खूप खूप अभिनंदन! सर्वांनीच सुंदर अभिनय केला आहे. कमळकर सर,लेखनासोबत अभिनयात सुद्धा एक नंबर !प्रामाणिकपणे काम करत राहिलं की आज नाहीतर उद्या यश मिळतंच! 👌👌👌👌👌
बबन्याची कथा फारच आवडली.कथा मांडणी व कथा विषय समाजाला उपयुक्त ,बोधप्रद आहे .कष्टाने यशाला गवसणी घालता येते हे कथेतून उप्रभावीपणे मांडले आहे. कथेच्या सुरुवातीला मळगे गावचे केलेले वर्णन अतिशय सुंदर रितीने दाखवले आहे. यावरून लेखकांचा स्वतःच्या गावाबद्दलचा स्वाभिमान दिसला.सर्वच कलाकारांचा अभिनय कौतुकास्पद आहे. अभियातील सहजता खूपच भावते मनाला. मेकअपच्या जमान्यात बिना मेकअप अभिनय ह्रदयाला भिडणारा आहे. बबन्या,ड्रायव्हर, क्लीनर हे हाडाचे कलाकार वाटतात. फिल्ममध्ये आलेले ,'आभाळ फाटलं, धरणी वांझ झाली'अर्थपूर्ण व समर्पक आहे. बिना मेकअप. बिना रिटेक इतकी छान कलाकृती एक प्राथमिक शिक्षक निर्माण करु शकतो हे कमळकर सर तुम्ही दाखवून दिले आहे. एक आदर्श समाजासमोर ठेवण्यात यशस्वी झाला आहात.एक शिक्षिका या नात्याने मला खूप अभिमान वाटला. तुमच्या पुढील कार्यास विशेषतः साहित्यिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ।🎉🎉🎉🎉
प्रामाणिकपणे काम करत राहावे, अन्यायाविरुद्ध लढा द्यावा, कष्टाने पैसे मिळवावे, मिळविलेल्या पैशाचा विनियोग करावा असे अनेक बोध या छोट्याशा फिल्ममधून दिले आहेत. सर्वांचा अभिनय चांगला.
सर्वांचा सुंदर अभिनय खेडेगावचं वास्तव दर्शन अभिनयामध्ये वास्तवता दिसली खुप छान सर अभिनंदन तुमचे तसेच तुमच्यासर्व टीम चे ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूपच छान सर अतिशय वास्तव व मनाला भिडणारे या सर्व कलाकृतीतून आपली ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ दिसून येते
खूप छान अभिनय सर 🎉🎉
खूप खूप अभिनंदन! सर्वांनीच सुंदर अभिनय केला आहे. कमळकर सर,लेखनासोबत अभिनयात सुद्धा एक नंबर !प्रामाणिकपणे काम करत राहिलं की आज नाहीतर उद्या यश मिळतंच! 👌👌👌👌👌
अप्रतिम! काळजाला भिडणारा हा प्रसंग आहे , खूपच अप्रतिम
अप्रतिमच कथा व सर्व कलाकार यांचा अभिनय आणि दिग्दर्शन
Khup chan .... लेखन आणि अभिनय...सुंदर...keep it up
ग्रेट जॉब सरजी....!!!👌👌👌👌👌👌
🤝सर्व टीम चे मनःपूर्वक खुप खुप अभिनंदन...💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Khup sundar....abhinay chan...keep it up.
सुंदर निर्मिती. वास्तव चित्रण. शुभेच्या
खूपच सुंदर हृदयस्पर्शी ग्रामीण कथा व सुंदर अभिनयाने खरे पूर्वीचे ग्रामीण चित्र उभे केले . ग्रेट सरजी . !
खूप हृदयस्पर्शी!
प्रेरणादायी फिल्म!अभिनंदन!🌹
खूपच सुंदर ....... उत्तम मेहनत व छान अभिनयासह उत्कृष्ट मांडणी, गीत संगीतही..... 🌹🙏👍👍👍👍खूप खूप शुभेच्छा
अतिशय छान चित्रिकरण प्रामाणिक पणे कमावलेली कमाई ती आपलीच राहते हे सत्य मांडले .,👏👏👏🌷🌷🌷🌷👌👌👌
कमळकर सर अतिशय सुंदर कथानक; मांडणी , वास्तवतेचे दर्शन धडविणारे सुंदर निर्मिती🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारं असं हे चित्रीकरण खरचं खुप छान
सुंदर निर्मिती प्रभाकर सर,मनस्वी अभिनंदन!
नमस्कार सर खपच चांगला अभिनय आणि प्रेरणादायी विषय
कमळकर सर जी खूप खुप अभिनंदन!!💐💐-अमर वरुटे
बबनla न्याय मिळाला,,,,,,,देव वाईटाला शिक्षा देतो अणि प्रामाणिक la यश देतो 🙏🙏👌👌👍👍छान सादरीकरण केले धन्यवाद, मला खुश आवडले 🙏🙏
बबन्याची कथा फारच आवडली.कथा मांडणी व कथा विषय समाजाला उपयुक्त ,बोधप्रद आहे .कष्टाने यशाला गवसणी घालता येते हे कथेतून उप्रभावीपणे मांडले आहे. कथेच्या सुरुवातीला मळगे गावचे केलेले वर्णन अतिशय सुंदर रितीने दाखवले आहे. यावरून लेखकांचा स्वतःच्या गावाबद्दलचा स्वाभिमान दिसला.सर्वच कलाकारांचा अभिनय कौतुकास्पद आहे. अभियातील सहजता खूपच भावते मनाला. मेकअपच्या जमान्यात बिना मेकअप अभिनय ह्रदयाला भिडणारा आहे. बबन्या,ड्रायव्हर, क्लीनर हे हाडाचे कलाकार वाटतात. फिल्ममध्ये आलेले ,'आभाळ फाटलं, धरणी वांझ झाली'अर्थपूर्ण व समर्पक आहे. बिना मेकअप. बिना रिटेक इतकी छान कलाकृती एक प्राथमिक शिक्षक निर्माण करु शकतो हे कमळकर सर तुम्ही दाखवून दिले आहे. एक आदर्श समाजासमोर ठेवण्यात यशस्वी झाला आहात.एक शिक्षिका या नात्याने मला खूप अभिमान वाटला. तुमच्या पुढील कार्यास विशेषतः साहित्यिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ।🎉🎉🎉🎉
जितके मानावे तितके धन्यवाद कमीच आहेत....
अशी ही प्रेरणा काम करण्यासाठी बळ देत असते...
🙏
आदरणीय श्री प्रभाकर कळमकर सर आपण आपली पहिलीच शाॅर्टफिल्म बबन्या अतिशय सुंदर बनविली आहे याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
सुंदर रचना..... 👌
अभिनंदन सर जी 👍👍👍💐💐
प्रभाकर कर खूपच सुंदर .अभिनंदन अभिनंदन.
अप्रतिम विषय मांडणी सर्वोच्च classic
खूपच छान ❤ love from Mumbai 🫶🏻
सर्वांचा खूप छान अभिनय...
खूप छान सादरीकरण .सत्याचा विजय उशिरा का होईना होतोच .
प्रभाकर खूपच सुंदर निर्मिती .
प्रज्ञा शील करुणा ये सत्यता के बिना मनुष्य का जीवन कभी सुखमय नहीं हो सकता।
Very good
Really good movie and such simple but lovely story and presentation!!!❤
प्रामाणिकपणे काम करत राहावे, अन्यायाविरुद्ध लढा द्यावा, कष्टाने पैसे मिळवावे, मिळविलेल्या पैशाचा विनियोग करावा असे अनेक बोध या छोट्याशा फिल्ममधून दिले आहेत. सर्वांचा अभिनय चांगला.
खूप छान मित्रा..!..😊
Khup chhan 👌🏻👌🏻
Kaaaadaaaak sir ❤❤❤
खूपच छान व्हिडिओ आहे सर
Congratulations Team 🎉🎉
वा फारच छान अभिनय 🎉
खूप छान अभिनंदन
शाब्बास बबन्या धन्यवाद.
अतिशय छान फिल्म....
अप्रतिम कलाकृती 🎉🎉🎉🎉
खुप छान मित्रा 🎉🎉🎉
खूप छान सर👌👌👌
Khup.chhan.❤
खुप छान कमळकर सर
खूपच सुंदर❤❤
प्रभाकर सुंदर निर्मिती!
वास्तवतेचे सुंदर दर्शन आणि कथानक छान!!
खुपच छान सर
खूप सुंदर अभिनय सर 👌👌👌🙏🙏
छाण
अभिंनय🙏
खूप छान निर्मिती
Start to end... 👌👌
छान सर शुभेक्षा
अतिशय सुंदर
अप्रतिम सादरीकरण 🎉🎉 मस्तच ❤
खुप छान 👍👍
Very nice sir 👍
प्रत्येक गावात असा एक बबन्या आहे. अशा बबन्याचा आपण शोध घेतलात व सर्वांसमोर आनलात त्याबद्दल धन्यवाद🎉🎉🎉
खूप छान 💐💐
Khupch chan sir - from R D kirtane
Vishay hard ❤
Sir jabardast❤❤❤
खूपच छान मांडणी 🌹
खूप छान सर 💐
Very nice 👍🎉
👌👌सर्वांचा चांगला अभिनय
खूप सुंदर फिल्म🎉🎉
Vishay hard jadu
खुप सुंदर
मस्तच
Nice creation ❤❤
खूपच सुंदर आहें सर❤😮😮😮😮😮
खुप छान 👌👌👌
एक नंबर
Yakaach number ❤❤❤
🙏🙏❤️
Superb
खूप छान
So nice 👍
ज्या हॉटेलमध्ये मालकाने बबन la,मदत केली त्या मालकाचे पण धन्यवाद 🙏🙏कुठे आहे हॉटेल
फारच छान कथा आहे ही.
छान 👌🏻👌🏻
खूप छान सर
👌 👍 best 👌 👍
Very nice
Mast
Very nice 👌👌👍
👍👌💐🙏
👌👌👍🤝🤝
Nice story
प्लीज हॉटेलचा पत्ता सांगा 🙏🙏
🎉🎉🎊🎊🎉
खेडे गावतला होता म पळून जायाला हावा होता डोंगरात जोरात
👏👏🔥👌
Malage gav aamachya gavajaval aahe sonali gavajaval aahe
❤🎉😊
🙏
मालगे बीके च नाव सोसेल मीडिया वर गेलं, डाउनलोड विना मुले करा