือนก่อน +1

    जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात तेव्हा अजय अतुल ची गाणी जगण्याची उमेद देतात...🎉

  • @yogeshawarilimble1857
    @yogeshawarilimble1857 ปีที่แล้ว +10

    खूपच सुंदर अप्रतिम आणि इतकं सुंदर आवाज अजय अतुल you are the best 👍👍💞

  • @dinesha0821
    @dinesha0821 8 หลายเดือนก่อน +2

    आता वेळ आहे बदलायची..... ✌स्वताला सिद्ध करायची ✌✌

  • @rajghag4545
    @rajghag4545 ปีที่แล้ว +8

    मनाला नवी उमेद देनार गाण❤ अप्रतिम ❤

  • @maheshmulik4011
    @maheshmulik4011 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राला लाभलेले वैभव म्हणजे अजय अतुल एन त्यांचा संगीत

  • @VaibhavMore17
    @VaibhavMore17 ปีที่แล้ว +3

    मराठी साहित्य व संगीतात तुमच्या सारखी मानस आहे म्हणून ही आजवर टिकून आहे ❤

  • @kumavatshashikant4522
    @kumavatshashikant4522 4 หลายเดือนก่อน +1

    गाण्याचा एक न एक शब्द काळजाला पिळवून टाकतो. आयुष्यात निराश होणारे बरेच आहेत त्यांना वाटत आत्महत्या करावी आणि संपवून टाकावेत सर्व प्रोब्लेम. पण मित्रांनो अजय अतुल सरांच्या गाण्यामुळे पुन्हा जगण्याची उम्मेद मिळते.हा एक स्पार्क खूप महत्वाचा आहे आयुष्यात.संपुदेत सर्व काही पण नवीन सुरुवात करायलाच हवी. नवी जोषात पुन्हा
    पावूल थकलं नाही.......

  • @sudarshankale5963
    @sudarshankale5963 5 หลายเดือนก่อน +4

    🎉🎉 ह्या गाण्यामध्ये मी फक्त माझा बाप पाहतो...... आणि दरवेळी ऐकताना डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटतो...... गीतकार यांना त्रिवार वंदन.

  • @ravikolheofficial1370
    @ravikolheofficial1370 9 หลายเดือนก่อน +1

    डोळ्यातु पाणी आलं 😢😢❤

  • @ganeshsarde4196
    @ganeshsarde4196 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र राज्य चे दोन रत्न म्हणजे अजय अतुल ❤❤

  • @andy1234567164
    @andy1234567164 4 หลายเดือนก่อน +1

    मराठी चित्रपट सृष्टीतीला मिळालेले अमूल्य हिरे आहेत..अजय सर..त्यांच्या आवाजातच सध्या चाललेल्या जीवनाची सत्यता दिसते..

  • @YogeshPatil-hm6mq
    @YogeshPatil-hm6mq ปีที่แล้ว +7

    गाण्याच्या शेवटच्या ओळीने काळजाला चटका लागला दादा... अप्रतीम गीत !

  • @shivampuri8233
    @shivampuri8233 5 หลายเดือนก่อน +1

    हरवलेल्या मनाला प्रयत्न करायला लावणारं हे गाणं खूप मनाला भावल... खरच खूप भारी वाटतं हे गाणं ऐकून....😢

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial ปีที่แล้ว +5

    एकच हृद्य आहे रे दादांनों.. किती वेळा जिंकाल... अजय - अतुल ❤❤

  • @King_Rider.D
    @King_Rider.D 9 หลายเดือนก่อน +2

    Song ❌ Motivation ✅🛐😊

  • @Sandy1012
    @Sandy1012 ปีที่แล้ว +10

    शाहीर ही पदवी मिळवणं यवढं सोप्प नाही,हे या गाण्यातून अजय-अतूल यांनी साध्या भाषेत सांगितलं आहे।।।

  • @NitinJire-wz3qg
    @NitinJire-wz3qg 8 หลายเดือนก่อน +2

    लय नाजुक परिस्थिति आहे पन बापाने शिकवलय हार नाहि मानायची शेवटच्या श्वासापयृत कष्ट करत राहिल पन यशाच शिखर गाठविल❤

  • @ganeshadsure3919
    @ganeshadsure3919 8 หลายเดือนก่อน +5

    या गाण्यामुळे कित्येक आत्महत्या थांबल्या असतील👏🙏👍
    खुप सुंदर गीत ..❤