कुलकर्णी सर वाल्या जेरबंद झाल्यानंतर धनंजय मुंडेना सुद्धा जाळ्यात अडकून राजकीय कारकीर्द बरबाद करण्याची योग्य संधी आलेली आहे .त्याचा मुख्यमंत्र्यांनी पुरेपूर फायदा उठवावा आणि भाजप सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभे राहते हे देशाला दाखवून द्यावे.
प्रत्येक जिल्ह्यात एक एक वाल्या आहेच जोवर आकाच्या जीवाला धोका पोहचत नाही तोवर वाल्या सलामत असतो. पुण्यात मुंबईत नगर प्रत्येक 48 लोकसभा संघात एक एक वाल्या आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात 288 आमदार संघ आहे तिथे सुद्धा छोटे वाल्या आहेतच.
आका अडकला. पण आकाच्या आकाचे आणि त्याच्या आश्रयदात्याचे काय? आकाच्या आकाला वाचायचं असेल तर भाजपात जाणे एवढा एकच मार्ग त्याच्यापुढे आहे. अर्थात यात अडचण येणार नाही. कारण हे स्वगृही जाणं आहे.
एका होतकरु तरुणाचा खुण केला ... तो गेला ...... आता हजारोना फासी व इतर शिक्षा झाली तरी तो तरुण परत येणार नाही ......!! त्या कुटुंबावर आकाश कोसळले !! त्याचे काय ? हे परमेश्वरा हे काय रे ......?
आम्ही लोकसभेला ताईची बाजू घेतली अगदी बीड मध्ये दोन दिवस राहून सोयर्याना समजून सांगितले आमचा समाजाचा रोष पत्करून आम्ही ताईचा प्रचार केला मी एक संघ परिवारातील कार्यकर्ता आहे पण जर आता आरोपी जर सुटले तर सुट्टी नाही आयुष्यात भाजपला मतदान करणार नाही प्रचार तर दूरदूर चा राहिला
संपूर्ण महाराष्ट्राला न्याय अपेक्षित होता तो थोड्याफार प्रमाणात मिळाला आहे परंतु काही लाभार्थी रिचार्ज वाले पैसे घेऊन लाल लाल करणारे यांचं जीवन थोडंसं कष्टमय झाले परंतु एक वाक्य आठवलं भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही कुलकर्णी साहेब तुम्ही पण सामील व्हाय बीडच्या आंदोलनात 😢😢
वंजारी किंग ऑफ मराठवाडा गोपीनाथ मुंडे / धनंजय मुंडे / प्रमोद महाजन च्या काळात वंजारी भिकारी चे धारकरी झालेत ( खंडणी / वली गौण खनिज माफिया / काळे धंदे / ओबीसी मराठा मुलींचे अपहरण , रेप / खून / पिस्तूल आणि हत्यार विक्री ) इ हा 1% समाजाला 11% आरक्षण मिळाले 1992 पासून 2016 पर्यंत सर्व सरकारी नौकरी मध्ये ह्यांना जागा लाटून घेतल्या आरक्षण आणि जातीचे गट्टा करून . त्यात्याराव लहाने जातीवाद बी ज मेडिकल मध्ये जातीवाद करायला प्रसिद्ध खासकरून मराठा पाटील लोकांच्या विरुद्ध महाराष्ट्राचा दादा कोण , वंजारी दादा वंजारी दादा एक दोन तीन चार , वंजारी के हात में हत्यार
👇थोरल्या बाजीरावांचे एक प्रसिद्ध वचन आहे!! झाडाच्या खोडावर घाला घाला! फांद्या आपोआपच खाली येतील! सध्या एक एक फांदी हळूहळू छाटली जातेय. खोड मात्र शाबूत कसे राहील हे पाहिले जात आहे.
सुशील कुलकर्णी जी गृह मंत्रालय सपशेल अपयशी ठरले हे सांगा ना... नागपुरात पर गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने पुण्यात तर, आहेच.. यांच्यावर एखादा व्हिडिओ बनवा..🙏 जय श्री राम 🚩🙏
शिक्षा दिल्याशिवाय कोर्टाकडे दुसरा पर्याय नाही हे अंतिम सत्य......सत्र न्यायालय, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत लढेपर्यंत....कराड व टोलीची पूर्ण आयुष्य जाईल
अंजनी दमानिया यासारखे जागरूक नागरिक आपले कर्तव्य पार पाडत आहेत .कोणत्या कायद्याप्रमाणे वाल्मीक ला दोन दोन अंगरक्षक होते. याची उत्तरे अद्याप नाहीत. यासाठी त्यावेळीचे गृहमंत्री जबाबदार नाहीत का?
दुसरे गृहमंत्री असते. गृह मंत्रालयाच्या कारभाराबद्दल मीडिया तुटून पडली असती. गृहमंत्र्याचा राजीनामा झाला असता. असा डिसाळ कारभार ग्रह मंत्रालयाने केला @@gopaladamande8649
वंजारी किंग ऑफ मराठवाडा गोपीनाथ मुंडे / धनंजय मुंडे / प्रमोद महाजन च्या काळात वंजारी भिकारी चे धारकरी झालेत ( खंडणी / वली गौण खनिज माफिया / काळे धंदे / ओबीसी मराठा मुलींचे अपहरण , रेप / खून / पिस्तूल आणि हत्यार विक्री ) इ हा 1% समाजाला 11% आरक्षण मिळाले 1992 पासून 2016 पर्यंत सर्व सरकारी नौकरी मध्ये ह्यांना जागा लाटून घेतल्या आरक्षण आणि जातीचे गट्टा करून . त्यात्याराव लहाने जातीवाद बी ज मेडिकल मध्ये जातीवाद करायला प्रसिद्ध खासकरून मराठा पाटील लोकांच्या विरुद्ध महाराष्ट्राचा दादा कोण , वंजारी दादा वंजारी दादा एक दोन तीन चार , वंजारी के हात में हत्यार
👍 आपण निर्भीडपणे म्हणणे सविस्तर मांडलेत. आता हिच बाजू लावून धरा. नरो वा कुंजरोवा करु नका. स्पष्ट दिसतय. देवेंद्रजी आता या गँगच्या म्होरक्यांना होय अजून एक माणूस आहे सोडू नका. 👍
सुशील कुलकर्णी साहेबतूम्हाला एक विनंती आहे की सरकारपर्यंत पोहोचवावं संतोष देशमुख जर त्यांना न्याय मिळवून द्यायचं असेल तर उज्वल निकम यांची नियुक्ती करावी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल कारण की सरकारी वकील मीडियासमोर काही बोलता नाही दिसत नाही जनतेला पण काही समजण्यास झाला आहे आरोपीचे वकील हे बरेचदा मीडियावर बोलताना दिसले आहे पण सरकारी वकील दिसले नाही जर खऱ्या अर्थाने जर उज्वल निकम साहेबांकडे चा निकाल दिला तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल
गृहखातं जर UBATHA , NCP[Uncle ], Congress यांच्या कारभारापेक्षा अधिक देव-देश-धर्मासाठी तत्पर असेल तर खूपच राहिलेलीं कामं वाट बघत आहेत. खासकरून देवाभाऊंसाठी खूप काळजी वाटते. 🙏🏼जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयवीरशैव जयसनातन जयआर्यसमाज🙏🏼 🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼
Kulkarni sir he tumchya statement la amhala vishvas nahi.apli nyaya vyavastha changali nahi.ata bhaga..aaram la tar ajalma karavas hota.atta Bola..udya valmik karad cancer ne aaji zala tar....😂😢😮
प्रत्येकाला कायाद्याने जमीन मिळवण्याचा अधिकार आहे, याच अधिकाराने कराड जेंव्हा बाहेर येईल तेंव्हा काय काय करेल याचा भरोसा नाही, आणि संरक्षण संरक्षण असे कोण किती दिवस देणार आहेत आणि घेणार आहेत.कराडच्या डोक्यात खुन्नस बसलेली असणार आता यातून काही मिटण्यांऐवजी अजून पेटालेले वाटते मला तर.
सुशीलजी तुमचा मी कायमच चाहता आहे.तुमचे, श्रीकांत उमरीकर,अनय जोगळेकर, आदरणीय भाऊ, सुर्यवंशी, महेश विचारे, दिनेश कांझी एवढंच काय स्व.अश्विन अघोर यांचे अक्षरश: एकना एक व्हिडिओ पाहिले आहेत, परंतु या प्रकरणात तुम्ही धनंजय मुंडे यांच्याकडे झुकलेले स्पष्ट दिसता. तुमची काय मजबुरी आहे माहिती नाही. कि मराठा द्वेष?
देशमुख कुटुंबाला योग्य न्याय मिळायलाच पाहिजे. 😌😌
उत्तम विश्लेषण. सुशिलजी,
आपल्या हुषारीला तोड नाही.अशाच ज्ञानी, चिकीत्सक व सत्यवादी माणसाची देशाला गरज आहे. जिवेत शरद: शतम्..
कुलकर्णी सर वाल्या जेरबंद झाल्यानंतर धनंजय मुंडेना सुद्धा जाळ्यात अडकून राजकीय कारकीर्द बरबाद करण्याची योग्य संधी आलेली आहे .त्याचा मुख्यमंत्र्यांनी पुरेपूर फायदा उठवावा आणि भाजप सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभे राहते हे देशाला दाखवून द्यावे.
न्याय मिळालाच पाहिजे...कोणीही समर्थक जनतेने आनोंदल केले तरी विचार करू नये.. 🚩
संतोष देशमुखणा न्याय मिळावा. हेच अपेक्षित आहे.छान विवेचन
धनु चे चाहते कुलकर्णी साहेब अचानक बदलले 😅
😂😂😂😂😂
😂
😂😂😂😂
प्रत्येक जिल्ह्यात एक एक वाल्या आहेच
जोवर आकाच्या जीवाला धोका पोहचत नाही तोवर वाल्या सलामत असतो.
पुण्यात मुंबईत नगर प्रत्येक 48 लोकसभा संघात एक एक वाल्या आहे.
तसेच प्रत्येक तालुक्यात 288 आमदार संघ आहे तिथे सुद्धा छोटे वाल्या आहेतच.
वाल्मीक कराड ची खैर नाही म्हणताना नाकाला हात लावलात.
आता असे वाटतय की जरांगेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.
100एस.टीप बस फोडल्या 13 एस.टीप. ना आगी लावल्या तरी सरकार अटक करण्यास घाबरते.
सुशील जी पत्रा चाल, स्वपना पाटकर, सुशांसीग,सालियन, कर्मुसे, खिचडी ही प्रकरण सरकारने गुंडाळली? सरकार डरपोक आहे? धन्यवाद.
सर
चांगलं विश्लेषण केलत,
तरीसुद्धा हे प्रकरण लोकांचा उठाव झाल्या मुळे होतेय,
गावठी मिथुनवर मकोका लावावा 😂😂😂
कराडची. संपत्ती. जग. जाहीर करण्यात. येऊन. त्या चे. उत्पादनाचा. स्त्रोत. काय. काय. आहे🙋
अशा खुप घटना घडल्या आहेत महाराष्ट्रात तेव्हा कुठे गेला होता कायदा सर्वांसाठी एकसमान न्याय पाहिजे...😂😂😂 परभणी लातूर चे काय झालं.....
आज पहिल्यांदाच आपला पूर्ण व्हिडिओ पाहावा वाटला......सत्य आणि तेही द्वेशरहीत...
गाव 35 दिवस झटल... ऐकीच बळ गावाचं कामी आले...
आका अडकला. पण आकाच्या आकाचे आणि त्याच्या आश्रयदात्याचे काय? आकाच्या आकाला वाचायचं असेल तर भाजपात जाणे एवढा एकच मार्ग त्याच्यापुढे आहे. अर्थात यात अडचण येणार नाही. कारण हे स्वगृही जाणं आहे.
सर शंका वाटतेय आपल्या बाबतीत
शंका घेण्यासारखेच आहे ते. अजेंडा प्रेमी
सुशील साहेब तुम्ही सुद्धा सोयीची भूमिका घेता
हो ना आज काल हे खुप होते आहे सुशील जी,video खुपच उथल आस्तात,लगेच शिव्या घाल तात लगेच कौतुक करता त 😂
देवेंद्र साहेबांचा धन्यवाद
एका होतकरु तरुणाचा खुण केला ... तो गेला ...... आता हजारोना फासी व इतर शिक्षा झाली तरी तो तरुण परत येणार नाही ......!! त्या कुटुंबावर आकाश कोसळले !! त्याचे काय ?
हे परमेश्वरा हे काय रे ......?
मोका कायद्यातील सर्व तरतुदीनुसार बारकाईने तपास झाल्यास दोषी व्यक्तीस नक्की शिक्षा होऊ शकते
अजूनही आदरार्थी बोलत आहात, यावरुन किती द्वेष भरला आहे ते दिसून येते.
सभ्य शब्दाचा वापर करण्याचे संस्कार ब्राह्मण समाजाचे असतात
वाल्मिकी न चे वय 55+ आहे . सुशील फकत 46 च आहे
धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार
छगन भुजबळ उत्तम उदाहरण आहे
आम्ही लोकसभेला ताईची बाजू घेतली अगदी बीड मध्ये दोन दिवस राहून सोयर्याना समजून सांगितले आमचा समाजाचा रोष पत्करून आम्ही ताईचा प्रचार केला मी एक संघ परिवारातील कार्यकर्ता आहे पण जर आता आरोपी जर सुटले तर सुट्टी नाही आयुष्यात भाजपला मतदान करणार नाही प्रचार तर दूरदूर चा राहिला
Exactly..... I am vhp member
आधी समाज नंतर पक्षाचे कार्य करा उमेदवार बघून
खरं आहे भाऊ आपण आपापसात भांडतो यांना कुणाच काही घेणं नसतं
विधानसभेत आम्ही तेच केले 😢
ज्याच्या मागे मोठमोठे हात असतात तो कधीच अडकत नाही
जमाव बंदी असताना वाल्मीक हा मोठा आरोपी असूनसुध्दा समर्थक आंदोलन करतात त्यांना पोलिस का नाही ताब्यात घेत? कोणाच्या सांगण्यावरून चुकीचं आंदोलन?
मोठी साखळी आहे....
कुणीही असो मंत्री असो नाहीतर कार्यकर्ता असो कठोर शिक्षा व्हायला हवी
सत्ता म्हणजे माज हे समीकरण सरकार अन न्यायालयाने मोडून काढलं पाहिजे
संपूर्ण महाराष्ट्राला न्याय अपेक्षित होता तो थोड्याफार प्रमाणात मिळाला आहे परंतु काही लाभार्थी रिचार्ज वाले पैसे घेऊन लाल लाल करणारे यांचं जीवन थोडंसं कष्टमय झाले परंतु एक वाक्य आठवलं भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही कुलकर्णी साहेब तुम्ही पण सामील व्हाय बीडच्या आंदोलनात 😢😢
वंजारी किंग ऑफ मराठवाडा
गोपीनाथ मुंडे / धनंजय मुंडे / प्रमोद महाजन च्या काळात वंजारी भिकारी चे धारकरी झालेत ( खंडणी / वली गौण खनिज माफिया / काळे धंदे / ओबीसी मराठा मुलींचे अपहरण , रेप / खून / पिस्तूल आणि हत्यार विक्री ) इ
हा 1% समाजाला 11% आरक्षण मिळाले 1992 पासून 2016 पर्यंत सर्व सरकारी नौकरी मध्ये ह्यांना जागा लाटून घेतल्या आरक्षण आणि जातीचे गट्टा करून . त्यात्याराव लहाने जातीवाद बी ज मेडिकल मध्ये जातीवाद करायला प्रसिद्ध खासकरून मराठा पाटील लोकांच्या विरुद्ध
महाराष्ट्राचा दादा कोण , वंजारी दादा वंजारी दादा
एक दोन तीन चार , वंजारी के हात में हत्यार
👇थोरल्या बाजीरावांचे एक प्रसिद्ध वचन आहे!!
झाडाच्या खोडावर घाला घाला! फांद्या आपोआपच खाली येतील!
सध्या एक एक फांदी हळूहळू छाटली जातेय. खोड मात्र शाबूत कसे राहील हे पाहिले जात आहे.
✅️
Khod pan 🔍🔍🔬khali aahe.
कसे आहात खवचट राव खूप दिवसांनी आपली मते ऐकायला मिळाली
असेच रोज भेटायला या
@@maheshkulkarni5769 अप्रिय लिहावे लागते. त्यामुळे दिसत नाही. लिहीले तरी गायब होते.😁
आज... सुशिल दादांच्या विरोधात कसे काय...???
7 days purvi tumhi support karat hota
सुशील कुलकर्णी जी गृह मंत्रालय सपशेल अपयशी ठरले हे सांगा ना...
नागपुरात पर गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने पुण्यात तर, आहेच..
यांच्यावर एखादा व्हिडिओ बनवा..🙏 जय श्री राम 🚩🙏
आपण आधी एका व्हिडिओत म्हणाला होता की सुरेश धस हे जरांगे यांची दुसरी आवृत्ती आहे, ata je apan sangat आहात हे कोर्ट ठरवेल ....
MCOCA हा कायदा गोपीनाथ मुंडे यांनी आणला ❤🎉
शिक्षा दिल्याशिवाय कोर्टाकडे दुसरा पर्याय नाही हे अंतिम सत्य......सत्र न्यायालय, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत लढेपर्यंत....कराड व टोलीची पूर्ण आयुष्य जाईल
संविधानाच्या चौकटीत शिक्षा ठोठावली जाते झुंडशाही चालत नाही नाहीतर तुम्ही त्याचा खुन करु शकता
न्याय मिळण्याची आता दाट शक्यता आहे
बिंदू नामावली वर एक व्हिडिओ हवाच सुशिलजी.
बाकी उत्तम विश्लेषण👍👍
ह्याच न्यायाने पूर्वीच्या ग्रहमंत्रयाना व वाझेनाही मोक्का लावता येतो.
तेंव्हाची न्यायालय आणि सरकारी यंत्रणा वेगळी होती..
समजून घ्या..
@@Ps..India2024लावा कि मग, कोणी अडवलंय. बोलाचा भात आणि बोलाची कढी. त्याच न्यायान मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे
@@khadekar_aआधी शरदचा राजीनामा घे, धनुला त्यानेच पोसला आहे
@@khadekar_a
नवाब मालिकाचा राजीनामा कोणी घेतला होता का रे सतरंजी उचल्या??
तेंव्हा असले प्रश्न विचारायचे शहाणपण कोठे पेंड खात होते??
आला मोठा ..
तो काय लादेन आहे काय?
सगळीकडून दबाव वाढल्याने हे प्रकरण सरकारला धसास😅 लावावे लावावे लागले ...
देवेंद्र फडणवीस कोणाच्या ही दबावाखाली काम करत नसतात जातीयवादी बेवडा उगाच झुंडशाही निर्माण करण्यासाठी धडपडत असतो
बीॅदुनामावलीवर एक विडिओ टाका सुशिलजी.
Nahi bolnar labharthi ahe dhanucha
पवार ने गेम केली
आपण ही येता बिडला परळीच्या समर्थनार्थ
खूपच छान विश्लेषण
सुशीलजी आम्हि तूम्हाला फार पूर्वीपासून ऐकतो,परंतु या प्रकरणात सोयीची भुमिका घेऊ नका ;पत्रकार म्हणुन निःपक्ष व निर्भीडपणे भुमिका मांडावी एवढेच 🙏
Same here
Double dholki aahet kulkarni saheb 😂
बचाव तंत्राच्या साखळीतील एक कडी बनण्याचा खूप प्रयत्न कुलकर्णी साहेबाकडून झाला पण लोकांनी तिकडी तोडून टाकली.
सरपंच देशमुख हे भाजप चे होते ..मोदी शहा f20 ना पर्याय नाही ..न्याय दिला पाहिजे
त्या पहाटेच्या शपथविधी नंतर झालेल्या विश्वासघाताचा योग्य मोबदला मोजला जातोय असं वाटत नाही का ?
एक वाल्या गेला
Dm दुसरा वाल्या तयार करेल
Nakkich 😅
dm mhanje dalindar manus ka😂
अंजनी दमानिया यासारखे जागरूक नागरिक आपले कर्तव्य पार पाडत आहेत .कोणत्या कायद्याप्रमाणे वाल्मीक ला दोन दोन अंगरक्षक होते. याची उत्तरे अद्याप नाहीत. यासाठी त्यावेळीचे गृहमंत्री जबाबदार नाहीत का?
✅️
कोण मंत्री होते. .😂
दुसरे गृहमंत्री असते. गृह मंत्रालयाच्या कारभाराबद्दल मीडिया तुटून पडली असती. गृहमंत्र्याचा राजीनामा झाला असता. असा डिसाळ कारभार ग्रह मंत्रालयाने केला @@gopaladamande8649
पत्रकार शोधतील 😂😂
वाल्या सरकारचा जावाई आहे.
😂😂😂😂
जर आका व इतर पंटर म्हणत असतील की ते निर्दोष आहेत तर त्यांनी स्वतःच स्वतःच्या नार्को टेस्ट ,लाय डिटेकटर टेस्टची मागणी करावी.
असाच न्याय लातुर च्या कल्पना गिरी ला पन मिळेल हिच गॄहमंत्री कडुन आपेक्षा आहे
जैसी करनी वैसी भरनी
सत्यमेव जयते
एक हजार कोटी कमविणे एक लाख दंड भरणे जय संविधान दंड संहिता ल लु प्र सा द यदव खरबो कमावलं लाखांनी दंड भरला मोकाट फीरतायत
Great 👍👍👍👍
पैसोके आगे झुकणा पडेगा 😮😂😂😂
सुशील जी आता
आमच्या मागणी नुसार ही कारवाई झाली असा दावा पुढे येईल आपण अतिशय योग्य विवेचन केले आहे तरीही शंकासुर बरळत आरोप करत राहतील हे नक्की
महत्त्वाची माहिती 👍🙏
कूच कामी पुरावे.. हे पुरावे फ़क्त जामीन न देण्या साठी उपयोगी आहेत पण आरोप सिद्द करण्या साठी नाहीत.
पुण्यातील पोलीसांनी मकोका कुणाच्या सांगण्या नुसार लावला होता हे जनता समजून घेईल
वंजारी किंग ऑफ मराठवाडा
गोपीनाथ मुंडे / धनंजय मुंडे / प्रमोद महाजन च्या काळात वंजारी भिकारी चे धारकरी झालेत ( खंडणी / वली गौण खनिज माफिया / काळे धंदे / ओबीसी मराठा मुलींचे अपहरण , रेप / खून / पिस्तूल आणि हत्यार विक्री ) इ
हा 1% समाजाला 11% आरक्षण मिळाले 1992 पासून 2016 पर्यंत सर्व सरकारी नौकरी मध्ये ह्यांना जागा लाटून घेतल्या आरक्षण आणि जातीचे गट्टा करून . त्यात्याराव लहाने जातीवाद बी ज मेडिकल मध्ये जातीवाद करायला प्रसिद्ध खासकरून मराठा पाटील लोकांच्या विरुद्ध
महाराष्ट्राचा दादा कोण , वंजारी दादा वंजारी दादा
एक दोन तीन चार , वंजारी के हात में हत्यार
दि ग्रेट देवेंद्रजी छान विश्लेषण श्री सुशिलजी
Dhanyawad Namaskaar
NCP la MOKAKA lava ani KAKA ani Munni cha dukan band kara. Ek kadam Sujalam Sufalam Maharashtra kade
मकोका फारतर सहा महिने वर्ष राहिल नंतर तो कोर्ट मधे रद्द होईल,
धन्यवाद सर
Barobar
Clear vishkeshan
👍 आपण निर्भीडपणे म्हणणे सविस्तर मांडलेत. आता हिच बाजू लावून धरा. नरो वा कुंजरोवा करु नका. स्पष्ट दिसतय. देवेंद्रजी आता या गँगच्या म्होरक्यांना होय अजून एक माणूस आहे सोडू नका. 👍
आका च्या आका चे काय? तिथेच सरकारची परिक्षा आहे
हरीभाऊ
फडणवीसाचे काम ईमानदारीने सुरु आहे 😂
व्यवस्थीत माहिती दिली आहे .
कुलकर्णी,मनल बुवा तुमाला. डबल ढोलकी म्हंजे काय हे तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर समजले
😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😆🤣😂😂😂😂😜😆😂😂🤣😆🤣😆......👍👍👍👍
खरच आहे देवा भाऊ सारखी
तुझ थोबाड तर पार उतरलेले दिसतेय... कारण तुझ्या आकावर मोक्का लागलाय 😂😂😂😂
तुम्ही नाही का काही गोष्टी मस्त फिरवतात हां....😂 नाही काही सोयीचं सांगतात म्हणून म्हणाल😂
सुशील कुलकर्णी साहेबतूम्हाला एक विनंती आहे की सरकारपर्यंत पोहोचवावं संतोष देशमुख जर त्यांना न्याय मिळवून द्यायचं असेल तर उज्वल निकम यांची नियुक्ती करावी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल कारण की सरकारी वकील मीडियासमोर काही बोलता नाही दिसत नाही जनतेला पण काही समजण्यास झाला आहे आरोपीचे वकील हे बरेचदा मीडियावर बोलताना दिसले आहे पण सरकारी वकील दिसले नाही जर खऱ्या अर्थाने जर उज्वल निकम साहेबांकडे चा निकाल दिला तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल
उज्वल निकम सुद्धा बीजेपीचा माणूस आहे
😂😂😂😂😂😂
@Surekha-xg7cskapil sibbal la आणायचे का?
गृहखातं जर UBATHA , NCP[Uncle ], Congress यांच्या कारभारापेक्षा अधिक देव-देश-धर्मासाठी तत्पर असेल तर खूपच राहिलेलीं कामं वाट बघत आहेत. खासकरून देवाभाऊंसाठी खूप काळजी वाटते.
🙏🏼जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयवीरशैव जयसनातन जयआर्यसमाज🙏🏼
🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼
नमस्कार सर तुमची तब्येत बरी वाटत नाही आवाज खूपच खाली गेलाय काल अंजली दमानिया वर व्हिडिओ करताना खूपच तीव्र आवाज होता
😂
Kulkarni sir he tumchya statement la amhala vishvas nahi.apli nyaya vyavastha changali nahi.ata bhaga..aaram la tar ajalma karavas hota.atta Bola..udya valmik karad cancer ne aaji zala tar....😂😢😮
सर काय चाललंय या महाराष्ट्रात सर तुम्ही बोला मी तुमचे आहे
याची बॉडी आणिचे चेहरा पाहुन हा खुपच हुशारकोल्हा आहे असे वाटते हा परिस्थिती परहुन पत्रकारोता करतो
Chatukaar😂
सही पकड़े, भिड़ु 😂
तुला अक्कल आहे एवढी तर तू पण चालू कर की .. हाय का अक्कल😂
बरोबर आहे
धन्यवाद.
DM चा लाभार्थी कुलकर्णी
😂😂😂😂😂
Makoka must be applied to dhanjay munde also dhanyawad.
We want justice
उत्तम
जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
वाल्मीक कराड ला मोक्का लावला हे फक्त दडपशाही मुळे
सर हेच अपेक्षित आहे
एकूण राजकारण पाहता.. खटला 5-6 वर्ष चालणार..
सर्व सामान्य नागरिकांचे लाखों खटले प्रलंबित पडले आहेत त्याचे काय
धन्यवाद सुशीलजी 🙏
परळी मध्ये तालीबानी सरकार आहे असे वाटते.🙏
🙏🙏🚩
प्रत्येकाला कायाद्याने जमीन मिळवण्याचा अधिकार आहे, याच अधिकाराने कराड जेंव्हा बाहेर येईल तेंव्हा काय काय करेल याचा भरोसा नाही, आणि संरक्षण संरक्षण असे कोण किती दिवस देणार आहेत आणि घेणार आहेत.कराडच्या डोक्यात खुन्नस बसलेली असणार आता यातून काही मिटण्यांऐवजी अजून पेटालेले वाटते मला तर.
धनंजय मुंडेनी आपले वजन वापरू नये
सुशीलजी तुमचा मी कायमच चाहता आहे.तुमचे, श्रीकांत उमरीकर,अनय जोगळेकर, आदरणीय भाऊ, सुर्यवंशी, महेश विचारे, दिनेश कांझी एवढंच काय स्व.अश्विन अघोर यांचे
अक्षरश: एकना एक व्हिडिओ पाहिले आहेत,
परंतु या प्रकरणात तुम्ही धनंजय मुंडे यांच्याकडे झुकलेले स्पष्ट दिसता.
तुमची काय मजबुरी आहे माहिती नाही.
कि मराठा द्वेष?
बरोबर आहे सर
उज्ज्वल निकम यांची नियुक्ती का रखडली,कदाचित जनक्षोभ कमी होण्याची वाट सरकार पाहतंय का?
Jay Shri Ram
आज आपण योग्य पद्धतीने विवेचन केलेले आहे