अस्सल मराठवाड्यातील चटपटीत आणि झणझणीत लोणचे रेसिपी मराठी २०२१

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • एप्रिल ते जून या महिन्या दरम्यान लोणच्याच्या कैऱ्या बाजारात विकण्यास येतात आणि गृहणींची लोणचे घालण्याची लगबग सुरु होते. या व्हिडिओत अस्सल मराठवाड्यातील चटपटीत आणि झणझणीत लोणचे रेसिपी मराठी दिलेली आहे.
    #लोणचेरेसिपीमराठी
    #लोणचीरेसिपी
    #चटपाडीतलोणचीरेसिपी
    भेट द्या th-cam.com/users/Ra...
    लोणचे रेसिपी मराठी,कैरीचे लोणचे रेसिपी मराठी,कैरीचे लोणचे,आंबा लोणचे रेसिपी मराठी,लोणचे रेसिपी,आंब्याचे लोणचे,कैरी लोणचे रेसिपी मराठी,लोणचं रेसिपी

ความคิดเห็น • 91

  • @zpschoolchikhalthan3778
    @zpschoolchikhalthan3778 2 หลายเดือนก่อน +4

    इतर लोणचे रेसिपी मध्ये वेगळी रेसिपी आहे... अत्यंत सुंदर.. मागील वर्षी अशा पद्धतीने लोणचे घातले होते.. ते अजूनही जशास तसं आहे.... लोणच्यातील पाणी निघाल्यामुळे... लोणचं खराब होत नाही.. त्यात बॅक्टेरिया कधीच लागत नाही .... आणि चौव दीर्घकाळ टिकते... अशा प्रकारची लोणचे तीन-तीन वर्ष वापरले जाऊ शकते..... खूप खूप सुंदर रेसिपी आहे...

  • @fashinista
    @fashinista ปีที่แล้ว +1

    खूप छान , कैरी हळद , मिठ लाऊन वाळवून घेतलेले आहे ही पद्धत खूपच छान आहे ही माहित नव्हती थँक्यू सीमाताई जे पहिल्यांदा लोणचे बनवणार आहे त्यांच्यासाठी खूपच छान मार्गदर्शक असा व्हिडिओ आहे

  • @priyankadukare3923
    @priyankadukare3923 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही दाखल्या प्रमाणे लोणचं केल आणि खूप छान पण झाल. 👌तसेच लिंबाच पण दाखवा तुमच्या पद्धतीने धन्यवाद. 🙏

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 ปีที่แล้ว +8

    लोणचं छान. पण एवढं लोणचं घालता पण ते प्लास्टिकच्या डब्यात का भरलं? चिनी मातीच्या बरणीत किंवा काचेच्या बरणीत का बरं नाही भरलं?

  • @manishachavanke6494
    @manishachavanke6494 2 ปีที่แล้ว +2

    Hii tai me lonche banvile aahet tumchi recipe baghun. 1 ch no. lonche jhale aahet majhe. Thank you tai. Nice recipe.

  • @MarathiTechUpdateNews24
    @MarathiTechUpdateNews24 3 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद !

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 2 ปีที่แล้ว +5

    ताई खूप खूप छान आहे रेसिपी मला तीन किलो परमान सागा ना

  • @santoshrajput2003
    @santoshrajput2003 2 ปีที่แล้ว +1

    Really different recipe among other recipes

  • @RajendraBhosale
    @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद ... मराठवाड्याच्या सर्वत्र ग्रामीण भागात बनविली जाणारी ही लोणचे रेसिपी आहे ..(दोन दोन वर्षे लोणचे टिकते शिवाय फ्रेश कैरीचा. स्वाद शेवट पर्यंत असतो).ज्या महिला मराठवाड्यात राहतात त्यांना नक्कीच माहिती असेल ...मी माझ्या परीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ... कृपया संपूर्ण व्हिडीओ पहा तेव्हाच रेसिपी समजेल ... आमचा मराठवाडा सुद्धा खाद्यसंस्कृतीत मागे नाही --सीमा राजेंद्र भोसले

    • @Adityaingle12
      @Adityaingle12 2 ปีที่แล้ว

      Cccccc c c cc is c alittle more time ç

  • @Saritacreations
    @Saritacreations 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर महिती

  • @amolsonawane3531
    @amolsonawane3531 2 ปีที่แล้ว +4

    Really different recipe among other recipe.. Wach till end... Don't skip between...

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई ...अस्सल मराठवाड्यात बनविले जाणारी ही लोणचे रेसिपी आहे ....ज्या महिला मराठवाड्यात राहतात त्यांना माहिती असेल ...मी माझ्या परीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ...कृपया संपूर्ण व्हिडीओ पहा तेव्हाच रेसिपी समजेल ... आमचा मराठवाडा सुद्धा खाद्यसंस्कृतीत मागे नाही

    • @santoshrajput2003
      @santoshrajput2003 2 ปีที่แล้ว

      Nice

  • @smartkids5376
    @smartkids5376 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @chandrakalashirsalkar6553
    @chandrakalashirsalkar6553 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @santoshrajput2003
    @santoshrajput2003 2 ปีที่แล้ว +1

    Great great great recipe lonche

  • @ajayumaley7197
    @ajayumaley7197 3 ปีที่แล้ว +5

    Khup mast madam

  • @GaneshGamerFg
    @GaneshGamerFg 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर !!!! खरंच वेगळी रेसिपी

  • @DJrocks891
    @DJrocks891 2 ปีที่แล้ว +1

    Atti chan

  • @vasantkatre1662
    @vasantkatre1662 2 หลายเดือนก่อน +1

    मोहरीची डाळ म्हणजे मोहरी बारीक केली आहे का

  • @vaishaligadekar9650
    @vaishaligadekar9650 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती संगीतीली काकू

  • @amolsonawane3531
    @amolsonawane3531 2 ปีที่แล้ว +1

    Really nice recipe

  • @dhanshreeraipure
    @dhanshreeraipure 3 ปีที่แล้ว +3

    Nice god bless your family😊🙏

  • @ashokvasave4644
    @ashokvasave4644 2 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @sudhabadge2648
    @sudhabadge2648 2 ปีที่แล้ว +1

    Mast recipe mam

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई ...अस्सल मराठवाड्यात बनविले जाणारी ही लोणचे रेसिपी आहे ....ज्या महिला मराठवाड्यात राहतात त्यांना माहिती असेल ...मी माझ्या परीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ...कृपया संपूर्ण व्हिडीओ पहा तेव्हाच रेसिपी समजेल ... आमचा मराठवाडा सुद्धा खाद्यसंस्कृतीत मागे नाही

  • @amolsonawane3531
    @amolsonawane3531 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for sharing

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई ...अस्सल मराठवाड्यात बनविले जाणारी ही लोणचे रेसिपी आहे ....ज्या महिला मराठवाड्यात राहतात त्यांना माहिती असेल ...मी माझ्या परीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ...कृपया संपूर्ण व्हिडीओ पहा तेव्हाच रेसिपी समजेल ... आमचा मराठवाडा सुद्धा खाद्यसंस्कृतीत मागे नाही

  • @ranichavan5711
    @ranichavan5711 ปีที่แล้ว

    Khup chhan tai

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  11 หลายเดือนก่อน

      Thank for watching video

  • @ashokvasave4644
    @ashokvasave4644 2 ปีที่แล้ว +1

    Great Great Great recipe

  • @pawarjalbarao6473
    @pawarjalbarao6473 2 ปีที่แล้ว +2

    Thanks.nice receipe. Aawadali

  • @shobhavishnuvetal7555
    @shobhavishnuvetal7555 3 ปีที่แล้ว +5

    मीठाचे लोनचे कले‌ का कैरीचे लोनचे केले

  • @DJrocks891
    @DJrocks891 2 ปีที่แล้ว +1

    Marathwada maza gaon

  • @fashinista
    @fashinista ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @arundhatidevi120
    @arundhatidevi120 2 ปีที่แล้ว +2

    nice recipe...pan tumhi asa ghabrat ghabrat ka bolta 😀

  • @ashokvasave4644
    @ashokvasave4644 2 ปีที่แล้ว +1

    Sunder recipes thanks

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 ปีที่แล้ว

    Back music त्रासिक..एकच वाक्य .. पुन्हा पुन्हा...

  • @rameshdeshmukh1159
    @rameshdeshmukh1159 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @kalpanamarathe6334
    @kalpanamarathe6334 3 ปีที่แล้ว +6

    मावशी किती ग्राम घेण्याच ते सागत जा आम्हाला समजत नाही

  • @jaypatil6953
    @jaypatil6953 2 ปีที่แล้ว +1

    ताई व्हिडीओ ला म्यूजिक बरोबर द्या हे काय अस डान्स केल्या सारख

  • @parnalitayade26
    @parnalitayade26 3 ปีที่แล้ว +2

    Gud t taka mavashi gud ka takala nahi

  • @priyakamath886
    @priyakamath886 3 หลายเดือนก่อน

    Excellent.

  • @kalpanamarathe6334
    @kalpanamarathe6334 3 ปีที่แล้ว +3

    तिन किलो च पण दाखवा मावशी

  • @shivikatigule60
    @shivikatigule60 2 ปีที่แล้ว +1

    Nice recipe 👌👌

  • @nitinmulgir6602
    @nitinmulgir6602 3 ปีที่แล้ว +4

    Kairi kiti kg aahe

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 2 ปีที่แล้ว +1

    प्रमाण सांगा मसाल्याचे

  • @anitagunde1369
    @anitagunde1369 3 ปีที่แล้ว +3

    Praman sangt chala

  • @kashinathsonawane4060
    @kashinathsonawane4060 3 ปีที่แล้ว +2

    मसाला पुडी वापरायला नको होती

  • @dolly2745
    @dolly2745 3 ปีที่แล้ว +4

    Ekach vakya kiti vela boltat

  • @user-mo4zy9nb5k
    @user-mo4zy9nb5k ปีที่แล้ว +1

    L0nche asach bnvtat

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर लोणचं बनवण्याची ही ऑथेंटिक पद्धत आहे

  • @jaishreebedarkar3946
    @jaishreebedarkar3946 3 ปีที่แล้ว +2

    तुमच गांव कोणतं आहे ताई

  • @pratimawaghodkar171
    @pratimawaghodkar171 3 ปีที่แล้ว +1

    Gul nahi ka ghatla

  • @komalkharare7538
    @komalkharare7538 ปีที่แล้ว +1

    Aapko Marathi bolane mein problem ja rahi hai to Hindi mein bol sakte

  • @rebikakamble6245
    @rebikakamble6245 ปีที่แล้ว

    👎👎👎

  • @santoshtapalyagol9324
    @santoshtapalyagol9324 2 ปีที่แล้ว +1

    Ansuya.y.tapalyagol

  • @rakeshtambe3736
    @rakeshtambe3736 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan ahe

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 2 ปีที่แล้ว +1

    छान,ताई,

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई ...अस्सल मराठवाड्यात बनविले जाणारी ही लोणचे रेसिपी आहे ....ज्या महिला मराठवाड्यात राहतात त्यांना माहिती असेल ...मी माझ्या परीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ...कृपया संपूर्ण व्हिडीओ पहा तेव्हाच रेसिपी समजेल ... आमचा मराठवाडा सुद्धा खाद्यसंस्कृतीत मागे नाही