सौरभ भाऊ एक प्रश्न होता 1 2 कोंबडा ठीक आहे जर समजा आपल्या कडे 300 400 कोंबडे असतील तर गावठी कोंबडा हा बांग देत असतो सकाळी जर सगळेच कोंबडे एका वेळेस बांग देत असतील तर खूपच आवाज येत असेल ... मग तो नेमका किती वेळेस बांग देतो यावर थोडी माहिती द्या कारण आपला फॉर्म आहे म्हूणून काही अडचण होणार नाही बांग मुळे पण शेजारी घरं असतील तर त्यांना आवाजामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? म्हणजे कोणाची तक्रार वैगेरे येणार तर नाही ना यावर थोडं सांगा....
कोंबडी पालनातील कधी न पाहिलेली जुगाड माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद सर 👍👍👌🙏🙏
खूप छान माहिती साहेब प्रामाणिक तळमळ आहे आपली शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी❤
Zakass......
खूपच छान कोंबडी चे मार्केटिंग चे विडीओ टाका
खूप खूप छान माहिती दिलीत राव......
खुप छान माहिती दिलीत दादा...दांडगा अभ्यास असल्याने किती छान समजुन् सांगता....
खरंच शेतकऱ्यांसाठी खूप मोलाची कामगिरी करत आहेत
देशी कोंबडीचे अंडी उत्पादनवाढीसाठी कोनत्या प्रकारचे खाद्य त्यांना घालायचे
Sir hya kombi chi age kiti aahe ani kiti age la apun kombi andyavar basoli k changle results yetat?
आपल्या मुळे युवा पिढी कामाला लागली धन्यवाद सर
सौरभ भाऊ एक प्रश्न होता
1 2 कोंबडा ठीक आहे जर समजा आपल्या कडे 300 400 कोंबडे असतील तर गावठी कोंबडा हा बांग देत असतो सकाळी जर सगळेच कोंबडे एका वेळेस बांग देत असतील तर खूपच आवाज येत असेल ... मग तो नेमका किती वेळेस बांग देतो यावर थोडी माहिती द्या कारण आपला फॉर्म आहे म्हूणून काही अडचण होणार नाही बांग मुळे पण शेजारी घरं असतील तर त्यांना आवाजामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? म्हणजे कोणाची तक्रार वैगेरे येणार तर नाही ना यावर थोडं सांगा....
कानात कापसाचे भोळे करून घाल म्हणजे आवाज येणार नाही
दादा तु खुप छान प्रकारे माहिती दिली......👌💐
धन्यवाद सर
लई भारी..
Hi dada
पिलांना किती दिवस उभ लागते त्याचा 1 विडीओ बनवा plz ❤
या आता दाखवलेल्या पिल्लांच्या बॅचमध्ये मानकुकड प्रजातीचे दोन पिल्ले आहेत..
आमच्या आजीच्या काळात आमची आजी ती मानकुकड पिल्ले खूप हौसेने पाळायची.🤗🤩
1 no.
Kombi kiti divas khuduk rahate
सर एक कोंबडी किती वेळा बसवू शकतो
Lay bhari
Bruding rum madhe kiti divas thevta v natar kuthe shipt karta sir tumhi
कोंबडी ची एनर्जी कमी होत नाही का सर
Super Sourabh
Superb Saurabh bhai
Sir prashikshan fee kiti ahe
सर पन आमची कोंबडी लवकर पिल्ले सोडते म्हणजे च 1महिना 15-20 दिवसाने पिल्ले सोडते..
❤
Hatchery machine use keli tr
Sirtanchya khadya che nav sangana
Khuduk komdi vikt bhetl ka
Mast mahiti dili
धन्यवाद भाऊ
❤🎉🎉
Sir farm javal sap yeu nahi manun kahitari upay sangana please 🙏
Saurabh bhau mala sindhudurg madhe pilanchi dilievry bhetel ka
❤सौरभ जी तुमच्या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा❤
Sar hamara ek question hai alag alag din per murgi bithai the to bacche chhote bade hone ki vajah se brooding room mein ek dusre ko marte to kya kare
बीच में एक डिव्हिसन डालदो
Bhi my v dekta hu ap ka video Tamil samaj m ni ata hai, to please Hindi m batya kare
❤❤❤❤😂😂😂😂
not recomanded , kombdi che fat percentage increase hote basun. So tila lagech basvaiche naste
Mstttt
गावरान कोंबडी कशी ओळखायची
गावरान कोंबडी किती आडी दिती
Andi futli na rav
सर आप हिंदी वर्जन में भी अगर बोलेंगे तो थोड़ा ठीक रहेगा हम आपके वीडियो देखे लेकिन हमें मराठी आती नहीं हम एमपी से हैं
सौरभ भाऊ त्याला लाईन 24 तास लागते का
टेनिग घ्यायची आहे मला तर तुमचा नंबर पाहीजे न होता
घरंदाज कोंबडी कधीच आपल्या मालकाला चावत नाही
माझा स्वतः चा अनुभव आहे
Bhannat.
Surabh bhai mai karnataka se hu belgaum district se mai apko mere paas desi murgi kaa eggs hai apko bejna chahatahu bhai
Bhai apka TH-cam channel monitaze hogaya kya
@@ajenkya9887 ji hogaya
ताज्या पिल्लांना लस द्यावी लागते का
नाही दारू आणि बियर पाज
No patav ke tumcha
सौरभ शेठ नबर पाठवा तुमचा
Thodi bhashya badal bhava Karen tu tujya paiksha mothya lokana are ture karto