औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उद्रेक! महाराजांनी एवढी मोठी रिस्क का घेतली? - भाग १
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2018
- Website : vinodmestry.com/
SUBSCRIBE : gg.gg/Subscribe-VinodMestry
FOLLOW US: gg.gg/fb-MalaShivajiVhaychay
नमस्कार मंडळी
आपल्याला कळविण्यास आनंद होत आहे कि आमच्या यूट्यूब चैनल वर 'मला शिवाजी व्हायचंय!' या मालिकेतील पहिला एपिसोड आम्ही आज प्रदर्शित करीत आहोत.
केवळ शिवाजी महाराजांच्या इतिहासात अडकून न राहता त्याचा आजच्या युगात कसा वापर करता येईल आणि प्रगती कशी साधता येईल या आशयावर आम्ही ही मालिका सुरू केली आहे.
आजच्या भागामध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची आग्रा येथे झालेली भेट, त्यात शिवाजी महाराजांनी भर दरबारात औरंगजेबाला केलेले आव्हान आणि त्यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती ते आपल्याला समजण्यास मदत होईल.
महाराजांनी एवढा मोठा धोका का पत्करला? त्यामागे त्यांचा काय हेतू होता ते या व्हिडिओमधून आपल्याला कळेल.
मंडळी, हा एपिसोड पाहून तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा आणि आमचे हे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील एपिसोडचे अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा.
मला शिवाजी व्हायचंय! भाग २
शिवाजी महाराज आणि बदलाचे तंत्र
• शिवाजी महाराज आणि बदला...
#MalaShivajiVhaychay
#ChatrapatiShivajiMaharaj
#VinodAnantMestry
विनोद भावा तूमच्या या एका व्हीडीओ मुळे माझा हरवलेला आत्मविश्वास परत आला य मी माझ्या व्यवसायात पुन्हा उंच भरारी घेणार जय शिवराय जय शंभूराजे
एक प्रतिभावंत,निडर, दूरदर्शी पराक्रमी आणि ह्या जगात जितक्या पदव्या आहे त्या देखील कमी पडतील असे महान व्यक्तिमत्त्व होते, छत्रपती शिवरायांचे! 'राजा शिवछत्रपती ' मालिका बघितल्यावर जिवन सार्थक झालं असे वाटते!
आपल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार!
एका च धर्माचे हे रजपूत एकत्र आले असते तर भारताचा इतिहास अतिशय सुंदर लिहिला गेला असता.(आणि भविष्य ही.)
यावर आपण भाष्य जरूर करावे.
धन्यवाद.
जय शिवराय.
नक्कीच!
Right... महाराणा प्रताप , ज्यांनी मुघल बरोबर कठीण संघर्ष केला... त्याग अँड शौर्य याचे प्रतीक आहेत शिवराय आणि महाराणा.
राजपूत हे आपली मुलगी बाळ हे मुगलांकडं पाठून त्यांनी आपले राज्य टिकवले त्यांनी कधी मुघलांविरुद्ध निर्विवाद विजय कधी मिळवलं नाही
अगदी बरोबर
विनोद सर आपण हे सगळं खुप छान काम करत आहेत
पण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाही..
महाराज संपुर्ण विश्वाचे दैवत आहे हे राजमुद्रा सांगते.
(वर्धीष्णु र्विश्व वंदिता )
महाराज हे विश्ववंदनीय आहे ।।।
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
छत्रपती शिवाजी महाराज हे देव नाही कारण देव आला की चमत्कार येतो .
सर मला शिवाजी व्हायचंय ऐवजी मला शिवाजी महाराज व्हायचंय असं नांव द्या 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏
निधड्या छातीचे मावळे तयार होणार अशी माहिती आहे जय भवानी जय शिवराय
अप्रतिम
खूप प्रेरणादायी विचार आहेत
जय शिवराय जय जिजाऊ
जय भवानी..........
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
आम्ही यातून धडा घेऊ। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार पुढे नेऊ।
जय जिजाऊ। जय शिवराय।जय शंभूराजे।
नक्कीच! जय शिवराय!!
Mala Chatrapati Shivaji Maharaj hoyaych❤️❤️
Jay shivray
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
विनोद दादा अतिशय सुंदर. अगदी सहज सोप्या पध्दतीने सादरीकरण केलत आणि तेवड्याच सुंदर रितीने मनावर बिंबवल सुद्धा. धन्यवाद...... विनोद दादा..
Tulsidas Bandelkar i
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Shivaji maharaj ki jai ho
Jay Bhavani Jay Shivaji.....
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Chatrapati shivaji maharaj ki jay.
Dharm rakshak sambhaji Maharaj ki jay.
Har har Mahadev.
Jay Maharashtra.
शिवाजी महाराज....निती खुप जबरदस्त
धन्यवाद भास्कर सर!
सर तुमची छत्रपती शिवाजी महाराज विषयी ची माहिती व जी आपण सर्वांना देतात आणि लोकनचे विचार बदल् करतात हे अप्रतिम आहे सर मी तुमची आभारी आहे तुमची
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
Jay jijau jay shivray
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Sirji great.....Jay Shivray
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Jai shivray🙏🚩🚩
Shivaji maharaj ki jay
jay shivaji raje
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
खूपच छान
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Good Video Vinod Sir, Jai Shivray.
Khup Chan sir jay shivray 🙏🚩
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
शिवसागरातील काही मोतीरूपी विचार दिल्या बद्ल आपले शतशहा आभारी आहोत 🚩🐯🌞
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
विवेक दादा खूप छान ......
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
खूप च छान
एक विनंती आहे
कुडतोजी गुजर यांचे शौर्य , यावर एक episode करा
🙏🙏
नक्कीच करू!
Khupch chan
Great king Chatrapati Shivaji Maharaj
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Great Nice
खुप छान
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Keep motivate sir and we want shivaji maharaj history in our history book
अप्रतिम.... जय शिवराय
जय शिवराय जय शंभूराजे
supab👍👍
।। जय जय जय शिवराय ।।
खूपच छान
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Khup motivation milal sir thank you🌹
खूप छान सर
Jay Jijau Jay shivray
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Khup sundar ani abhyaspurna
#best
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
मस्तच भाऊ
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
दादा खुप छान
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
दादा, खुप छान.....
खुप दिवसांनी तुझा आवाज एकण्यास मिळाला.....छान वाटतय.....
मनापासून आभार...
असे व्हिडिओ अपलोड करत जा.....
अप्रतिम दादा.....
खुप - खुप अभिनंदन......
पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा.....
#ChhtrapatiShivajiMaharaj
#vinodanantmestry
#malashivajivhaychay
थँक्स रवी!
महाराजांचे ऋणी आहोत आपण आणि खरचं अजून खूप काही शिकायचयं.
हा vdio जबरदस्त motivational आहे. अंगामध्ये वादळ संचारल काही मोठ्ठ करून दाखवण्याचं आणि आता मागे हटने नाही
धन्यवाद विनोद दादा ही series सूरू केल्याबद
आणि शिवभक्तांनो vdios नक्की share करा तमाम मराठी बांधवांना(maharashtriansna) एकत्र आणू पुनः स्थापन करू मां जिजाऊंच्या स्वप्नातलं ते रामराज्य...शिवरायांच हिंदवी सुराज्य🚩जय भवानी
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
जय शिवराय
जय शिवराय....सर
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Khup bhari sagital sir ajun video banva motivational
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!! पुढचे ५ भाग पाहिलेत का? कृपया पहावेत.
Khup chan. .
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Lai bhari ata pariyant jevadhe kahi link baghitli tya link la ladhich Like Comment subscribe kel nhi pn tumchi pahilya video baghunch like kel
Khupch chaan
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
राडा शब्दऐवजी दुसरा समर्पक शब्द वापरल्यास अधिक भारदस्त राहील सर
तुमच्या सूचनेला मान देऊन शब्द बदलला आहे. धन्यवाद!
खूप छान !!!अतिशय बोधकारक माहिती दिली आहेत तुम्ही, राजांचे विचार कळायला मदत झाली. अशीच छान माहिती पूर्वत रहा ज्याने झोपी गेलेला मराठी माणूस जागा होईल आणि आपसात भांडण्या पेक्षा प्रगति पथावर जाण्यास मदत होईल....धन्यवाद!!
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
असेच विडिओ करा दादा
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!! पुढचे ५ भाग प्रदर्शित केले आहेत. नक्की बघा.
Khoop Chan sir
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Shivray ase shaktidata
जय महाराष्ट्र जय शिवराय
Indeed a great video. जय भवानी जय शिवाजी
धन्यवाद!
जय शिवराय 👌👌
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Super
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
दादा लय भारी व्हिडिओ आहे आणि पुढच्या कामगिरी साठी तुला आणि तुमच्या टीम ला खूप शुभेच्छा....👌👌👌
थँक्स प्रयाग
Bhari dada
थँक्स समीर
Chhan mahiti sir
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Khup khup dhanywad
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
अप्रतिम!!👌
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Mast
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
खूप खूप सुंदर ......अप्रतिम
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Thanks good work
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Ekdam barobar!!
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Ek no sir
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Very nice information sir
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Khup sundar.. Keep sharing 👍
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Best
धन्यवाद!
BEST
धन्यवाद!
Eka no mitra
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Nice sir
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Nice
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
खूपच सुंदर आणि प्रेरणादायी👌
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Keep it up sir . Nice
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
jay shivray
Thanks for give me information 🙏🏻 jay shivray
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
अप्रतिम मार्गदर्शन... तुमचा अभिमान वाटतो दादा
थँक्स पम्या!
खूप छान सर ..
तुमचे पुढचे एपिसोड नक्की पाहु
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Jay shivray
You are great sir
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Very good dada,jai ho jai vishwakarma
नागोरावजी आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
जय भवानी जय शिवाजी
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
nice speech
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
जय भवानी
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Vinod sir Sundar mahiti det aahat aani tumachya saund ephekat mana var bimato thanks tumacha sadarikaran Masta aahe Agen thanks
धन्यवाद अरविंद जी! जय शिवराय!!
Jay Shivray
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Sir , Motivational... Speech
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Jay Maharashtra
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
nice bhau....
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
jai shivaji jai bhavani
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
Outstanding explaination! Liked it!!
थँक्स मोहित
Great initiative sir
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
🚩जय शिवराय 🚩
🚩जय शिवशंभू 🚩
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद! जय शिवराय!!
सर तुम्ही मस्त सांगता पण १विनंती आहे तुम्ही छञपती शिवाजी महाराज असे नाव घ्या..खुप अभिमान वाटेल👍💯🙏
अगदी बरोबर बोललात तुम्ही जय छत्रपती शिवराय जय शंभूराजे