ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
पुण्यातील ८० वर्षे जुन्या 'जनता खादी भांडाराची' गोष्ट | The Postman
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2022
- २ ऑक्टोबर 'गांधी जयंती'निमित्त पुण्यातील ८० वर्षे जुन्या 'जनता खादी भांडाराची' गोष्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. जनार्दन जन्नू यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हाती घेतलेलं व्रत आजही त्यांची चौथी पिढी इमाने इतबारे पार पाडत आहे, त्याचीच ही गोष्ट.
श्रीनिवास जन्नू - +91 98222 45664
जनता खादी भांडार - 593, Laxmi Rd, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
लोकेशन - goo.gl/maps/tUCmBJ3DYCDWtdDX9
#ThePostman #marathisuccess #janataKhadiBhandar
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
th-cam.com/users/ThePostmanO...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / the_postman_official
ट्विटर - / thepostmannews
अप्रतिम आशी प्रगती करत राहा जय महाराष्ट्र 🙏
खूप छान..
खादीचे वेगवेगळे प्रकार माहीत झाले. मी दरवर्षी ऑक्टोबर मध्ये जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे इथून खादीच काही ना काही खरेदी करतोच.
तुम्ही ईमानदार रियल रॉयल आहत म्हणून तुमच्या व्यवसाय याला दिलापासून दिलदार अस्सल भारतीय जानिव थेवुन दिलदार vyyktik दिलदार subecha
खादी वरच ज्ञान बघता. आपल्या कामावर एकनिष्ठ आहे.
सर्व वयोगटातील व्यक्तींना या दुकानात खूप विविध प्रकारचे कपडे उपल्धत आहेत. लक्षमिरोड वरील खरेदी जनता खादी भांडार दुकानाशिवय अधुरी आहे.
Shree sir well done
अशीच प्रगती करत राहावे
प्रचंड व्हरायटी आहे या दुकानात, मी तर प्रेमातच आहे. बिनधास्त खरेदी करा.
पुण्यात आलो की अवश्य भेट देईन.
नमस्कार🍁 खादी विक्री च्या माध्यमातून आपण एक प्रकारे देशाच्या विकासासाठी मदतच करीत आहात. (स्वदेशी मालाचे उत्पादन व विक्री ).
धन्य वाद साहेब
You &your family is great.
खूप छान सर!!
मस्तच शिनुभौ 😊 😊
Khup Chan.Khadi is costly so people hesitate to buy.But if you buy ones you will enjoy khadi outfits.👍✌️🙏
सुंदर
Best place for khadi clothes.👍
We are proud.
👍👌
😊🙏
❤️
आमची आवड जनता खादी भांडार
आपल्या कूटुंबाच्या कार्यास साजेसे, एक पाऊल पुढे टाकले आहे .
हा नुस्ता vdo नसुन पुढच्या पिढी सठी इतिहास रचत आहात
मस्तच पण लक्ष्मी रोड ला फारच आव्वाच्यासव्वा भाव फेकतात जरा बाजूला बरे मिळतात निदान तरी क्वालिटी अन्य मिळत नाही 😀 हे ही खरं पण जरा रास्त भाव ठेवावा धन्यवाद 👌🙏
Agree.I visited plenty of times ths shop.
Krupaya
Patta kalva jene karun punya la navin yenarya lokanla yeta yete
Please perfect Address of khadi shop
Please
🙏🙏👍👌😃❤💯🌺⛳
तुमच्या पूर्वजना शतकोटी subhecha
Vearye nice aap ka adderes bolo ji
Readmade kapde on line melel ka sir pls sample melel ka pls
छान माहिती, दुकान कुठे आहे पुण्यात land mark कुठे आहे
Pune madhil asech femose spot dakhva
Kon sa town me hai
Mi.V.D.O.Pahila
Nakki.Yenar.aani.Ghenarach
Yaha shop khadi & Village Industries comission dwara manyata prapta Nahi hai kharid ne se pahale janch karle
दुकानाचा पत्ता ?
Very very costly
Khadiniketan
Sir gareeb lokani pan shop keli pahije ase rate theva ani brand manun kahihi rate nako tumi khup paise kamavtal
सिल्क खादी आहे का
येता येईल
डेनिम खादी मिळेल का जिन साठी? भाव काय?
येत्या १० दिवसांत उपलब्ध होईल सर
@@shreenivasjannu thanks for quick and positive reply 🙏