साखरपुड्यासाठी बाईकवर चाललो ताईच्या गावात🛵जाताना दिसली अलिबागची सुंदर गावे🌴Konkan Vlog◆Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- आपला प्रसिद्ध अलिबागचा मसाला खरेदी करण्यासाठी Whats App करा☎️8788830896
☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • अलिबागचा मसाला
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
----------------------------------***----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Alibag (Raigad-Maharashtra)
---------------------------***---------------------------
❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
☑️मेहुण्याचं लग्न
👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
*******************************************
👇For Contact Me👇
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#SamreshVlogs
#FamilyVlog
#Konkan
#cutefamilyvlogs
#ritual
#MaharashtrianMarathiLagn
#lagna
#happymoments
Your Queries:
● Marathi Lagn Programme
● SugarBox Ring Ceremony Konkan Alibaug Panvel
● Best Family Couple Vlog
● Konkan Nature
● कोकणातील लग्न कार्यक्रम
● Family Function
● New Video Samresh Vlogs
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
Thank You🙏😊
Samresh Patil
From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
****
sakhrpudyacha vlog taka
खूप छान ब्लॉग, j1 खूप छान होते..भाची पण सर्व सुंदर मनमिळाऊ आहेत 😍😍
साखरपुडया ची विडीओ टाका आता
udya bakki yeil. office chya kamaat busy hoto
दादा तु बैठकीला जातो का
Super very nice vlogs dada
एपिसोड पटकन संपल्या सारखा वाटला, पुढील भागाची नक्कीच वाट पाहू
पुढील भाग आलाय नक्की पहा
खुप सुंदर व्हिडिओ
Mast video Aahi
Khup chan
देवघरला आपला चवकळशी समाज आहे
साखरपुड्याचा व्हिडिओ कधी येणार?
aaj yeil👍👍
mast vdo. shubecha bhachila🎉🎉
Khup thank u
अक्षुला काय झाले?
समरेश गुड्डू च्या लग्नाला बोलाव आम्हाला.
Dada revdandyala bhetla hotas fruit heyla आलेला
haa athavla tai😍😀👍
रेवडंड्याला जाताना साळावला सूर्य नारायण मंदिर आहे.ते एकदा दाखव.अलिबाग खरच खूप छान आणि शांत गाव आहे.आम्ही लहानपणी मामाकडे अलिबागला जायचो सुट्टीत, खुप मजा यायची.
लग्नाच्या बंधनात सामील होणार्या तुमच्या भाचीस आनंदी शुभेच्छा...पुढील video येण्याची आतुरता...🎉
क्षमा मावशी म्हणजे कुठली बहीण?चौल ची का
Ho👍
सर्व बघून माहेरची आठवण झाली माझ्या माहेरी कधी प्रोग्राम असेल तर असाच गोंधळ असतो खूप मजा येते. या सर्व गोष्टी आता miss करते.
ho😍👍 khup dhanyawad🙏😍
Khup mast videos Dada
Tumchi ghar chan ahe kai ret ahe tumchya ethye
4 pasun pudhe👍🥰
खूप छान व्हिडीओ आणि सुंदर आहे अलिबाग गुडडुला साखरपुडयाचया सुभेचछा
तूझी आई खूप प्रेमळ आहे 😊
मस्तच वलॉग, आता पुढचे वलॉग लवकर लवकर येऊ दे दादा ...
Bahini che ghar pun khup chan aahe
खुप सुंदर गाव😊 मानसी मंदार जोशी पुणे/ महाड
सर्वात आधी तुमच्या भाचीला साखरपुड्याचया खुप खुप शुभेच्छा खुप दिवसांनी तुमचा ब्लॉग बघत आहे काही कारणाने मध्ये पहाता आले नाही
व्हिडिओ खूपच छान आहे👌🏻👌🏻
आपला चवकळशी समाज आहे देवघर ला
Mast lay bhari
समरेश दादा खुप छान वाटल विडिओ बघून. आणि एकदाचा विडिओ आला. आणि मेन साखरपुडयाचा विडिओ लवकर टाक दादा😀
मस्त रे ...मज्जा आहे तुझी 😀😀😀
गावची मजाच वेगळी असते
Khup chan aahe re aatle gav pun👍👌👌
खुप सुंदर आपल गाव समरेश छान विडिओ
Nice vlog
Nice video
Me kavirche banana gals mast
छान वीडियो होता ❤❤
छान विडीवो
Sarv Baheni chy Muli
Chan Aahet
Mast J 1 Kelly
Bhari Blog 😀😀😀😀👌👌👌
खुप छान वलॉग समरेश
अभिनंदन ताई च
Very nice seenery beautiful ❤️❤️❤️
छान ब्लॉग होता.👌👌👌
गुड्डू चे अभिनंदन आणी पुढील संसारिक आयुष्यासाठी शुभेच्छा.लग्न कधी आहे
Nice vlog 👍
एकदम मस्त विडीओ समरेश.
Tuje ghar mast aahe
Mast 🎉💐💐
Khup chan bhari .....❤❤🎉
Masst
Khup sundar gaon aahet sagli....engagement cha video lavkar dakhav
छान वीडिओ आहे ❤🎉❤
Tulshi Rundavan khup chhan aahe......🙂🙂
Kadak kaka
खूप छान विडिओ
खुप छान गाव होती
निसर्ग सौंदर्य दाखवलाच पाहीजे जय आगरी कोळी ❤
Congratulations Guddi
Abhinadan. Gudi sundar gav
Abhinadan gudi
वहिनी दादा प्रेग्नेंट आहे का
nahi
छान आहे गाव,रोज विडीयो करत जा .बघायला छान वाटते,आईंना नमस्कार.
Khup chan video dada
Very nice video