चाकण येथे शनिवारी भरणारा कोंबडी बाजार | गवरान कोंबडा कोंबडी | ससे | बटेर | बदक | गिनी फाऊल | टर्की |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2023
- #FARMLIFE#गावरानकोंबडीपालन#चाकणकोंबडीबाजार#चाकणबकरीबाजार#चाकणबैलबाजार#automaticincubator#बकरी_पालन#automaticincubator#गावरानअंडी#गावरानकोंबडीचीपिल्ले#बदकपालन#बटेरपालन#सासेपालन#कृषीप्रदर्शन#farmlife#टर्की#गिनीफाऊलकोंबड्या#बटेरपालन#बकरी_पालन#बकरी_पालन_की_ट्रेनिग#बकरीकाइलाज#कोंबडीपालन#मुक्तसंचार
दादा चाकण कोंबडी मार्केट मध्ये फक्त गावरान चा नावा खाली RR कोंबडे देतात
चाकण मध्ये भाजी मार्केट (महात्मा फुले मार्केट यार्ड) जवळ बाजार असतो, प्रत्येक शनिवारी सकाळी ५ ते सकाळी ११ वाजे पर्यंत राहतो, ६-७ तास बाजार असतो 🙏
सर बकरी बाजारचा विडोओ केला नाही
ससे बाजार वर ऐक व्हिडिओ बनवा सर
छान व्हिडीओ आहेत
Ajay Kade jay kombade aahe ta Tay Kaveri aahe ta mazha Kade 600 la viktoy me
Nice sir
Amcha hikda Satara wai la assal gavran 1 Varsha Cha kiva 1:5 Varsha Cha kombda 1000 la Ahe.....
Bakri bajar vidio ghet nahi
👌👌👌👌
Ajun video banva dada kombdi market chi
🔥🔥🔥
❤❤❤❤
धन्यवाद सर
कावेरी आणि गावरान मधला फरक कसा ओळखायचा
दादा तुम्ही जी पाहिली सई पोल्ट्री फार्म अँड सर्विस ती गाडी माझी आहे
Ok आपण भेटू नक्की चाकण मध्ये आजुन एक कोंबडी मार्केट चा व्हिडिओ बनवणार आहे
Sir video khup changla hota pan yac barobar Bakri bazar cha video asta tar maza Ali asti
🐓🐓🐓🐓❤❤👌👌👌
कोंबडे कावेरी जातीचे आहेत गावटी नाही
Mitra ha धंदाच असा आहे की गावरान सांगून kavery विकले जातात
सर ते मला ब्रॉयलर अंडी पाहिजे होती description मध्ये दिलेलं नो. लागत नाही अजय दुसर नो.असेल तर provide कराल का
कोंबडे खूप महाग आहेत
Sagal ch mahag ahe
Gavran vatat nahiye te komde
Gavaran chikan types R R, kawari Dp etc
ते टर्की नाहीत गिनी फाऊल आहेत.
Dada tr cross gavran aahe
60 cha bater 150 la😅
चाकणी चिकन.
बरं हा शिक्रापूर रोड आहे का
चाकण मद्ये कुठे भरतो बाजार ?
गावठी कोंबड़ा nagpur mdhe 450 आहे पर kg,
Gavthi kitila ahet
Namaste sir Navin video banava
हो बनवतो
कावेरी 40 रुपे आमच्या हिकडे मिलतात
Dp cross ahe hi kombdi...gavran nahi
Tumala kas kalat
जंगली कोंबडी मिळेल का?
Bajar kiti vaje paryant aasto
Mhanje time kay aahe
प्रत्येक शनिवारी, सकाळी ५ ते सकाळी ११ पर्यंत 🙏
Bhau tuze pratek vidio pahat Aasto
Thanks
लहान कोंबडीचे पिल्लू कुठे मिळतील
+919881798344 सद्गुरू थिटे यांच्याकडे मिळतील
Gavran nahi
सर तुमचा नंबर पाठवा
8605472211