सर तुम्ही वास्तवातले हिरो आहात. नात्याची श्रीमंती आपल्यापाशी आहे. गावचा साधा माणूस आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. खरोखरच आम्हा खेडयातल्या लोकांना आपला अभिमान आहे. शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏 .
नुसत लोक स्टेटसला लावतात दिस्तीच्या दुनियेतला राज माणूस…..! पण खरा दोस्तीच्या दुणायेतील राज माणूस सय्याजी शिंदे सर ….❤ शब्द नाही तुमचा कौतुकासाठी …. love u
सयाजी शिंदे साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्ही वेळेकामठीचे आम्ही गवडीचे.माझे वडील घोरपडे गुरूजी तुम्हाला सातवीला शिकवायला होते.जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा
मान गये उस्ताद तुमचे सर्व चित्रपट बघितले मराठी हिंदी तेलगू तामिळ अजून काही मला माहिती नाही एवढे चित्रपट आहेत........... पण आज जेवढा चित्रपट बघून आनंद होत होता आज द्विगुणित झाला 🙏❤️ Hats off 🙏
सर सलाम तुमच्या दोस्तीला.... श्रीमंत मित्र सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्र सोबत वावरतांना श्रिमंतीचा आवाज आला नाही पाहीजे हाच मैत्रीचा धर्म आहे.... शिंदे सर भाग्यवान आहेत तुमचे मित्र त्यांना तुमच्या सारखे मित्र भेटले......
सर.. खरंच अभिमान आहे ..तुमचा ...की तुम्ही गावाकडची नाती ..अजून पण जपली आहेत.... एवढा मोठा सुपर स्टार....आणि आपली नात्याशी एवढं जुळलेले ..खरच अविश्र्निय आहे...
जगात माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला तरी त्याचे लहानपणचे मित्र, शाळेचे दिवस, त्यावेळच्या आठवणींची मजा काही वेगळीच असते. त्या आठवणींमध्ये एक साधेपणा, निर्मळता, आणि एक वेगळीच आपलेपणाची भावना असते, जी आयुष्यात नंतर कधीच अनुभवायला मिळत नाही. शिंदे सर तुम्ही दाखऊन दिले की यश, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्यात खूप महत्व असते; पण साधेपणात जी खरी मजा आणि समाधान आहे, ती त्या सगळ्यापेक्षा वेगळी आणि खास असते. ❤❤❤❤❤
सर आपले झाडे लावण्यात मोलाचे मार्गदर्शक काम आहे. आपण आपल्या मातीशी एकनिष्ठ आहात.आपण माणुसकी कशी असते त्याचे उदाहरण आहात. आपण पैशाने मोठे नसुन ज्या गोष्टी त्यांचेकडे पैसा असुन मन, नाही.असे आपण मनाने मोठे आहात. जिवन पैसा असल्याने सुखकारक आहे. असे मानणारे मानसाला पैसा असुन कसे जगले पाहिजे कसा अंनद घेतला पाहिजे याचे मार्गदर्शक आहात.आणी आपली गावाकडची माणसे जशी आहेत जशी राहातात त्याचे आपल्याला काही फरक नाही. परंतु ती आपली आहेत. हेच माणणारे,त्यांचे सुखात सुख माणणरे आपण आहात. खूप छान जिवंत व्हिडिओ आहे. सर मी आपले झाडे लावण्याचे कामापासून प्रभावित होवुन तरुण मित्रांना संघटित करुन कोरोणा काळा पासून जवळ जवळ सार्वजनिक ठिकाणी 1000 चे जास्त झाडे लावण्याचे काम गावातील नागरिक, तरुण मित्र यांचे माध्यमातून केले असुन ते सुरुच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गाजिपुर,हाजिपुर, तरडगव्हाण ता.शिरुर का.जि.बीड हि गावे आहेत. तसेच इतर ठिकाणी ही जसा वेळ मिळेल तसे सुरू आहे. ...
खरच सर तुमच्या बद्दल बोलायला शब्द नाहीत .एक नंबर रियल हिरो आहात .आणि जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विषयी मनालात कि ते राजे कशे आणि आत्ताचे राजे कशे .ते मला फारच खरं वाटले
सयाजी सर तुम्हाला खरंच मनापासून सलाम...., मित्र असावा तर तुम्हच्या सारखा गिरीबीची जाण ठेवणारा, इतके मोठे यशाच शिकर गाठून सुद्धा आपल्या गावाकडच्या साध्य-भोळ्या मित्रा सोबत मोकळ्या मनानी फिरणे म्हणजे लयचभारी..., नाहीतर आम्हचे दालिंदर त्या इन्स्टाग्राम ला दोन-चार फॉलोवर्स काय आले, दलिंद्रे डायरेक्ट दोन फूट छाती काडून चालतंय...!
Shinde ji, I'm so happy for you!! U r such a simple person and give imp to your friends. You are very lucky person. Love to see all your videos. Your friend is so funny. I can't believe that you are a very simple nd kind hearted. I like your friend so much!! Praying to God for u both. I'm from US. My name is Durga
व्यक्तिमत्व कशाला म्हणतात याचं जिवंत उदाहरणं सयाजी शिंदे सर. उंच आकाशात झेप घेऊन सुधा या माणसाचे पाय मात्र जमिनीवर आपल्या मातीला आपल्या मैत्रीला विसरला नाही.❤❤❤
अविश्वसनीय क्षण! अप्रतिम साहेब आपल्या कार्याचा अभिमान वाटतो, आम्हीदेखील असेच म्हणतो की सगळं ठीक होईल नक्की! आपले मन खूप खूप सुंदर आहे, मला खूप आनंद झाला हे बघून मनापासून धन्यवाद ❤
Sayaji sir apratim kharch tumhi great ahat.shabdch nhit tumchi stuti karayla.....mitrasatthi etk samjavun sagn etc etc....hands off you sir....u r really great man .....
Hat's off to you sir... तुमची मैत्री पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..🥹 देव तुम्हा दोन्ही मित्रांना उदंड आयुष्य देवो आणि तुमची मैत्री आयुष्याच्या अंतापर्यंत अशीच वृध्दींगत होवो ही प्रार्थना..❤🙏
ग्रेट शिंदे साहेब एक गरीब मित्रा साठी एवढं काही खरंच खूप छान वाटत सर तुमच्या सारखा सच्चा मित्र पाहिजे माझ्या कडून तुमच्या मैत्री ला लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
सर खरच तुम्ही खुप महान अहात. गावाकडच्या लहानपणी च्या मित्राला गावाबाहेर नव्हे तर राज्याबाहेर घेऊन गेलात. नक्कीच आजच्या पिढीने तुमचा आदर्श घ्यावा. यारी काय असते याच जिवंत उदाहरण आहे.
A rare of rarest human being. So humble and pure, even difficult to find a person like him in the ordinary society. I adore you shinde bhau. God bless you.
सर हा व्हिडिओ पाहून खरच डोळ्यातून पाणी आले तुम्ही दोस्ती दुनियेचा राजा माणूस आहात ❤❤या व्हिडिओ मधून हे समजले की माणूस कितीही मोठा झाला तर गावाडाची नाळ सोडू नये
हेला मंतात खरा मित्र. माणूस किती ही मोठा झाल तरी गरीब मित्राला विसरला नाहि.... काय आहे हो कशाचा माज आणि घमंड करायचा शेवटी सगळ्याला मरायच आहे की कोणी अमर नाही इथे ❤❤
खराखुरा हिरोमाणूस, आयुष्यात एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे सर माझी, तुमचं प्रभावशाली व्यक्तिमत्व खरोखर प्रेरित करणारं आहे जे पर्यावरणाला जीवापाड लेकरांसारखं जपतात वाढवतात... तुम्ही असेच कायम आनंदात, निरोगी, आणि सुखी राहा सर.
सयाजी सर हा पहिला व्हिडिओ पहिला आणि तुमच्या चॅनेलला सबस्क्राइब केलं. एकदम मजा आली आणि व्हिडिओ बघताना पौज करून जिवाभावाच्या मित्रांना मेसेज केला की मला केंव्हा न्हेताय कलकत्त्याला? 😂 खरंच आज तुमच्या आणि तुमच्या मित्राची जोडी बघून कृष्ण आणि सुदामा खरंच किती जिगरी मित्र असतील याचा प्रत्यय आला धन्य आहात तुम्ही धन्यवाद आमच्यात असली भावना निर्माण केल्याबद्दल 🙏
खरंच अप्रतिप काम तुमचं सर जो माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या बाळ मित्राला कधीच विसरत नाही तोच खरा मित्र आणी त्या मैत्रीच उत्तम उदाहरणं म्हणजे तुम्ही सर
सर नमस्कार मी hardly shankar मी एक छोटा कलाकार पण ज्या वेळेस तुम्हाला मी तुमच्या ब्लॉगमधून आणि तुमच्या सिनेमामधून बघतो त्यावेळेस खरंच आनंद होतो खूप छान वाटतं माणुस कितीही मोठा झाला तरीही त्याने आपली नाती आणि आपली माती आणि आपली संस्कृती जपली पाहिजे sir god bless you😊
जगातील सर्वात जास्त श्रीमंत आहात तुमच्याकडे मित्र आहे सच्चा दोस्त आहे. अशीच तुमची मैत्री स्वच्छ पाण्या सारखी निर्मळ अखंड निरंतर जीवन असे पर्यंत राहू दे.
सर तुम्ही वास्तवातले हिरो आहात. नात्याची श्रीमंती आपल्यापाशी आहे. गावचा साधा माणूस आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. खरोखरच आम्हा खेडयातल्या लोकांना आपला अभिमान आहे. शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏 .
मैत्री असावी तर अशी सँलूट सर
किती भारी मित्र आहे हिरो
आज सकाळी पाहिलेला पहिला विडियो
सिडनी Australia मधुन.
माज पण गाव सातारा ❤.
समाधान वाटले 👬
Hi bro
लोकांकडे थोडे पैसे आले तर लोक ओळख देत नाही आणि तुम्ही एवढे मोठे कलाकार असून किती सहज आपल्या मित्राशी वागता . किती सुंदर मैत्री आहे आपली.❤❤🙏🏻
मला तुमचा खूप अभिमान वाटतो ❤❤
❤❤❤❤❤
Pan toh 50 varsh apla Mitra ka kaam bhetla naahi
बोलायला शब्द च उरले नाहीत ईतकी मोठी दोस्ती खुपच न्यारी .दोघांनाही शतकोटी आयुष्य लाभो .❤❤❤❤❤
दोस्ती तला राजा माणूस❤❤❤
सयाजी सरांना मित्राच्या कपड्यांची लाज वाटली नाही, मित्र जसा आहे तसाच त्याला अभिमानाने कोलकात्याला नेलं... i proud of you 💪,.. Love u sir....❤❤❤
सर लय माणस बघीतली दोस्तीचा दुनियातला राजा माणूस आज पहिल्यांदा बघीतला❤❤
ये रंग्या सोड तिला ती माझी बहन हाय दाजी म्हण कि मला दाजी🥰🥰🥰 i proud of you sir
सयाजी सर , ग्रेट , बोलाय ला शब्द च नाही. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
इतकं साधं राहता आलं पाहिजे जीवनात ❤
मित्र मंडळी शिवाय जीवनात मजाच नाही❤
सयाजी शिंदे साहेब the Great❤
❤
Kharch kiti mast ahev
सर खूपच भारावून गेलो असे मित्र सर्वांना लाभो खराखुरा राजा माणूस सलाम.
नुसत लोक स्टेटसला लावतात दिस्तीच्या दुनियेतला राज माणूस…..! पण खरा दोस्तीच्या दुणायेतील राज माणूस सय्याजी शिंदे सर ….❤ शब्द नाही तुमचा कौतुकासाठी …. love u
सयाजी शिंदे साष्टांग दंडवत प्रणाम. तुम्ही वेळेकामठीचे आम्ही गवडीचे.माझे वडील घोरपडे गुरूजी तुम्हाला सातवीला शिकवायला होते.जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा
मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा
साधी राहणी उच्च विचार
सर तुमच्या कार्याला आमचा सैनिकी सलाम आहे
Life मध्ये किती हि मोठे व्हा... पण मित्रा बरोबर अगदी, मित्र लहान , मोठा न बघता वागा .
Salute 🙏 sayaji shinde sir
Natyatil manuskicha godva yari dosti ❤
मान गये उस्ताद
तुमचे सर्व चित्रपट बघितले मराठी हिंदी तेलगू तामिळ अजून काही मला माहिती नाही एवढे चित्रपट आहेत...........
पण आज जेवढा चित्रपट बघून आनंद होत होता आज द्विगुणित झाला 🙏❤️
Hats off 🙏
आजच्या काळात आमच्या सारख्या पिढीला मित्र गावाचा- जिवाभावाचा या माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.
माझं मन किती भरून आलं तुम्हाला काय सांगू खरंच हा व्हिडिओ हृदयाला भिडला
सर सलाम तुमच्या दोस्तीला....
श्रीमंत मित्र सोबत वावरतांना
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि गरीब मित्र सोबत वावरतांना
श्रिमंतीचा आवाज आला नाही पाहीजे
हाच मैत्रीचा धर्म आहे....
शिंदे सर भाग्यवान आहेत तुमचे मित्र
त्यांना तुमच्या सारखे मित्र भेटले......
श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्री ची आठवण झाली
सयाजी दादा तुमच्यासारखे मित्र मिळणं आजच्या युगात खूप मोठी गोष्ट आहे. आमचे मित्र आमच्याच पाठीत खंजीर मारतात... इतकी जिवलग मैत्री तर खूप लांब..
जिव्हा भावा चे दोन मित्र सोबत असले की खूप मजा येते ❤❤❤❤❤❤
सर.. खरंच अभिमान आहे ..तुमचा ...की तुम्ही गावाकडची नाती ..अजून पण जपली आहेत.... एवढा मोठा सुपर स्टार....आणि आपली नात्याशी एवढं जुळलेले ..खरच अविश्र्निय आहे...
माझ्या commnt वर...sir tumhi reply dela...he maz भाग्य आहे...🙏 कदी योग आला तर आपल्या सोबत एक सेल्फी घ्याचा आहे....🙏🙏
आयुष्यात कट्टर मित्र असणे खूप महत्वाचे आहे
Khar
सयाजी शिंदे साहेब गर्व आहे आम्हाला तुमच्या बद्दल अधिक आदर वाढला
मला जर कोणी मैत्री ची व्याख्या विचारली तर मी सांगेन सयाजी सरांनी आणि शिवबा काकानी जी दोस्ती जपली ..ती म्हणजे मैत्री...❤❤👏खरच अभिमान वाटतो तुमचा...👏👏❤❤
सर तुम्ही एवढे मोठे actor आसून सुध्दा,किती साधे आणि सरळ आहेत. really down to earth ❤❤
जगण्यातला जिवंतपणा कायम ठेवणारा अभिनेता व कायम अंतःकरणाने जोडलेला भला माणुस.
खुप छान श्री. सयाजीराव शिंदे साहेब.🎉❤
निष्पाप मैत्री.... जगाला हेवा वाटेल अशी मित्रता.... आधुनिक भारतातील श्रीकृष्णा व सुदामा 👏
खरा सातारकर आपल्या मातीतला आपली माणसं जपणारा राजा, दिलदार, मनमोकळे करणारा दिलखुलास पणे वागणारा माणूस.
नाहीतर आताचे महाराज जातीपातीत वाटलेली खरंच एकदम आवडलं आपलं
काय राव भाऊ इतक्या प्रसिद्धीच्या झोतात असताना सुद्धा मातीशी नाळ जोडून ठेवली खरंच तुम्ही हिरो आहात
जगात माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला तरी त्याचे लहानपणचे मित्र, शाळेचे दिवस, त्यावेळच्या आठवणींची मजा काही वेगळीच असते. त्या आठवणींमध्ये एक साधेपणा, निर्मळता, आणि एक वेगळीच आपलेपणाची भावना असते, जी आयुष्यात नंतर कधीच अनुभवायला मिळत नाही.
शिंदे सर तुम्ही दाखऊन दिले की
यश, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्यात खूप महत्व असते; पण साधेपणात जी खरी मजा आणि समाधान आहे, ती त्या सगळ्यापेक्षा वेगळी आणि खास असते.
❤❤❤❤❤
याला म्हणतात खरं "Down to earth"♥️
Salute tumachya Maitrila ! Itaka Mahan Abhineta aani titkach mahan Manus he rare combination.
किती हि मोठ झालं तरी साधं राहाता येते हे उत्तम उदाहरण आहे ❤🎉
जीवन जगावे तर तुमच्या सारखे अगदी सहज अगदी लहान मुला प्रमाणे
आम्हाला तुमच्या दोघांचा सार्थ अभिमान आहे ❤
ही दोस्ती तुटायची नाय 💪✌️आई भवानी तुमा दोघांना उदंड आयुष्य देवो ❤😊
Etne bade aadmi hoke bhi itni simple life je rahe hai sir. Sachme sir aapki jitni tarif ki jaye utni kam hi hai Sir. Aapki yee yari sada bani rahe❤❤
सर ग्रेट.. मित्राला पहिला विमान प्रवास घडवला व्हिडिओ खूपच छान आणि मजेशीर.. शिवाजी सर तर ग्रेट
सर आपले झाडे लावण्यात मोलाचे मार्गदर्शक काम आहे.
आपण आपल्या मातीशी एकनिष्ठ आहात.आपण माणुसकी कशी असते त्याचे उदाहरण आहात. आपण पैशाने मोठे नसुन ज्या गोष्टी त्यांचेकडे पैसा असुन मन, नाही.असे आपण मनाने मोठे आहात. जिवन पैसा असल्याने सुखकारक आहे. असे मानणारे मानसाला पैसा असुन कसे जगले पाहिजे कसा अंनद घेतला पाहिजे याचे मार्गदर्शक आहात.आणी आपली गावाकडची माणसे जशी आहेत जशी राहातात त्याचे आपल्याला काही फरक नाही. परंतु ती आपली आहेत. हेच माणणारे,त्यांचे सुखात सुख माणणरे आपण आहात.
खूप छान जिवंत व्हिडिओ आहे.
सर मी आपले झाडे लावण्याचे कामापासून प्रभावित होवुन तरुण मित्रांना संघटित करुन कोरोणा काळा पासून जवळ जवळ सार्वजनिक ठिकाणी 1000 चे जास्त झाडे लावण्याचे काम गावातील नागरिक, तरुण मित्र यांचे माध्यमातून केले असुन ते सुरुच आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने गाजिपुर,हाजिपुर, तरडगव्हाण ता.शिरुर का.जि.बीड हि गावे आहेत.
तसेच इतर ठिकाणी ही जसा वेळ मिळेल तसे सुरू आहे.
...
सर तुम्ही एवढे मोठे अँक्टर असून पण पाय जमिववरच आहेत. You are Great Sir
खरच सर तुमच्या बद्दल बोलायला शब्द नाहीत .एक नंबर रियल हिरो आहात .आणि जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विषयी मनालात कि ते राजे कशे आणि आत्ताचे राजे कशे .ते मला फारच खरं वाटले
सयाजी सर तुम्हाला खरंच मनापासून सलाम...., मित्र असावा तर तुम्हच्या सारखा गिरीबीची जाण ठेवणारा, इतके मोठे यशाच शिकर गाठून सुद्धा आपल्या गावाकडच्या साध्य-भोळ्या मित्रा सोबत मोकळ्या मनानी फिरणे म्हणजे लयचभारी..., नाहीतर आम्हचे दालिंदर त्या इन्स्टाग्राम ला दोन-चार फॉलोवर्स काय आले, दलिंद्रे डायरेक्ट दोन फूट छाती काडून चालतंय...!
Shinde ji, I'm so happy for you!! U r such a simple person and give imp to your friends. You are very lucky person. Love to see all your videos. Your friend is so funny. I can't believe that you are a very simple nd kind hearted. I like your friend so much!! Praying to God for u both. I'm from US. My name is Durga
दोघांना बघून खूप आनंद होत .माझे गाल पन दूखत आहे ऐवढा आनंद व्यक्त ❤❤
सर्व जातीपातीला एकत्र करून स्वराज्य चालवलं नाही तर हाताचे महाराज सर्व जातीपातीत वाटलेले ,
❤
खऱ्या मैत्रीतील खरे वास्तवातील हिरो आहात आपण सर. सॅल्यूट तुमच्या मैत्रिला👌👌😍😍🙏🙏
व्यक्तिमत्व कशाला म्हणतात याचं जिवंत उदाहरणं सयाजी शिंदे सर. उंच आकाशात झेप घेऊन सुधा या माणसाचे पाय मात्र जमिनीवर आपल्या मातीला आपल्या मैत्रीला विसरला नाही.❤❤❤
सर तुम्ही जमिनी वर राहणारे देवमाणूस आहात ज्यांनी मोठा स्टार होऊन सुधा आपलि दोस्ती विसरली नाही , तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अविश्वसनीय क्षण! अप्रतिम साहेब आपल्या कार्याचा अभिमान वाटतो, आम्हीदेखील असेच म्हणतो की सगळं ठीक होईल नक्की! आपले मन खूप खूप सुंदर आहे, मला खूप आनंद झाला हे बघून मनापासून धन्यवाद ❤
Sayaji sir apratim kharch tumhi great ahat.shabdch nhit tumchi stuti karayla.....mitrasatthi etk samjavun sagn etc etc....hands off you sir....u r really great man .....
Hat's off to you sir... तुमची मैत्री पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं..🥹 देव तुम्हा दोन्ही मित्रांना उदंड आयुष्य देवो आणि तुमची मैत्री आयुष्याच्या अंतापर्यंत अशीच वृध्दींगत होवो ही प्रार्थना..❤🙏
शब्दच नाही हो आताच्या मराठी हिंदी सिरीयल पेक्षा किती तरी भारी वाटतय 🙏आणि ते सॉंग पूर्ण टाका व्हिडीओ मध्ये खूप चांगल वाटतय ऐकायला 🙏🙏
खऱ्या मैत्रीचे जिवंत उदाहरण.. खुप छान वाटल .. एवढे मोठे कलाकार असूनसुद्धा तुम्ही तुमची मैत्री जपली .. धन्यवाद साहेब आपणास..
ग्रेट शिंदे साहेब एक गरीब मित्रा साठी एवढं काही खरंच खूप छान वाटत सर तुमच्या सारखा सच्चा मित्र पाहिजे माझ्या कडून तुमच्या मैत्री ला लाख लाख शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
सर खरच तुम्ही खुप महान अहात. गावाकडच्या लहानपणी च्या मित्राला गावाबाहेर नव्हे तर राज्याबाहेर घेऊन गेलात. नक्कीच आजच्या पिढीने तुमचा आदर्श घ्यावा. यारी काय असते याच जिवंत उदाहरण आहे.
This is pure & true friendship ❤❤
A rare of rarest human being. So humble and pure, even difficult to find a person like him in the ordinary society. I adore you shinde bhau. God bless you.
सयाजी शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातले वेगळं रूप आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या जुन्या आठवणी जाग्या होतात सलाम तुमच्या व्हिडिओ ला❤
दादा तुमचा व्हिडिओ पाहून मन भरून आलं आजच्या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे हो
खरोखर जीवनात भोळी मित्र असायला हवी त्यामुळे ताणतणाव खूप कमी होतो
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस......❤
खरोखरच हे जीवाभावाचे मित्र आहेत. हिच आपल्या मातीतील जमिनीवर पाय असणारी जोडी आहे 🙏🙏 सयाजीराव धन्यवाद 🙏 आपल्या मातीशी नाळ जुळलेली दुर्मिळ जोडी
दोस्त असावा तर असा हात आकाशाला भिडले पण पाय जमिनीवर... ❤ सयाजी शिंदे सर तुम्ही ग्रेट आहात आणि तुमचे मित्र नशीबवान आहेत....❤
सर खरंच तुमच्या तुमच्या मैत्रिणीला सलाम तुमची मैत्री खूप मस्त आहे तुमचे व्हिडिओ मी आवर्जून बघते ❤
सयाजी सर खूप प्रेम तुम्हाला ❤❤ ही Series बंद झाली नाही पाहिजे ह्या seriesला प्रेम आम्ही देत राहू❤❤❤❤
तुमची मैत्री बघुन खूप बर वाटल तुमच्या मैत्रीच उदाहरण देतील लोकं ❤
सर हा व्हिडिओ पाहून खरच डोळ्यातून पाणी आले तुम्ही दोस्ती दुनियेचा राजा माणूस आहात ❤❤या व्हिडिओ मधून हे समजले की माणूस कितीही मोठा झाला तर गावाडाची नाळ सोडू नये
मित्र असावा तर सयाजी शिंदे सारखा. खरोखरच द ग्रेट माणुस सयाजी शिंदे सलाम दोस्तीचा दुणयातला राजा माणुस 🙏🙏🤝🤝🤝🤝
खर दोस्तांना असावा तर असा
माणूस कितीही मोठा झाला तरी आपले माणसं जपली पाहिजे. झोलंत उदरण सयाजी शिंदे साहेब❤🎉
मित्र वनव्या मध्ये गरव्या सारखा
गावाकडची माणसांना आपलंस वाटणारा विडिओ
अभिमान आहे सर आपला ❤️
खूप छान स्वभाव आहे तुमचा ... आयुष्य जगावे तर तुमच्या सारखे.. salute Sir
वाट पाहत होते सर या एपिसोड ची ....पाहून आनंद झाला. ग्रेट सर.
सयाजी शिंदे सरांना साक्षात दंडवत मज्जा आली सर तूमचे सारखें कोणी अजुन काही ब्लॉगर झालेलाच नाही ❤❤❤❤ आम्ही तुमच्या प्रेमात पडेलो सर🙏🙏🙏
दोस्ती जपणारा राजासारखा मित्र म्हणजे सयाजी सर ❤
हेला मंतात खरा मित्र. माणूस किती ही मोठा झाल तरी गरीब मित्राला विसरला नाहि.... काय आहे हो कशाचा माज आणि घमंड करायचा शेवटी सगळ्याला मरायच आहे की कोणी अमर नाही इथे ❤❤
मैत्री कशी असावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे खूप छान सर ❤
सर सलाम तुमच्या मैत्रीला...
मी कोल्हापूरचा आहे मी तुमच्या सगळ्या व्हिडीओ बगतो .... आताच्या युगात अशी मैत्री होणे नाही ❤😢
विषयचं हार्ड😂 सयाजी सर ओन्ली सातारकर
सर लय माणसं बघीतली दोस्तीचा दुनियातला राजा माणूस आज पहिल्यांदाच बघीतला हि दोस्ती तोडू नका आपला आभारी आहे 🙏🙏
❤❤❤❤जी मज्जा बैलगाडीत हाय ती विमानात बसून पण येणार नाय, तुमच्या दोस्तीला सलाम🙏🏻❤❤❤❤
साधी राहणी उच्च विचारसरणी 🙏🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
सर खूप आवडला तुमच्या दोस्ती चा व्हिडिओ मी सर्व व्हिडिओ पाहत असतो तुमचे part 2 पाहायला खूप मज्जा येईल ❤❤
खराखुरा हिरोमाणूस, आयुष्यात एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे सर माझी, तुमचं प्रभावशाली व्यक्तिमत्व खरोखर प्रेरित करणारं आहे जे पर्यावरणाला जीवापाड लेकरांसारखं जपतात वाढवतात...
तुम्ही असेच कायम आनंदात, निरोगी, आणि सुखी राहा सर.
दोस्ती असावी तर अशी मनाचा मोठा माणूस खूप छान❤❤🙏🙏🙏
कुछ भी नहीं रहाता दुनियामे लोगो रह जाती है दोस्ती❤❤❤❤❤❤❤❤
एव्हडे मोठे कलाकार असून सुद्धा एव्हडा बोळेपणा सलाम दोस्तीला❤❤❤❤❤
सर तुमच्या दोघांचा व्हिडिओ कोणताही असू द्या परंतु गाणं मात्र हेच असू द्या लय भारी वाटतं हे गाणं ऐकल्यानंतर ❤❤❤❤
सयाजी सर
हा पहिला व्हिडिओ पहिला आणि तुमच्या चॅनेलला सबस्क्राइब केलं.
एकदम मजा आली आणि व्हिडिओ बघताना पौज करून जिवाभावाच्या मित्रांना मेसेज केला की मला केंव्हा न्हेताय कलकत्त्याला? 😂
खरंच आज तुमच्या आणि तुमच्या मित्राची जोडी बघून कृष्ण आणि सुदामा खरंच किती जिगरी मित्र असतील याचा प्रत्यय आला
धन्य आहात तुम्ही
धन्यवाद आमच्यात असली भावना निर्माण केल्याबद्दल 🙏
खरंच जीवा भावाचा माणूस आहे गड्या❤❤
खरंच अप्रतिप काम तुमचं सर जो माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या बाळ मित्राला कधीच विसरत नाही तोच खरा मित्र आणी त्या मैत्रीच उत्तम उदाहरणं म्हणजे तुम्ही सर
सयाजी साहेब, साष्टांग दंडवत 🙏
सर नमस्कार मी hardly shankar मी एक छोटा कलाकार
पण ज्या वेळेस तुम्हाला मी तुमच्या ब्लॉगमधून आणि तुमच्या सिनेमामधून बघतो त्यावेळेस खरंच आनंद होतो खूप छान वाटतं माणुस कितीही मोठा झाला तरीही त्याने आपली नाती आणि आपली माती आणि आपली संस्कृती जपली पाहिजे sir god bless you😊
खरंच भाग्यवान मित्र आहे तुमचा..
जगातील सर्वात जास्त श्रीमंत आहात तुमच्याकडे मित्र आहे सच्चा दोस्त आहे.
अशीच तुमची मैत्री स्वच्छ पाण्या सारखी निर्मळ अखंड निरंतर जीवन असे पर्यंत राहू दे.
Titanic is a big ship in the world,,,,,,, but your friendship is more than that of the world 😊😊😊😊😊,,,,,, namaskar sir,😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤
कसलाच घमंड नाही राव सर तुम्हाला निखळ आणि निस्वार्थी मैत्री,खुपच छान नातं आहे तुमचं ❤❤❤❤❤
Proud of you sir, सातारी मराठी माणूस ...MH.11 जयहिंद सर....
खोट्या सिनेमातला खोटा खलनायक
जीवनाच्या खऱ्या चित्रपटचा खरा हिरो आहे #सयाजी the Boss🔥
खरंच सयाजी सर आज हा व्हिडिओ बघून असं वाटतं की आपल्या पण आयुष्यात असं चांगलं काहीतरी घडावं आपल्या आयुष्यात पण एक कट्टर दोस्त असावा
एकच नंबर सर तुम्हा दोघांच्या दोस्तीला सलाम❤❤❤❤❤