डॉक्टर कडे फेरी🔸कोळीण मावशी कडून दारावर घेतली कोळंबी🔸Alibagcha Masala🔸Prawns Recipe◆Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2023
- आपला घरी बनवलेला ‘अलिबागचा मसाला‘ ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896 किंवा इथे क्लिक करा👉wa.me/message/3756OY4GGPCXH1
✅अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
✅अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
✅बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
✅माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
✅नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
✅मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
👇For Contact Me👇
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#SamreshVlogs
#AlibagchaMasala
#prawnsfryrecipe
#dailyvlog
#familyvlog
#nonvegecipe
#marathirecipechannel
Your Queries:
● Homemade Spices
● Masala Making Process
● How to Make Gharguti Masale
● Marathi simple recipe
● Kolambi Fry Masala Marathi Recipe
● Marathi Couple Vlog
● Homemade Easy Prawns Recipe
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
अक्षयाला बघून खूप छान वटल तीच्या तब्येतीत चांगलीच प्रगती झालीय आत्ता लवकर पुर्ण बरी होईल अक्षया
रोज रात्री अक्षययाने झोपतेवेळी फक्त एवढेच बोलायचं आहे की मी बरी आहे माझा पाय बरा आहे मी चालू शकते मला काही त्रास होत नाही. मी ठीक आहे कारणअसं बोलल्यान ती लवकर बरी होईल. बी पॉझिटिव्ह. निगेटिव्ह विचार करू नका. तू ठीक होशील . कारण मी माझा अनुभव सांगते.
वहीणीची तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे आणि लवकरच बरी होईल ही प्रार्थना स्वमींना 😊
अक्षुताई च्या वेदना paun दुःख वाटलं लवकर बरी व्हावी ही परमेशेरी prathana
कोलंबी बघून तोंडाला पाणी सुटले ❤❤
ताई चालतांना पाहून आनंद झाला धन्यवाद सर.
शक्यतो गाडी चालवताना व्हिडिओ बनवू नको भावा😊
Akshya is a brave girl.
She will be alright very soon.
God bless you.
बरोबर आहे positive रहा
Get well soon akshu god bless you dear
Akshaya khup chan lavkar recover hotes he baghun chan vatal very nice 👍ani samresh kolambi baghun tondala panich sutal 😋
Ek number video hota samresh Dada khup chan watl video bagun aani vahini na bagun khup pragati zali aahe 😊
Khup mast vatthel
Khup bare vatale akshaya la baghun 👌👌🌹👍👍
अक्षयाला बघुन बरे वाटल प्रगती आहे तब्येतिची लवकर बरी होईल समरेश खुप छान ब्लाँग तुझी सासरवाडी सुंदर असो तुला खुप खुप शुभेच्छा .
Thank you so much🥰👏😊
Akshya well soon.
Pains of Aksya while walking troubles lot, but try. You will get well soon.
Akshyaa well soon. God bless you ❤❤❤❤❤❤
Nice vlog
सम्रेश मस्त व्हिडिओ आहे .
दादा खुपच छान विडिओ ❤❤🎉
अक्षया ची तब्बेत बरी होतेय ते बघून बरे वाटले 👍🏾
पोरीला लवकर बर वाटू दे रे देवा
Thank you so much for your support❤️👏🥰
Akshayachi tabyet chhan honar be positive
Shri Swami Samarth 🙏🙏🙏
Akshya.well.soon
खूप सन केल
Lokar bari ho Bala
अक्षया लवकर बरी होउदे...
🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Love you dada ❤❤❤❤❤❤❤
Akshi lavkar bari honar 💯🙏
वहिनी ची तंबेत बरी होत चालले खुप बर वाटलं श्री स्वामी समर्थ
Kalji ghe vahini n chi Samresh
Nice ❤
Thanks
2 divsath chalel akshu tai
श्री स्वामी समर्थ🙏लवकर पूर्ण बरे व्हा❤
😊👏
Bhari video...❤ Kalji ghya .🎉
4 Janevari la yetoy mi Alibag la vadhav gavat ..mazya mitra che lagn aahe ...6 Tarkhela ...jamal tar bhetu ...ya
RDCC Bank madhye ya.. Reliance Petrol Pampa samor.. security la sanga.. 2nd floor la ahe me..
nakki bhetu saheb🙏🥰
🙏 जय सद्गुरू🙏
😊🙏
Akshaya take care
thank u😊🙏
Wishing your wife a speedy recovery
Thank you so much for your support❤️👏
आई तुच बोल रहे हैं ना काही
Nice video ❤
Glad you liked it
अक्षयला तूर्तास काठी देऊ नका तिला वाॅकरवरच चालू दे.
पायाला क्रँप जास्त येतील. लवकर बर्या पैकी चालेल. 😊
ho chalel😊👍👍 thank u🥰
समरेश आकशु लवकर बरी होणार स्वामी तिच्या पायात ताकद देणारच ती प्रयत्न करत त्यामुळे स्वामींना तिला ताकद द्यावी लागेलच प्रयत्न करणे आपले काम यश दाता मगलधाम जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
Thank you so much for your support❤️😊👏
अक्षयाला बघल्या वर बरे वाटले समरेश तू पण काळजी घेत जा स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहे
आरे भाऊ तु पण कोळीच आहेस ना
Ho kharay loker bair hoel
masala Kasa killo aahe
अक्षया वहिनी काळजी घ्या तुम्ही लवकर पूर्ण बऱ्या व्हाल...दादा तुझ्या भावना काळतात श्री स्वामी समर्थ महाराज आहेत सोबत ते वहिनीला लवकर बर करतील नामस्मरण करा....श्री स्वामी समर्थ
अक्षयाच्या recovery ला इतका उशीर का लागतोय???
akshaya vaini kalge ghe. samresh sasu la mast 😂 mhanala heroine zalat mag. asch khelkar pahije vatavaran🎉❤
दादा तुमचे सासरे बुवा जे कूपन कापत होते ते झाड रोज त्याचा पाला आघोलीचा पाणी गरम करत असताना टाकत जा हाड मोडले असेल तसेच कंबर दुःखी साठी रामबाण आहे हा पाला आघोलीच्या पाण्यात हा पाला टाकून खूप उकलून मग अंग शेकायच असत 🙏☺️ नक्की करा हा उपाय😊
ok Thank you🙏🥰
मला हा मसाला मिळणार आहे. मी ऑर्डर केलाय. अक्षया नीट काळजी घे. समरेश तुझे व्हिडिओ बघूनच मसाला ऑर्डर केलाय.
गाडी चालवताना शुट करण चुकीचच आहे
आमच्याकडे मोकार थंडी आहे,, शेतकरी १९८०
Job war jate ka akshu? Tumhi doghe kuthe job karta? Nisha
Helmet compulsory ghal dada
Akshu gharat pan walker gheun chalaychi practice kar..kalji karu nako..swami ahet ubhe pathishi..tyanchi roj prarthna kar haat jodun...nisha
Thank u so much🥰 RDCC banket job la jate
अक्षु तुला बघून बर वाटलं... अजून थोडे दिवस त्रास सहन कर... वाटणार तुला लवकरच बर...पॉझिटिव्ह विचार कर....
Masala. Magvachya ahe kasa ordwr karyacha
Whats app msg kara 8788830896👍😊
A re main tumcha accident exactly ksa zlay konachya chuki mule zlay he srva share kr mhnje bakichyanna pn alert rhta yeil mhnun...
Chote mothe video rojach banawa. Video roj taklet tar views wadhatil.
Views wadhle, tar income wadhel. Karan aata, treatment cha kharch pan khup zala asnaar. Roj video banwa.
हो.. ताई😊👍 Thank you so much for your support❤️👏😊
तुमच्या कडे मासे त्या मानाने महाग वाटले समुद्र बाजूला असून पण इतकी बारीक कोळंबी 50 चा वाटा दिला मावशीने. आमच्या कडे कांदिवली ला स्वस्त आहेत मासे..
अक्षु लवकर लवकर बरी हो तुझ्या हातच्या रेसिपी मिस करतोय. पण ठणठणीत बर वाटल्या शिवाय काही बनवायला जाऊ नकोस..
Evdhaa motha accident houn oan dole naahi ughadle tumche, ajoon without helmet bike var jaata doghe hi 😡😡😡😡
Sry ..
Thank you for caring😊👍👏
masala Kasa killo aahe
820👍