Chalisgaon : ...आता चाळीसगावला जिल्हा बनविण्याचे प्रयत्न : आ. मंगेश चव्हाण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025
- चाळीसगाव-जीवन चव्हाण | ''चाळीसगावच्या वाहनांना एमएच-५२ ही स्वतंत्र ओळख मिळणार असल्याचा नक्कीच आनंद आहे. जिल्हा बनविण्याची प्रक्रिया ही खूप कठीण असली तरी सर्व निकष पूर्ण करून आता चाळीसगावला जिल्हा बनविण्याचा प्रयत्न सुरू असून यात नक्कीच यश येणार !'' असे प्रतिपादन आ. मंगेशदादा चव्हाण यांनी केले. ते आज एआरटीओ कार्यालयाच्या उदघाटनाआधी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. पहा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट !
#chalisgaon #mangeshchavan #livetrendsnews #livetrends