Rahul Gandhi यांच्या 'ट्रान्सफॉर्मेशन'चा अर्थ काय? Watch 'Karan Rajkaran' with Sanjay Awate

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2024
  • Rahul Gandhi यांच्या 'ट्रान्सफॉर्मेशन'चा अर्थ काय? Watch 'Karan Rajkaran' with Sanjay Awate
    #rahulgandhi #karanrajkaran #lokmat #sanjayawate
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 488

  • @pradnyapawar4839
    @pradnyapawar4839 3 หลายเดือนก่อน +42

    राहुल गांधी हे अत्यंत विनयशील, अभ्यासू आणी सहृदय नेते आहेत. येणाऱ्या काळात ते पंतप्रधान होतील आणि देशाला चांगली दिशा दाखवतील हे नक्की 👍🏻

  • @pratapbankar811
    @pratapbankar811 3 หลายเดือนก่อน +140

    राहुल गांधी हे नक्कीच परिपक्व राजकारणी झाले आहे,पूर्ण देशात पदयात्रा काढण्यात आली होती ❤❤बेस्ट ऑफ लक राहुल गांधी 🎉🎉

  • @Underthesun123
    @Underthesun123 3 หลายเดือนก่อน +250

    दोन वर्षापूर्वी मला सोनिया गांधी यांचा राग यायचा कारण त्या मुलाच्या प्रेमाखातर इतर नेत्यांना मुख्य नेते पदापासून दूर ठेवतात असे मला वाटत असे. पण जेव्हा राहुल यांनी पदयात्रा सुरू केली तेव्हा ते कसे आहेत याची खरी ओळख झाली. आज गांधी फॅमिली नसती तर विरोधी फळी उभी राहिली नसती आणि सर्व पक्ष उघड किंवा छुपे रीतीने सत्ता पक्षा सोबत असते. थोडक्यात लोकशाही नावा पुरती राहिली असती..कारण सध्याच्या सत्तेशी विरोधक म्हणून लढणे अती कठीण आहे. जिंकणे किंवा न जिंकणे या पेक्षा विरोधक म्हणून टिकणे हेच फार महत्वाचे आहे. लांबच्या टप्प्यात पाहायचे झाले तर राहुल गांधी यांचे वय आणि फिटनेस हा त्यांना कधी ना कधी पूर्ण सत्ता मिळवून देईल.

    • @anirudhaapatharee
      @anirudhaapatharee 3 หลายเดือนก่อน +14

      Yes that's 100% true ❤🇮🇳

    • @niteshpatil1399
      @niteshpatil1399 3 หลายเดือนก่อน +20

      Congress will save democracy and constitution

    • @jeevanchavan-tn8yc
      @jeevanchavan-tn8yc 3 หลายเดือนก่อน +2

      चाटे कोचिंग क्लास ला होतास का

    • @pradnyapawar4839
      @pradnyapawar4839 3 หลายเดือนก่อน

      मोदी आणी शहा या फॅसिस्ट नेत्यांना लगाम घालण्यासाठी गांधी परिवारच हवा 👍🏻. राहुल गांधी हे अत्यंत अभ्यासू नेतृत्व असून त्यांनी विविध मुद्द्यावर केलेले भाकीत आतापर्यंत खरे ठरले आहे

    • @mahadevmunje9463
      @mahadevmunje9463 3 หลายเดือนก่อน

      😢😢😅😅😅😢

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 หลายเดือนก่อน +166

    विरोधकांच्या दृष्टीने राहूल गांधी पप्पु असतील पण मोदी सारखे जनतेचे खिसे कापून लोकांना २००० हजार आणि ६००० वाटून लाचार बनलणारे तर मुळीच नाही
    म्हणून ❤ महाविकासआघाडी जिंदाबाद सत्यमेव जयते एक मराठा लाख मराठा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद ❤

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 หลายเดือนก่อน

      तु मराठा आसशील तर उद्धव च नावच घेणार नाही. त्यानच पहिल मराठा आरक्षण घालवल.तो बामणच आहे.

  • @Dr_Deepak-Kamble
    @Dr_Deepak-Kamble 3 หลายเดือนก่อน +93

    तुमचं विश्लेषण अप्रतिम असते सर.. 🎉✨

  • @user-yv3xj8ci8u
    @user-yv3xj8ci8u 3 หลายเดือนก่อน +92

    Aaj गांधी family नसती तर भारत रशिया झाला असता.....
    कोणी काहीही म्हणा गांधी कुटुंबातील सदस्याचे उपकार आहे आपल्यावर

  • @santoshtavhare7261
    @santoshtavhare7261 3 หลายเดือนก่อน +158

    एवढ्या दिवसात लोकमत ने काँग्रेसची बाजू मांडली धन्य झालो आम्ही😂😂

    • @user-di1gg6sc9x
      @user-di1gg6sc9x 3 หลายเดือนก่อน

      Barober 10 varsh media ne bjp che Tonda madhe ghetle aahey.....😂😂😂😂😂😂

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 3 หลายเดือนก่อน +4

      हा माणुस पहिल्या पासुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस धार्जिणाच आहे.

    • @surajmoon1605
      @surajmoon1605 3 หลายเดือนก่อน

      मग bjp chi मांडायची क. गोदी मीडिया सारखी

    • @mahadevjangam
      @mahadevjangam 3 หลายเดือนก่อน +3

      @@dhaytadakharidas4580 I dont think you read Lokmat... 😀

    • @52830645
      @52830645 3 หลายเดือนก่อน +1

      रोज हिंदी news चॅनेल बघा आणि कोणाची बाजू मांडतात ते बघून जास्त धन्य व्हा 😂😂😂😂😂😂😂ये है मेरी गॅरंटी 😂😂😂😂😂

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 หลายเดือนก่อน +249

    राहूल गांधी हे फक्त मोदींन पुरते पप्पु असतील पण देशातील अगणित लोकांसाठी राहुल गांधी संस्कारी संस्कृत आणि एक नेक व्यक्ती म्हणून भावी काळात पंतप्रधानाचे उमेदवार आहेत

    • @arbarshaikh4730
      @arbarshaikh4730 3 หลายเดือนก่อน +13

      आगदी योग्य प्रतिक्रिया दिली साहेब आपन ❤❤❤

    • @prashantadmane9899
      @prashantadmane9899 3 หลายเดือนก่อน +8

      Right

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 3 หลายเดือนก่อน

      राहुल आता पप्पू नाही हुशार आहे देशा बददल प्रेम खर आहे हे दिसून येत आहे मोदी ला पप्पू वाटत असेल पण तसे दीसत नाही

    • @jeevanchavan-tn8yc
      @jeevanchavan-tn8yc 3 หลายเดือนก่อน +2

      म्हणून ४४ वर आणली काँग्रेस. ल

    • @kautuksarvankar6078
      @kautuksarvankar6078 3 หลายเดือนก่อน +4

      एक सत्य प्रत आणि दुय्यम प्रत ह्यांच्यात जेवढा फरक आहे तेवढाच राहुल आणि मोदी यांच्यात फरक आहे, मग तो शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा मग लोकप्रियतेच्या बाबतीत...

  • @bapumetkari2369
    @bapumetkari2369 3 หลายเดือนก่อน +114

    आवटे साहेब उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार च देशाचे पंतप्रधान राहुल गांधी होतील असे वाटते निष्ठावान शिवसैनिक म्हणून विठ्ठलाला साकडे घातले आहे

    • @lordsachinp
      @lordsachinp 3 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @moneymeditation7685
      @moneymeditation7685 3 หลายเดือนก่อน +1

      Thanks aloat

    • @agpatwardhan
      @agpatwardhan 3 หลายเดือนก่อน

      Aho ubatha gatache na tumhi? Mag udhav yani PM vhayla pahije asa mhana. " Delhi che takht rakhito maharashtra maza" pure zale..Ata delhi chya takhtavar ubatha basnar he thankavun sanga diilishwrana(rahulji) yana

    • @beingsecular06
      @beingsecular06 3 หลายเดือนก่อน

      Dada ❤❤
      we need more peoples like you vitthal nkki tumch mhnan aiknar ahe

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 3 หลายเดือนก่อน +101

    उलट गांधी घराण्याला जेवढं या देशाविषयी आणि या जनतेबद्दल प्रेम आहे तेवढं मोदींना पण नाही हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 3 หลายเดือนก่อน

      नक्कीच खरं आहे मोदीला विश्वातील वन चेअर होण्याचा हेतू आहे म्हणुन त्यांना नाकापेक्षा मोती जड नको आहे...यालाच हुकुमशाहीची वाटचाल म्हणतात..बंधू

  • @tejupatil7410
    @tejupatil7410 3 หลายเดือนก่อน +94

    Rahul is well educated jannayak

  • @popularautomobiles9405
    @popularautomobiles9405 3 หลายเดือนก่อน +53

    राहुल गांधी झिरो to हिरो ...इट्स नॉट easy

    • @madhukarbagade1220
      @madhukarbagade1220 3 หลายเดือนก่อน +1

      It's very important for India
      avoid further coming Hitler's movement,and protected Lokshahi,ther must strong Oposition in parliament

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 3 หลายเดือนก่อน +41

    राहुल गांधी हे उच्चशिक्षित, साहित्य वाचन, समोरच्याच ऐकुन घेणारे आहेत त्यामुळे लोक त्यांना सुसंस्कृत म्हणून ओळखतात
    अप्रतिम विश्लेषण

    • @jadhavps1981
      @jadhavps1981 3 หลายเดือนก่อน

      फेकू पेक्षा 100 पट चांगला व्यक्ती राहुल गांधी आहे

    • @ulhaskShanbhag-gi2md
      @ulhaskShanbhag-gi2md 2 หลายเดือนก่อน

      ANI barobar yacha ulat feku Modi ani sangh bjp aahe😮

  • @India-md9gc
    @India-md9gc 3 หลายเดือนก่อน +47

    तुमचा कार्यक्रम मला खूप आवडतो आपले आभार

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v 3 หลายเดือนก่อน +105

    अवटे फेकून राहुल गांधींची इमेज खराब करण्यासाठी लई पैसा खर्च केला राहुल गांधींच्या बोलण्यात थोडा artificialness आहे पण माणूस सच्चा आहे

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 3 หลายเดือนก่อน +8

      It is not artificial, its original 🙏

    • @miteshgosavi7848
      @miteshgosavi7848 3 หลายเดือนก่อน +3

      Ho thod bolnyat vishay ahe rav

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 3 หลายเดือนก่อน +23

    जननायक राहुल गाँधी🔱🥳🥳🥳🥳

  • @travelmania8762
    @travelmania8762 3 หลายเดือนก่อน +42

    मोदी तर दिवस भर सरकारी खर्च करुण राजकीय कार्यक्रम करतात...आणि सरकारी अधिकारी तर मोदींचे पालतू आहेत हे पण काय लपलेलं नाही...

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 3 หลายเดือนก่อน +21

    संजय आवटे सर खूप सुंदर विश्लेषण
    अगदी बरोबर नेत्यांनी चाललं पाहिजे
    सर्वसामान्य वावरणारी नेते राहुल गांधी

  • @anilchadha4161
    @anilchadha4161 3 หลายเดือนก่อน +5

    अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षी ज्याने आपली आज्जी आणि वयाच्या २२ साव्या वर्षी आपले वडील गेल्याचे पहिले त्या गाँधी कुटुंबात अर्थात् सोनिया गाँधी आपल्या मुलांना राहुल, प्रियंका ह्यांना घेऊन देश सोडून निघून गेले असते पण नाही गेल्या किती सोसले असेल ह्या तिघांनी पण तरीही कसलाही द्वेष न ठेवता देशाच्या जनते साठी देशा साठी आजही हे कुटुंब पुढे असतात तेही सत्ता नसून....! ❤
    माफ करा आम्हाला आमच्या कडून २०१४ ला फार मोठी चुक झाली पण आता नाही होणार .
    Well come back Rahul ji we r wating for You 🙏

  • @aniljadhav4587
    @aniljadhav4587 3 หลายเดือนก่อน +50

    Next PM rahul gandhiji

  • @samikshatelhure1347
    @samikshatelhure1347 3 หลายเดือนก่อน +28

    Khup chan vishleshan sir

  • @vejagtap
    @vejagtap 3 หลายเดือนก่อน +6

    माझ्यामते महाराष्ट्रातील तुम्ही असे पहिले पत्रकारअसाल कि ज्यांनी राहुल गांधीं विषयी इतकं मनापासून विश्लेषण केलंय....
    परुळेकर सुद्धा आहेत,पण ते लोकमत सारख्या पत्रिकेबरोबर नाहीत.
    या विश्लेषणामुळे, तुमच्यावरचा आणि लोकमत वरचा आदर नक्कीच वाढला .

  • @bashirchiplunkar9448
    @bashirchiplunkar9448 3 หลายเดือนก่อน +14

    Khup abhyass purvak vislestion, dhanyavad ❤🎉

  • @mlaeasylearning2998
    @mlaeasylearning2998 3 หลายเดือนก่อน +19

    आवडलं विश्लेषण

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 3 หลายเดือนก่อน +6

    You missed
    1) His choice in Karnataka (DK) and telengana (revanth).
    2) his adani speech in Parliament.
    That was turning point...
    He will deliver one day.

  • @digvijaypatil7148
    @digvijaypatil7148 3 หลายเดือนก่อน +5

    दहा वर्षापूर्वी जो व्यक्ती पप्पु होता तोच माणुस पुर्ण देशातील विरोधीपक्ष आपल्या नेतृत्वाखाली घेत चालला आहे. ही गोष्ट साधी नाही.. आजही तोच माणूस विरोधी पक्षाचा देशातील चेहरा आहे..

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 3 หลายเดือนก่อน +11

    Excellent Analysis.
    Sanjay Awate is also growing in his stature as gernalist.

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 3 หลายเดือนก่อน +16

    अबकी बार
    चारसो पार
    फुसका नारा
    लगातार😂

  • @Rajdhayagude-mw8sg
    @Rajdhayagude-mw8sg 3 หลายเดือนก่อน +18

    Nice sir ❤

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 3 หลายเดือนก่อน +5

    गांधी घराण आहे म्हणुन देश आत्तापर्यंत सुरक्षित आहे. त्यांना देशाविषयी प्रेम व काळजी आहे. म्हणुन लोकांनो डोळे उघडा.BJP हटवा.नाहीतर सामान्य लोकांच नुकसान. राहूल गांधी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vivekturalkar4261
    @vivekturalkar4261 3 หลายเดือนก่อน +11

    खूप सुंदर

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 3 หลายเดือนก่อน +14

    ग्रेट राहूल गांधी ❤

  • @pratapshitole3618
    @pratapshitole3618 3 หลายเดือนก่อน +3

    महत्वाचा point
    दुसरे कोणी असते तर राजकीय संन्यास घेतला असता. राहून टिकून राहिला..❤

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 3 หลายเดือนก่อน +3

    राहुलजी गांधी हे एक ईमानदार अभ्यासू अच्छे दिल के ईन्सान हैं. राहुलजी मनापासून भारतीय लोकशाही वर प्रेम करणारे आहेत त्यांना मनापासून गोरगरीब लोकांची सेवा करायची आहे

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 3 หลายเดือนก่อน +4

    राहुल गांधी हे मुळात अध्यात्माीक प्रवृत्तीचे नितळ स्वभावाचे राजकारणी आहेत जे आजच्या खालच्या पातळीच्या राजकारणात मॅच होऊ शकत नाहीत . तीच बाब प्रियांकाबाबत ही आहे . पण हेच लोकशाहीला वाचवू शकतात .

  • @balasawant7832
    @balasawant7832 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान,,,!,,,मनाला स्पर्शून केलेल विवेचन,,,!!,,,❤❤

  • @amarnath_pt
    @amarnath_pt 3 หลายเดือนก่อน +4

    देशातील लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आवश्यक आहे.

  • @anantpatil3869
    @anantpatil3869 3 หลายเดือนก่อน +10

    Very good explanation

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 3 หลายเดือนก่อน +4

    राहुल गांधी परिपक्व आणि सामान्य नेते आहेत,
    त्यांनी भारताचं नेतृत्व करून सर्वसामान्य नागरिकांसाठी ते काम करत आहेत

  • @pramodsawwalakhe5978
    @pramodsawwalakhe5978 3 หลายเดือนก่อน +2

    संजयजी तुम्ही खुपच नीर्पक्ष नीर्भीड विश्लेशन केल आहे लोकमत ने पन थोडी पत्रकारीता करायला हवी कारण मी 25 वर्षापासुन लोकमत वाचक राहीले आहे पन आज मला पेपर बंद करावेशे वाटत आहे। आज पेपर वाचले तर बातमी काय तर कुनीआपली बालपनीची आजी आघोळ करतानी दीसत आहे ती फोटो गुगलवर टाकले म्हनुन त्याचे अकाँऊन्ट 1वर्षाकरीता बँन कले म्हनुण तो कोर्टात गेला ही बातमी पहील्या पेजवर मोठ्य बाँल्ग मधे आणी लडाख पर्यावरनवादी सोनम वाँगचुक हे -१२ तापमानात 13 दीवसापासुन ऊपोशनाला बसले आहेत ती बातमी 4 ओळत (लाईन ) सेवटच्या बारीकस्या कोपर्या मधे दीली बातमी ही काही मुळची पटलेली नाही ❤❤🇮🇳🇮🇳❤❤

  • @vandemataram09
    @vandemataram09 3 หลายเดือนก่อน +4

    ह्या वेळेस कमीतकमी ३४० जागा मिळुन रा.गां. पंतप्रधान होणार हे नक्की. तसेच १७५ जागा जिंकून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार.

  • @ManojkumarGaikwad
    @ManojkumarGaikwad 3 หลายเดือนก่อน +5

    आवटे साहेब तुमचे मनःपूर्वक अभनंदन

  • @anilkhandekar1749
    @anilkhandekar1749 3 หลายเดือนก่อน +4

    राहुल गांधी यांच्या व्यक्तीमत्व विकासाचे आणि त्यांच्या वेगळ्या भूमिकेचे दर्शन दर्शन घडवलं आहे.

  • @sudhakarnhalade6428
    @sudhakarnhalade6428 3 หลายเดือนก่อน +1

    सर,आपले निरीक्षण सत्य,अनुभवी,परखड आहे.आपणही चालत राह,म्हणजे व्यक्त होत राहा.आपले विचार पूर्ण ऐकले.

  • @santoshchikhalkar5526
    @santoshchikhalkar5526 3 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम विश्लेषण ❤

  • @prabodhgaikwad9930
    @prabodhgaikwad9930 3 หลายเดือนก่อน +22

    We deserve well cultured well educated leaders like rahul gandhi #raga

  • @satynarayantotawad7147
    @satynarayantotawad7147 3 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम आणि मुद्देसूद बोले. राहुल गांधी हा नेता खरंच प्रामाणिक आहे. नफ़रत की बाजार मैं, मोहब्बत की दुकान!!❤

  • @user-shreya02
    @user-shreya02 3 หลายเดือนก่อน +3

    श्रीमंत उद्योगपती लोकांचे कर्ज माफ करण्याऱ्या सरकार पेक्षा शेतकरी वर्गाचे कर्ज माफ करणारी सरकार बरी....
    उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी ला फूल सपोर्ट 🙌🙌.....

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 3 หลายเดือนก่อน +8

    Great sir.❤

  • @arbarshaikh4730
    @arbarshaikh4730 3 หลายเดือนก่อน +12

    अत्यंत महत्वपूर्ण तसेच अभ्यास पूर्ण प्रतिक्रिया नोंदवली साहेब आपन

  • @bapuraopawar440
    @bapuraopawar440 3 หลายเดือนก่อน +8

    Excellent thoughts

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 3 หลายเดือนก่อน +8

    छान विश्लेषण.

  • @nandkumarpinjarkar5885
    @nandkumarpinjarkar5885 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विश्लेषण

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 หลายเดือนก่อน +10

    Rahul Gandhi ni Rajkiya mahenat disun yet aahie.....great rahul gandhi zindabad

  • @viveklonari6343
    @viveklonari6343 3 หลายเดือนก่อน +2

    आवटेसाहेब.खुपधन्यवाद.राहुलजी करिता.जनतेलादाखवुन..दिल्याबददल.धन्यवाद

  • @KUMARFKE
    @KUMARFKE 3 หลายเดือนก่อน +8

    RG is modern Gandhi !

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 3 หลายเดือนก่อน +15

    मोदी ही पप्पू हें

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 3 หลายเดือนก่อน +8

    Next PM

  • @subhashsawarkar8393
    @subhashsawarkar8393 3 หลายเดือนก่อน +12

    Rahul is great leader

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 3 หลายเดือนก่อน +4

    Indeed Rahul Gandhi is Fearless 💪 inspite of so many enemies!! Thanks for this analysis!!!

  • @sanjoymukherjee2120
    @sanjoymukherjee2120 3 หลายเดือนก่อน +5

    No doubt Rahul Gandhi is now great human being with strong vision.

  • @DG-sh2dp
    @DG-sh2dp 3 หลายเดือนก่อน +16

    या शिर्षकासाठी तुमचे मनापासून धन्यवाद
    This is for what maharashtra is known from Jambhekar to parulekar

  • @prof.suryakantjogdand1036
    @prof.suryakantjogdand1036 3 หลายเดือนก่อน +3

    Great leader...his three generations in indian politics....but no ego...no selfishness.... very humble... down to earth....he doesn't need to make money...he has it already....but he is taking risks....for our democracy....superb Rahul ji.... great leader of Bharat... Future of Bharat..
    .
    ...

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 3 หลายเดือนก่อน +6

    i will vote Congress

  • @arif66777
    @arif66777 3 หลายเดือนก่อน +11

    खूप छान विषय घेतला , जेव्हा सर्वसामान्य लोकांमधे आपण चालतो तेव्हा आपण अपल्या देशाला पहात असतो आणि त्यामधून बोध घेतला जातो , आज देशाला गरज काय आहे ह्याचे महत्त्व समजते आणि बौध्दिक विकास सुरू होतो. आपले वडील , आजी यांनी देशा साठी प्राण दिला कारण त्यांची देशभक्ती प्रचंड होती हे राहुल गांधी समजू शकले म्हणून आज देशाची गरज आहे नफरत के बाजार मै मोहब्बत की दुकान खोलने की. जयहिंद 🙏

  • @ganeshghare851
    @ganeshghare851 3 หลายเดือนก่อน +4

    Nice sir

  • @sureshraodhok7522
    @sureshraodhok7522 3 หลายเดือนก่อน +2

    अगदी छान करेक्ट विश्लेषण राहुल गांधी यांना उत्तम यश मिळो

  • @sureshpatil6590
    @sureshpatil6590 3 หลายเดือนก่อน +4

    अतीशय सुंदर निरिक्षण आनी विश्लेषण ❤

  • @vaibhavgaikwad3859
    @vaibhavgaikwad3859 3 หลายเดือนก่อน +7

    Future pm I love to see him as PM ❤❤

    • @vishwanathparundekar4929
      @vishwanathparundekar4929 3 หลายเดือนก่อน

      ते ना लाभलेले पी एम राहणार.

  • @anukudre
    @anukudre 3 หลายเดือนก่อน +5

    Nice analysis

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 3 หลายเดือนก่อน +1

    Awate saheb Khup chhan vishleshan. Agadi yogya nirikshan.

  • @prashantgorle5604
    @prashantgorle5604 3 หลายเดือนก่อน +6

    खरं बोलुन राहूल गांधी यांनी विश्वास जिंकून प्रथम लोकांच्या मनातील नेते म्हणून लोकप्रिय ठरतं आहे

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त विवेचन।❤

  • @ashokraut7995
    @ashokraut7995 3 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @rameshpatil6439
    @rameshpatil6439 3 หลายเดือนก่อน +5

    Rahul Gandhi is the correct person for Prime minister of India.

  • @nandkumarmore8204
    @nandkumarmore8204 3 หลายเดือนก่อน +5

    पूर्णपणे बरोबर आहे...

  • @user-le8mq9hr3n
    @user-le8mq9hr3n 3 หลายเดือนก่อน +36

    Sir rahul gandhi deserve more❤

  • @seeker2529
    @seeker2529 3 หลายเดือนก่อน +3

    इंदिराजीनी आणीबाणी का लावली, याची माहीती तुमच्या कडून मिळाली सर 🙏का लावली याच्या बाबत कुणी बोलत नाही. फक्त आणीबाणी लावली म्हणून बोंबलतात

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 2 หลายเดือนก่อน

    संजयजींचं विश्लेषण आवडलं आणि पटलंहि. मुद्देसूद,विचारपूर्ण ❤

  • @niteshpatil1399
    @niteshpatil1399 3 หลายเดือนก่อน +5

    RAGA is the future of India and indian

  • @smitashinde4649
    @smitashinde4649 3 หลายเดือนก่อน +1

    मी तुमचे आभार मानते राहुल गांधी यांच्या बदल विषलेशन केले खूप छान

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 3 หลายเดือนก่อน +1

    🎉kadak 🎉

  • @dg3717
    @dg3717 3 หลายเดือนก่อน

    संजय आवटे सर , आपण लोकशाही साठी सदैव प्रयत्न करीत रहावे

  • @mahadevdhore3732
    @mahadevdhore3732 3 หลายเดือนก่อน +3

    Rahul Gandhi is a great Leader India for public then democracy alive in India.Jio our jine do.God bless him for the people.

  • @swamis2074
    @swamis2074 3 หลายเดือนก่อน +20

    India jitega jitega jitega jitega

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 3 หลายเดือนก่อน +3

    राहुल गांधी आगे बढो हम आपके साथ हैं

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j 3 หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधींनी पदयात्रा काढली यात्रेमध्ये
    खूप लोकांशी संवाद साधला भारत देश काय आहे त्यांना समजले सर्व लोकांना समजणारा नेता पाहिजे आज तीच परिस्थिती लोकांना समजलेली आहे राहुल गांधी सर्वांना समजणारा नेता आहे

  • @user-dg5tx6us4x
    @user-dg5tx6us4x 3 หลายเดือนก่อน +1

    अंती सुंदर.

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 3 หลายเดือนก่อน +3

    r
    Very nice journey of gentleman Rahul Gandhi he. Is. qualified person India needs such leadership

  • @nandusuddala1091
    @nandusuddala1091 3 หลายเดือนก่อน +2

    Aprateem vishleshan

  • @buntygavali420
    @buntygavali420 3 หลายเดือนก่อน +1

    Great ❤❤❤❤❤❤

  • @sachinkarale6686
    @sachinkarale6686 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विश्लेषण केले आहे

  • @ashokvan3187
    @ashokvan3187 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व मार्मिक विवेचन..!!

  • @jadhavps1981
    @jadhavps1981 3 หลายเดือนก่อน +1

    I am with you, 👍🙏

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 3 หลายเดือนก่อน +2

    We are with Rahul, Khargeji and Congress
    Judega Bharat Jitega I N D I A

  • @navnathkangude7784
    @navnathkangude7784 3 หลายเดือนก่อน +5

    Pappu nahit te media ne tyancha tasa prachar kelay well education rahul Gandhi & nice person ❤

  • @atmanandsatyavansh4469
    @atmanandsatyavansh4469 3 หลายเดือนก่อน +1

    सर आपन योग्य विशलेशन केल आहे

  • @anasshaikh6001
    @anasshaikh6001 3 หลายเดือนก่อน +3

    Great ledar Rahul ghandi❤

  • @vishalkalani6254
    @vishalkalani6254 3 หลายเดือนก่อน +1

    Awesome

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 หลายเดือนก่อน +3

    👌