चाळीसगांव विधानसभेत विजयानंतर आ. मंगेश चव्हाण यांचे पहिलेच भाषण | चाळीसगांव | Chalisgaon
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025
- #mlamangeshchavan #चाळीसगाव #chalisgaon #Maharashtra #Mahayuti #ElectionResults2024
#Chalisgaon #चाळीसगांव #mlamangeshchavan #chalisgaon
Follow us to stay updated :
► Like us on Facebook:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Twitter:
/ mlamangeshbjp
► Follow us on Instagram:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Koo:
www.kooapp.com... #mangeshchavann
Very Good, भाषण दादा🎉🎉 ❤❤ आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.
चाळीसगावकर खरोखर खूप भाग्यवान आहे की त्यांना मंगेश दादा चव्हाण सारखे आमदार लाभले
😅😅😅
😅😅l😅😅 26:53 o😊
yɛ ne nyinaa
महाराष्ट्राचे भावी कॅबिनेट मंत्री आदरणीय आमदार श्री मंगेश दादा चव्हाण ❤❤
साहेब तुमचे सगळे काम चांगले आहे ...तुम्ही खुप छान बोलता फक्त एक बदल हवा आहे ...ज्यांनी विरोधात मत दिले त्यांना गद्दार म्हणू नका ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून तुम्ही सगळ्या तालुक्याचे आमदार झाले ज्यांनी तुम्हाला मत दिले त्यांचे पण आणि विरोधात ज्यांनी मत दिले त्यांचे पण त्यामुळे ज्यांनी विरोधात मत दिले त्यांचे पण प्रश्न समजुन घ्या सोडवा त्यांना पण आपलेसे करून घ्या तुमचं भविष्य नक्कीच उज्वल आहे🙏🙏🙏🙏
Aekach Vada mangesh dada👍
जय हो..
जय श्री राम.
दादा अती सुंदर विचार मांडतात तुम्ही सर्व समन्या माणसाचा स्वभाव जाणून घेण्याची विचार मांडतात तुमच्या सारख्या विचारणा ना सलाम करतो साहेब मी एक सर्व समाजसेवक आहेस ❤❤
🙏असा आमदार होणे पुन्हा शक्य नाही. आम्ही खूप भाग्यवान आहोत दादा , आम्हाला तुमच्या सारखे आमदार लाभले....🙏
दादा धन्यवाद चालीसगांव का विकास सुपरनाइस कड़क❤❤❤❤❤❤
आयुष्यात मोठी भरारी घ्या दादा ❤❤🎉🎉
Dada praiseworthy speech ,be polite ,humble such virtues help a lot believe ,keep up good performance Dada your parents and whole family is cultured ,civilised and matured God Almighty will definitely bless you all
अभिनंदन दादा, गिरणा आणि तितुर नदी जोड प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करा हिचं आपल्याला विनंती
मनपूर्वक अभिनंदन दादा
एक च वादा मंगेश दादा ✌️✌️💪
अभिनंदन दादा 🎉🎉
उत्कृष्ट बेस्ट
अभिनंदन दादा...खूप छान विजयी भाषण
आमदार साहेब तुमचं खुप छान कार्य आहे
Super thought
अभिनंदन मंगेश दादा, तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या मागे आहोत.
Mahit hot dada aamhla aamcha भाऊच yeil तुमचं खुप खुप अभिनंदन भाऊ 🎉🎉🎉🎊💐💐💐
एकच वादा मंगेश दादा❤❤
दादा हा मागास (आर्थिक, विकास) तालुका प्रगती पथावर नेण्याचे भाग्य आपल्या हाती आहे. त्या बरोबर नैसर्गिक दुष्काळी तालुका जलसमृद्धी करीता आपणास खूप खूप शुभेच्छा !!❤❤❤❤❤
अभिनन्दन❤
जय जवान, जय किसान लय भारी मंगेश भाऊ❤
तांडा च विकास होईल का आपल्या हातून, कारण त्यांड्यावरचा सरपंच हा फक्त स्वतःच फायदा करून घेत आहे
मंगेश दादा ❤🎉 1नबर 🤏
Congratulations Dada
🌹🌹🌹🌹🌹🌹
Jay shree raam....❤❤❤
Congratulations dada ! Tumchya sarkha aamdar aamchya kannad la pahije
अभिनंदन दादा
हाय❤❤
मनःपूर्वक अभिनंदन मंगेश दादा
दादासाहेब खर तर आपल्या आई वडिलांना धन्यवाद द्यायला हवे,कारण कुळी कन्या,पुत्र,होतील जे सा त्विक तयाचा हरिक वाटे देवा. असे सद्विचारी आमदार मिळणे जनतेला भाग्य लागत.. 🎉❤.
अभिनंदन दादा साहेब 🌹🌹
😍 दादा
दादा सलाम तूम्हाला दादा❤❤ love you dada
अभिनंदन आमदार सो मंगेश दादा 🎉
Congretchulation Dada
Dada chalisgon la MIDC ana dada plzs khop mula pune midc maday kamala ahya aplye 😢😢
एकच वांदा मंगेश चव्हाण दादा
आपल्या भाषणात फक्त शहर विकास व्हायला हवे असे वाटते
परंतु तांडा विकासाच्या गोष्टी होत नाही
🎉🎉🎉🎉🎉
साहेब चाळीसगाव घाटाचे बघा तेवढं
Jay Shree ram
🎉🎉🎉🎉🙏🙏🙏
👌👌
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
❤❤
DADA NO.1
Nice Dada 😂😂
दादा बाकी जाऊ द्या 😊इतर सहा उमेदवार यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांना झेड सुरक्षा द्या वत्यांना10,000 रुपये महिना चालू करा😊
साहेब ते आमचे कास्ट सर्टीफिकेट तेवडे द्यायला लावा
Dada tevdha ganeshpur paryantacha rasta far kharab ahe tevdha bgha dada krupa kra
एकच वादा मंगेश दादा
साहेब मला एकदा तरी तुम्हाला भेटायचं आहे
Mangesh.chavan.🚩🚩🚩🚩🚩🚩
Ase bolnar re amadar kami asta dada Tumhi Bhari Amdar ahet 👍🏻✌
सर नांदेड च्या आमदारांना थोड गरीबांचे विचार करायला सांगा
दादा तुमच कार्य चांगलाच आहे पण गुंड व अत्याचारी लोकानंचा खर खोट पडताळणी न करता तुम्ही त्याना सपोर्ट करतात आणी गरीबान वर अन्याय करुन एक मोठा पापाच वाटा उचलत आहेत दादा ?पडताळून खात्री करा
Amhala pn Raver kade ase amdar pahije bolna re
बेलगंगा सत्यम जिने अमृत जीनी कायमस्वरूपी चालू करावी अशी नम्र विनंती
7777
बघू 5वर्षात काय होतं
😂
Tum Acha sarakha aamadar maharastat nahi honar
एका गावात bjp ला 1700 लीड मिळालेल आहे,
गमतीचा असा आहे की
गावत मत 1300 आहे 😅😅😅😅😅😅
आता समजलं गुजरात माणसं का आलेले आहेत
Jalali ka😂😂
Jalali ka😂😂
Aho purave jama kra election comission office tasech tya gavatil nagrik yana ghevun media la ghevun uthav kra ugich ek gav dusr gav kru nka virodh asava pn radka nasava
आता भाजप कुठेच नको ना जि्हा परिषद ना नगरपालिका
अभिनंदन दादा
एकच वादा मंगेश दादा
❤
❤❤❤
❤❤