फारच सुंदर व्हिडिओ आहे हा. मी सुद्धा कोकणचा रहिवासी असल्यामुळे मी हे सगळं इतर कुठल्या ना कुठल्या गावात अनुभवलेले आहे. उगाच का कोकण पर्यटकांना भुरळ घालतं! कोकणात काय नाही? कोकणला निसर्गाने इहलोकीचा स्वर्ग बनऊन ठेवलाय. तेथे नैसर्गिक सात्विक सौंदर्य आहे.पावसाळा म्हणजे तर निसर्ग सौंदर्याचे सर्वोच्च दालन. अशिशजी आपण केलेलं निरीक्षण, त्याचं वर्णन अगदी चपखल आहे. मुळात तुम्ही निसर्ग प्रेमी आहात, सौंदर्य पिणारे आहात, आपण कलासक्त आहात. म्हणूनच आपण असं रानोमाळ, दऱ्याखोऱ्यात, नदीनालयात, सागर परिसरात, डोंगरकपाऱयात फिरत भटकत आनंदयात्री होऊ शकता, ही भटकंती करतांना पीता येईल तेवढं सौंदर्य पिऊ शकता. ह्यामुळेच तुम्ही जाल तिथे तुम्हाला सात्विकता, कला, संगीत(त्यातील सूर - ताल- लय), प्रेम ,माणुसकीचा खळखळणारा झरा ,झाडे, वेली,फुले, फळे, वाहते ओढे, हिरवेगार रानमाळ हे सगळे मिळून अतिशय भक्तिभावाने करीत असलेली निसर्गडेवतेची पूजा,आपल्या लाडक्या ढवळ्या पवळ्या बरोबर चिखल तुडवणारा आपला अन्नदाता हे सारं निरागसपणे न्याहाळता येतं आणि म्हणूनच ते उत्तम शब्दांकन करून आमच्या सरख्याच्या मनाला प्रत्यक्षाचा साक्षात्कार घडाऊ शकता. आपला हा व्यासंग जसा आपणास आनंद देतो तसाच तो आम्हालाही देतो. म्हणूनच हा व्यासंग असाच जपा आणि आम्हास ही त्याचा लाभ द्या. एकदा आपण डोंबिवलीत भेटलो होतो, पुन्हा भेटण्याची अपेक्षा. धन्यवाद!
आपण खरोखरच मस्त मस्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ शेअर करता असता. त्याच सोबत आपण सदर एरिया आणि आजूबाजूची संपूर्ण माहिती देखील नेहमीच देत असता. आपण असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आमचे साठी नेहमी आपल्या यू tube चॅनल वर पाठवत जा. देव आपल्या कायम पाठीशी राहून आपल्याला असे व्हिडिओ करणेची ताकद देवो हीच प्रामाणिक इच्छा.
आपला जन्म कोकणातला असल्यामुळे कोकणातील या निसर्गसौंदर्याचे काही अप्रूप वाटत नाही परंतु आपल्या अप्रतिम शब्दांकणामुळे आपण किती समृद्ध परिसरात राहतो याची जाणीव होते.👍🏻👍🏻
मला सूद्धा हेच आवडत मी निसर्गाच्या सान्निध्यात राहून जो मला आनंद मिळतो तो आजपर्यंत कुठेही मिळाला नाही.. आणि कोकण तर माझी निसर्ग देवता आहे..वय वर्षे ६५ पण भारतात फिरलो भरपूर पण माझ्या राज्यातील कोकण तर अप्रतिमच...... निसर्ग देवतेची जवळीक फक्त कोकणातच स्वतःची मर्यादा सांभाळून या देवतेच्या सानिध्यात राहून गेल्यास स्वर्गीय अनुभूती देणारीच आनंदाची स्पंदन आपल्या कडे आल्या शिवाय राहत नाहीत...हे अनुभव सर्वानी घ्यावाच.... एवढं भारी दृश्य दाखवली याबद्दल आपले ... धन्यवाद
कोकणातला पाऊस अतिशय ऑल्हाददायक असतो आणि पावसाळ्याचं शूट अति सुंदर जे आवडतं ते करायलाच हवं. वडिलांचा आशीर्वाद कायम मुलांसोबत असतोच मुळी.मी नागपूर वरून बोलतोय मी तीन वेळा कोकणला आलोय पण मन भरलच नाही वय 67 पण छंद पर्यटन पण कोकण फक्त.
खूप शांत आणि सुरेख वर्णन आणि व्हिडिओ पण छान बनवला आहे!! हाच माचाळ ज्या कोचरी मार्गे जातो..त्या कोचरी चे आम्ही एका पिढीतील ..गेल्याच वर्षी जाऊन आलो माचाळ ला..कोकणात अप्रतिम सौंदर्य पावसाळ्यात अजून कित्येक पटींनी दिसते!!👏🏼👏🏼👏🏼👍🏼
आपण हा छंद जिवंत ठेवलात कळतं न कळत आपले पप्पा सदैव तुमच्या सोबत आहोत याचं भान सदैव ठेवा आणि हा छंद अविरतपणे चालू ठेवा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन
@@bhalchandraparab-k8h या कमेंटसाठी खुप खुप आभार, बरेचजण मला म्हणायचे आशिष तु तुझा चेहरा का दाखवत नाही? याचं कारण हेच आहे की माझ्या चेह-यापेक्षा माझ्या कोकणातील निसर्गसौदर्य मला लोकांपर्यंन्त पोहोचवायचे आहे, धन्यवाद सर.
वाह! मी पावसाळ्यातील पाहिलेला सर्वात अप्रतिम व्हिडीओ, काय सुंदर पद्धतीने चित्रीकरण केले आहेस, व्हिडीओ पाहताना मी स्वतः त्या ठिकाणी फिरतोय असा भास होतोय , त्यामध्ये तुझे लाजबाब सादरीकरण केवळ अवर्णनीय , खूप छान असेच आणखी व्हिडीओ पोस्ट करत रहा. -- ऍड . अविनाश कदम -कुटगिरी
इतरांना समाधान देणारे हॆ माध्यम सतत सुरु असुंदे. पप्पांच्या स्मृतिना देखील उजाळा मिळेल. तुझे व्हिडीओ पाहण्यात एक वेगळी मिजास आणि सौन्दर्य असतें. 🌹wish you best🌹
आशिष छान व्हिडिओ केला आहे. हे आमचे वकील मित्र ऍड अजय पाटीलच गाव आहे. माझे वर्ग मित्र गेल्याच दुःख वाटच पण तुझे विडियो पाहिले की ते सर्व विसरलं जातं. तु स्वतःच एक कोकणचं सौंदर्य आहेस तुझं स्वच्छ व सुंदर भाषा सौंदर्य हे मानलं सुखद वाटत. तुझे काका गजानन सुवरे
खूप मस्त... पण असे नवनवीन जागा दाखऊन तुम्ही गर्दी वाढवता....मग गुजराती व्यापारी लोक इकडे येऊन धंदा चालू करतात, जागा विकत घेतात आणि निसर्गाची वाट लावतात..
शासनाने कमीत कमी जिथे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिथं तरी आधुनिकी कारण न केलेलं बर तो परिसर नॅचरल जसा आहे तसा ठेवायला पाहिजे कारण तिथली जैव विविधता आणि पर्यावरणाला धोका होणार नाही
फारच सुंदर व्हिडिओ आहे हा. मी सुद्धा कोकणचा रहिवासी असल्यामुळे मी हे सगळं इतर कुठल्या ना कुठल्या गावात अनुभवलेले आहे. उगाच का कोकण पर्यटकांना भुरळ घालतं! कोकणात काय नाही? कोकणला निसर्गाने इहलोकीचा स्वर्ग बनऊन ठेवलाय. तेथे नैसर्गिक सात्विक सौंदर्य आहे.पावसाळा म्हणजे तर निसर्ग सौंदर्याचे सर्वोच्च दालन.
अशिशजी आपण केलेलं निरीक्षण, त्याचं वर्णन अगदी चपखल आहे. मुळात तुम्ही निसर्ग प्रेमी आहात, सौंदर्य पिणारे आहात, आपण कलासक्त आहात. म्हणूनच आपण असं रानोमाळ, दऱ्याखोऱ्यात, नदीनालयात, सागर परिसरात, डोंगरकपाऱयात
फिरत भटकत आनंदयात्री होऊ शकता, ही भटकंती करतांना पीता येईल तेवढं सौंदर्य पिऊ शकता. ह्यामुळेच तुम्ही जाल तिथे तुम्हाला सात्विकता, कला, संगीत(त्यातील सूर - ताल- लय), प्रेम ,माणुसकीचा खळखळणारा झरा ,झाडे, वेली,फुले, फळे, वाहते ओढे, हिरवेगार रानमाळ हे सगळे मिळून अतिशय भक्तिभावाने करीत असलेली निसर्गडेवतेची पूजा,आपल्या लाडक्या ढवळ्या पवळ्या बरोबर चिखल तुडवणारा आपला अन्नदाता हे सारं निरागसपणे न्याहाळता येतं आणि म्हणूनच ते उत्तम शब्दांकन करून आमच्या सरख्याच्या मनाला प्रत्यक्षाचा साक्षात्कार घडाऊ शकता.
आपला हा व्यासंग जसा आपणास आनंद देतो तसाच तो आम्हालाही देतो. म्हणूनच हा व्यासंग असाच जपा आणि आम्हास ही त्याचा लाभ द्या.
एकदा आपण डोंबिवलीत भेटलो होतो, पुन्हा भेटण्याची अपेक्षा. धन्यवाद!
@@durgarajjoshi8322 मन:पुर्वक आभार, पुन्हा डोंबिवलीत आलो तर नक्की भेटू
आपण खरोखरच मस्त मस्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ शेअर करता असता. त्याच सोबत आपण सदर एरिया आणि आजूबाजूची संपूर्ण माहिती देखील नेहमीच देत असता. आपण असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आमचे साठी नेहमी आपल्या यू tube चॅनल वर पाठवत जा. देव आपल्या कायम पाठीशी राहून आपल्याला असे व्हिडिओ करणेची ताकद देवो हीच प्रामाणिक इच्छा.
Love you my village
@@ajitpatil1479 तुमचे गाव खुपच निसर्गरम्य आहे सगळ्यांनी मिळुन जपा.
आपला जन्म कोकणातला असल्यामुळे कोकणातील या निसर्गसौंदर्याचे काही अप्रूप वाटत नाही परंतु आपल्या अप्रतिम शब्दांकणामुळे आपण किती समृद्ध परिसरात राहतो याची जाणीव होते.👍🏻👍🏻
@@nareshnimunkar2289 Thank you
सुंदर चित्रीकरण
मुचकुंद आश्रम आणि मुचकुंदी नदीचा उगम दाखवला असता तर फार सुंदर झालं असतं
👌🏼🙏🏻
Khup Chan... keep it up 👍
Thank you teacher
खूप छान प्रवास वर्णन ...
@@gangadharayare6724 thank you
सर, खुप सुंदर
@@shaileshshrirangjadhav1798 धन्यवाद
मला सूद्धा हेच आवडत मी निसर्गाच्या सान्निध्यात राहून जो मला आनंद मिळतो तो आजपर्यंत कुठेही मिळाला नाही.. आणि कोकण तर माझी निसर्ग देवता आहे..वय वर्षे ६५ पण भारतात फिरलो भरपूर पण माझ्या राज्यातील कोकण तर अप्रतिमच...... निसर्ग देवतेची जवळीक फक्त कोकणातच स्वतःची मर्यादा सांभाळून या देवतेच्या सानिध्यात राहून गेल्यास स्वर्गीय अनुभूती देणारीच आनंदाची स्पंदन आपल्या कडे आल्या शिवाय राहत नाहीत...हे अनुभव सर्वानी घ्यावाच.... एवढं भारी दृश्य दाखवली याबद्दल आपले ... धन्यवाद
सुंदर ❤❤
Thank you
As always sundar mahiti saheb❤❤❤😊
Thank you ❤
सुंदर निसर्ग मस्त 👌👌
@@DeepDBhusanevlog thank you
अतिशय सुन्दर निसर्ग.. धुक,पाऊस, बकरी,कोंबड्या,शेतकरी आणि आपण
माचाणची करुन दिलेली ओळख सर्वच
अप्रतिम.. धन्यवाद❤
@@SureshTribhuwan-u8z thank you
Khup sundar❤
@@SantoshNivale thank you
कोकणातला पाऊस अतिशय ऑल्हाददायक असतो आणि पावसाळ्याचं शूट अति सुंदर जे आवडतं ते करायलाच हवं. वडिलांचा आशीर्वाद कायम मुलांसोबत असतोच मुळी.मी नागपूर वरून बोलतोय मी तीन वेळा कोकणला आलोय पण मन भरलच नाही वय 67 पण छंद पर्यटन पण कोकण फक्त.
@@chandrakantkarpe येवा कोंकण आपलोच आसा !!!
खूप शांत आणि सुरेख वर्णन आणि व्हिडिओ पण छान बनवला आहे!!
हाच माचाळ ज्या कोचरी मार्गे जातो..त्या कोचरी चे आम्ही एका पिढीतील ..गेल्याच वर्षी जाऊन आलो माचाळ ला..कोकणात अप्रतिम सौंदर्य पावसाळ्यात अजून कित्येक पटींनी दिसते!!👏🏼👏🏼👏🏼👍🏼
@@pallavimalgaonkar2452 thank you
Apratim varan aani photografihi mi kokanatil asunahi khup utsukata janavali
@@ushasaraf4847 thank you
आपण हा छंद जिवंत ठेवलात कळतं न कळत आपले पप्पा सदैव तुमच्या सोबत आहोत याचं भान सदैव ठेवा आणि हा छंद अविरतपणे चालू ठेवा काकांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन
@@udayniture thank you
Nisarga sampan Machaal..khup sunder thikaan ani video pan👌👌👌
@@arunaamdekar1397 thank you
खूपच सुंदर व्हिडीओ.. मुख्य म्हणजे निसर्गाच्या आड तू तुझा चेहरा फारसा येवू दिला नाहीस .. हे आवडले.. असेच सुंदर सुंदर व्हिडीओ येवू दे ... शुभेच्छा.
@@bhalchandraparab-k8h या कमेंटसाठी खुप खुप आभार, बरेचजण मला म्हणायचे आशिष तु तुझा चेहरा का दाखवत नाही? याचं कारण हेच आहे की माझ्या चेह-यापेक्षा माझ्या कोकणातील निसर्गसौदर्य मला लोकांपर्यंन्त पोहोचवायचे आहे, धन्यवाद सर.
Nice ❤
सुंदर गाव तशीच सुंदर माहिती❤
Thank you ❤
अप्रतिम प्रवास वर्णन.... खुपच सुंदर आहे
@@sargam1786 thank you
Very nice video..scenic beauty is just awesome..well done
@@sunitatiwariparikh6833 thank you
खूपच सुंदर व अप्रतिम 👍👍
Thank you
सुंदर अतिशय सुंदर चित्रीकरण.
तुम्ही असेच व्ही ब्लॉग बनवत रहा.
@@anilgudekar4311 धन्यवाद
अतिशय छान निवेदन आणि आवाज तसेच अप्रतिम छायाचित्रण.
धन्यवाद सर
किती सुंदर निसर्ग. तुम्ही छान टिपलाय
Thank you
जबरदस्त
आपला साकव होता तसाच साकव दाखवलास बघुन मज्जा आली ❤
@@dilipkadam1527 thank you
अतिशय सुंदर व्हिडिओ.....
Thank you
पुन्हा सुरवात केलीस नवीन वाटचाली साठी शुभेच्छा असेच व्हिडीओ येऊ देत
@@sayliyadav7681 thank you
Khoop chaan saadrikaran...kamaal vlog..keep going...!!!
@@rohitpawar1571 thank you
Swargiy. Sundar. Konkan. 💚
धन्यवाद
Chhaan. Atishay sunder Machal ani tumache shabdankan.❤
@@bharatumalkar788 धन्यवाद
🙏👌💐
@@varshakarekarsadgurudhanya3193 thank you
अप्रतिम
Thank you ❤
फार सुंदर माझे कोकण
Thank you ❤
खूपच छान माहिती अप्रतिम❤
@@sachinbendkhale1974 thank you
अप्रतिम चित्रिकरण व निवेदन!
Thank you
कौलारु घर तर फारच छान..नयनत्रुप्ती झाली.❤
@@SureshTribhuwan-u8z thank you
खूप सुंदर ❤❤
@@avinashsandim6292 thank you
खूप सुंदर! मस्तच निसर्ग सौंदर्य!
Thank you ❤
❤🙏🙏
@@sameerbhonsle9886 thank you
खूप सुंदर माचाळ 👌👌👍👍
@@keshavoanchal-vx9yz Thank you
आपला व्हिडिओ बघत असताना बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे मी प्रत्यक्षात माचाल ला जाऊन आल्याचा अनुभव मिळाला, सुरेख वर्णन, धन्यवाद.
धन्यवाद
वाह! मी पावसाळ्यातील पाहिलेला सर्वात अप्रतिम व्हिडीओ, काय सुंदर पद्धतीने चित्रीकरण केले आहेस, व्हिडीओ पाहताना मी स्वतः त्या ठिकाणी फिरतोय असा भास होतोय , त्यामध्ये तुझे लाजबाब सादरीकरण केवळ अवर्णनीय , खूप छान असेच आणखी व्हिडीओ पोस्ट करत रहा. -- ऍड . अविनाश कदम -कुटगिरी
Thank you
सुंदर अप्रतिम 👍🏻👍🏻👌🏻
Thank you
खूप खूप सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून मन आनंदीच झाले स्वताला तिथे Feel करत होते ❣️
@@KiranDhiwar-nc9ed thank you
आशिष मित्रा खूप छान चित्रण केले आहे .त्याचबरोबर तुम्ही पण छानमाहिती दिली आहे
@@UmeshKhedekar-g1f Thank you
खूप छान विडिओ बनवली आहे दादा आमच्या गावाबद्दल धन्यवाद🙏
@@storybooks1996 तुमचे गाव खुप सुंदर आहे
❤❤
Thank you Archu ❤
खुपंच छान दादा 👌👌
@@sachinzore4545 thank you
इतरांना समाधान देणारे हॆ माध्यम सतत सुरु असुंदे. पप्पांच्या स्मृतिना देखील उजाळा मिळेल. तुझे व्हिडीओ पाहण्यात एक वेगळी मिजास आणि सौन्दर्य असतें.
🌹wish you best🌹
धन्यवाद सर
Nice
Thank you ❤
आशिष छान व्हिडिओ केला आहे. हे आमचे वकील मित्र ऍड अजय पाटीलच गाव आहे.
माझे वर्ग मित्र गेल्याच दुःख वाटच पण तुझे विडियो पाहिले की ते सर्व विसरलं जातं.
तु स्वतःच एक कोकणचं सौंदर्य आहेस तुझं स्वच्छ व सुंदर भाषा सौंदर्य हे मानलं सुखद वाटत.
तुझे काका गजानन सुवरे
@@gajanansuvare7851 Thank you
👌👌👍👍👍👍👍👍
@@nayanjadhav7950 thank you
Ekda murud la pan ya
हो, नक्कीच यायला आवडेल, धन्यवाद
Salpe maz gav aahe
@@littlegabbu...1551 छानय तुमचे गाव
खूप मस्त... पण असे नवनवीन जागा दाखऊन तुम्ही गर्दी वाढवता....मग गुजराती व्यापारी लोक इकडे येऊन धंदा चालू करतात, जागा विकत घेतात आणि निसर्गाची वाट लावतात..
Road kasa ahe
@@sameerpawar3909 चांगला आहे
मुख्य रस्त्यापासून चालायचे अंतर किती आहे ?
वाहने आता गावातच जातात
शासनाने कमीत कमी जिथे नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिथं तरी आधुनिकी कारण न केलेलं बर तो परिसर नॅचरल जसा आहे तसा ठेवायला पाहिजे कारण तिथली जैव विविधता आणि पर्यावरणाला धोका होणार नाही
@@sachinpuranik3151 सहमत, लोकांनी त्या पठारावर प्लास्टिकच्या बाटल्या, दारुच्या बाटला, प्लास्टिकची ग्लास टाकायला सुरुवात केली आहे
आशू तू पोलीस खात्यात उगाच आलास कारण तू लेखक किंवा कवी ह्यायला हव असं मला वाटत
रस्ते बनवूच नका काही गरज नाही,ही गावे आधी पासून सुधारलेली आहेत त्यांना भकास करू नका.
हे खरंय, किती भकास वाटतात ते रस्ते
सुंदर❤
@@vikaskadam1869 thank you
❤❤❤❤
Thank you ❤
❤❤
Thank you ❤
❤❤
@@sheetal7587 thank you