दादा, खूपच प्रेरणादायी व्याख्यान. शिवाजी महाराजांविषयी तुम्ही जे व्याख्यान करता ते नेहमीच रोमहर्षक, जबरदस्त आणि उत्साहदायी, बरेच काही शिकण्यासारखं असता. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक गोष्टी तुम्ही सांगितल्या. खूप छान प्रकारे मुद्दे मांडले. जय शिवराय...
Mestry sir आधी तर तुमचे खूपच धन्यवाद की तुम्ही आजच्या जीवनात शिवरायांचे विचार आपल्या वरतुणुकीत कस जगावे व तरुणांनी आजच्या जीवनात शिवभक्ती कोणत्या प्रकारे अंमलात आणावी हे सांगितलं त्याबद्दल ,राहिलाच तुमच्याबद्दलचे निगेटिव्ह कॉमेंट बद्दल तर त्याकडे लक्ष देऊ नका ,आपल्या समजला काहीप्रमाणात तो शापच आहे गाभा सोडून फोलकट चापसायची , तुमचं मार्गदर्शन असच आम्हाला लाभू द्यावं। । जय भवानी जय शिवाजी। ।हर हर महादेव।
Shivaji marhRj ke raja hote ...tyana jar changhli mans bhetle nste tr te shivaji marhj ghdle aste ka.....rajya pekshya saglyat mHtvachi tynche sathidar .....kon aahet senspati kon hai mahtvache.aah
दादा मी तुमचा Ex Student आहे( 2011 T. Y. Bcom) गेले तीन वर्षे मी Dry fruits आणी grocery चा wholesale , APMC market मध्ये business करतो. मी तुमचे videos नेहमी पाहत असतो त्यातून मला खूप प्रेरणा मिळते. आज तुमचा मुद्दा customer च्या गरजे नुसार products देणे हा मुद्दा मला खुप आवडला.
सर जय महाराष्ट्र मला एक शंका होती कवी भूषण यांचा तुम्ही उल्लेख केला ते शिवरायांशी संबंधीत होते का ? मी संभाजी भानुगडे पाटील यांच्या वक्तव्यात ऐकलंय की ते कवी त्यांचा त्यांनी कवी कलश म्हणुन उल्लेख केलाय ते संभाजी महाराजांच्या संबंधित होते संभाजी महाराजांचे ते मित्र होते.
इथे 'शिवाजी' हा शब्द एका व्यक्तीसाठी वापरलेला नसून तो एका व्यक्तिमत्वासाठी वापरला आहे. तो शब्द आपल्या सगळ्यांमध्ये लपलेल्या सुप्त गुणांना दर्शवतो. मी शिवाजीमहाराज ही महान व्यक्ती कधीच होऊ शकत नाही परंतु 'शिवाजी' हे व्यक्तिमत्व, त्यांचे गुण, त्यांची तत्व उराशी बाळगून त्यांचा आपल्या जीवनात अवलंब करून आपल्या स्वप्नाचं स्वराज्य आपण उभारू शकतो म्हणजेच आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊन आपल्या जीवनात हवे ते यश आपण प्राप्त करू शकतो. या अर्थाने इथे 'मला शिवाजी व्हायचंय!'
तरुणांनो..
छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यांत घ्या आणि यशस्वी उद्योजक व्हा.🙏
दादा, खूपच प्रेरणादायी व्याख्यान. शिवाजी महाराजांविषयी तुम्ही जे व्याख्यान करता ते नेहमीच रोमहर्षक, जबरदस्त आणि उत्साहदायी, बरेच काही शिकण्यासारखं असता.
व्यवसाय करण्यासाठी आवश्यक गोष्टी तुम्ही सांगितल्या. खूप छान प्रकारे मुद्दे मांडले.
जय शिवराय...
अप्रतिम
छत्रपती शिवाजी महाराज की जय😘😘
शिवरायांच्या महती विषयी माहिती माहिती सांगणारे मेस्त्री आहेत अभिमान वाटतो विचार आवडले सर
🙏
Mestry sir आधी तर तुमचे खूपच धन्यवाद की तुम्ही आजच्या जीवनात शिवरायांचे विचार आपल्या वरतुणुकीत कस जगावे व तरुणांनी आजच्या जीवनात शिवभक्ती कोणत्या प्रकारे अंमलात आणावी हे सांगितलं त्याबद्दल ,राहिलाच तुमच्याबद्दलचे निगेटिव्ह कॉमेंट बद्दल तर त्याकडे लक्ष देऊ नका ,आपल्या समजला काहीप्रमाणात तो शापच आहे गाभा सोडून फोलकट चापसायची , तुमचं मार्गदर्शन असच आम्हाला लाभू द्यावं। । जय भवानी जय शिवाजी। ।हर हर महादेव।
खूप मोठा सल्ला मिळाला उध्योजक बनण्यासाठी धन्यवाद
Shivaji marhRj ke raja hote ...tyana jar changhli mans bhetle nste tr te shivaji marhj ghdle aste ka.....rajya pekshya saglyat mHtvachi tynche sathidar .....kon aahet senspati kon hai mahtvache.aah
आपल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद!
दादा मी तुमचा Ex Student आहे( 2011 T. Y. Bcom) गेले तीन वर्षे मी Dry fruits आणी grocery चा wholesale , APMC market मध्ये business करतो. मी तुमचे videos नेहमी पाहत असतो त्यातून मला खूप प्रेरणा मिळते.
आज तुमचा मुद्दा customer च्या गरजे नुसार products देणे हा मुद्दा मला खुप आवडला.
ग्रेट सुधाकर. तू उद्योगात उतरलास हे वाचून खरच खूप मस्त वाटलं. काही मार्गदर्शन लागलं तर नक्कीच संपर्क कर.
पाठीवरती हाथ ठेवुन नुसते लढ म्हणा... 🙏🙏🙏
नेहमीच तुझ्या सोबत
सर महाराजांच्या स्वराज्य हे जो पर्यंत हि प्रुथ्वी अस्तित्वात आहे तो पर्यंत स्वराज्य हे जिवंत आहे.
नक्कीच! धन्यवाद!
महाराष्ट्राला गरज आहे अशा बौद्धिक वक्त्यांची
खूप छान
You are best motivational speaker...The speech is too good!
Mrs sarika vinod mestry
hi
@@vaibhavwagh5856hi dear
Classss
फारच सुरेख माहिती..
शिवाजी महाराजांबद्दल महत्त्वाची कोणती पुस्तके सुचवाल जयाचा तुम्ही अभ्यास केलात.
Maharaj he aamche maharaj hote maharaj aahet aani maharaj rahatil
Jai chhtrapati shivaji maharaj
तुमचं आमचं नातं काय
जय जिजाऊ जय शिवराय😍🤗💓💯
खूप छान, जबरदस्त👌
You are one of the best speakers in India...The way you speak and your presentation is outstanding.
जय शिवराय जय महाराष्ट्र
जय.शिवाजी.जय.भवानी
खूप छान सर
खूप छान. अप्रतिम सादरीकरण.
खूप छान सर....... जय शिवराय. जय महाराष्ट्र....
महाराजांच र-वराज्यच वय 173 वर्ष होते असे नाही तर त्याचे परीणाम आजही दिसतात व पुढे ही दीसतिलच
Tyach sankalpane var aaj aapan swatantra aahot agdi barobar...
मी इथे भौतिक राज्याविषयी बोलतो आहे. तसं तर स्वराज्य आपल्या हृदयात निरंतर राहील.
@@VinodMestry 🙏👌
vilas kalyankar के 7:30
@@VinodMestry Jew ase parynt 2 dev aple ,maharaj shivaji raje ani shambhu raje basss bakii kay havay ajaun .................dhanya
जय जय कार सर
जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
Khupch chhan speech and motivation
Nice sir. jay shivaray
अप्रतिम....
You are best vinod sir
Jai shivray sir u r speech is so motivational
Evadhaya lahan vyakhyanat barech kahi sangital.
- khup dhanyawad
Great speech vinod sir
khupach chan sir
jai shivray
जबरदस्त speech....👌👌👌👌👌
Shivaji Maharaj ki jay
खुप छान
Very nice video
जय शिवराय
Sir khup chhan
Jai bhavani jai shivaji maharaj
Jay shivray sir
Jay shivray
very good speech
chatrapati rajena koti koti shastang dandvat mi nashikar sachinji rao
Super ke bhi uper
Best motivational speaker
Thanks Vinod keep it up
Excellent sir
wel work sir
Jabbbbbbardast मित्रा
1 number Bhai
Great sir
Good one
Jay. Shivray. Jay. Shambhuraje...
Good nice
jabardast👍👍👍👍
Ohh sir jay shivray
Jay Maharashtra
Nice video sir
nice sar
Jay shivaji
Very 9ceee Speech Daa Great one ...
Dada Urs Rock 1000000000 Likes For U Only 😊😊
sir mst video
Dynamic explaination sirji
Nice
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
👌👌👌
जय शिवाजी महाराज की जय
Jai shivray
Nice
nice
त्याचे शत्रू त्यानां शिवाजी म्हणाचे त्याचे मित्र महाराज म्हणाचे
Bharat deshat itke mahapurush houn gelet ki prattek yuvakane ekala cha hi jari aadarsh samor theun jagaych tharaval tar aplyala mahasatta ani sukhi samadhani honya pasun konich romhu shakat nahi.. Sarvancha aadar Sarvancha hrudyqtun maan.. 🙏
😍👍🏻
👍
AJIT SHINDE जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज
suryasarkha tejasvi, apla raja shiv chchatrapati.
🚩🚩🚩🚩
gOOOOOOOOOd
संभाजी महाराजांची शरीर यष्टी यावर vedio karav plz
नक्कीच!
Chhattapati Shivaji Maharaj mhana aadhi
Chhatrapati
1 garj 2 passion 3 smart work 4 hard work
Nice
इगरज।मुळे भारतात सर्वत्र कंपनी ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात गेला सगळी संसथानेखालसाझाली
Majha ekch swapna aahe ek adarsh rajya nirman karaycha karan ya navala aslelya lokshahi aahe pan he gatna savidhan 100 % hukumshahi cha aahe fakta apla swatacha rajya nirman karna shakya aahe ki nahi fakt yevda sangha please
मला शिवाजी होयाच हे पुस्तक कुठे मिळेल
सर जय महाराष्ट्र मला एक शंका होती कवी भूषण यांचा तुम्ही उल्लेख केला ते शिवरायांशी संबंधीत होते का ? मी संभाजी भानुगडे पाटील यांच्या वक्तव्यात ऐकलंय की ते कवी त्यांचा त्यांनी कवी कलश म्हणुन उल्लेख केलाय ते संभाजी महाराजांच्या संबंधित होते संभाजी महाराजांचे ते मित्र होते.
कवी कलश आणि कवी भूषण हे दोघे वेगळे आहेत.
+Vinod Anant Mestry धन्यवाद सर
दादा तुमच्या सर्व विडीओ छान आहेत .....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद अमितजी
Mestry sirana vinanti ahe ki blinds students Sathi audio book available Karun dya
नक्की प्रयन्त करू.
❤️❤️❤️❤️
आईची कुस पावन आसली तर मुले कर्तृत्ववान होतात...
th-cam.com/video/UzOMWiHIVuE/w-d-xo.html. विनोद मिस्त्री सर या व्हिडिओ मध्ये जी माहिती आहे ती खरी आहे का .या बद्दल आपल मत व्यात कराव.
✌✌✊🚩🙏🙏🙏🙏
Please comment vinod sir
समस्या आणि संधी हे पुस्तक कुठे मिळेल
नमस्कार,
Naina j r (+91 96 64 375501)
या जीवनरंग प्रकाशनाच्या संचालिका आहेत. कृपया यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद!
विनोदजी आपला संपर्क नं द्या
9819453533. Dhanyvad
@@VinodMestry ty
@@VinodMestry
Super sir,,,,I am very inspire.....
Kay he lokshahi tantra budavun apla swatacha shivaji maharajan sarkha adarsh rajya nirman karna shakya aahe
इथे 'शिवाजी' हा शब्द एका व्यक्तीसाठी वापरलेला नसून तो एका व्यक्तिमत्वासाठी वापरला आहे. तो शब्द आपल्या सगळ्यांमध्ये लपलेल्या सुप्त गुणांना दर्शवतो. मी शिवाजीमहाराज ही महान व्यक्ती कधीच होऊ शकत नाही परंतु 'शिवाजी' हे व्यक्तिमत्व, त्यांचे गुण, त्यांची तत्व उराशी बाळगून त्यांचा आपल्या जीवनात अवलंब करून आपल्या स्वप्नाचं स्वराज्य आपण उभारू शकतो म्हणजेच आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊन आपल्या जीवनात हवे ते यश आपण प्राप्त करू शकतो.
या अर्थाने इथे 'मला शिवाजी व्हायचंय!'
Mala adarsh raja vahchay
जय शिवराय
Jay Shivray
Jai bhavani jai shivaji
jay shivray
Nice
जय शिवराय
Jay shivray
Jay jay jay shivaray
जय शिवराय