आपण deputy collector या पदावर असून सुध्दा सर्व सामान्य लोकांसाठी एवढ साधेपणाने बोलता, त्या बद्दल आपले प्रथमतः अभिनंदन..गरज आहे आपल्या सारख्या उच्च विभुषीत लोकांची. धन्यवाद मॅडम
Thanks Madam मी सेवानिवृत शिक्षकअसुन तुमची विचारधारा आज प्रथमच काळजीपुर्वक ऐकली त्यातुन मला माझ्यातील काही दोषही दिसुन आले .तात्काळ मी स्वभावात बदल करण्याचे ठरविले. एका गुरुलासुध्दा दुसर्या गुरुचे मार्गदर्शन लाभने महत्वाचे असते. आपले मनापासुन आभार
आपले आजपर्यंत दिलेले स्पीच अतिशय अप्रतिम आणि बोध घेण्यासारखे आहेत नवीन पिढीला आपल्या विचारांची नितांत गरज आहे सगळीकडे आपल्यासारखे अधिकारी आले तर देश निश्चितच प्रगतीपथावर जाईल U r great man
Madam नमस्ते,मी तुमच्या सर्व series ऐकत आहे.खुप knowledge मिळत आहे.तुमचे विचार प्रभावी आहेत.सोबत तुमच्यासारखे विचार किंवा भावना व्यक्त करता येणे किंवा मांडता येणे.हे मला शिकायचे आहे.असेच मार्गदर्शन करत रहा.thanks once again
मॅडम आपण माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत मौलिक विचार मांडून एक चांगला वैचारिक बदल किंवा क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहात त्या बद्दल आपले आभार . 💐💐✨ 💫
श्रीयुत अंजली धानोरकर मॅडम आपले व्यक्तिमत्व विकासावरचे प्रबोधन खूप चांगल्या पद्धतीने मांडता, मला तुमचे प्रबोधन खूप inspiring वाटते, तुम्ही तुमच्या येवढ्या व्यस्त सेवेतूनही प्रबोधन साठी दिलेल्या योगदानाबद्दल आपणास मानाचा मुजरा.
मॅडम फर्स्ट SALute your Thoughts. या पदावरील व्यक्ती न कडून लोकांची खूप अपेक्षा असते ती आपल्या मार्फत पूर्ण होवोत आणि कॉमन पब्लिक ची काम होवोत हीच सदिच्छा.
वाह! अप्रतिम नॉलेज मॅडम, एकाच वेळी दोन्ही कार्य तप्तर्तेने पुर्ण करताना, आपण सामजिक उत्तरदायित्व निभावत आहात, हे ऐकून आणि बघुन खूप छान वाटले. विशेष म्हणजे कोन्हाला काही समजाऊन सांगायचे असेल तर त्याला किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव आणि कार्य हे दोन्ही रुबाबदार आणि प्रभावशाली असायला हवेत.👍👍 खूप खूप धन्यवाद मॅडम, व्यक्तीने बोलताना किंवा चर्चा करत असताना त्या मध्ये कश्याप्रकारे सुधारणा करायला हव्यात हे आपण उत्तमप्रकारे समजावले आहे, त्याच बरोबर आवाजात असणारी चढ उत्तार हे पण त्या व्यक्तीच्या स्वभावाला व्यक्त करत असतात.👏👏 Once again, Thanku, Thanku So much Madam jee 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏✍️
Very nice mam 👍❤️ आज खूप दिवसांनी तुमचा आवाज आणि विचार ऐकले . मी काही महिन्यांपूर्वी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघायचे . पण १२ वी तसेच cet च्या परिक्षांमुळे यात खंड पडला होता. आज खूप दिवसांनी तुमचा आवाज कानी पडला खूप सकारात्मक वाटले . पेशंन्टला जसे डॉक्टरांच्या औषधांनी बरे वाटते तसंच तुमचा आवाज आणि विचार आम्हा विद्यार्थ्यांसाठी tonic च आहे . पुन्हा एकदा धन्यवाद 🙏❤️
आपण deputy collector या पदावर असून सुध्दा सर्व सामान्य लोकांसाठी एवढ साधेपणाने बोलता, त्या बद्दल आपले प्रथमतः अभिनंदन..गरज आहे आपल्या सारख्या उच्च विभुषीत लोकांची. धन्यवाद मॅडम
0
समाजसेवा करत करत समाज प्रबोधन करणे तुमच्या अंगी असलेली कला गुण ही एक समाज सेवा आहेत. अप्रतिम.
Khup chan
@@savitakodag5149 111¹1¹¹¹¹1¹¹11
🙏🏻👌🙏🏻🤤🙏🏻 खूप छान' मॅडम! 🙏🏻 🤤🙏🏻 आपलें, माहिती देयं' व्हिडिओं, 🙏🏻 आंम्हीं, आवडीने आवर्जून' बघतों! / ऐकतों! 🙏🏻🤤🙏🏻 कारण' तें, इंग्रजीचें, 🙏🏻 अनाठांयीं' स्तोम्,🙏🏻 न' गांजवतां, 🙏🏻 उत्तम' रितीने, 🙏🏻 सर्व - सामान्यांच्यां' 🙏🏻अंगीं, बाणविणारें' असतांतं! 🙏🏻 - - - 🙏🏻 ❤ सहजतेने, ❤ हास्य विनोद' करींत! ❤'🙏🏻🤤🙏🏻
Thanks Madam
मी सेवानिवृत शिक्षकअसुन तुमची विचारधारा आज प्रथमच काळजीपुर्वक ऐकली त्यातुन मला माझ्यातील काही दोषही दिसुन आले .तात्काळ मी स्वभावात बदल करण्याचे ठरविले. एका गुरुलासुध्दा दुसर्या गुरुचे मार्गदर्शन लाभने महत्वाचे असते. आपले मनापासुन आभार
आपले आजपर्यंत दिलेले स्पीच अतिशय अप्रतिम आणि बोध घेण्यासारखे आहेत नवीन पिढीला आपल्या विचारांची नितांत गरज आहे सगळीकडे आपल्यासारखे अधिकारी आले तर देश निश्चितच प्रगतीपथावर जाईल
U r great man
छान बोलता येणं ही एक कला आहे.मॅडम आपल्या मार्गदर्शनातुन प्रत्येकाला ही कला अवगत व्हावी अशी अपेक्षा करतो.
मॅडम, नमस्कार 🙏, आपलं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आणि स्वीकारनीय आहेत. धन्यवाद.
Madam नमस्ते,मी तुमच्या सर्व series ऐकत आहे.खुप knowledge मिळत आहे.तुमचे विचार प्रभावी आहेत.सोबत तुमच्यासारखे विचार किंवा भावना व्यक्त करता येणे किंवा मांडता येणे.हे मला शिकायचे आहे.असेच मार्गदर्शन करत रहा.thanks once again
खुप छान आपन मार्ग देवता .धन्यवाद.
मॅडम आपण माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत मौलिक विचार मांडून एक चांगला वैचारिक बदल किंवा क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहात त्या बद्दल आपले आभार . 💐💐✨ 💫
मी आज प्रथमच आपला व्हिडियो पहिला. खुप छान व उप युक्त वाटलं आपल संभाषण
अंजली ताई !काय बोलावं तेच कळत नाही
खूप छान सूंदर
खुप छान मॅडम,तुमचे मार्गदर्शन महत्वाचे आहे..हिम्मत येते,जगवस वाटत.
आत्मविश्वास वाढवणाऱ्या खूप छान गोष्टी तुम्ही सांगत आहात धन्यवाद मॅडम.
मॅडम तुम्ही नोकरी करून एवढे छान माहिती देत आहात याबद्दल मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो
अप्रतिम धन्यवाद 🙏माझ्यातला दोष मला कळला .मी लक्षात ठेवीन समोरच्याचं ऐकूण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करीन 😊 God bless you 🙏
श्रीयुत अंजली धानोरकर मॅडम आपले व्यक्तिमत्व विकासावरचे प्रबोधन खूप चांगल्या पद्धतीने मांडता, मला तुमचे प्रबोधन खूप inspiring वाटते, तुम्ही तुमच्या येवढ्या व्यस्त सेवेतूनही प्रबोधन साठी दिलेल्या योगदानाबद्दल आपणास मानाचा मुजरा.
नमस्कार मॅडम.... तुमचे टिप्स खूप महत्त्वाचे आणि दररोजच्या जीवनात कामी येणारे आहे, मला माझ्या व्यवसायात खूप कमी येत आहे. 🙏धन्यवाद...
मॅडम आपण किती सोपे करून ही माहिती सर्वांना पुरविली आपणही या गोष्टीचा विचार करून आपल्या स्वभवामधील बोलण्याची पद्धत बदलवू शकतो🎉🎉
मॅडम. असे छोटे छोटे पॉईंट आई बाबा नी मुलांना लक्षात आणून द्यायला हवे 🙏🏻 खूप सुंदर संवाद. 🙏🏻👍
खूप छान मॅडम तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन करता
अतिशय सुंदर रित्या सांगता mam, खूप छान वाटते जेव्हा तुम्ही बोलता ,सांगता आणि स्पष्टीकरण करता.👌
खूप अप्रतिम आपण या video मध्ये सांगितलं आहे. मी हा बदल नक्की करेल
खूपच छान मॅडम, धन्यवाद. आपलं व्यक्तीमत्व सुध्दा आम्हाला बरंच काही शिकवून जातं
अप्रतिम मार्गदर्शन मॅडम! आपले मनापासून आभार आणि अनेकानेक शुभेच्छा!!
Thanku So Much ❤❤ खरच तुम्हीं खूप महत्वाची information दिली आहे माझ्याकडून ज्या काही चुका होत होत्या त्या आता माझ्या लक्षात आल्या आहेत
धन्यवाद मॅडम. सुंदर. ऐकता ऐकता कधी व्हिडिओ संपला तेही कळले. सुंदर विचार आणि ते मांडण्याची कला अप्रतिम. 🙏🙏💐🙏🙏
❤❤❤ very good information skills development
खूप प्रेरणादायी आणि प्रभावशाली विवेचन!!!
धन्यवाद मॅडम तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि माझ्या मध्ये खूप मोठा बदल करावा लागेल असं मला वाटत आहे
अप्रतिम ताई खूपच छान पद्धतीने मुद्देसूद बोलतात आपण
मॅडम फर्स्ट SALute your Thoughts.
या पदावरील व्यक्ती न कडून लोकांची खूप अपेक्षा असते ती आपल्या मार्फत पूर्ण होवोत
आणि कॉमन पब्लिक ची काम होवोत हीच सदिच्छा.
Kiti chhan Aapan shabda vyakta kelet, Dhanyawad mam .
Ek must video. informative aahe.
खूप छान मार्गदर्शन , ओघवत्या भाषा शैलीत महत्वपूर्ण माहिती दिलीत मॅडम , धन्यवाद
O my god मॅडम खुप खुप धन्यवाद खुपचं छान संवादाबददल आपण सविस्तर सांगितले thanks again
Heart touching and motivated your speech mam.❤
खूपच सुंदर मार्गदर्शन आहे Madam धन्यवाद
आदराने व्यवहार फार महत्त्वाचे। ़धन्यवाद।
नमस्कार ताई खुपच सुंदर,व,खुपच,गोड, आवाजात,शांत,हेच,तर,जमलं, पाहिजे,बरं, आभारी आहे धन्यवाद गोकुळ
अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद मॅडम
खुपच धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान मार्गदर्शन करता मॅम तुम्ही 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खूपच छान तुमच्या series असतात मी कायम ऐकत असतो
अंजलीताई खूपच छान स्पीच आभारी आहे
Madam मी पहिल्यांदा एकले व्हिडिओ खुप सुंदर सांगतात तुम्ही रोजच्या जीवनातले अनुभव आहे हे.
वाह! अप्रतिम नॉलेज मॅडम,
एकाच वेळी दोन्ही कार्य तप्तर्तेने पुर्ण करताना, आपण सामजिक उत्तरदायित्व निभावत आहात, हे ऐकून आणि बघुन खूप छान वाटले.
विशेष म्हणजे कोन्हाला काही समजाऊन सांगायचे असेल तर त्याला किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव आणि कार्य हे दोन्ही रुबाबदार आणि प्रभावशाली असायला हवेत.👍👍
खूप खूप धन्यवाद मॅडम,
व्यक्तीने बोलताना किंवा चर्चा करत असताना त्या मध्ये कश्याप्रकारे सुधारणा करायला हव्यात हे आपण उत्तमप्रकारे समजावले आहे, त्याच बरोबर आवाजात असणारी चढ उत्तार हे पण त्या व्यक्तीच्या स्वभावाला व्यक्त करत असतात.👏👏
Once again,
Thanku, Thanku So much Madam jee 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏✍️
कृषी आधार फाऊंडेशन. NGO
सातारा, या. कोरेगाव
व्यक्तीमत्व, विकास, उत्कृष्ट मार्गदर्शन.
धन्यवाद
आदरनीय मॅडम नमस्कार
आपण संवाद या विषयावर मार्गदर्शन केले आहे मला खुप आवडलं व मी पालन करणार.
राखीव पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे पोलीस मुख्यालय गोंदिया
Mam अप्रतिम भरपूर घेण्यासारखे
ज्ञान
धन्यवाद
असच नवीन देत जा
खूप छान मार्गदर्शक तरुण मुलांसाठी खूप मुलाचा आहे
Very nice mam 👍❤️
आज खूप दिवसांनी तुमचा आवाज आणि विचार ऐकले . मी काही महिन्यांपूर्वी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघायचे . पण १२ वी तसेच cet च्या परिक्षांमुळे यात खंड पडला होता. आज खूप दिवसांनी तुमचा आवाज कानी पडला खूप सकारात्मक वाटले . पेशंन्टला जसे डॉक्टरांच्या औषधांनी बरे वाटते तसंच तुमचा आवाज आणि विचार आम्हा विद्यार्थ्यांसाठी tonic च आहे . पुन्हा एकदा धन्यवाद 🙏❤️
Thank you, Aishwarya..
पेपर्स छानच गेले असतील ना..
@@AnjaliDhanorkar हो 👍
पण lockdown मुळे अभ्यासावर नक्कीच परिणाम झाला.....
Very nice ma'am
खुद छान, औरंगाबाद वासीयांना आपल्या प्रेरणादाई विचारांचे अवश्यच लाभ होईल.🙏🙏
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे।
Dhanorkar Sir and dhanorkar madam both have great thoughts🙏🎊
Thank you so much Ma'am.. really appreciated how you enlighten us, gives knowledge about various topics..
खुप मार्गदर्शन करणारे संभाषण.
खूपच छान ऐकतच रहावे वाटते
आज सर्व लोकांना कळेल की राग हा गुण शत्रू आहे तर विनम्रता हा गुण आपला मित्र असतो.
अतिशय सुंदर माहिती मिळाली
यामुळे आपण आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे हे समजलं
😢
Thanks madam 🙏 khup chan video
प्रेरणादायी, प्रभावीपणे विचार आहेत
Khup chan. Mahiti dhanyavad
Waah.. vichar tar chhaan aahet ch, pann pratyek akshar, pratyek Shabd yaanche uchcharan khup Sundar aani yogya aahet.. tyasathi hi punha, punha aikat rahaave aani aamhi shikave .. asey vaatate..!
Khup khup Dhanyawad Mam..!
Khup apratim video nice thank you mam
आदरणीय मॅडम खुप छान माहिती दिली आपण
मॅडम मी आपणास सरकारी कामासाठी 2 वेळा भेटलो आहे. खुप सहकार्य करतात मॅडम सर्वांना. 👍👏👏👏👏👏
मॅडम तुम्ही एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्त्व आहात.
Jay hind madam ji,
Farch chan speech aple mazya 'Prapty yoga"whatsup gp sobt apn ahat apla amhala Abhimaan ,
Jay hind..Gajanan Pimple Ex Army.
Great, excellent information, 🙏
kupach chan mahiti dilyabddal anjali myadam aaple dnyawad
खूप छान 💐👍 धन्यवाद 🙏
सध्याच्या काळात असे अधिकारी क्वचितच असतील 🙏🙏
अप्रतिम...👍🏻👌🏻
खुप छान माहिती दिली ..
खूप छान
मार्गदर्शन
Johnny lever... Khup chan watle mam tumche sange . Positive pna watla.. thanks
Very good Comfort Speech Thanks Jay Hind 🌹
Khup chan bolta madam very helpful video ahhe thank you
Thank you Ma'am.
so beautiful video sister khup chan ❤👍💯✅
धन्यवाद ताई🙏🙏
खुप छान समजाऊन सांगितले आहे मॅडम .
अप्रतिम मॅम..धन्यवाद
Very nice thought give mi..
Thankyou so much mam ...
Hello mam .. khupch mast ani changlya padhatini sangitale ..😊 khupch mast
अतिशय अभ्यास पूर्ण विचार mam
खुप छान मार्गदर्शन 👌🙏🌹
खुपच छान मार्गदर्शन मॅडम 💐
Khup chaan vatla
खूप छान मॅडम छान बोलता मला आवडलं
Very nice mam your explanation is too good 👌😊🙏
Sundar mahiti 👌🙏🙏
खूप अप्रतिम माहिती 👌👌👌
अतिशय उपयुक्त माहीती
Khup chann Thanku Mam 🙏
खूपच छान वाटले आपण के ल ल्या मार्गदर्श ना बद्दल.. अभिनंदन
Yes mam be comfortable and be confident
अप्रतिम मॅडम नाईस मोटिवेशन
मॅडम खूप छान मार्गदर्शन केले
Bhujbal B.M.
Khup chhan mahiti madiam Thanks
Khup chan Mam 🙏🙏👍