पसायदानाचे काश्मिरी सूर, शमीमा अख्तर यांच्याशी बातचित | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2019
- #ABPMajha
संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारं ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं पसायदानासारखं काव्य केवळ काव्य नाहीए तर ती जगण्याची भाषा आहे. समता, बंधूता, एकता हा संदेश देणाऱ्या संतसाहित्यामध्ये पसायदानाचं महत्व अभूतपूर्व आहे. संत केवळ कवी नाहीत आणि संतसाहित्य केवळ काव्य नाही. तर धर्म,जात, भाषा,प्रांत याचा विसर पाडणारं तत्वज्ञान आहे
संतपरंपरेचं हेच तत्वज्ञान रोज जगत असलेली काश्मीरमधील एक गोड मुलगी शमीमा अख्तर आपल्यासोबत आहे. अतिशय अस्खलीतपणे ती पसायदान सादर करते. केवळ त्याचं सादरीकरण नाही तर धगधगत्या काश्मीरमध्ये शांततेचा प्रसार करणारी ही तरूणी सध्या वारीतून आपल्या सोबत असणार आहे.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
❤ भारतीय एकता का सन्देश देता सुन्दर पसायदान! धन्यवाद!
आप जैसे लोग ही हिंदुस्थान की शान है. सलाम है आपको और आपकी आवाज को,और आपके जज्जबे को.
दिल को चोट पोहोचाने वाला आवाज है आपक भगवान से दुवा करते है आपको सलामत रखे आपकी आवाज सलामत रखे संत ग्यानेश्वर आपकी हर कामन पुरी करेंगे
पसायदान कोणत्याही भाषेत अनुवाद करा, तो कोणत्याही धर्माला अमान्य होणार नाही...
कारण याचा अर्थ Universal ahe...
शमीमा अख्तर खरचं तुमचं मनापासून अभिनंदन 🌹🌹👌
तुमच्या साठी दोन गोष्टी चॅलेंजिंग होत्या आणि त्या तुम्ही लीलया पार केल्या . .
एक तुम्हाला मराठी येत नसताना ही तुम्ही छान पाठांतर केले. .
दोन... तुम्ही जाती धर्माच्या पलिकडे जाऊन ईश्वर चरणी लिन झालात. .
व्वा. . खुप छान. . . . 👌👌👌
Really Shamima shantidoot shamima se algawadi shikenge KYa ?
Haat jodun namskar nahi, tyat pan kattar pan dakhval tinn
He
@@prafulwagare5851 कुराण वाचाल का नाही ना ? जर वाचलेच तर हात पसराल का नाही ना ? तुमची कट्टरता हीच आहे..
@@mandarmanerkar9063 tila tichya dharma pramane hat pasrata Yet tar, hat jodta Nahi ka yet, sarv drama aahe baki kahi nahi
Thank you so much शमिमाजी है आपके पसायदान के सुर सुबह 2दिन से सुन रहा हुं , लय भारी झकासससससससससस
शमीमाताई तुझे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मुलाखतकाराने शमीमा चा आदर्श घेऊन मराठी भाषा तरी व्यवस्थित बोलायला शिकावी
Ekdam barober adarsha tar hyani ghetla pahije
😄😄barobar
निळ्या ड्रेस वाली
😂😂😂chabuk
तिनेही शिकावं शमीमानं कितीतरी गाण्यांमध्ये उच्चार चुकताहेत.
लाजवाब लाजवाब!!! शमीमा व सहकार्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!! सरहद संस्थेचे अमूल्य कार्य असेच चालू राहो त्यांच्या कार्याला आमचा सलाम!!! संजय जी नहार यांच्या कार्याला सलाम सलाम.....
खुपच सुंदर
Hii. Where. Good. My. Fred
खूपच सुरेल god bless you
Sarhad आणि Shameema
तसेच ABP majha आभार
इतका सुंदर आवाज ऐकायला मिळाला
Uttam
Great my sister
Thank you
Adilabad TS
29/6/23
ऐ बी पी माझा परिवाराचे कौतुक व अभिनंदन शतशः आभार मानतो आणि टीम श्री गोविंद शेळके व ज्ञानदानाचे एक चांगल्या शक्ती चे दर्शन घडविले धन्यवाद == जय गजानन श्री गजानन ==== नेवे गुरुजी परिवार मालाड प महाडा मुंबईत संजीवनी पुष्प जोतीषलाय मालाड प
ज्ञानेश्वर खूपच महान होते त्यांनी स्वतः साठी काही नाही पण लोकां साठी खूप काही मागितलं आपल्यावर उपकार आहेत त्यांचे ।
ते कधीच फिटणार नाही
I love dnyaneshwar
पसायदान कोणत्याही भाषेत अनुवाद करा, तो कोणत्याही धर्माला तो अमान्य होणार नाही...
कारण याचा अर्थ Universal ahe...
Bro don sabda tya muslim Shamima sathi pan sanga please 😊
@@paramjeetsingh926 what ??
सुंदर अति सुंदर
शमिमा आपणास शुभेच्छा.
शमीमा आपणे बहुत खूबसुरत आवाज पायी है अल्ला हो चाहे ईश्वर हो आपको सदा खुश रखे
Allaha nahi fakt ishwar
रोंगटे खडे करनेवाली भावूक गायकी है....गजब है....संत ग्यानेश्वरजीने 750 साल पहले विश्वशांती के लिये अद्भुत प्रार्थना की थी..अगर मतलब के साथ बताती तो यकीन मानिये दुनिया मे इससे अच्छा मन का कोई भाव नही हो सकता.....14 साल के ग्यानेश्वर की समझ अकल्पनिय थी...
संजय नहार, सरांचे मुळे हे शक्य झाले आहे.
Very nice
Thank you ABP news channel
Realy subko pasaydan jeeneki soch melni chahi ai .thanks
शुद्ध स्पष्ठ मराठी उच्चार मिठास गळा अप्रतिम
Jay hari
अप्रतिम
Beautiful
Bahut Achha Aapko Bhagwaan Aage Achhi Tarakki De
I saw mukatai a little sister of St.Gyneswar.
आम्हा भारतीयांचा आवाज विविधतेतील एकता आणि वारी ही धर्माच्या भिंती मानत नाही हा संप्रदाय सर्व जिवांसाठी आहे आरंभा पासूनच सर्व धर्मिय वारीत एकत्र येतात
हिंदू धर्म आणि इतर धर्म यातील फरक शमीमा नावाच्या बहिणीने पसायदान म्हणून दाखवणे हे हिंदू धर्म हा शांततेचे प्रतीक आहे हे या बहिणीने कार्य केले अभिनंदन आहे या बहिणीचे
Shamima u have a beautiful voice ,
....
मस्त आवाज! शमिमा
यह पसायदान सुफी प्रकार में गानेका प्रयास करे
@@smitabellare9114 tidy 6 ujuuuu94 5th zeta e5u5yuuuii8
आभार abp माझा, दिवस भर हा काय बोलला तो काय बोलला त्या पेक्षा अश्या बातम्या द्याव्यात ही विनंती
शमीमा बेटा आपकी आवाज में एक गजब का सुकून मिलता है उतरवायला आपको हमेशा आशिष बाक्रे👌👌👌🙏🙏🙏
फार कमी भाषांमध्ये ळ हे अक्षर आहे त्यामुळे इतर भाषिकांना ळ उच्चारता येत नाही परंतु शमीमाने हे आव्हान लीलया पेलले आहे. अभिनंदन आणि खूप खूप आभार
शमीमा अख्तर मॉम खूप छान आवाज पसायदान ऐकून मंत्रमुग्ध झालो.........हे बोल म्हणजे संपूर्ण देशाबरोबरच महाराष्ट्रातील
हिंदू ,मुस्लिम ऐक्याला तडा घालणाऱ्या चपराक बसवली आहे.एबीपी माझाचे मनःपूर्वक धन्यवाद.....
Go to Kairana, Merat, Srinivas Puram, you will come to know what this piece loving religion has done with Hindu. Have you forgotten 5 Lak Kashmiri Pandits driven out of Kashmir under the name of Nijame Mustafa.
Bhau tu pn ajaan shikun ghe...
Ani mothya bhavach shirt & chhotya bhavacha pant vaprun "Shanti Doot" bn....
Nice
@@vivekjoshi1586 and go to India everywhere you will come to know how pandits and upper cast hindus treated their own religious brothers dalits and worst than animals.. they will love gau mata a animal like mother but human brothers are not getting treated as human , have you forgotten how pandit's treated shudras for 3-4 thousand years ..han "JOSHI" ji
शमीमासारखाच मार्ग इतर मुस्लिमांनी स्विकारल्यास शांती होईल पण मुसलमान जेहाद करण्यास सज्ज होत आहे. त्यांच्याकडे गैरमुस्लिमांना काफिर म्हणुनच संबोधिले जाते ज्याची कत्तल केल्यास त्यांना जन्नत सोबत ७२ सुंदर्याही भेटतात असे ते सांगतात. पहा आता हिच्या विरोधात ते फतवा काढतात की नाही!
हे बरं आहे..शमीमाजी ह्यांच्या बद्दल आम्हांला काहीच म्हणायचे नाही परंतु हेच पसायदान जर आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गायले तर लगेच सावरकर नायक की खलनायक ही चर्चा घ्यायला हे एबीपी माझा चे कुत्रे मोकाट.............😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠
शंभर टक्के बरोबर
शमिमा आपके लिए कितनि भी दुवा करेंगे हमारे लिए कम है विठ्ठल गोड आपकि, सहायता करे आसमान छु नेमे
परमेश्वर शक्ती चा अवतार आहे. करता व करविता धनी असा हा आई स्वरुप चा ईश्वरी आत्मा म्हणजे शमीमजी दीदी तुझा आवाज सुमधूर व मोहिनी घालणारा आहे = जय गजानन श्री === नेवे गुरुजी परिवार मालाड प महाडा मुंबईत संजीवनी पुष्प जोतीषलाय मालाड प महाडा मुंबईत संजीवनी पुष्प जोतीषलाय मालाड
पसायदान समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी केलेली आर्त प्रार्थना....
गायिका शमीमा अख्तर यांचा नवाकोरा आणि करकरीत आवाज आहे.
इश्वराशी तादात्म्य पावतो रसिक.....
● जाफर आदमपूरकर, नांदेड.
उगीचच माऊलीला विश्व माऊली नाही म्हनत.ज्यांनी विश्वासाठी मागितले प्रत्यक जिवा साठी मागितले. आई आपल्या मुलांन साठी मागते. माऊली विश्वा साठी मागते. म्हनुन विश्व माऊली.
Tears were rolling down from my eyes when I was hearing Shamima was reciting Jnaneshwari Pasayadan. I hear this every day when I start my day. God bless you Beta.
L
"Cleansing" of the whole Jammu and Kashmir state is of an immediate need.
Very nice & easy app
शमीम अख्तर तुला मोठ्ठा सलाम आमच्या मराठी माणसांकडून. ज्ञानदेव तुझ्यावर खुश होऊन, तुला खूप खूप आशिर्वाद दिला असेल. पण हे त्यांच्या धर्मातल्या लोकांना कितपत पटले असेल.
खुपच छान.......
अप्रतिम आवाज...
पसायदान कुठल्याच काव्याबरोबर मेळ नाही घेत ज्ञाननेशवर महाराजांची ही जगातील अद्भुत अप्रतिम अशी काव्य रचना आहे असे काव्य असे विचार जगात कोणाला जमणार नाही,
शमीमा तू एक प्रेरणा आहेस ज्यांना महाराष्ट्रात राहून ही येत नाही अशा सर्वाना शिकायला पाहिजे
Shamima has touched my soul. The way she has sung Pasaydan with so much of reverence to God shows music has no religion. Lots of Love and respect for her.Her voice is magical.God bless her.💞💞💞🌺🌺🌺💞💞💞
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai sir mataji and pietji jai ho jai sir mahkalji jai sir mahaklji jai ho jai sir ramji jai sir bajrgbalie kei jai ho ap ka atul mallav pune mahrtra ji G ABB Mazza ji media niec Shelke Sir and nice semiema Akhtar ji Kashmiri Ji tnksa Sabi ko Dhanyavaad 💐👏🌷🙏🌷💐👏
Like her greetings full Indian culture ♥️
Salute Shameema. We proud of U.
AAPKO BAHUT BAHUT DHANYAVAD
राम कृष्ण हरी दीदी
शामिमा अख्तर हार्दिक अभिनंदन 💐💐
ABHINANDAN SHAMIMA
GOD BLESS YOU
खुप खुप चांगले
धन्यवाद. जय श्रीकृष्ण.
God bless you Shamima sister ...... 👍👍👌👌
म्हणूनच हिंदु धर्म हा महान आहे....
Very nice voice 👌👌👌
Khup ch chan ...ऐकूनच एकदम मस्त वाटलं .ABP maza thank u ...तुम्ही अश्याच छान छान news दाखवत जा .त्यामधून लोकांना काहीतरी चांगला संदेश मिळेल व जेवढं वाईट ह्या देशात आहे तेवढाच चांगलं हि आहे .jenekarun समाज चांगल्या गोष्टींकडे वळेल . Nahitr news mhatali ki fkt jagat kiti wait chalalay evdhach distey
विश्वाच्या विनाशाला कारणीभूत फक्त ! खळ आहे ,तो अणुबॉम्ब पेक्षा भयंकर आहे जगात कुठेच दुःख नाही दुःखाला कारणीभूत फक्त खळ आहे ,तो गेला की आनंदच आहे , खळ भेद करतो , जिथे भेद आहे तिथे वाद आहे आणि वाद तेथे विनाश ठरले लाच
मराठी शब्दोच्चार अप्रतिम, गाण्याची सुरेख शैली, खरोखरच दैवी देणगी आहे
अप्रतिम...Ms.Shamima your initiative is very much appreciated 👏.Pasaydaan has to be national song of Nation...It is prayer for entire universe 🙏
ताईला शतशः नमण. Abp ला सुद्धा धन्यवाद. जय हिंद.
शमीमाचे विचाराप्रमाणे सर्व काश्मीरी जनतेने वागल्यास सर्व काश्मीरी सुखी व आनंदी होतील, शमीमा तुला कोटी कोटी सलाम व अभिनंदन.
🏆🏆🏆🏆🏅🏅🙏🙏🙏🙏
Abhinandan
Jay shri ram di
From 2.50 to 6.55. For 4 mins & 10 secs, no sound. Why???
During the same time she has sang the Pasaydan
शमीमा खरच तुला माझा सलाम खरतर शमीमाच्या आवाजातुन पसायदान एकुन अंगावर काटा आला लय भारी 👌👌
🙏🙏
खुप छान अदभुत आश्चर्य...ABP news ....आपले धन्यवाद 🚩ज्ञानेश्वर माऊली🚩 राम कृष्ण हरी... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शमीमा आप भारतरत्न है आपका कोयी जवाब नही,👌👌👌🙏🙏💐💐💐
Kay bath sister super song hai aapka
Esehi gate rhiye
Very good shami. I like it so much.
माऊली माऊली
Well sung Shamima, the most beautiful and difficult Marathi song; you have brought Kashmir and Maharashtra closer. I would like to listen your beautiful voice again. God bless you.
खूपच सुरेल आवाजात गातात.....
त्यांना बॉलिवूड आणि मराठी इडस्ट्रीत संधी मिळावी.....
काश्मिरी ना पण संधी मिळाली पाहिजेत
Super super bachu god bless you dont belive religion god is one 🙏🙏🙏
माऊली माऊली माऊली
खुपखुप छान
संत कबीर आता आठवले नाही का हेच ते स्वरुप 🙏🙏
खरंच खुपच छान जय हरी
Queen of prayer.
God bless you
Mam aap ko lakh lakh Salam
अतिशय सुंदर
❤❤❤❤❤
In criminal jurisprudence, we come across the theories of punishment. Almost every commentary, textbook and professor talks about the reformative theory of punishment as a modern and western idea. And in the Indian context, Mahatma Gandhi is portrayed to be the sole Indian to have ever advocated this reformative theory with that 'eye for an eye' quote.
But if at all you read the Indian philosophy beyond the western highlights of it, you'll find many thinkers, commentaries and stories talking about or even advocating the reformative theory of punishment.
I'll give you all one example,
You must've heard about Dnyaneshwar, the 13th century marathi philosopher, poet, saint. He wrote a commentary on the Bhagvatgeeta which he named the Dnyaneshwari. At the end of this Dnyaneshwari, he wrote the Pasaaydan which was a gist of the whole commentary. In that Pasaaydan, he prays to the vishveshwar for an ideal world. He describes this ideal world in the pasaaydan. The very first thing he wants for this ideal world is described in the following lines, 'जे खळांची व्यंकटि सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.' Those who are evil/bad/wrongdoers may free themselves from the the crookedness and their interest in the good may rise. He espouses the idea that the crime has to be eliminated and not the criminal. His ideal world consists of the people who are normal having both the good and bad qualities, instincts but who quit the bad and embrace the good....
My sister my proud
1 नंबर
I listen every day
Fakta sukhiya zala hech shabda aiku zale
खुप छान शमीमा जी।।
Wow ! Melody and purity combo ! Great !
Shamima,girl of God...GBU.
Very nice madam..... Proud of you...amazing voice... Great 👌👌🙏🙏
ताई तू खूप चांगल्या मनाची आहेस तुझे विचार देखील खूप सुंदर आहेत
Happy shmima aap best friend
Am Abhishek bhide.Hya mam mazya singing teacher Ahet hyanchya mule ani MAZHAR SIDDIQUI siran mule mi life madhe 1st time stage varti singing performance dila hoto sarhad college pune madhe THAX MAM and SIR love you OSM NICE WOW
इतका सुंदर आवाज
खुप छान, सुंदर, गोड आवाज शमीमजी, पण पसायदानाचा आवाज Mute का केला आहे ABP चॅनेल ने