👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💘💘💘💘💘💘💗💗💓💓💓💓💞💞💞💕💕💜🧡🧡🤘🤘✌️✌️💔❣️❣️💛💛💫🥰💫💛💛🥰😍💪💪💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🖤♥️🖤🖤♥️♥️♥️💖💖🤍🤍🤍💚💚💚💨💨💨💦💦💌💝💝🤎🤎🤎💟💟🦾🦾🦾🔥🔥❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 सरपंच साहेब एकच नंबर
शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य प्रकारे दाखवले सरपंच तुम्ही दिवसा शेतीची लाईट चालत नाही रात्री बे रात्री साप विंचू बिबट्या रानडुक्कर यातील कशाचीच पर्वा न करता शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपडत असतो एवढे करूनही त्याच्या पदरी कायम निराशाच पडते
शेतकरी एवढे माहिती असून शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळत नाही,,, रात्रभर त्याला शेतात पाणी दाखवायला लागते,, आणि कंपनी वाले निवांत रात्रीची झोपतात घरी,,, शेतकऱ्याला दिवसा लाईट दिली पाहिजे कंपनी वाल्यांना रात्री दिली पाहिजे,,
आजच्या महागाई मध्ये शेती करणे एवढी सोपी राहिली नाही...कामगाराचे पगार वाढले.रसायन दर वाढले..भाजीपाला दर नाही मणून नियोजन पूर्व शेती करा..कामगार च्या जीवावर शेती करू नका...
खूप छान संदेश दिला सरपंच
अप्रतिम एपिसोड...खरंय, शेतकऱ्यांचे जळजळीत वास्तव मांडलं आहे..
Sarpanch, superb episode🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शेवटी सरपंचानी मदत केली गंठन कुमार❤🙏🙏
खुप छान शेतकरी व्यथा
Khup chan sarpanch
आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड🎉
ग्रेट एपिसोड
खूप छान असेच मोठे एपिसोड टाकत जा ❤❤🎉😊
खर आहे खुप छान शेतकरी खुप मेहनत घेतो पण त्याच्या मालाचा भाव वाढला की खानाराचा घाम फुटतो पण शेतकराचा घाम दिसत नाही
खूप छान ❤
शेतकरी राजाची खरी परिस्थीति अनुभवाला आली
खूप छान संदेश होता शेतकऱ्यांसाठी ❤
छान एपिसोड
आजुन लयी कांदे चे बाकि राहिले मार्केट पर्यंत दाखवायला पाहीजे होते
❤❤खूप छान सरपंच साहेब ❤❤
Zabardast 🙏👍🙏👍
ऐकच नंबर सरपंच आहे
शेतकरी प्रश्नावर प्रकाश टाकला धन्यवाद
किरण सर
barobar sarpanch saheb ♥️
खुप छान संदेश दिला सरपंच 🙏🙏
अतिशय छान संदेश दिला सरपंचांनी
खुप छान सरपंच संदेश दिला
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आभार मानतो.
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💘💘💘💘💘💘💗💗💓💓💓💓💞💞💞💕💕💜🧡🧡🤘🤘✌️✌️💔❣️❣️💛💛💫🥰💫💛💛🥰😍💪💪💙🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🖤♥️🖤🖤♥️♥️♥️💖💖🤍🤍🤍💚💚💚💨💨💨💦💦💌💝💝🤎🤎🤎💟💟🦾🦾🦾🔥🔥❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 सरपंच साहेब एकच नंबर
शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य प्रकारे दाखवले सरपंच तुम्ही दिवसा शेतीची लाईट चालत नाही रात्री बे रात्री साप विंचू बिबट्या रानडुक्कर यातील कशाचीच पर्वा न करता शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपडत असतो एवढे करूनही त्याच्या पदरी कायम निराशाच पडते
खूप छान अभिनय... 👌👌
खूप छान संदेश दिला शेतकऱ्यची परिस्तिथी जगा समोर आणली
खूप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शेतकऱ्यांचे प्रश्न कळकळीने मांडले त्याबद्दल धन्यवाद सरपंच साहेब उर्फ बेरड साहेब❤
व्वा सरपंच खुप छान प्रकारे अभिनय दाखवला... खरंच शतकऱ्याच अस्तिथव दाखवल
Bhariiii ❤
Nice video Sarpanch 🎉
शेतकरी एवढे माहिती असून शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळत नाही,,, रात्रभर त्याला शेतात पाणी दाखवायला लागते,, आणि कंपनी वाले निवांत रात्रीची झोपतात घरी,,, शेतकऱ्याला दिवसा लाईट दिली पाहिजे कंपनी वाल्यांना रात्री दिली पाहिजे,,
छान आहे आजच्या भाग
Aaj bhi first
शेतकरी राजाची खरी परिस्थिती सांगितली आहे धन्यवाद
गंठण कुमार शेती करणं एवढं सोपं नाही,बिचारा शेतकरी खूप कष्टाने आणि हाल अपेष्टा सहन करुन शेती करत आहेत आणि कसत आहेत ❤❤
एक नंबर भाग 😂😂
एकच नंबर
Good massage realty
17:26 17:26 17:28 काय कमाल केलीस तू आज गंठण❤❤🎉
शेतकऱ्यांचं वास्तव थोडक्यात दाखवल्याबद्दल अभिंदान 🎉
खरचं शेतकर्याची व्यथा मांडली
खुपच चांगला संदेश दिला ❤
खुप छान एपिसोड.
1st view
कांद्या ने केला वांदा 😂❤
❤ सरपंच शेतकऱ्यांसाठी खूप चांगला संदेश दिला, धन्यवाद❤
Superb episode 🎉🎉🎉🎉🎉🎉
Best👍
Good 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Nice 👍👍
खूप चांगला अनुभव आहे
सुंदर
👍👍👌👌🙏
खुप सुंदर एपिसोड
Sahi bbat h
खूपच छान सरपंच
Nice
सरपंच डेप्युटी घेऊन या.
गंठण कुमार शेवटी सरपंच साहेबांनी च मदत केली.
👌👌👌
चांगला संदेश दिला
Are yala ekach shirt ahe kare shirt badla na jara😂😂
👌👌👌👌
शेतकऱ्यांसाठी. Dr. स्वामिनाथन आयोग
लागू करायला पाहिजे❤😢
एक सत्यकथा एक शेळी पालन करणाऱ्या मुलाची पाहिजेत तर सांगु का सरपंच इतरांना नक्कीचं फायदा होईल ❤
सरपंच एकच नंबर
सरपंच डेप्युटी ला घ्या
Deputy pahije ,berad sir
❤
🎉🎉🎉
Nice vedio
❤❤❤❤❤😅😅😅
Zabardast
डेप्युटीला आना सरपंच
छान छान
सरपंच असावा तर आसा
Mst
Kayrav sarpanch ganpya Sanjay nahin aata Sujata nahin
चेअरमन काय चीज आहे 😅😅
❤❤❤❤❤❤
डेप्युटी दिसत नाही
😂😂😂😂😂😂
❤❤❤❤❤😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉 very nice 😢😢😢😢😢😮😮😮😮😮😅😅😅😅😅🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏👍
आजूक लयी कांदे चे बाकी राहिले मार्केटपर्यंत दाखवायला पाहिजे होते सरपंच दादा
0:13 0:14 0:15 😂😂
हा व्हिडिओ सोशल मीडिया व टाका
😂
18:02 18:02 रिॲलिटी
आजच्या महागाई मध्ये शेती करणे एवढी सोपी राहिली नाही...कामगाराचे पगार वाढले.रसायन दर वाढले..भाजीपाला दर नाही मणून नियोजन पूर्व शेती करा..कामगार च्या जीवावर शेती करू नका...
Depoty plz wapis ghya
धन्यवाद
रडवलं
❤❤❤❤❤❤
❤
❤❤❤❤❤❤
❤
❤❤❤❤❤