अती गर्व झाला आहे विद्यमान आमदार ला, कोणाचीही लायकी काढत सुटलाय. याची लायकी काय आहे, याला पहिल्या टर्म ला आमदारकी चे तिकीट कशामुळे मिळाले होते आणि आमदार होण्या आधी याचे काय उद्योग होते की एवढी संपत्ती निर्माण झाली हे सर्वांना माहीत आहे ...
तुम्हाला काही माहित नाही चाळीसगाव च समिकरण शेतकऱ्यांचा मनात मंगेश दादा आहे विकास भरपूर केले आहे चाळीसगाव तालुक्यात #दिडलाखाने निवडुन येतील मंगेश दादा _गोरगरिबाचा माणूस म्हणजे मंगेश दादा 🔥😍
बोल भिडू टीम... मी आपले व्हिडिओ बघत असतो... आपले विश्लेषण खूप छान असते... पण या मतदासंघातील ग्राउंड रियालिटी ची माहिती आपण योग्य पदधतीने घेतलेली नाही... आपल्याला कोणत्या पत्रकारांनी दिली ते मला माहिती नाही पण ज्यांनी दिली असेल त्यांनी एकतर्फी... किंवा अर्धवट अपूर्ण माहिती दिली आहे... माहिती फक्त संपूर्ण तपासून घेत जा... बाकी छान होते... 👍
जर परतीचा पाऊस मुसळधार झाला तर चाळीसगाव मधला विकासाचा पिक्चर चा सेट जो निवडणुकीपुरता तयार केलेला आहे. तो नक्कीच वाहून जाईल. प्रत्येक विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार आहे.
Only mangesh dada.....tyanni keleli kame.... 1. Chalisgaon la MH52 RTO aala 2. Central Administrative Building zali 3. Anek navya buildings ch kaam suru aahe Panchayat samiti, upjilha hospital, Rest house, SDO office, Garden, Natyagruha, Krushi office etc. 4. Chalisgaon madhe anek open space develop zalya....Ya aadhi open space fakt gur charayla aani ghan fekayla hote 5. Roads che kam jorat chalu aahe 6. Villages madhe talathi offices, sabhamandap banavle Mi chalisgaon cha aahe....Aani ya aadhi konich itke kaam kele navte jevdhe mangesh dada krta aahe....
Dada dhule road kade yeun bagha ek tari nagrat rasta jhalay ka .. chalisgaon madhlya main road te pn without drainage system vr bandhnyat aale ...jevdhe lokna disel tevadhech kam jhale aani tithe salkalana :...... Mhnun te vatte khup kam keli
@@adityamahajan3755 Valu chori kay aaj kal chi nhi hot aahe....Jevdhe construction hota aahe kiva ya purvi zale aahe tyat kay use hot aahe?.....Tumhi ghar banavla tevha tyat kay use kel?.....Rahila vishay sheti cha tr mala tyatla jast knowledge nahi tr mi bolu shakat nahi.....Mi tumch mat badlu shakat nahi tumhala jr problem aahe tr nakkich tumhala jyala vote dyaych tumhi deu shakta....Mi city madhe rahto mala development diste aahe mhanun mi mangesh dada la support krto aahe....
तीन वर्षात कोट्यावधींचा बंगला अन् हजारों कोटींची प्रॉपर्टी जमविण्याचा फॉर्म्युला तालुक्यातील बेरोजगार तरुणांना आमदारांनी द्यायला हवा होता. तो फॉर्म्युला बेरोजगार तरुणांना दिला नसल्याने बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे समजते
मंगेश चौहान एक चांगले नेतृत्व आहे पण गिरीश महाजन मुळे यांची माती होईल.. शेतकरी पीक विमा, अनुदान, मोठे प्रोजेक्ट, MIDC , धरणे तसेच कपाशी ला 6 हजार आणि सोयाबीन ला 3500 भाव आहे याबाबत महाजन मुळे जळगाव जिल्ह्यात मंगेश दादांना ठोस भूमिका घेता येत नाही
Ekach Wada unmesh Dada
उन्मेष दादा पाटील 100%
चाळीसगाव एकदम चत्त्या गाव
आदरणीय उमेश दादा पाटील फक्त
उन्मेष दादा 👍
अती गर्व झाला आहे विद्यमान आमदार ला, कोणाचीही लायकी काढत सुटलाय. याची लायकी काय आहे, याला पहिल्या टर्म ला आमदारकी चे तिकीट कशामुळे मिळाले होते आणि आमदार होण्या आधी याचे काय उद्योग होते की एवढी संपत्ती निर्माण झाली हे सर्वांना माहीत आहे ...
Unmesh dada
आपल्या चाळीसगांव तालुक्याचे फिक्स आमदार मा श्री उन्मेष भैय्या साहेब पाटील समर्थक
Santosh Patil Mumbai
विश्वास जुना उन्मेष दादा पूंना 🙏
Only उमेश दादा पाटील 🚩
चाळीसगाव एकदम चुट्ट्या गाव
Only उन्मेश दादा 👍👍👍👍
तुम्हाला काही माहित नाही चाळीसगाव च समिकरण शेतकऱ्यांचा मनात मंगेश दादा आहे विकास भरपूर केले आहे चाळीसगाव तालुक्यात #दिडलाखाने निवडुन येतील मंगेश दादा _गोरगरिबाचा माणूस म्हणजे मंगेश दादा 🔥😍
यांना घंटा माहीत नाही चाळीसगाव मध्ये मंगेश दादा ने केवडा काम केला आहे...
1 लाख अधिक मतांनी विजय होतील मंगेश दादा लक्ष अशुद्या..👍
😂😂😂😂
उन्मेश पाटील
कमेंट वाचण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची.. जेवणाची सोय मंडपाच्या डाव्या बाजूकडे केलेली आहे...😅😂🤣
पडणार तर महायुतीच....🖊️
😂😂😂 Sahamat 👍
वरण बट्टी & वांग्याची भाजी 😂
चाळीसगावला आता एकच नेतृत्व आमदार मंगेशदादा चव्हाण ...💪💪
एकच वादा उन्मेष दादा
मंगेश दादा सारखे सारे आमदार जर झाले तर महाराष्ट्र कुठल्या कुठे जाईल धन्यवाद मंगेशदादा मी शिरपूर मतदार संघातून बोलतो
चाळीसगाव ला पहिला कत्तल खाना उन्मेष दादांनी आमदार असताना मंजूर केला. खूप चांगली कामे केली आहेत.
दोन टर्म निवडून आलेले मंगेश दादा बंद का करु शकले नाहीत मंग??😅
@@rahulpatil3731 I totally agree with you sir...😅💯
कत्तलखाना बँड केला आहे
बोल भिडू टीम... मी आपले व्हिडिओ बघत असतो... आपले विश्लेषण खूप छान असते... पण या मतदासंघातील ग्राउंड रियालिटी ची माहिती आपण योग्य पदधतीने घेतलेली नाही... आपल्याला कोणत्या पत्रकारांनी दिली ते मला माहिती नाही पण ज्यांनी दिली असेल त्यांनी एकतर्फी... किंवा अर्धवट अपूर्ण माहिती दिली आहे... माहिती फक्त संपूर्ण तपासून घेत जा... बाकी छान होते... 👍
फिक्स आमदार मंगेश दादा चव्हाण
Fixx आमदार उन्मेश दादा पाटील ❤💯
Nice Dream😢
मशाल
Zhop re 😂
Bala to Swapna bogura hila😅
Bhava Kai zhala😂 80 hajar Vote kami kase padle bhava
Video मधून अस दिसतंय की आपण ground reality ऐवजी फक्त सांगितलेल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवलेल्या आहेत आताच्या आमदार इकते काम अजून कोणीही केलेले नाही.
Barobar bhai😊
आमदार मंगेश दादा चव्हाण पुन्हा एकदा विकासाला अनुया जय शिवराय जय शंभुराजे जय सेवालाल जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤
जर परतीचा पाऊस मुसळधार झाला तर चाळीसगाव मधला विकासाचा पिक्चर चा सेट जो निवडणुकीपुरता तयार केलेला आहे. तो नक्कीच वाहून जाईल. प्रत्येक विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार आहे.
आम्ही कार्यकर्ते सहजासहजी उमेश दादांचा अस्तित्व समाप्त होऊ देणार नाही मग रात्र चे दिवस का होईना 🚩🚩🚩
💯 Mangesh ✅ chavan 💯✅
उमेश पाटील
Only Mangesh dada fix आमदार
मंगेश दादा विजय होणार
फिर से वादा मंगेश दादा 👍👍👍
Mla Mangesh dada fix aamdaar ,
Unmesh Dada
Only mangesh dada.....tyanni keleli kame....
1. Chalisgaon la MH52 RTO aala
2. Central Administrative Building zali
3. Anek navya buildings ch kaam suru aahe Panchayat samiti, upjilha hospital, Rest house, SDO office, Garden, Natyagruha, Krushi office etc.
4. Chalisgaon madhe anek open space develop zalya....Ya aadhi open space fakt gur charayla aani ghan fekayla hote
5. Roads che kam jorat chalu aahe
6. Villages madhe talathi offices, sabhamandap banavle
Mi chalisgaon cha aahe....Aani ya aadhi konich itke kaam kele navte jevdhe mangesh dada krta aahe....
Dada dhule road kade yeun bagha ek tari nagrat rasta jhalay ka .. chalisgaon madhlya main road te pn without drainage system vr bandhnyat aale ...jevdhe lokna disel tevadhech kam jhale aani tithe salkalana :...... Mhnun te vatte khup kam keli
@@yashmahajan8822 Bhai underground drainage ch kaam he nagar palikech hot....Nagar palikene kiti bogus kaam kel aahe he chalisgaonkaranna mahit aahe....Hanuman wadi, hirapur road, station road bhagat underground drainage zal aahe mhanun tithe road tayar kele....Tase tr gavatle road banavna pn nagar palikechi jababdari aste....Tari aamdar krta aahe....
भाऊ वाळू चोरी
दूध भाव,शेत माल भाव,महाराष्ट्र ले उद्योग
निकृष्ट दरजाची कामे या वर पन बोला काही
@@yashmahajan8822खर बोल्लास भाई
@@adityamahajan3755 Valu chori kay aaj kal chi nhi hot aahe....Jevdhe construction hota aahe kiva ya purvi zale aahe tyat kay use hot aahe?.....Tumhi ghar banavla tevha tyat kay use kel?.....Rahila vishay sheti cha tr mala tyatla jast knowledge nahi tr mi bolu shakat nahi.....Mi tumch mat badlu shakat nahi tumhala jr problem aahe tr nakkich tumhala jyala vote dyaych tumhi deu shakta....Mi city madhe rahto mala development diste aahe mhanun mi mangesh dada la support krto aahe....
एकच दादा उन्मेष दादा
तीन वर्षात कोट्यावधींचा बंगला अन् हजारों कोटींची प्रॉपर्टी जमविण्याचा फॉर्म्युला तालुक्यातील बेरोजगार तरुणांना आमदारांनी द्यायला हवा होता. तो फॉर्म्युला बेरोजगार तरुणांना दिला नसल्याने बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे समजते
😂
हवा तर उनमेष पाटिल यांची आहे 🔥🔥
शेतकरी व तरुनाचा कैवारी अशी ओळख आहे ✅
#मशाल 🔥🔥
Umesh dadA❤❤❤
आमदार कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे मंगेश दादा चव्हाण
Kas mitra ch ticket kapnyasathi praytna kele te sarvana mahit ahe😂
उन्मेष पाटील विजयी होणार
उन्मेष दादा पाटील 🚩🚩🚩🚩
Paise khanara
One Only Unmesh Patil 🎉
उन्मेष दादा 🚩🚩🚩🚩🚩
उन्मेष पाटील
उन्मेश दादा 🚩🚩🚩🚩
Unmesh dada fix amdaar 🚩🚩🔥🔥🔥
दोस्त नाही उन्मेश पाटील हे गुरु आहेत मंगेश चव्हाण चे.
मंगेश चव्हाण ला आमदार करण्यात उन्मेश पाटलांनी खुप कष्ट घेतलेत
मंगेशदादा❤
फिक्स उमेश दादा पाटील✌️✌️👍👍
उन्मेश दादा❤
Umeh dada
आमदार होणार तर फक्त मंगेशदादा चव्हाण... 💯
Unmesh dada fix aahe
Unmesh Patil 🎉shetkari cha wali ani Jalyodha
चाळीसगाव एकदम चत्त्या गाव
#Mangesh chavan fix आमदार
Mangesh Dada fix आमदार
UNMESH DADA PATIL 🔥
Umesh dada patil
Mangesh dada wale like kara
👑Mangesh dada #85000lead Onesideking👑
मंगेश दादा होतील परत आमदार बाकीच्यांची डिपाजीट जमा होनार
उमेश दादा👍👍👍👍
उन्मेष पाटील 🙏❤️
Unmesh patil
Only उन्मेश दादा.....🎉❤
Mangesh dada fix🎉
आले उन्मेष दादा 86000 lead ne 😂
शेतकरी साठी.पाटील योग्य आहेत व पक्ष पण योग्यच .......
राजकारणात कोणी कुणाचं नसतं याच उत्तम उदाहरणं 💯
चाळीसगाव एकदम चत्त्या गाव
आम्ही गावात राहतो मतदारसंघात राहतो आम्हाला माहितीये कोणाची किती ताकद आहे येथे फक्त मंगेश चव्हाण येती, त्यांचे काम कसे आहेत उमेश पाटील लबाड माणूस आहे
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लीड आमदार मंगेश दादा चव्हाण यांना असेल 🎉🎉🎉🎉
Only unmesh dada patil
Umesh dada
उन्मेश पाटील Fixx आमदार
एकच बादा. मंगेश दादा
ठाकरे
उन्मेष दादा शेतकऱ्यांचा पाठीराखा आहे.जळगावकर त्यांना भावी मंत्री म्हणून पाहत आहेत.ते हुशार होते म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ज्या माणसाला फक्त इलेक्शन च्या वेळेला मतदाता आठवतो तो कसला हुशार नेता,
Only mangesh dada apla hakka cha manus🎉
कार्यसम्राट मंगेश दादा
मशाल 🚩
Onlyyy unmeshhh dadaa ❤
एकच वादा मंगेश दादा❤😊
उमेश दादा
उमेश भैयासाहेब पाटिल दिल से वादा फिर से उमेश दादा❤
उन्मेश दादा पाटील ✌️✌️🚩🚩
उन्मेष दादा फक्त
Aamdaar Umesh Patil❤❤❤
Go ahead mr unmesh patil.
उन्मेष दादा पाटील फिक्स आमदार चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ ✌🏻👑🚨
मंगेश चौहान एक चांगले नेतृत्व आहे पण गिरीश महाजन मुळे यांची माती होईल.. शेतकरी पीक विमा, अनुदान, मोठे प्रोजेक्ट, MIDC , धरणे तसेच कपाशी ला 6 हजार आणि सोयाबीन ला 3500 भाव आहे याबाबत महाजन मुळे जळगाव जिल्ह्यात मंगेश दादांना ठोस भूमिका घेता येत नाही
मंगेश दादा🎉❤❤❤❤🎉
या चाळीसगावला मंगेश चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नाही कारण तालुका चा विकास तर झाला पण ग्रामीण भागातील पण विकास झाला मंगेश दादा फिक्स आमदार होणार आहे
Dil Mla unmesh Dada ❤
Only Unmesh Dada
Unmesh Patil
Dildar manus unmesh dada🎉❤
Mangesh chavan
Fix Amdaar Unmesh Dada 💯
Mangesh chavan🚩
उन्मेशपाटील 30000हजार मतांच्या फरकाने विजयी होतील.
मंगेश दादा 🚩🚩
Mangesh chavan ❤❤❤❤
Only उन्मेष दादा फिक्स आमदार
उन्मेशपर्व