आत्मविश्वास कसा वाढवावा? | How to Increase your Confidence? By Anjali Dhanorkar Dy.Collector Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2022
  • आत्मविश्वास कसा वाढवावा? | How to Increase your Confidence? By Anjali Dhanorkar Dy.Collector Speech,confidence,self confidence,confident,how to build confidence,how to be confident,confidence meditation,how to become confident,confidence subliminal,confidence affirmations,how to be more confident,how to build self confidence,self confidence meditation,charisma on command confidence,how to build unstoppable confidence,why confidence,how confidence,confidence tips,confidence help,confidence boost,confidence wired,boost confidence,confidence advice
    यश मिळवायचं तर ही गोष्ट सोडाच | Comfort zone | Dy.Collector Anjali Dhanorkar Motivational Speech
    • यश मिळवायचं तर ही गोष्...
    A) Part 1-Stage Daring कशी वाढवावी?| Public Speaking Tips By Anjali Dhanorkar Dy.Collector Motivational Speech
    • Stage Daring कशी वाढवा...
    B) Part 2 - Stage वर कसे बोलावे? By Anjali Dhanorkar Dy.Collector | Public Speaking Tips | Stage Fear
    • Part 2 - Stage वर कसे ...
    ANJALI DHANORKAR Deputy Collector BEST VIDEOS FOR STUDENTS
    1.Excuse देणं बंद करा आणि अभ्यास करा | UPSC Motivational Video By Anjali Dhanorkar Dy.Collector Speech • Excuse देणं बंद करा आण...
    2.अभ्यास कसा करावा? खास Study Tips & Tricks By Anjali Dhanorkar Dy.Collector Motivational Speech • अभ्यास कसा करावा? खास ...
    3.अधिकारी होयचंय तर स्वतःला कसं घडवाल? Interview Skills By Anjali Dhanorkar Dy.Collector | Personality • अधिकारी होयचंय तर स्वत...
    4.Power of Visualization Technique & Subconscious Mind By Anjali Dhanorkar Dy.Collector Speech Marathi
    • Power of Visualization...
    #sjnashik #anjalidhanorkar #confidence
    anjali dhanorkar,anjali dhanorkar deputy collector,anjali dhanorkar motivational speech,sj nashik anjali dhanorkar,anjali dhanorkar deputy collector speech,anjali dhanorkar dy.collector,deputy collector anjali dhanorkar motivational speech,deputy collector anjali dhanorkar,dy.collector anjali dhanorkar,anjali dhanorkar dy.collector motivational speech,anjali dhanorkar biography,soft skill anjali dhanorkar,anjali dhanorkar motivation,anjali dhanorkar latest video,

ความคิดเห็น • 183

  • @vaibhavgarad6003
    @vaibhavgarad6003 2 หลายเดือนก่อน +4

    मॅडम तुमच्या या व्हिडीओ मधून मला खूप प्रेरणा मिळते

  • @ujjwalajadhav4787
    @ujjwalajadhav4787 3 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय मॅडम, आपणांस नमस्कार!
    आपले मार्गदर्शन खूपच सुंदर व प्रेरणादायी आहे. आपले विचार मार्गदर्शक म्हणून खूपच उपयुक्त आहेत.धन्यवाद मॅडम.

  • @swatijadhav4738
    @swatijadhav4738 2 หลายเดือนก่อน +3

    मॅडम मी पहिल्यांदा तुमचा व्हीडिओ बघितले तेव्हा मला तुमच बोलण्याची पद्धत मला खूप आवडली.मी जो तुमचा व्हीडिओ बघितले तो मी माझ्या मुलीला पाठवते.ती आता दहावीत आहे.मी तिला संगती की मॅडम चे व्हीडिओ बग.सर्वात जास्त आवडलेला व्हीडिओ म्हणजे वेळ चा.तुमच्या मुळे मला ही खूप समाधान मिळते.धन्यवाद

  • @user-ek3wj2xh6m
    @user-ek3wj2xh6m 5 หลายเดือนก่อน +4

    तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असते,,, त्यातून बरच काही शिकायला मिळाले, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी तुम्ही खुप छान उदाहरण देता ते सहजपणे कळत. तुम्ही ग्रेट आहात मॅम 🙏

  • @digambarshirsewad7133
    @digambarshirsewad7133 2 ปีที่แล้ว +16

    आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपल्याला एखादी संधी मिळाली पाहिजे. तो आत्मविश्वास त्या संधीतून सिद्ध होईल त्यासाठी अशा मोटिवेशनल व्हिडिओ मधून नक्कीच प्रोत्साहन मिळते. राम सेतू बांधण्यासाठी ज्याप्रमाणे खारुताईने मदत केली त्याच प्रमाणे एकादे चांगले काम करताना एखाद्या व्यक्तीला एखादी संधी दिली पाहिजे. आजूबाजूच्या लोकांनी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे.

  • @kirandhole2800
    @kirandhole2800 6 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय मॅडम , नमस्ते.
    मी एक प्राथमिक शिक्षक असून नियमितपणे आपले प्रेरणादायी भाषण संभाषण ,आत्मविश्वास वाढीचे व्हिडिओ पाहून स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .
    आपले मार्गदर्शन आम्हांस अखंडपणे मिळत राहो, त्यासाठी तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आरोग्य नेहमी चांगले, प्रसन्न राहो हीच निर्मिका कडे, ईश्वराकडे प्रार्थना .

  • @pushpajadhav8310
    @pushpajadhav8310 6 วันที่ผ่านมา +1

    Very important and powerful lecture

  • @jattepm4363
    @jattepm4363 5 หลายเดือนก่อน +2

    मी एक माध्य. शिक्षिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी आपले व्हिडीओ वेळ मिळेल तसे पाहत असते पण यापुढे आवर्जून वेळ काढून पाहणार आहे कारण मला ते आवडायला लागले आहेत. सहजतेने केलेली एखाद्या विषयाची सुरुवात, अनेक दाखले देत देत विषय फुलण्याची आपली हातोटी,वक्तृत्वसाठी आवश्यक असणाऱ्या आपल्या आवाजाचा पोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या विषयाबद्दलचं आपलं ज्ञान व वाचनाचा व्यासंग हे सर्वच थक्क व्हायला लावणारं आहे.शाळेत विद्यारर्थ्यांना शिकवत असताना आपल्या या व्हिडीओमधिल माहितीचा खूप उपयोग होतो. धन्यवाद मॅडम. नव्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत.. 😂

  • @patilvaishu19
    @patilvaishu19 หลายเดือนก่อน +1

    आपले विचार खुपच छान आहे त

  • @keshavbobhate6373
    @keshavbobhate6373 2 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय मॅडम आत्मविश्वास कसा वाढवावा हा लेक्चर खूप चांगला होता. तुमची बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही असेच प्रबोधन करत राहावे आणि आम्ही ते ऐकत राहावे. हे प्रभोधन ऐकून आमचा आत्मविश्वास वाढला आहे खूप छान.

  • @umashankarburje2141
    @umashankarburje2141 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम विचार मांडता येईल असा विश्वास वाटतो आहे ही प्रेरणा मिळते.

  • @jayshriborse7297
    @jayshriborse7297 ปีที่แล้ว +48

    आदरणीय मॅडम मी एक जिल्हा परिषद शाळा निकुंभे ता. जि. धुळे येथे शिक्षिका आहे जयश्री बोरसे तुमचे व्हिडिओ खरंच खूपच अप्रतिम व प्रेरणादायी असतात तुमचे बोलणे इतके गोड आहे आवाज इतका गोड आहे.. तर एकतच राहावं तुम्हांला... पाहतच राहावं तुम्हांला.... तुमची personality अतिशय सुंदर आहे मॅडम.... मला खरंच तुमचं बोलण्याची टोनिंग खूप आवडते.. म्हणून मी पुन्हा पुन्हा एकत असते तुमचा आवाज व बोलणे... खरंच अतिशय सुंदर 👌👌👍👍

    • @ankushgirase7814
      @ankushgirase7814 ปีที่แล้ว

      Ankush Girase After listening to your voice, your thoughts, and how many books you think should be read as an ideal, and you gave me your list of those books, I act as you told me after reading the book.

    • @mohammedyunuspirjade9772
      @mohammedyunuspirjade9772 ปีที่แล้ว

      Madam
      Good evening.
      Excellent. Very nice. Thanks for sharing such a beautiful post. Thousands and thousands salutes to you. God bless you.
      M. H. Pirjade.

    • @mohammedyunuspirjade9772
      @mohammedyunuspirjade9772 ปีที่แล้ว

      @@ankushgirase7814t

    • @mohammedyunuspirjade9772
      @mohammedyunuspirjade9772 ปีที่แล้ว

      Excellent. Very nice.. Thanks.

    • @pradipgharage2812
      @pradipgharage2812 ปีที่แล้ว

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 2 ปีที่แล้ว +5

    तुमचा प्रत्येक मद्दा मला motivate करतो. आणि confident कसं रहावे हे शिकवतो .खुप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @umashankarburje2141
    @umashankarburje2141 ปีที่แล้ว +3

    महसूल विभागात तुम्ही काम करता याचा मला अभिमान आहे मी आपलाच एक मंडळ अधिकारी आहे

  • @minakshiurade2805
    @minakshiurade2805 2 ปีที่แล้ว +3

    खरच तुम्ही योग्य असे मार्गदर्शन करत आहात. माझ्यासाठी खूपच मोलाचे मार्गदर्शन आहे. मला स्टेज डेरिंग वाढवायचे आहे. तुमच्या विडिओ ची वाट पाहत असते. Thank you madam ji. 🙏🙏🙏

  • @sumankulkarni3529
    @sumankulkarni3529 ปีที่แล้ว +1

    मॅडम मी एक जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षिका आहे मी तुमचे व्हिडिओ पाहत ऐकून प्रेरणा मिळते. खूप छान वाटले 😊

  • @sindhuwaghmode3007
    @sindhuwaghmode3007 3 หลายเดือนก่อน +1

    असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा मॅडम खूपच छान आहे तुमचे विचार

  • @patilvaishu19
    @patilvaishu19 หลายเดือนก่อน +1

    कीतीही आइकीलेतरी कंटाळा येतानाही खरच खूप शुभेच्छा तुम्हाला ताई

  • @shashikantmusle917
    @shashikantmusle917 ปีที่แล้ว +1

    नमस्ते 🙏ताई ..मी मॅडम हा शब्द मुद्दामच नाही वापरला कारण आपण ज्यावेळी बोलता त्यावेळी आपण बहीण,आई, मावशी जशी बोलते.तसेच प्रेरणादायी शब्द आपल्या मुखातून निघतात मनापासून धन्यवाद ताई त्रिवार वंदन 🙏🙏

  • @user-kq6fo7fg4s
    @user-kq6fo7fg4s 2 หลายเดือนก่อน +1

    Tumhi kharch khup Sundar bolta asche shikvan aamhala det rahavi hi prabad iccha❤❤

  • @Shivkanya712
    @Shivkanya712 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान मॅम असेच विडिओ बनवत जा आम्हाला खूप मोटिव्हेट करतात

  • @rajjakshaikh2512
    @rajjakshaikh2512 ปีที่แล้ว +1

    मॅम सलाम आपल्या संभाषण कौशल्य ज्ञानार्जनला 🙏

  • @user-qe6cw3ls5c
    @user-qe6cw3ls5c หลายเดือนก่อน +1

    Madam तुमचे भाषण खूपच छान आहे

  • @user-zq9vd6ls5z
    @user-zq9vd6ls5z 2 หลายเดือนก่อน

    Nice खूप च सुंदर

  • @pratapmirge6343
    @pratapmirge6343 2 ปีที่แล้ว +4

    यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो
    आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सकारात्मक लोकांची संगत महत्वाची असते.
    अगदी अगदी बरोबर.
    पण, अनेकदा आईवडीलच negative असतात. (निरक्षर आईवडील)
    अशा परिस्थितीत negative संगतीत देखील स्वतः पॉझिटिव्ह राहण्यासाठी स्वतः च प्रयत्न करावे लागतात.
    तुमच्या प्रत्येक व्हिडिओ द्वारे ती सकारात्मक ऊर्जा मिळते.
    आत्मविश्वास बद्दल महत्वाचे आणि खूप motivate असा हा व्हिडिओ आहे.
    Thank you mam.

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck ปีที่แล้ว +2

    🤤🙏🏻🤤👌👆👌🤤 क्यां' बातं, हैं' जीं!🤤🙏🏻🤤 ❤ 🤤 बहुत' खूब! 🤤 ❤ 🤤 - - - " रामायण काळातील, जांबुवंतां' पासून, 👌👆👌 सुरवांत' करीत, कोंबडी - गरुडाच्यां पिल्लांचे, उदाहरणें' देत, 🤤🙏🏻🤤 प्रेरणादायी' मार्गदर्शन! " ❤🙏🏻❤ " हार्दिक धन्यवाद व शुभेच्छांहीं! " 🤤🙏🏻🤤

  • @prasadgund2882
    @prasadgund2882 2 ปีที่แล้ว +6

    Nice information and Nice video and very important to all student at all person this very important this topic 👍👍👍

  • @kalyanikadam1614
    @kalyanikadam1614 ปีที่แล้ว +2

    Thanks Madam पॉझिटिव्ह थिंकिंग

  • @TejashriGanesh
    @TejashriGanesh 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mam thank you

  • @pravinenterprises8931
    @pravinenterprises8931 11 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट मॅम खरच किती सुंदर विचार सांगतात तुम्ही....तुम्हाला खुप आयुष्य लाभो आणि आम्हास चांगले विचार मिळो.धन्यवाद. 🌷🌹⚘️🙏

  • @Drbsr07
    @Drbsr07 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान उदाहरणासह सोप्या पद्धतीने सहज मांडणी...
    ग्रेट मॅडम.

  • @madhurifirke-h8w
    @madhurifirke-h8w 13 วันที่ผ่านมา

    धन्यवाद madam video एकून खुप छान वाटले

  • @nirmalasolanki7643
    @nirmalasolanki7643 หลายเดือนก่อน +1

    Very nice madam 👌👌👌👌👍👍

  • @SureshPatil-xw6vm
    @SureshPatil-xw6vm 4 หลายเดือนก่อน +1

    Madam, you have really opened the door of confidence for the student ahd it is very useful guidance everybody.Thank you.

  • @nageshdangat59
    @nageshdangat59 ปีที่แล้ว +3

    मॅडम तुमची स्पीच खूप भारी आहे

  • @dr.prakashingale7380
    @dr.prakashingale7380 5 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय मॅडम मी रोज तुमचं एकतरी व्याख्यान ऐकते आणि व्याख्यान ऐकून मला जे उत्तेजन मिळते

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 ปีที่แล้ว +1

    मॅडम तुम्ही खूप छान सांगता धन्यवाद मॅडम असेच प्रोत्साहित व्हिडिओ बनवत जावा धन्यवाद मॅडम 👍👍👌👌👌

  • @pravinkhartode4435
    @pravinkhartode4435 2 ปีที่แล้ว +1

    मार्गदर्शक, मला शेवटाची शायरी खूपच आवडली .तसे तर संपूर्ण video च खूप important आहे.

  • @cleramudliyar4267
    @cleramudliyar4267 ปีที่แล้ว +1

    Madam kharch khup chaan prakare समजावून देतात तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले. की आत्मविश्वास वाढतो

  • @vedastutes4542
    @vedastutes4542 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान माहिती दिली आहे अंजली धानोरकर मॅडम धन्यवाद तुमचे

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 ปีที่แล้ว +1

    खूप छान, सुंदर, आत्मसात करण्याजोगे

  • @sarikamaske9787
    @sarikamaske9787 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मॅडम

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +3

    छान मार्गदर्शन. धन्यवाद.

  • @ranimasal03
    @ranimasal03 ปีที่แล้ว +2

    खरंच मॅडम खुप छान सांगता तुम्ही ✌✌👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤

  • @sarikawanve3804
    @sarikawanve3804 ปีที่แล้ว

    खर आहे मॅडम, माझ्यात खूप निगेटिव्ह विचार भरले आहे.
    करावं वाटतं खूप काही पण, भीती वाटते ती गोष्ट आपल्याला करता येणार नाही. आपल्या चुका होतील. लोकांसमोर बोलणेही सांगता येणार नाही असेच वाटते. म्हणून इतरांशी बोलताना भीती वाटते

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ बनवता मॅडम 👍👌 धन्यवाद मॅडम 👍👌

  • @kandlednyaneshwar8323
    @kandlednyaneshwar8323 ปีที่แล้ว +1

    Surekha kandale अप्रतिम खूप खूप छान

  • @DnyansanvardhanMESActivities
    @DnyansanvardhanMESActivities 5 หลายเดือนก่อน +1

    Wow mam khup khup chhan aahe🎉😊❤

  • @gaurisahare7859
    @gaurisahare7859 2 ปีที่แล้ว +10

    खूप खूप धन्यवाद मॅडम..... ह्या व्हिडिओ लेक्चर ची खूप गरज होती. आपण मनातल्या भावना ओळखून तिथे योग्य मार्गदर्शन करता.....आपले खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻😊😊

  • @arvindpundge9723
    @arvindpundge9723 11 หลายเดือนก่อน +1

    मॅडम, मी या तुमच्या series साठी एक notebook बनवली आहे.imp point मी त्यामध्ये note करत असतो...

  • @nirmalashewale7196
    @nirmalashewale7196 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर...🎉❤

  • @apurvasiras7062
    @apurvasiras7062 ปีที่แล้ว +1

    Kbup chan... confidence ch meaning aaj mala samjl ki as pn ast❤

  • @PritiChavanke-hk4qf
    @PritiChavanke-hk4qf ปีที่แล้ว +2

    Very nice mam positive speech 👌👍

  • @PrakashGosavi-hy4un
    @PrakashGosavi-hy4un 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice thought s madam may god bless you 🎉🎉🎉🎉

  • @shubhamsonawane1928
    @shubhamsonawane1928 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @Vishnu123t
    @Vishnu123t 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vatal madam

  • @trainurbrain8812
    @trainurbrain8812 2 ปีที่แล้ว +2

    Thank u madam tumhi nehmi aamahala margdarshan kartat

  • @sandhyak2767
    @sandhyak2767 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤ thank you so much maam

  • @ganeshbhoir2172
    @ganeshbhoir2172 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत

  • @mahendrarohidashake1830
    @mahendrarohidashake1830 ปีที่แล้ว +1

    Kup Chan bolale madam 👍🏻👍🏻

  • @prajaktam5559
    @prajaktam5559 ปีที่แล้ว +2

    I inspired by your thoughts, I have very loose confidence. I started my career as a lawyer after 15 years of education, every day I come in contact with my classmates who now senior to me by experience, seeing this I always feel will I be able to work like them or not?

  • @user-kq6fo7fg4s
    @user-kq6fo7fg4s 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks mam ❤❤❤❤

  • @noblockgaming8716
    @noblockgaming8716 ปีที่แล้ว

    My Marathi Jai Maharashtra 😊.... Khup Chan vedio aahe Tumchaa...khech Khup Chan sangta tumhi...mala tumchyaa baddal khup Aadar aahe tumcha baddal Mam😊🙏💐💐💐

  • @kishorwaghadhare2092
    @kishorwaghadhare2092 10 หลายเดือนก่อน +1

    Ati sundar

  • @pradnyagaikwad599
    @pradnyagaikwad599 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @SContrecsion-dc9my
    @SContrecsion-dc9my ปีที่แล้ว +1

    मैडम आपले मार्गदर्शन छान! विचार छान******राजाराम बापू कदम तिरवडे मालवण सिधुदुर्ग

  • @veenasurve3770
    @veenasurve3770 ปีที่แล้ว +3

    Nice information ,thanks 🙏

  • @prabhatmurudkar1187
    @prabhatmurudkar1187 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मार्गदर्शन 🙏🌹🙏

  • @kavitashahane9402
    @kavitashahane9402 ปีที่แล้ว +1

    Tai Khup Khup Chhan Listening Video And I Am Feel Verry Verry Confidant Jai Sadguru Shree Swami Samarth Shree GuruDevDutt

  • @archanajadhav264
    @archanajadhav264 ปีที่แล้ว +2

    Very nice mam .positive speech

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi 2 ปีที่แล้ว +2

    वाह खूपच छान माहिती दिली त्याने नक्कीच आत्मविश्वास वाढेल यात शंका नाही👌👍 धन्यवाद😊💐

    • @somnathgunjal4469
      @somnathgunjal4469 ปีที่แล้ว

      An excellent video.I am proud such great and studious person.

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale1209 ปีที่แล้ว +1

    फारच छान

  • @relaxingmusicvideo1186
    @relaxingmusicvideo1186 ปีที่แล้ว +5

    Thank you so much Ma'am and more valuable information for me🙏🏻👍🙂

  • @ravindrasonawane4547
    @ravindrasonawane4547 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद 👍

  • @pikachupikachu9701
    @pikachupikachu9701 ปีที่แล้ว +1

    Khup sundar mam Thanku mam

  • @pandurangghalme8655
    @pandurangghalme8655 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि आवश्यक मार्गदर्शन thank you mam 👌👌👍

  • @dilipbhaskarwar5574
    @dilipbhaskarwar5574 2 ปีที่แล้ว +1

    Beautiful thought , Nice.

  • @artibadar3950
    @artibadar3950 ปีที่แล้ว +2

    Thank you so much mam more valuable information for me

  • @jaya5789
    @jaya5789 ปีที่แล้ว +1

    प्रेरणादायी

  • @Ashwinipednekar-bb2qf
    @Ashwinipednekar-bb2qf 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @madhurapatil6327
    @madhurapatil6327 ปีที่แล้ว +2

    Thank you so much mam.Nice Thots and be Confident in our life.

  • @sandeepahire2272
    @sandeepahire2272 ปีที่แล้ว

    Namskar Mam, khupach chhan speech ahe 👌👌samjaun sangnyachi padddhat udaharan deun khup chhan 🙏🙏💐

  • @geetaghodke8702
    @geetaghodke8702 ปีที่แล้ว +1

    वा mam खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @englishwithmahure
    @englishwithmahure ปีที่แล้ว +1

    It's amazing and needful.🎉

  • @ashvinimantry1366
    @ashvinimantry1366 ปีที่แล้ว +2

    Superb

  • @chhyashri6431
    @chhyashri6431 15 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @ganeshjadhav9899
    @ganeshjadhav9899 ปีที่แล้ว +1

    खुप,खुप, धन्यवाद मेडम

  • @mansigaikwad3522
    @mansigaikwad3522 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mam

  • @gaytrithavkar6179
    @gaytrithavkar6179 ปีที่แล้ว +1

    Fantastic speech mam❤️

  • @namitamhatre9740
    @namitamhatre9740 ปีที่แล้ว +1

    Khup chan mam

  • @laxmigund2366
    @laxmigund2366 ปีที่แล้ว +1

    Nice video mam 😊 motivational video 👍

  • @yogeshkale8206
    @yogeshkale8206 2 ปีที่แล้ว +1

    Really very thanks you mam🙏🌹

  • @sujatalohar8970
    @sujatalohar8970 4 หลายเดือนก่อน +2

    मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते, पण मला नेहमी प्रश्न पडतो कि केव्हा बनवता इतके व्हिडीओ कारण तुम्ही तर म् ह त्वाच्या पदावर काम करत आहात,,,

  • @payalkanherkar3981
    @payalkanherkar3981 2 ปีที่แล้ว +3

    Thanks a milion

  • @sunilyalmitwad254
    @sunilyalmitwad254 2 ปีที่แล้ว +3

    Be confiden be success🏆💪 👍👍

  • @rohinipawar3326
    @rohinipawar3326 ปีที่แล้ว +2

    तुम्ही खूप छान सांगतात मॅडम

  • @geetanjalimande6701
    @geetanjalimande6701 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much mam 🤞❤️

  • @jadhaver
    @jadhaver 2 ปีที่แล้ว +2

    Nice thoughts mam

  • @patil628
    @patil628 2 ปีที่แล้ว +1

    Thank you🙏

  • @ganeashhande275
    @ganeashhande275 ปีที่แล้ว +1

    ThanQ taai