Devotional Bhakti Songs: हिंदूंची मराठी कीर्तनं ऐकून ज्यू असे कीर्तनं करू लागले | Bene Israel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ค. 2023
  • #bbcmarathi #Jews #BeneIsraeli
    1880च्या आसपास हिंदू कीर्तनकार रावसाहेब शंकर पांडुरंग पंडित यांची काही कीर्तनं बेने इस्रायली म्हणजेच महाराष्ट्रातील ज्यू मंडळींनी ऐकली.
    हिंदू मंडळी आपली पुराणं, पुराणकथा, भक्ती, भजनं या परंपरा कायम ठेवण्य़ासाठी तसेच धर्मशास्त्रातील गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कीर्तनाचा वापर करतात, ती सहजपणे लोकांपर्यंत पोहोचते हे त्यांच्या लक्षात आलं.
    यामुळेच 1880 साली डेव्हिड हाईम दिवेकर, बेंजामिन शिमसन अष्टमकर, सॅम्युएल माझगावकर, राहमिम श्लोमो तळकर, हन्नोक श्लोमो तळकर आणि आयझॅक अब्राहम तळेगावकर या 6 मंडळींनी आपल्या ज्यू धर्मग्रंथातील कथा कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. काळाच्या ओघात पुसट झालेली ही परंपरा नव्याने सुरू करण्याचा विचार 2015 साली झाला. मुंबईत राहाणाऱ्या काही बेने इस्रायली एकत्र आले आणि त्यांनी ही कीर्तनं नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला.
    रिपोर्ट-ओंकार करंबेळकर
    शूट- शार्दूल कदम
    एडिट- मयुरेश वायंगणकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 277

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน +299

    😊🙏हिंदु, बौद्ध,ख्रिचन, यहूदी,सिख सर्व समाज एकत्र शांति ने राहू शकतात🥰. 🤔पण मुस्लिम थोडी संख्या वाढली की दंगे आणि शांती गायब काश्मिरी पंडित यांच्या सारखे दिवस 😢

    • @anandtalekar8750
      @anandtalekar8750 7 หลายเดือนก่อน +27

      अगदी बरोबर आहे

    • @devilstar7579
      @devilstar7579 7 หลายเดือนก่อน +26

      धार्मिक विचार तसे असल्यामुळे

    • @katyayanikali
      @katyayanikali 7 หลายเดือนก่อน +16

      सत्य सांगितलं तुम्ही

    • @Legend_9420
      @Legend_9420 7 หลายเดือนก่อน +6

      Jeu lok gou mas khatat tumhala mahit asan

    • @katyayanikali
      @katyayanikali 7 หลายเดือนก่อน +33

      @@Legend_9420 अमेरिकन ब्रिटिश जपानी अनेक देशात खातात पण फक्त हिंदूंना दुखावण्यासाठी मुसलमान जाणून बुजून खातात

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 ปีที่แล้ว +215

    या समाजाने सर्व महाराष्ट्रातील चालीरिती, लोकगीत यांचा समावेश आपल्या जीवनात केला. त्यामुळे ज्यु मराठी लोकांत पूर्ण मिसळून गेले. असे सर्व अल्पसंख्यांकांननी केल्यास समाजात एकोपा राहील.

    • @silviyaisaac
      @silviyaisaac ปีที่แล้ว +4

      Yes very true

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 7 หลายเดือนก่อน

      स्वप्न बघा. फुकटच्या पैशावर चालणारी दहशतवाद्यांची फॅक्टरी (मदरसे) जोपर्यंत चालू आहेत तोवर हे वाढतच राहणार.

    • @shrikantsirpurkar8989
      @shrikantsirpurkar8989 7 หลายเดือนก่อน +10

      अल्पसंख्य तेच करतात ,
      प्रश्न द्वितीय बहुसंख्यकांचा आहे.

    • @vinaypawar6559
      @vinaypawar6559 7 หลายเดือนก่อน +2

      काही अल्पसंख्यांक आता अल्पसंख्यांक राहिले नाहित चार चार पाच पाच मुलेबाळे.......भारत माताकी जय बोलायला नको ...... भारतात राहुन खाउन पिउन भलत्याच राष्ट्रा चे समर्थन करतात त्यासाठी मोर्चा काढतात हे ते बॉयकोट करायचा मैसेज देत बसतात

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla 7 หลายเดือนก่อน +64

    ह्याला म्हणतात जिथे जाल तिथे आपली आणि तिथली सुद्धा संस्कृती जपणं! मराठी ज्यू समाजासाठी आदर आणि प्रेम! ❤🙌

  • @joori25
    @joori25 4 หลายเดือนก่อน +4

    Im a israeli jewish indian..my father was born in khalapur village i speak hebrew english and marathi..12 years ago i visited india with my father and went to alibag khopoli and khalapur also ..im a proud indian and i respect all indians regadless thier faith❤❤❤

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 7 หลายเดือนก่อน +35

    खूप छान ,मला माझ्या भारतीय सनातन संस्कृतीचा खूप अभिमान वाटतोय की हजारो वर्षापासून भारतात राहून ही या ज्यू लोकांवर कुठलाही अत्याचार नाही, यांना धर्म परिवर्तन साठी जोर जबरदस्ती नाही , त्यांना सुखासमाधााने राहता आले जय सनातन

  • @thankyouuniverse9116
    @thankyouuniverse9116 7 หลายเดือนก่อน +51

    Jews ,Parsisand Christians lived in peace and harmony...Even Polish people were taken care of well by Hindus...But Muslims feels oppressed and persecuted....Hindus are tolerant and loving ❤

    • @prathmeshkirve
      @prathmeshkirve 7 หลายเดือนก่อน +1

      Bhai muslim aur christain dono yek hai aur dono desh ke security ke lye khatra hau

    • @kamlakarrest923
      @kamlakarrest923 7 หลายเดือนก่อน

      ​@@prathmeshkirvetab to yahudi sabse khatrnak hai , ye Abraham inhi ke pappa hai Islam aur Christianity k bhi pappa to Socho kitne khatarnak honge ye
      Rabbi Yosef 6 billion idol worship check karna kabhi😂

    • @Vjadhav1394
      @Vjadhav1394 7 หลายเดือนก่อน

      ​@@kamlakarrest923JEWS R SWEET NOT LIKE MUSLIM N CHRISTIAN.....

  • @satishdhage7039
    @satishdhage7039 7 หลายเดือนก่อน +11

    दुधात साखर प्रमाणे मिसळून, सनातन हिंदु धर्मातील चांगल्या गोष्टींचा आदर करून भारताच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावलेल्या आमच्या सन्माननीय यहुदी बंधू-भगिनींना पुढील वाटचालीस खुप खुप हार्दिक मंगलमय शुभेच्छा❤🇮🇱🤝🇮🇳👍💪✌✊🔱🚩

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 7 หลายเดือนก่อน +13

    बेने इस्त्रायली ज्यू एक अतिशय निष्ठावान व अत्यंत सुसंस्कृत समाज. जिथे राहायचे तिथली संस्कृती इत्यंभूत अंगिकारणे हा फार उच्च दर्जाचा गुणधर्म आहे. आम्हांस ज्यूंबददल कमालीचा आदर आहे. लवकरच युद्धसंकटातून ते यशस्वी रित्या बाहेर येवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @spp4708
    @spp4708 8 หลายเดือนก่อน +41

    बीबीसी चा पहीलाचा व्हीडीओ मी संपूर्ण पाहीला... नाहीतर बीबीसी म्हणजे सगळा खोटा प्रचार/ प्रसार... ज्यू समाजाबद्दल खूप प्रेम वाटत🙏🥰

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน +5

      हिंदु विरोधी चैनल आहे BBC हे खर आहे पण आज काहीं अलग दिसल 😂

    • @Zomster123
      @Zomster123 7 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣

    • @sachiinrauut7790
      @sachiinrauut7790 7 หลายเดือนก่อน

      True

  • @avivaviv4055
    @avivaviv4055 ปีที่แล้ว +59

    बीबीसी न्यूजचा खूप चांगला व्हिडिओ. महाराष्ट्रातील ज्यू समुदायांना जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या सर्वांकडून चांगली कामगिरी. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 7 หลายเดือนก่อน +30

    आज मराठी माणूस मराठी संस्कृती विसरत असताना भारतात आश्रयासाठी आलेल्या ज्यू बांधवांनी केवळ ती आत्मसात केली असे नव्हे तर तिचे महत्त्व ओळखून संवर्धन सुद्धा करत आहेत हे कौतुकास्पद आहे.संस्कार हे संस्कृती च्या माध्यमातूनच मिळू शकतात आणि भारतातील सर्वच राज्यांना अलौकिक सांस्कृतिक ठेवा मिळाला आहे.गरज आहे ती त्याचे महत्त्व ओळखण्याची, संवर्धन करण्याची.मराठी ज्यू बांधवांनी महाराष्ट्राची आठवण म्हणून इस्राएल मधे गणेशोत्सव आणि दिवाळी सारखे सण साजरे करावेत.सर्वा ज्यू बांधवांना युद्धाच्या संकटातून यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा!!!

    • @prachibhagwat7666
      @prachibhagwat7666 7 หลายเดือนก่อน +3

      जय भारत जय इस्रायल

  • @ShaileshSharma-jp4jl
    @ShaileshSharma-jp4jl 7 หลายเดือนก่อน +10

    ❤❤वसुधैव कुटुंब कमः ❤❤चे सर्वोत्तम उदाहरण आहे. हाच खरा धर्म व असली 🌹🇮🇳 भारतीयता 🇮🇳🌹आहे.👌👌🙏🙏

  • @TransformerLockdown.
    @TransformerLockdown. ปีที่แล้ว +50

    दुधात साखर....
    👌👌👌🙏🙏🙏.....

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +7

      ते पारशी लोक होते हे ज्यू लोक आहे 🙏🏻

    • @TransformerLockdown.
      @TransformerLockdown. ปีที่แล้ว +6

      @@Jaymaharashtramaza बरोबर आहे,यांनी ही भारतीय संस्कृती मनापासुन स्वीकारली.

  • @sandeshkoli9835
    @sandeshkoli9835 8 หลายเดือนก่อน +42

    आमच्या पनवेल मधे पण भरपूर ज्यू लोक राहतात ❤❤

    • @shrikantsirpurkar8989
      @shrikantsirpurkar8989 7 หลายเดือนก่อน

      त्यांना सरकारनी संरक्षण द्यायला हवं . काही अघटित घडल्यावर जाग आली असं होऊ नये.

    • @sandeshkoli9835
      @sandeshkoli9835 7 หลายเดือนก่อน

      @@shrikantsirpurkar8989 काही गरज नाही आम्ही सर्व गुण्यागोविंदाने राहतो इकडे

    • @cringebee-vt1nk
      @cringebee-vt1nk 7 หลายเดือนก่อน

      Tumchya pasun Dhoka nahi ho....dhoka ahe palestini samarthaka pasun

    • @VinodMishra-vj6us
      @VinodMishra-vj6us 7 หลายเดือนก่อน

      Israel india baharat hindustan

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v ปีที่แล้ว +68

    🙏🙏🙏
    True Indian 🚩🚩🚩
    Tumha sarvhana koti koti parnam.
    India ❤ Israel

  • @dedicated_agricos
    @dedicated_agricos 8 หลายเดือนก่อน +33

    किती गोड लोकं आहेत!

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 ปีที่แล้ว +159

    सर्व दलित बांधुनी जू समाज्याचा आदर्श घ्यावा.

    • @kunalyambar3313
      @kunalyambar3313 8 หลายเดือนก่อน +25

      Muslim Christian ne suddha

    • @om.6716
      @om.6716 8 หลายเดือนก่อน +8

      Well said

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 7 หลายเดือนก่อน

      दलित समाजाने सर्वप्रथम धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रगती करावी.कारण याच गोष्टींपासून या समाजांना वंचित ठेवल्याने ते संस्कारांपासून वंचित राहिले.आर्थिक समृद्धी केवळ जगण्याचे साधन देऊ शकते,समता सामाजिक अधिकार देऊ शकते परंतु संस्कार हे यशस्वी, परिपूर्ण जीवन जगण्याची विद्या शिकवतात.

    • @AnkitPatil678
      @AnkitPatil678 7 หลายเดือนก่อน

      तू ब्राह्मण आहेस का? असशील तर तुला आणि तुझ्या समाजाला ह्यांचा आदर्श घ्यायची गरज आहे उगाच त्या दलित समाजाला शहाणपणा शिकवू नकोस ते नीट राहतात आमच्या बाजूलाच राहतात तुमच्यातच कीडा आहे मोठा 🤝💯

    • @yashvantB
      @yashvantB 7 หลายเดือนก่อน +6

      Jatiwadi lok acceptance chi bhasha kartat, Kay divas aale

  • @durg_bharat797
    @durg_bharat797 7 หลายเดือนก่อน +5

    खरच ज्यू लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे मराठी आणि भारतीय संस्कृती जपली आहे आपल्या मातीशी आणि संस्कृती शी कसं एकरूप राहावं हे ज्यू लोकांनी चांगल्या प्रकारे आदर्श ठेवला आहे

  • @shrikantsirpurkar8989
    @shrikantsirpurkar8989 7 หลายเดือนก่อน +11

    भारतात राहणाऱ्या ज्यूंच्या संरक्षणासाठी भारत सरकारनी अत्यंत जागृत असावं .

    • @sachiinrauut7790
      @sachiinrauut7790 7 หลายเดือนก่อน

      BJP govt karel pan Congress nahi karnar

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 8 หลายเดือนก่อน +38

    Very very proud on these our Jewish Brothers and Sisters ❤❤❤

  • @amrutaraste15
    @amrutaraste15 7 หลายเดือนก่อน +9

    तुमचा म्हणजे BBC चा पहिलाच चांगला video पहिला

  • @katyayanikali
    @katyayanikali 7 หลายเดือนก่อน +12

    खूपच गोड प्रेमळ ज्यू समाज

  • @ganeshsaitraders3946
    @ganeshsaitraders3946 7 หลายเดือนก่อน +16

    🙏🙏🙏 Nothing else. Love from Alibag, Raigad, Maharastra, India.

  • @anantparab3200
    @anantparab3200 6 หลายเดือนก่อน

    माझे लहानपण ज्यु मित्रांसोबत गेले. एकच होतो आम्ही. म्हणूनच माझे फार फार प्रेम आहे इस्रायल या आमच्या मित्र देशावर

  • @saurabhjadhav1000
    @saurabhjadhav1000 5 หลายเดือนก่อน

    सर्वसमावेशक असा हा समाज, जो तसा तर परकीय आहे पण किती प्रेमळ आणि सुसज्ज आहे. आणि इथे इतर राज्यातून येणाऱ्या लोकांनी शिकायला हवं या माणसांकडून.

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 7 หลายเดือนก่อน +8

    मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा आहे...!!!

  • @sumitborse
    @sumitborse 7 หลายเดือนก่อน +5

    Real peaceful and real minorities,not like others 👌🏻👍🏻

  • @crickettapya4239
    @crickettapya4239 7 หลายเดือนก่อน +5

    जू लोक महान आहेत. मुस्लिम कधी एकरूप झाले नाहीत.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 7 หลายเดือนก่อน +5

    यहुदी लोकांचे आभार मानायला शब्द अपुरे पडतील जय भारत जय इस्राईल

  • @ashoksalvi6462
    @ashoksalvi6462 7 หลายเดือนก่อน +3

    हीच परंपरा इतर परप्रांतीयांनी स्वीकारली असती तर मराठी भाषिकांनी त्यांचा तिरस्कार केला नसता. जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय

  • @ronitv7286
    @ronitv7286 ปีที่แล้ว +16

    खुप छान. i like it. माझी आजी ही गाणि गायची. असच चालू ठेवा

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r 7 หลายเดือนก่อน +2

    जीव लोकांनी मराठी बद्दल दाखवलेले प्रेम विलक्षण आहे❤❤

  • @omfriend
    @omfriend 8 หลายเดือนก่อน +31

    Bene Israel❤❤❤❤ we support you all............ Stay strong Bene Israel community

  • @user-dp4br2uw6h
    @user-dp4br2uw6h 7 หลายเดือนก่อน +6

    सलाम आहे जू धर्मियना

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 7 หลายเดือนก่อน +2

    अतिशय संदर बातमी,मराठी शिकले,एकरुप झाले.हे पहिले की कोण याना परके म्हणेल.छान बातम्या संकलन केलय ,सादरीकरण पण छान.कुठे आहेत हे ,कुठे राहतात.❤❤❤😊😊😊😊

  • @balasahebbankar5199
    @balasahebbankar5199 8 หลายเดือนก่อน +8

    आपले स्वागत आहे

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 7 หลายเดือนก่อน

    उत्तम ते घ्यावे. वाईट टाकून द्यावे. समृद्ध करावे अवघे जीवन.

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 7 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील ज्यू हे आम्हांला कधी परके वाटलेच नाहीत. अगदी आपलेच वाटले आहेत पहिल्यापासूनच.

  • @mpscgrammarkids6845
    @mpscgrammarkids6845 7 หลายเดือนก่อน

    We love you all..... किर्तनकार आजींनी खुप छान भजन गायलय.......

  • @shyamsawale9047
    @shyamsawale9047 7 หลายเดือนก่อน +10

    Respect for jue community ❤

    • @VinodMishra-vj6us
      @VinodMishra-vj6us 7 หลายเดือนก่อน

      Israel india baharat hindustan

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 7 หลายเดือนก่อน

    Proud of the Bene Israel community.

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 7 หลายเดือนก่อน +6

    सर्व अल्पसंख्याक लोकांनी यांच्याकडून काहीतरी शिकावं

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 7 หลายเดือนก่อน +7

    This is true Indian culture.

  • @shrikantsirpurkar8989
    @shrikantsirpurkar8989 7 หลายเดือนก่อน +5

    ज्यूंविषयी आदर खूप वाढला.

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 7 หลายเดือนก่อน

    एक चांगला उपक्रम. ही समाधानाची बाब आहे. असे माझे मत आहे. वैयक्तिक रित्या अभिनंदन.

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313--- 7 หลายเดือนก่อน

    किती छान वाटत आहे हे सर्व पाहून❤🇮🇱🇮🇳🥰

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2j 6 หลายเดือนก่อน

    ज्यु आपल्याकडे आले वआपलेच झाले.

  • @sandipmagar7280
    @sandipmagar7280 7 หลายเดือนก่อน

    ईश्वर सेवा हि कूठल्या भाषेत करा शेवटी ईश्वर चरणी लीन होती.जय इजरायल कीर्तन चे.

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 6 หลายเดือนก่อน

    Very very nice maharashtrian yehud kirtan.

  • @dineshtiwari8633
    @dineshtiwari8633 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏🚩🥰🛕

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 7 หลายเดือนก่อน

    Shabba khair....
    Mhanje Namskar.

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 8 หลายเดือนก่อน +6

    खुप छान

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 7 หลายเดือนก่อน

    सब का साथ, सब का विश्वास,विकास,

  • @kailaspawar4605
    @kailaspawar4605 7 หลายเดือนก่อน

    AAti sundar

  • @biswaruppaul8841
    @biswaruppaul8841 7 หลายเดือนก่อน +10

    So sweet ❤ May God bless them !

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 7 หลายเดือนก่อน +1

    Khupach cchan🤗

  • @avinashtitirmare7711
    @avinashtitirmare7711 7 หลายเดือนก่อน

    फार छान!

  • @vishalmore9943
    @vishalmore9943 6 หลายเดือนก่อน

    Marathi manus tumchya barobar aahe

  • @dilipbhore6649
    @dilipbhore6649 7 หลายเดือนก่อน +1

    उच्च❤

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 7 หลายเดือนก่อน +17

    खुप प्रसिध्दी नका देवू नाहीतर शांती दूतांचे यांच्याकडे लक्ष जाईल उगाच नाहक त्रास व्हायचा त्यांना

    • @Mregg110
      @Mregg110 7 หลายเดือนก่อน

      He pan tyatlech aahe mazya devaprksha doosra koni shresht nahi maza dev ekmatra dev hi je vichar aahe te jew ne aadhi survat keli mag te muslim ne copy kele dogehi same aahe

    • @CHESS1023
      @CHESS1023 7 หลายเดือนก่อน

      ​@@Mregg110त्यांच्या पेक्षा तरी हे ज्यू बरेच आहेत तरी पण, आणि हो Sanatan dharma madhe fakt polytheism nhi monotheism aani polytheism doghancha combination ahe 🙏🚩

    • @Mregg110
      @Mregg110 7 หลายเดือนก่อน

      @@CHESS1023 ek dev mannare arbi religion jew christan muslim he pan tigehi same aahe kahi farak nahi muslim aani christan tar bhartane pahila aahe

    • @Mregg110
      @Mregg110 7 หลายเดือนก่อน

      @@CHESS1023 jew kahi dhutlta tandalache nahi tyanchi pan majority loksankhya aste tewha te pan muslim sarkhe wagtat

    • @demonjay5790
      @demonjay5790 7 หลายเดือนก่อน

      ​@@Mregg110tumi Kostya dhutlya tandalache ashet,jithi jata tya deshachi vaat lavta, aadhe swata Kade bhagha mag dusrya var bot uchala, Jews ni kadhi danga nahi Kela, hindu cha yatre war Dagar fek nahi keli, kiva tyanchya var aatchyar hot aahe as pan nahi Sangital fakt tumi lokch victim card khelat astat

  • @ShridharDivekar
    @ShridharDivekar 7 หลายเดือนก่อน +1

    Waa aaji

  • @HarshalSonar-pk7sb
    @HarshalSonar-pk7sb 7 หลายเดือนก่อน

    Waaaa❤❤

  • @Zomster123
    @Zomster123 7 หลายเดือนก่อน

    BBC nehami pramane chhaan video. Keep up the good work..

  • @arunsonawane2622
    @arunsonawane2622 7 หลายเดือนก่อน +1

    Bharat our Israeal Dostana hamesha rahega

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 7 หลายเดือนก่อน

    हिंदू धर्माच्या चालीरीती स्वीकारून एकरूप झाल्या दुसऱ्या धर्मा प्रमाणे कोणाला त्रास दिला नाही, की कोणाचे धर्मांतर करण्यास बळजबरी केली नाही, यांच्या प्रमाणे पारसी समाज ही खूप शांतता प्रिय समाज

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @chandrakantkoli5605
    @chandrakantkoli5605 7 หลายเดือนก่อน +2

    Great people 🙏

  • @sunersingghadge6727
    @sunersingghadge6727 7 หลายเดือนก่อน

    Very good

  • @VinodMishra-vj6us
    @VinodMishra-vj6us 7 หลายเดือนก่อน

    Israel i Love you waet diwshi aamcha sath dili badal tu aamcha Sathi biman .pathwlas Indian army trfe tula sylut ❤

  • @gj8003
    @gj8003 7 หลายเดือนก่อน +6

    this is how integration should be with culture of the land which can help us live together. But some minorities are not willing to integrate with local culture

  • @anikettarale412
    @anikettarale412 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @santoshbhosale4596
    @santoshbhosale4596 7 หลายเดือนก่อน

    Keep it up Dadi.

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 7 หลายเดือนก่อน +2

    बीबीसी म्हटले की व्हिडिओ पाहण्याची इच्छा होत परंतु हा व्हिडिओ चांगला आहे

  • @rajendrayande6583
    @rajendrayande6583 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @sachiinrauut7790
    @sachiinrauut7790 7 หลายเดือนก่อน

    Thats why my India is great.

  • @vijgokondkar7628
    @vijgokondkar7628 7 หลายเดือนก่อน

    Nice.

  • @suhasmore859
    @suhasmore859 7 หลายเดือนก่อน

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay
    Jay Shree Ram

  • @milindkhandave1930
    @milindkhandave1930 7 หลายเดือนก่อน +6

    Unexpected from BBC.

  • @viggyn4822
    @viggyn4822 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @rahulkondamgire2846
    @rahulkondamgire2846 6 หลายเดือนก่อน +1

    this could only happen when people understand difference between culture and faith/religion

  • @Arnav449
    @Arnav449 หลายเดือนก่อน

    दुसऱ्यांदा हा व्हिडिओ पहातोय.अलिबाग कडील असल्याने जिव्हाळा वाढतो.तुमचे आमच्या वरील व आमच्या वरील प्रेम कधीच कमी होणार नाहीत.मात्र एक बाब आहे की आपण जे जुईश संस्कार हजारो वर्षे विसरले नाहीत व मराठी संस्कारही आपलेसे केलेत,नवीन पिढीला आपण हेच संस्कार द्यावेत म्हणजे सूर्य चंद्र जो पर्यंत आहेत तोपर्यंत आपले प्रेम वृद्धिंगत राहील.

  • @prakasharjunbodwade
    @prakasharjunbodwade 7 หลายเดือนก่อน

    Incredible India

  • @rockybadshah4411
    @rockybadshah4411 7 หลายเดือนก่อน +1

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 7 หลายเดือนก่อน

    Shalom 🙏🏻

    • @Mregg110
      @Mregg110 7 หลายเดือนก่อน

      Ghe ghalun 😂

  • @vinaypawar6559
    @vinaypawar6559 7 หลายเดือนก่อน

    🥰🥰💓💓

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 7 หลายเดือนก่อน +2

    Marathi = yai kun aanad zaala ! 👍

  • @ganeshtalauliker
    @ganeshtalauliker 8 หลายเดือนก่อน +1

    every one should take learning from Jew community … salute

  • @swapnil6333
    @swapnil6333 7 หลายเดือนก่อน

    👌

  • @rajendramalode972
    @rajendramalode972 7 หลายเดือนก่อน +1

    आपण जु भाऊ बहिणींनो तुम्ही महाराष्ट्रातून या भारतातून जाऊ नका.
    ही कळकळीची विनंती

  • @kaushikdeokar769
    @kaushikdeokar769 7 หลายเดือนก่อน

    GOD 🙏✝️🇳🇮. GREAT.GRTAR

  • @anilalhat5835
    @anilalhat5835 7 หลายเดือนก่อน +1

    सरकारने यांना संरक्षण द्यावे कारण काही लोक यांच्यावर टपले आहेत

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 7 หลายเดือนก่อน +4

    पारसी, ज्यू, जैन खरे अल्पसंख्याक आहेत ३०-३५ कोटी लोकांना अल्पसंख्यांक म्हणणे मूर्खपणा आहे.

  • @manoharchanne2485
    @manoharchanne2485 7 หลายเดือนก่อน

    Today what jews are facing tomorrow Minority of world also facing the same crises so support humanity

  • @BarthardAlmeida-yw2js
    @BarthardAlmeida-yw2js 7 หลายเดือนก่อน

    Pun tummi yeshucha apman kelaymule aami naraj ahot

  • @tulsichavan8453
    @tulsichavan8453 7 หลายเดือนก่อน +3

    भारतीय दलीतांच्या उद्धाराचे दरवाजे डॉ.आंबेडकरांनी कायमचे बंद केले आहेत.त्यांच्याकडून या ज्यू बांधवांच्या आचरणाची अपेक्षा करणे म्हनजे अपानवायु कडून सुगंधाची अपेक्षा करणे होय.

  • @Suyogkarlekar
    @Suyogkarlekar 4 หลายเดือนก่อน +1

    मी पण बेने इस्रायल

    • @nachiketjoshi6594
      @nachiketjoshi6594 3 หลายเดือนก่อน

      Mag karlekar kase?

    • @Suyogkarlekar
      @Suyogkarlekar 3 หลายเดือนก่อน

      इतिहास शोधा मग कळेल.... आम्ही श्री भगवान् परशुराम यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही चित्पावन झालो....​@@nachiketjoshi6594

  • @sumanpawar8834
    @sumanpawar8834 7 หลายเดือนก่อน

    Praise the Lord

  • @jayshrigujar2233
    @jayshrigujar2233 7 หลายเดือนก่อน

    Labhly bhgy amha bolto marathi,ju lok khup chan manse ahet

  • @nishantmansinghka9860
    @nishantmansinghka9860 7 หลายเดือนก่อน

    Great
    Rubbi are great full of maitree bhawana

  • @umangprajapati8482
    @umangprajapati8482 7 หลายเดือนก่อน

    See how they mixing wid us. 😊