खूप छान दर्शन झालं 🙏🔱🌺 हर हर महादेव 🌺🔱🙏 आम्हीं पण राजापुर कर 💪🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴 खुप छान भावा भूषण गावडे व्हिडियो खुप छान होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🙏
भाऊ, मी मालवणला 2 वेळा गेले , मुलांसोबत, स्थानिक रिक्षावाले आणि घरगुती जेवण असणारे,स्थानिक दुकानदार भावासारखे वागतात, कुठेही असुरक्षित वाटून देत नाही. म्हणुन रत्नागिरीऐवजी सिंधुदुर्गात वारंवार जायची खुप खुप इच्छा होते. आणि इथली सर्व मंदिरे तर अगदी जागृत आणि प्रेक्षणीय.
Excellent video in which I got very close feel of nature and also was able to witness the village life which is extremely peaceful. I have seen the video number of times and also downloaded it for future stress relieving if any. Bhushan you should focus on your hairstyle to make yourself more impressive because hair is one of the most important factor in improving personality. Rest is very good. 🌟🌟🌟🌟🌟👍
Tuze TH-cam che videos baght asto bhari astat ekdm ashe ch videos banav jas ki bus stand pasun tr purn pravas hoi prynt purn site seen n final location.
मंदिर छान आहे पण रस्ता खुप च अरुंद आहे फोर व्हीलर पार्किंग la अजिबात जागा नाही. आणि गावातली लोक घरासमोर गाडी लावू देत नाही त. जर मोठी गाडी घेउन जाणार असाल तर विचार करून जा. खुप दुर पार्क करुन चालत जावं लागत तसेच लोकांची भाषा खुप च उर्मट आहे अजिबात सहकार्य करत नाहीत मागच्या वर्षी गेलो होतो आम्ही आता जाणे नाही 🙏🙏🙏
For More Travelling Updates Follow on Our Instagram Page:-👇🏻😊🙏🏻
instagram.com/gj_bhushantheexplorer?igsh=Znp1bHpqbjVqaTQ1&
🔱☘️🍀 हर हर महादेव 🔱☘️🍀
Om namah shivaya
Har har mahadev.
❤❤❤❤❤❤ ओम् नमः शिवाय
ॐ नमः शिवाय 🙏
Video 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 Har har mahadev 🙏
आमचो राजापूर ☝एक नंबर व्लॉग्ज..खूप छान वर्णन .👌
Dhanywad 🙏🏻
Ratanagiri to Hubali ha Navin rout kar ❤
मस्त व्हिडिओ. ❤
अमाचो राजापूर ❤️❤️❤️
हर हर महादेव 🎉🎉🎉🎉🎉🎉
Rajapur ❤ Jay Dhutapapeshwar 🙏
Welcome to rajapur
हर हर महादेव 🙌🙌🙌🙌
भुषण भाऊ , छान दर्शन झाले धूतपापेश्वर महादेवाचे. हर हर महादेव 🌺🌺🙏🙏
Har Har Mahadev
हर हर महादेव 🎉🎉🎉 भूषण
Har Har Mahadev
Nice information Har Har Mahadeo
Welcome to rajapur from ahmedabad
Khup chan dada ❤❤❤❤ ekdam mst
🙏🙏Har Har Mahadev🙏🙏
सुंदर
Sunder
Nice video 👍👍
माझं गाव राजापुर.... हर.. हर महादेव.
हर हर महादेव
I recently visited Dhutpapeshwar temple. It is a must visit place. Information given by you in vlog is very helpful for visiting temple. 👍👍
Mazh gaav😊
Har Har Mahadev.🙏
Bhushan bhai ki jay ho......❤
Very,good,rajapur,safar
हर हर महादेव...🙏🏻
ॐ नमः शिवाय
❤Rajapur ❤
# amcha rajapur har har mahadev
❤Khup chan bhushan bhau mi pn gelto dhopeshwarla khup chan parisar aahe manprasan nisargramya vatavarn aahe😇🙏
🚩Har Har Mahadev...🙏
हर हर महादेव.. जय धुतपापेंश्वर 🙏
हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद भूषण!मी राजापूरचा,जर माला अगोदर समजले असते तर माझे घरी तुझा पाहुणचार केला असता.बरे असो,ब्लॉग एकदम मस्त केला 👌👍🌹
Dhanywad 🙏🏻😊😊😊
Har Har Mahadev🙏🙏🙏🙏
Aamach Rajapur
Are waah.. .. jaun alas amcha gavi.. 👌🏻👌🏻🙏🏻
sunder VDO, man prassanna jhale.
sanjay Pune
छान व्हिडिओ भूषण दादा 😇❤️👌✨✨✨
हर हर महादेव☘️☘️🍀😇🙏
@@yogeshwagh7114 Har Har Mahadev
#राजापूर कर
❤❤ राजापूर 🌴🌴
हर हर महादेव 🙏🏻
#AamchoRajapur 🙌😀
#आमचो राजापूर
खूप छान दर्शन झालं 🙏🔱🌺 हर हर महादेव 🌺🔱🙏 आम्हीं पण राजापुर कर 💪🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴 खुप छान भावा भूषण गावडे व्हिडियो खुप छान होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🙏
मी जर गावाला असतो तर नक्की घरी घेऊन गेलो असतो भावा.तू गेलास तिथेच पुढे माज गाव गोवळ आहे.
#amcho rajapur#
Nice हर हर महादेव ॐ नमः शिवाय
👌
Good ❤
Tya dhabdhabyachya khali shivling aahe gayine tya mdhe udhi marli hoti.
हरहर महादेव 🕉️👌👌👌👌 मस्तच
मामाचा गाव ❤
#आमचो राजापूर ♥️✨...
२:०० ची सांगली गाडी ने अनुस्कुरा घाट via पाचल ?
आमचो राजापुर
खुप छान मस्त ❤❤🚃
@@Kokani_yuvraj_08 🙏🏻😊😊
नाद खुळा मी रजापुकर
मार्लेश्वर मंदिर च पण व्हिडिओ बनवा आवडेल बघायला दादा
Ajun rajapur che videos pahijet 😅 😊 . #Amchorajapur
राम राम भाऊ
भाऊ, मी मालवणला 2 वेळा गेले , मुलांसोबत, स्थानिक रिक्षावाले आणि घरगुती जेवण असणारे,स्थानिक दुकानदार भावासारखे वागतात, कुठेही असुरक्षित वाटून देत नाही.
म्हणुन रत्नागिरीऐवजी सिंधुदुर्गात वारंवार जायची खुप खुप इच्छा होते.
आणि इथली सर्व मंदिरे तर अगदी जागृत आणि प्रेक्षणीय.
भूषण तू जिथे जातो तिथे मी जातो 😊😊😊 भरपूर मी पण फिरतो एकटा पणा घालवतो खूप भारी
Excellent video in which I got very close feel of nature and also was able to witness the village life which is extremely peaceful. I have seen the video number of times and also downloaded it for future stress relieving if any. Bhushan you should focus on your hairstyle to make yourself more impressive because hair is one of the most important factor in improving personality. Rest is very good. 🌟🌟🌟🌟🌟👍
आम्ही राजापुर कर❤❤
Jehte maha purush tumhi dakhvle tycha samorch amchi Ghar ahi
Sai krupa travel cha video banva
Aamcho rajapur
BHIMASHANKAR CHA RAINY SEASON VIEW CHA BLOG KAR BHAVA
बोरिवली सायन साई श्रीवर्धन हा रूट कर टाईमिंग आहे सका ळी ५ वाजता
मी राजापुरचा. शाळेत असताना धुतपापेश्वर दर्शनाला श्रावण सोमवारी जात होतो. दर्शन घडविले त्याबद्दल धन्यवाद
Kankavali madhe baba cha math ahe te pan dakhv
Nice bhushan. कुणकेश्वर mandir ch pan video kar ❤
हर हर महादेव आम्ही बिड कर विडीयो एकदम भारी आहे भुषण माझ्याकडे वण फोर आहे यायचे कसे बिडवरुन वाटेमधील देवस्थाने सांगावे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
Hii दादा आमचा ये सावंतवाडी मळगाव ला
आम्ही राजापूर kar❤
@@chandrakanttaral872 👍😊
दादा तुम्ही तेल्हारा तालुका जिल्हा अकोला ला या वारी हनुमान मंदिर आहे आणी हनुमान सागर पाहायला मिळेल हनुमान सागर निसर्ग निर्मित आहे
Tuze TH-cam che videos baght asto bhari astat ekdm ashe ch videos banav jas ki bus stand pasun tr purn pravas hoi prynt purn site seen n final location.
Baandh kaam kadhi paryant poorn hoil any idea??
नमस्कार सर बस Vlogz अपलोड करण्यासाठी योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला कोणती श्रेणी निवडायची आहे कृपया मदत करा?
भावा नाश्ता केला पण दाखवला नाही😊
मंदिर छान आहे पण रस्ता खुप च अरुंद आहे फोर व्हीलर पार्किंग la अजिबात जागा नाही. आणि गावातली लोक घरासमोर गाडी लावू देत नाही त. जर मोठी गाडी घेउन जाणार असाल तर विचार करून जा. खुप दुर पार्क करुन चालत जावं लागत तसेच लोकांची भाषा खुप च उर्मट आहे अजिबात सहकार्य करत नाहीत मागच्या वर्षी गेलो होतो आम्ही आता जाणे नाही 🙏🙏🙏
हर हर महादेव
ॐ नमः शिवाय
हर हर महादेव 🙏🙏🌹🌹
हर हर महादेव 🙏🔱
हर हर महादेव ❤
# आमचो राजापूर
हर हर महादेव
हर हर महादेव। 🙏
हर हर महादेव
हर हर महादेव
हर हर महादेव
हर हर महादेव
हर हर महादेव