Vishalgad To Machal Trek 2023⛰️|विशाळगड ते माचाळ 2023|Most Beautiful Place|#

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Vishalgad To Machal Trek 2023⛰️|विशाळगड ते माचाळ 2023|Most Beautiful Place|#‎@Gaurav.Bhosale
    नमस्कार मित्रांनो,
    आजचा व्हिडिओ हा विशाळगड माचाळ ट्रेक चा आहे.
    या ट्रेकचे आयोजन व्ही मॅक्सिमम जीमने केले होते.
    आम्ही पहिला कोल्हापुरातून विशाळगडला गेलो.
    आणि विशाळगड मधून दरी खोऱ्यात डोंगर पार करत आम्ही माचाळला गेलो. या ट्रेक मुळे जिम मधल्या मुलांना मुलींना काहीतरी नवीन बघायला मिळाले. तसेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ही कळाला. माचाळ मध्ये मुजकुंडी ऋषींची गुहा आहे.
    या ट्रेक मध्ये आनंदा डकरे सर हे मेन ट्रेकर होते. डकरे सरांमुळे आम्हाला विशाळगड आणि माचाळ मधील इतिहास कळाला.
    माझा ट्रेक चा अनुभव हा पहिला होता.
    निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला वावरताना खूप मजा आली. खरोखर मित्रांनो तुम्ही पण विशाळगड माचाळ ला
    भेट द्या.
    मी सर्व Vmaximum मधील सरांचे आभार मानतो.
    व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जर चैनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा 👍
    #machal
    #vishalgad
    #vishalgadtomachal
    #Machaltrek
    #trekking
    #machal hill
    #machal ratnagiri
    #vishalgad forest
    #vishalgad explore
    explore machal
    vishalgadtrek
    vishalgad to machal
    ratnagiri lanja
    travel vlog
    vishalgad machal view
    machal hill
    machal trek
    machal ratnagiri
    machal Ghat
    vishalgad vlog
    vishalgad explore
    vishalgad buruj
    vishalgad forest

ความคิดเห็น • 8