😀 अक्षया वीडियो मध्ये यायला लाजते 😀 सासूबाईंनी बनवली जुन्या काळातील बर्फी😋Sweet Recipe😋Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • 😀 अक्षया वीडियो मध्ये यायला लाजते 😀 सासूबाईंनी बनवली जुन्या काळातील बर्फी😋Sweet Recipe😋Samresh Vlogs
    👇नानाच लग्न👇
    • नानाचं लग्न सिरीज
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    ----------------------------------***----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #recipeinmarathi
    #sweets
    #dailyvlog
    #familyvlog
    #ricerecipe
    #marathirecipechannel
    Your Queries:
    ●How to make Traditional Recipe in marathi
    ●Best Recipe In Konkan Maharashtra
    ●How to make konkani recipe
    ●Marathi simple recipe
    ●Family Fun
    ●मराठी रेसिपी
    ●Homemade Sweet Recipe
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

ความคิดเห็น • 298

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 ปีที่แล้ว +1

    वाडवल, पाचकळशी, चौकळशी, सोमवंशी क्षत्रिय समाजाची पारंपरिक पाककला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो विनोद दादा बरोबर बोललेत तुम्हीं👍👍🥰🙏तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @kalpanavesawkar4702
    @kalpanavesawkar4702 ปีที่แล้ว +1

    आम्ही कोकणातले आहो‌त आणि आम्ही सुद्धा ही रवळी नरकचतुर्दशीच्या दिवशी कर‌तो.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok mast👍👍Thank you so much & Happy Diwali🙏🥰

  • @deepamhatre5948
    @deepamhatre5948 ปีที่แล้ว +1

    thank u very much समरेश. रवळीची रेसिपी मिळाली. आता मी बनवेन. आज सुद्धा आमच्या कडे रवळी बनवली जाते.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊दीपा ताई🙏

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 4 หลายเดือนก่อน +1

    मी पण पहिल्यांदा बघितल छान आहे 😊

  • @sangeetassareescreationfor5082
    @sangeetassareescreationfor5082 ปีที่แล้ว +1

    Yes Diwali la sakali lavkar hich rawali khaychi mumbaikar sudha pachakalashi padhat ahe
    Phar sunder lagate

  • @sunitakamerkar3385
    @sunitakamerkar3385 ปีที่แล้ว +1

    समरेश बरेच दिवसाने तुझा ब्लॉक पाहिला खूप मस्त वाटला दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @uptrends6477
    @uptrends6477 ปีที่แล้ว +1

    आमच्या पालघर जिल्ह्यात सुद्धा रवली बनवतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @swatijoshi3826
    @swatijoshi3826 ปีที่แล้ว +1

    ह्याला खांडवी असेही म्हणतात, गुजराथी मध्ये खांडवी म्हणजे सुरळीच्या वड्या.
    उपवासासाठी तांदूळ ऐवजी वरी तांदूळ वापरता येतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok mast👍तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwinichindarkar6782
    @ashwinichindarkar6782 ปีที่แล้ว +1

    समरेस आमच्याकडे यांच्यामध्ये काकडे टाकतात आणि ती रात्री करून ठेवतात सकाळी वड्या पाडतात त्याला धोंडास म्हणतात छान रेसिपी झाली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok mast 👍👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अश्विनी ताई🙏

  • @chamelisable1409
    @chamelisable1409 ปีที่แล้ว +1

    या रेसिपी ची वाट बघतोय आम्ही

  • @ashavartak8040
    @ashavartak8040 ปีที่แล้ว +1

    हि रेसेपि माहित आहे लोकाना

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 ปีที่แล้ว +5

    छान आमच्या मालवणी स्टाईल मध्ये याला मोकळ किंवा टोपटलं अस म्हणतात.. गणपती च्या सिझन मध्येच आम्ही ह्यात तंवस म्हणजे मोठी काकडी पण वापरतो किसून.. खूप छान लागते.. कधी कधी वासासाठी आम्ही हळदी ची पण पण वापरतो.. ❤️ जुनी कोकणी मिठाई आहे ही अतिशय पौष्टिक आणि रुचकर.. 👍🏻👍🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अश्विनी ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 ปีที่แล้ว +1

    Mast ravali. Chan. Shubecha sagalyana sagale mast karanjya karat ahet kantala yenarch nahe ase.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @Viswa325
    @Viswa325 ปีที่แล้ว +1

    Sagla hoil nit fakt teen mhine purna aram gya ugach gahi nka karu. Dev Karel changla. ❤ khup prem. Ata fakt health var laksha dya. Amhi vat pahu pudchya video chi ani jodun rahu.

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 ปีที่แล้ว +1

    आमच्या गावी बनवतात मी पण बनवते काकडी घालून

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 ปีที่แล้ว +1

    Chan hoti samresh Dada recipe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद सुजय🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 ปีที่แล้ว +1

    Just baghun zaalaa full video..
    Mast vaatal...ek vegali sweet- dish samajali aaj
    Really hi jari garibanchi sweet - dish asali tari,
    ashi taste faar kami .....
    itar konatya sweet - dish laa asel....
    Kaaran hi sweet dish karatana ,
    Samresh ,tasech tuze in-laws aani Akshaya vahini cha bhaau- Naana...yaa sagalyaanch prem yaat add zaalay...tyaamule hi sweet- dish kiti mast zaali asanaar.... he agadi imagine karatana yeil.
    Agadi simple aani kokani ashi hi dish baghun Eyes agadi आनंदाने भरून आले.
    Samaresh tulaa ,tuzyaa family members laa aani tuzi sadhya small ashi 83.8 K chi you- tube family ...
    ji unlimited mothi honaar aahe....ashaa sagalyaanaa...
    Laxmipujan chyaa ,udyachya Diwali- paadvaa aani Bhaubeej chyaa khup khup shubhechha.
    Overall Sagalyaanaa- hi Diwali भरभराटीची सुख समृद्धी ची आणि आनंदाची जावो हीच आमच्या श्री वरदविनायक (जो ईच्छापूर्ती करणारा आहे- अष्टविनायक क्षेत्र महड ) चरणी प्रार्थना !!!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      तुम्हीं एवढी मोठी कमेंट करता... हिच अमच्यासाठी खुपच मोठी गोष्ट आहें प्रवीण दादा🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @dreamworldofpravinjoshimah8285
      @dreamworldofpravinjoshimah8285 ปีที่แล้ว

      ☝️😊☺️🙏😍🤩😇✌️

  • @chamelisable1409
    @chamelisable1409 ปีที่แล้ว +1

    सादनं दाखवा नक्की दादा

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 ปีที่แล้ว +1

    शुभ दीपावली
    आमच्या कडे कोकणात याला dondas किंवा topaatale म्हणतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok🥰👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏सुलभा कदम👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @sangeetassareescreationfor5082
    @sangeetassareescreationfor5082 ปีที่แล้ว +1

    Langrit karatat coconut milk pan ghalatat far base lagate

  • @priyatondlekar9766
    @priyatondlekar9766 ปีที่แล้ว +1

    माझी आजी पण दिवाळीला अशीच राओली कराची,पण माझ्या आईला नाही येतं सासूबाई ना thanks बोल ,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      चालेल ताई👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @satishchavan1749
      @satishchavan1749 ปีที่แล้ว

      ​@@SamreshVlogs

    • @satishchavan1749
      @satishchavan1749 ปีที่แล้ว

      ​@@SamreshVlogs

    • @satishchavan1749
      @satishchavan1749 ปีที่แล้ว

      ​@@SamreshVlogs

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 ปีที่แล้ว +1

    करंजी बोलतात आमच्याकडे,, मी कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok🥰👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद विजय साहेब😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikimali1023
    @nikimali1023 ปีที่แล้ว +1

    Ho dada he tar aaplay kade Alibag madhe khup kadhe banvtat.....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sangitadhumal5463
    @sangitadhumal5463 ปีที่แล้ว +1

    Amhi karato ravali mast lagate

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏संगीता ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @archanaagree303
    @archanaagree303 6 หลายเดือนก่อน +1

    Hi samresh recepi 1no hoti. Kokanat ya la mokal boltat. Fakat amchya kade thodi vegli padhhat ahe. Amhi aajoli gelo Ki mazya aai chi aatya banvay chi ch. Kokanatil special recepi ahe he. Ani he mazi khup aavdti sweets dish ahe 😋❤ hi recipe baghun lahan pan athvle 👍👍👍. Thank you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      छान😃👌

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 ปีที่แล้ว +2

    Dada mala mulga zala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      wow.. mast..😃👍😍 congratulations sanjivani tai👍 tumhi tumchi kalji ghya..aani chotya balachi kalji ghya👍

  • @akankshanilesh2807
    @akankshanilesh2807 ปีที่แล้ว +1

    Aamcha kde banvtat ...dada mazi aaji banvte aajun,,,,happy diwali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok मस्त👌तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว +1

    संदेश रवळी ही आपल्या गावची खूप छान पदार्थ आहे दर दिवाळीला आम्ही करतो आणि खूप छान होतं त्याच्यामध्ये काकडी टाकली तर आणखी सुंदर होतं आपल्या अलिबागचा हे एक दिवाळीतलं मेन पदार्थ आहे ज्याची चव अप्रतिम असते पूर्वी ते हिरवळीच सगळ्यांना दिली जायची करंजी लाडू च्या ऐवजी खूप छान वाटलं बघून जुने काही पदार्थ दाखवतो की खूप छान वाटतं बघायला आणि आपल्या गावचे एक रवळी म्हणजे एक वैशिष्ट्य आहे दिवाळीतला त्यामुळे बघायला खूप छान वाटलं

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो ताई👍सुंदर माहिती दिलीत ताई👍🥰🙏

  • @Saggy_Rider18
    @Saggy_Rider18 ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 9 หลายเดือนก่อน +1

    आई ना ढेबरा येतो का .? पूर्वी कणी कोंढ्याचा बनवितात .तर आईला येतो का ? बनवायचे पूर्वी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 หลายเดือนก่อน

      nakki sangto😊👍

    • @deepashrikadam8103
      @deepashrikadam8103 8 หลายเดือนก่อน

      सांगा हा मी येईन..😊

  • @monikagharat8081
    @monikagharat8081 ปีที่แล้ว +1

    Ha dada aamchya navi mumbai mdhe pn kartat hi recipe aamhi pn mokal bolto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok,,तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मोनिका ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @pravinnagwekar1641
      @pravinnagwekar1641 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs nm

  • @jayashreenaik8049
    @jayashreenaik8049 ปีที่แล้ว +1

    Mi ganapati bappala banavate mastt lagato ha lay juna parmparik sweet aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो बरोबर🥰👍

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 ปีที่แล้ว +1

    मुकल नाही म्हणत...तर मोकल म्हणतात.. सिधुदुर्ग

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍☺️तुमचे खुप खुप धन्यवाद🙏नीलिमा ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @smitamhatre456
    @smitamhatre456 ปีที่แล้ว +1

    Amhi केळीची पाने वापरतो

  • @jayashreenaik8049
    @jayashreenaik8049 ปีที่แล้ว +1

    Nonstick kadhait karapat nahi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok👍🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏जयश्री नाईक👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @shefalishirsat3395
    @shefalishirsat3395 ปีที่แล้ว +1

    Nice recipe.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      happy diwali🥰🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 ปีที่แล้ว +1

    Varan dakhava na tujhya sasunchya hatch😊

  • @smitamhatre456
    @smitamhatre456 ปีที่แล้ว +1

    वरून आणि खलून विस्तव ठेवायचा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्मिता ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @jayakandalkar8812
    @jayakandalkar8812 ปีที่แล้ว +2

    मालवण ला टोपातल;खानतोळी धोंडास असं म्हणतात आणि काकडी घालून करतात तवस म्हणजे मोठी जुण झालेली काकडी रात्री करून ठेवली कि सकाळी छान वड्या पडतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Jaya Kandalkar👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @rashmiashtamkar6733
    @rashmiashtamkar6733 ปีที่แล้ว +1

    हा पदार्थ माझ्या माहेरी म्हणजेच झिराडला माझी आई दिवाळीच्या पहिल्या दिवशी दरवर्षी बनवायची...मी सुद्धा या वर्षी पहिल्यांदाच रवळी बनविण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला माझ्या सासरच्या सर्व माणसांनी रवळी आवडीने खाल्ली....मी माझ्या आई कडून रवळी बनवायला शिकले...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok mast रश्मी ताई😀👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @yogeshkatkar4652
    @yogeshkatkar4652 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Apartim Khupp Bhari 👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank You So Much Sudha Patole Tai🥰🙏

  • @SRJ_VLOG777
    @SRJ_VLOG777 ปีที่แล้ว +1

    Samresh dada , vlog kshamdhe shoot karta tumhi?

  • @shriswamibhakt2763
    @shriswamibhakt2763 ปีที่แล้ว +1

    Nana kupa bari aahe,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว +2

    आमच्याकडे पण बनवतात हि रेसीपी खूप छान लागते, आजची रेसीपी खूप छान होती दादा, thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏रुचिरा ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @archanapatil691
    @archanapatil691 ปีที่แล้ว +2

    आपण आपल्या आगरी भाषेत रवळी च बोलतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अर्चना ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 ปีที่แล้ว +1

    ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
    *🪔🪔 "दीपोत्सव शुभेच्छा" 🪔🪔*
    ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
    🙏 *आज पासून सुरू होत असलेल्या दीपावलीच्या शुभपर्वाच्या आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास अनंत-कोटी मनःपूर्वक शुभेच्छा.*🎉💐
    🧨🪔
    *🏮🏮 || "शुभ दिपावली" || 🏮🏮*
    🌺 *ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची, सुख-समृद्धीची व भरभराटिची जाओ अशी ईश्वर चरणी प्रार्थना*💐
    *शुभेच्छुक*:- गणेश कोगनोळे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏गणेश दादा👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @mohinikundgol9103
    @mohinikundgol9103 ปีที่แล้ว +3

    समरेश तुझ्या सासू ने दाखवलेली रेसिपी माझी आई करायची पण ती रात्री करून ठेवायची चुल मंद करून सकाळी त्याच्या वड्या पाडून दयायची माझ्या आईची आठवण करून दिलीस 🙏🙏👌👌

  • @kanchanyadav507
    @kanchanyadav507 ปีที่แล้ว +1

    मीही आताच पाहीली.छान वाटतेय. रवली! नाव ही माहीत नव्हते. अक्षता,अग तू आणी समशेर आम्हाला आमच्या कुटूंबाचाच भाग वाटता.तुझे रवालाडूची रेसेपी ही केली हं छान झाले.thank you ♥ 😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      कांचन ताई🥰 तुम्ही आपले फ़ैमिली मेंबरच अहात🥰
      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @latikamhatre6699
    @latikamhatre6699 ปีที่แล้ว +4

    माझीसासू सांगत होती रवली बनव पण मला रवली कशी बनवतात ते माहीतच नव्हतं पण आता तुम्ही दाखवलेली रेसिपी बघून मी नक्की ट्राय करेन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हा😀👍आता करा लतिका ताई👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @pallaviskitchenmarathireci6047
    @pallaviskitchenmarathireci6047 ปีที่แล้ว +1

    Very nice video dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊पल्लवी ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yogita7546
    @yogita7546 ปีที่แล้ว +1

    😋😋😋👌👌👌👌🤗🤗🤗🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏योगिता ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @yogita7546
      @yogita7546 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs happy diwali 🪔🪔🧨🧨🎆🎇🎇🤝🤝

  • @suchitamhatre8620
    @suchitamhatre8620 ปีที่แล้ว

    Khapurlyachi recipe dakhva

  • @rupyaking1614
    @rupyaking1614 ปีที่แล้ว +1

    Nice bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏रुपेश भाऊ👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @hritikrotkar4895
    @hritikrotkar4895 ปีที่แล้ว +3

    दादा मुरुड साइडला बनवतात आणि मस्त असते...मोकळं आणि त्यांना सानी पण बोलतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok ऋतिक😀👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 ปีที่แล้ว +3

    मस्त रेसिपी
    आमच्याकडे पण बनवतात पण त्यामध्ये पिकलेली काकडी कीसून टाकतात व पदार्थाला मोकळ अस म्हणतात .
    खुप छान पारंपारिक रेसिपी 👌👌❤️🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अक्षता ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 ปีที่แล้ว +2

    आई चे व नाना चे आभार खुपच छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemanaik8367
    @seemanaik8367 ปีที่แล้ว +1

    मस्त रेसीपी आपल्याकडे बनवायचे जूनी आठवण झाली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      haa attya👍🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @arpitalalya8587
    @arpitalalya8587 ปีที่แล้ว +1

    आरे दादा याला मोकल म्हणतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      haa😃👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अर्पिता ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान रेसिपी दाखविली मी पण पहिल्यांदाच ह्या रेसिपीचे नाव ऐकलं आणि पाहिले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏चित्रा ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @truptiRane303
    @truptiRane303 ปีที่แล้ว +2

    अहो दादा आमच्या कोकणात याला कस कस असं म्हणतात आणि यात काकडी घातल्यावर याला धोंडास असं म्हणतात
    सिंधुदुर्ग हा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok😀👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏तृप्ति ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @ashavartak8040
    @ashavartak8040 ปีที่แล้ว +1

    रवळी

  • @dhanusalvi9855
    @dhanusalvi9855 ปีที่แล้ว +4

    ho aplya side la banavtat Ravali 😍😍 khup masta lagte
    happy diwali to one and all 🙏🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      हो धनु ताई👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @sajidamoulvi3019
      @sajidamoulvi3019 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs B

  • @pranaligurav7418
    @pranaligurav7418 ปีที่แล้ว +2

    आमच्या मालवणी भाषेत याला धोंडास,किंवा टोपातल ,काकडी घालून करतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏प्रणाली ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @nikitanileshnaringrekar3990
    @nikitanileshnaringrekar3990 ปีที่แล้ว +1

    Hyala dhondas boltat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok .👍👍
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊निकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @milindrane2157
    @milindrane2157 ปีที่แล้ว +1

    Wish you happy Diwali , माझी आई ही रेसिपी बनवायची पण ह्या वर्षी ती जगात नाही . पण तिच्या रेसिपी ची आठवण आता तुमच्या मुळे झाली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😔😔😔
      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मिलिंद काका👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @smitamhatre456
    @smitamhatre456 ปีที่แล้ว +1

    दिवाळी ला पहिल्या दिवशी तर आम्हाला लागतोच.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आज केली असाल ही रेसीपी👍👍👍

  • @archanapatil691
    @archanapatil691 ปีที่แล้ว +1

    स मरेश विरार ला आलास तर जिवदानी ला दर्शनास अक्षया ला घेऊन ये तेव्हा माझ्या घरी ये कुणाला पण विचार अर्चना पाटील नगरसेविका कुठे राहते मी जिवदानी जवळच राहते आनंदी नगर चिंतामण निवास

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आलों तर तुम्हाला नक्की भेटेन अर्चना मैडम🙏🥰तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @mohinikundgol9103
    @mohinikundgol9103 ปีที่แล้ว +1

    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मोहिनी taai👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @smitamhatre456
    @smitamhatre456 ปีที่แล้ว +1

    माझे माहेर मुरुड पण सासर वसई, आमच्या पालघर जिल्ह्यात बऱ्याच सणाला रावळी नेहमी करतात. चुलीवर करायचे पण हल्ली गॅस वर करतात. पूर्वीचा 🎂 केक.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok मस्तच😃👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्मिता ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @nilimamhatre8389
    @nilimamhatre8389 ปีที่แล้ว +1

    Hi.... Samaresh खूप मस्त रवळी.माझी आजी करायची.लहानपणीचे दिवस आठवले.आईंनी रवळी खूप छान बनवली.thankyou.recipe share केल्या बद्दल.nice blog.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏नीलिमा ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 ปีที่แล้ว +1

    dada sunder recipe . पहिल्यांदाच पाहिली. आई पण सुंदर सुगरण आहेत🙏🙏🎉🎉⭐⭐🌟🌟

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏पूजा ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @bharatpatil6911
    @bharatpatil6911 ปีที่แล้ว +2

    खूप छान रेसिपी 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Bharat Patil👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 ปีที่แล้ว +1

    👌 खूपच 👌 पदार्थ आहे नक्की करून बघू🙏🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सीमा ताई😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manishapatil7256
    @manishapatil7256 ปีที่แล้ว +1

    माहित आहे ही रेसिपी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok👍😃तुमचे खुप खुप धन्यवाद🙏मनीषा ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 ปีที่แล้ว +1

    समरेश तुम्हास सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. गावची पारंपारीक रेसिपी खुप छान. झटपट बणविली जाते. आम्ही पण रोहा तालुक्यांत रहात होतो. आमच्याकडे या रेसिपीला कनवली म्हणत होते..बाय बाय इस्रायेल देशाहून..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok😀👍👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Yacob Satamkar👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @snehalt4548
    @snehalt4548 ปีที่แล้ว +1

    Kokanat ya recipela mokal kivha dhondas boltat sundar Sasubai sadhya saral aani sweet aahet👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌷

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍👍😀तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्नेहल ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @truptiRane303
    @truptiRane303 ปีที่แล้ว +2

    होळी दादा आमच्या सिंधुदुर्गात पण ही रेसिपी बनवतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏तृप्ती ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @truptiRane303
      @truptiRane303 ปีที่แล้ว

      तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच्या हा विडिओ माझ्या आईने पहिल्यांदा बघितला तिला खूप आवडल्या.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok आईला सांगा करायला👍😀तुमचे खुप खुप धन्यवाद🙏स्नेहल ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @bharatisurve9444
    @bharatisurve9444 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सासुबाईना धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏भारती सुर्वे👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @agnelofernandes2177
    @agnelofernandes2177 ปีที่แล้ว +1

    Thank you brother very nice 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद Angelo Fernandes🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी आमचयाकडे हयाला मोकल महणतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏जयश्री पाटील👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @anjaliraul7026
    @anjaliraul7026 ปีที่แล้ว +1

    Aplyakade purvi diwalila sagle banavaiche khup Chan lagate

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अंजली ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @chandukhandekar1476
    @chandukhandekar1476 ปีที่แล้ว +1

    Happy Diwali! khoop chaan recepi dakhavli! Dhanyawaad.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @aartimhatre0712
    @aartimhatre0712 ปีที่แล้ว +2

    Amhi pachkalshi aahot Uran che aamhi pn Ravali bnvto pahili angholichya aadlya divshi ratri bnvto dusrya divshi devala nevedhya dakhvun khato😋😋😋
    Same ashich bnvto fkta vaaf dnya sthi tava garam krun ravali cha top tavyvr thevun vaaf deto Ravali karpu naye mhnun...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      मस्तच आरती ताई👍😃दिपावलीच्या
      आनंदमय,
      उत्साही,
      मंगलमय पर्वानिमित्त आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

    • @aartimhatre0712
      @aartimhatre0712 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs *प्रभु नामाचे उटणे सर्वांगाला लावा*
      *सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*
      *त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*
      *त्यागाने सर्व अंग कोरडे करा*
      *आनंदाची नविन वस्रे परिधान करा*
      *प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*
      *आणि सात्विक बनवा*
      *अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*
      *स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*
      ॥ *वसुबारसेची प्रथा*॥🐄
      ॥ *धनाची पुजा*॥🍃
      ॥ *यशाचा प्रकाश*॥☀
      ॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺
      ॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻
      ॥ *संबंधाचा फराळ*॥😍
      ॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐
      ॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀
      *सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*

      *हि दिपावली आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो हीच सदिच्छा*🙏🌹💐🎊

  • @ashumahadik5946
    @ashumahadik5946 ปีที่แล้ว +1

    खूप छान आई, छान रेसिपी केली 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sarikadurge2243
    @sarikadurge2243 ปีที่แล้ว +1

    Mast aahe resipi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏सारिका ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 ปีที่แล้ว +2

    दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏हर्षा ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @bharatikorgaokar3102
    @bharatikorgaokar3102 ปีที่แล้ว +2

    Samresh your sasubai is sugaran. very nice unique recipe. Thanks to her. Masta.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      सांगतों तुमचा निरोप👍 तुमचे खुप खुप धन्यवाद भारती ताई🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @akshayajanjirkar2693
    @akshayajanjirkar2693 ปีที่แล้ว +1

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. 🪔🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अक्षया ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin7002 ปีที่แล้ว +1

    Very nice to good

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Edwin Benjamin👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @aashanaik6963
    @aashanaik6963 ปีที่แล้ว +2

    Wow superb old type sweet dish with dry fruits and full protein in it Ravali is a poor but a very healthy recipe wish you all a very happy diwali 🙏🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😀👍👍Happy Diwali to you & your family🥰🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 ปีที่แล้ว +1

    Wahhh khupach 😋😋 recipe aavdli 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Thank you so much sarita tai🥰🥰🙏

  • @ranjanbhole9567
    @ranjanbhole9567 ปีที่แล้ว +3

    Very Nice Recipe 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏रंजन भोले👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @chamelisable1409
    @chamelisable1409 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खुपखुप शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏Chameli Sable👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @KOKANIANSH
    @KOKANIANSH ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी mast 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 ปีที่แล้ว +3

    !❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान जुन्या !❤!
    !❤❤!काळातील ❤❤! बर्फी खुपच छान!❤!
    !❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY 🌟DIWALI
    !❤❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
    !❤❤!🌟🌟🌟🌟🌟!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏विजय साहेब👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 ปีที่แล้ว +2

    Masta rawli , 😋😋👌👌👌. Almost cake sarkhi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏वैशाली ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @archanapatil691
    @archanapatil691 ปีที่แล้ว +1

    समरेश तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना पाटील आणि परिवार यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा असाच पुढे जात रहा आनंद होतो बेटा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏अर्चना पाटील मैडम👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉