विशाळगड ते माचाळ ट्रेक | मुचकुंद ऋषि गुहा आणि इतिहास | vishalgad te Machal trek |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • आम्ही natures pathfinder team
    विशाळगड ते माचाळ ट्रेक .. हा ट्रेक अंदाजे 21 ते 22 km असून यामंध्ये आपण छोटीसी दरी उतरून पुन्हा डोंगर चढणार आहे .. असा हा adventure trek आहे ..पण तुम्ही आता ट्रेक करणे शक्य नाही .उनामुळं body dehydrate होते ..पण तुम्ही पावसाळा नंतर तुम्ही नक्की ट्रेक करू शकता..
    विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले.
    हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घॆतलेल्या सुटकेमुळे या किल्लयाचे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या किल्लयाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला.
    श्रीकृष्ण आणि महान तपस्वी ऋषी मुदकुंची यांच्या पदाने पावन झालेली असे हे ठिकाण माचाळ गावाच्या टिकडीवर गर्द अश्या जंगलात वसलेले आहे.विशाळगड-माचाळ-मुदकुंची ऋषी गुहा असा पदभ्रमंती चा कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला तुम्ही देखील ही पदभ्रमंती करावी व स्वर्गाचा अनुभव घ्यावा!..
    कोल्हापूर ते विशाळगड अंतर 80 किलोमीटर
    जाण्यासाठी लागणार वेळ 2. ते 3 तास
    #machal
    #vishalgad
    #vishalgadtomachal
    #Machaltrek
    #trekking
    #machal hill
    #machal
    #vishalgad trek
    #kolhapur #sangli
    #temple
    #travelvlog

ความคิดเห็น • 2