A1 A2 दुधाचं लपलेले सत्य | The truth behind A1 and A2 milk
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ส.ค. 2024
- In this era of internet knowledge, know the truth behind A1 and A2 milk. Should you even be giving milk to your kids? Is milk a complete food? Answer to these questions and many more in the new episode of Tumcha Amcha Same Asta. Listen to Nutritionist Amita bust myths with her 20 years of experience.
You can reach us via
Email: tasamarathi@gmail.com
Website: www.amitagadre.com
Instagram: / amitagadre
Facebook: / amitanutrition
Credits
Video editing: www.virajpawar.com
#marathipodcast #amitagadre #milk #nutrition #bustmyths
Chapters | The truth behind A1 and A2 milk
00:00- Introduction
01:20- Milk- necessary for kids?
07:22- A1 Vs A2 Milk
12:33- Cow’s milk Vs Buffalo’s milk?
14:45- Should we boil milk?
18:18- Tetra pack milk
19:59- Mixing fruit and milk
22:04- Chocolate powder for kids
25:10- Outro
सर्वांना एक विनंती
१)A१ दूध हे जर्शी गायांपासून येते आणि जर्शी गाय कशाबरोबर क्रॉस केलेली आहे ते एकदा बघा तसेच जर्शी गायीचे दूध पिल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे याचा पण एक स्टडी आहे. जर्शी गाईचे दूध वाढवण्यासाठी इंजेक्शन दिले जाते ज्याच्यामुळे हार्मोनल बदल होतात
२) म्हशीचे दूध चांगले पण न पिनेच चांगले परंतु म्हशींना पान्हवन्यासाठी इंजेक्शन मारले जाते आणि जे इंजेक्शनवर बंदी आहे. ज्याच्या मुळे हाडाचा कॅन्सर होतो.
तेव्हा एक दूध उत्पादक म्हणून सांगतो कोणतेच दूध पिवू नका.
दिवसेंदिवस दूध उत्पादकांची संख्या कमी होत तरी दूध उत्पादनतेवढेच यातच गोष्ट समजून घ्यावी.
खुप छान माहिती मिळाली...
6 महिने ते 2 वर्ष या वयातील बाळांच्या आहाराबद्दल आणि प्रसूती नंतरचा स्तनपान करणाऱ्या आई चा आहार याबाबत ही अनेक समज-गैरसमज आहेत त्याबद्दल ही एक व्हिडिओ बनवावा अशी मी विनंती करते.. कारण हे खा किंवा खाऊ नका असं सांगणारे खूप जण असतात पण 'असं का?' असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं... अमिता मॅडम तूम्ही प्रत्येक concept नीट logically समजुन सांगता त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब तुम्हाला आता follow करत आहे.😊
आपण फार उपयोगी माहिती दिली काही लोक सांगतात आम्ही पिशवीच दूध वापरत नाही त्यात पावडर मिक्स असते , पण आज तुम्ही सर्वांच्या शंकेच निरसन झाले धन्यवाद
thank you
छान माहिती दिलीत त्याबद्दल डॉक्टर अनिता गद्रे यांचे धन्यवाद
We really need someone like Dr Amita Gadre to burst these propaganda and social media fads. Thank you so much for these videos as I had started wondering if everything I was eating or following all these years was wrong. I am eagerly waiting for your videos. Keep up the good work !
खूप छान माहिती...फक्त सहज एक प्रतिक्रिया की जे दुधात हळद घालतात ते पोषक तत्व वाढवण्यासाठी नाही तर हळद जीवाणू नाशक आहे म्हणून... दुखाणार्या किंवा खवखवणार्या घशासाठी मुख्यतः घेतात आणि त्याचा चांगला परिणाम होतो.
खूप खूप सुंदर डाॅ.ताई हसत खेळत छान समजावून सांगतात, दुसर्या ताई छान आमच्या मनातले प्रश्न विचारतात. छान सिरीज, कायम विविध विषय घेऊन या वाट पाहतोय 🎉🎉🎉
kitti chhan!! thank you for the encouragement
Excellent information. Thanks to both of you.
नॉर्मल कप दूध पिणे लहान मुलांना आवश्यक आहे. कारण त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम देणारे दुसरे काही नाही. कारण गहु, तांदूळ डाळी यातून मिळणारे कॅल्शियम खूप कमी असते.
noted
Khar aahe ya murkh baykanch aiku naka
Mahiti khup chanch sangitali thanku
Ty mam for clearing this
Very informative
Nice topic well explained. Kindly make video on which type of cooking oil should be used like kacchi ghani , refined or filtered oil.
खूप गरजेचे मार्गदर्शन केलेत या विदियोतून..बरेच गैरसमज होते ते दूर झाले.दूध व फळे एकत्र का खाऊ नये हे शस्त्रीयदृष्ट्या छान समजून सांगितले..गद्रे mam थँक्स.माहिती खूप आवडली.नक्किच share करावा असा विदियो.अर्थात तुमचे या chanel वरील सगळे विदियो शेअर करावे असेच आहेत.आपणा सर्वांचे मनापासुन आभार..धन्यवाद...👌👌👏👍🙏
This is a really much needed video
Thank you madam!
खूप छान माहिती दिलीत.
glad you liked it
खूप आवडला हा एपिसोड
बऱ्याच शंकांचं निरसन झालं
Good and highly informative
खूप छान माहिती दिलीत
खूपच छान माहिती मिळाली. सर्व शंकांचे निरासन झाले. खूप खूप धन्यवाद.
thank you
खूप छान माहिती .....खूप आनंदी स्वभाव आहे मॅडम आपला......very informative
thank you
All episodes are very informative 😊
Pls make an episode about daily required food and nutrition for kids.
Very informative, thank you mam 🙏🏻
Mast mahiti dili
आवडला 😊, खरचं खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद!!
anek aabhar
धन्यवाद 🙏
So much thanks for uploading this....much informative....👌👌👍
thank you for the feedback
Akkha episode ch khup avadla khup chhan information dilit Dr ...thank you
Glad you found it useful
Thank you ma'am for this myth busting I never force my daughter to drink milk and everybody around me judge me for this. So i sent this video to everybody
Effort nice true imformation
Kindly make video on which type of cooking oil should be used like kacchi ghani , refined or filtered oil.
खूप छान माहिती सांगितली. फक्त एक सांगावेसे वाटले की दूध आणि हळद एकत्र घेण्यामागे काही शास्त्र आहे. दूध आणि फळ एकत्र न खाण्या मागे ही विचार आहे त्या मागचे शास्त्र समजून घेणे गरजेचे वाटते
Good Analysis with VALUABLE information...
thank you
Thank you very informative video
glad you found it helpful
Thanks Amita ma'am
Tumhi kharach khup changli aani mahatvachi mahiti dili. Thank you 🙏 dudha barobar shatavari kalp ghetlyani fayda hoto ka? Shariratla Calcium or any nutrition bharun yeta ka?
thank you
मी Ireland मध्ये राहते आणि इकडे आल्यावर सवय लागली ingredients बघायची. युरोप /अमेरिकेत ingredients check न करता कोणीही काहीही खात नाही.आपण ingredients वाचायची सवय लावून घेतली पाहिजे. आंधळेपणाने काहीही खाणं योग्य नाही. हा विडिओ खूप informative आणि useful ahe 😊👏🏻
Nice information
So nice of you
Thank you for sharing vidio
So nice of you
खुप छान माहीती मॅम👌👌
Thank you so much tae for clearing so many doubts ❤ very informative
Glad it was helpful!
Thanks for informative episode on milk.
Kindly consider to explain if milk is good for senior citizens (i am 61). Also kindly give scientific information on Curd and butter milk.
Thanks 🙏
noted
Very nice information.... Mam need one episode on balance good Carb food habit
noted
Mast mast!! Phar aavdala episode
Rather sagalech aavdale aahet ya series madhale
Thank you for covering this topic, खूप उपयुक्त आणि relevant. एकदा खाद्य तेल ह्या विषयावर पण एक video करावा...कुठलं तेल चांगलं? Cold pressed oil vs refined oil etc. Thank you again ❤
Yes pls, ha video gheun nakkich lavkr ya
Khup chan mahiti.
Pls B12 deficiency var pls video kara hi vinanti. Aani ti kashi apan kadhu shakto.
Noted
Thank you for sharing this useful information about A1/A2 milk and its consumption 🙏🏼 .Can you please elaborate when/how to consume milk for those people staying in colder places .
will do
Hello madam very important subject you both have discussed and one thing I want to ask ki chaha ki coffee which is good for health ani Jasth Dudhvaala chaha thick coffee he ek vegla prashn padte sarkhe
will answer soon in a video
भारतीय लोकांना गाई व तिचे दूध ह्या बद्दल माहिती आहे .आपण A2 बद्दल विचार करतो .दूध,गोमूत्र,गोमय,सर्वच कसे उपयोगी होते माहीत होते. भारतीय आहोत ह्यांचा अभिमान बाळगा.
bhartiya aslya cha abhimaan ha fakta A2 doodhamulech balgu shakto ka?
video madhe samjavla tasa, A2 he pashchatya concept aahe
Thank you for sharing real information about various types of milk...... please make a video on breakfast for kids.
Sure 😊
अनिता गद्रे, खुप छान माहिती सांगितली तुम्ही
thank you so much
Milk is Intentionally curdled with lime/vinegar to get paneer. But is it safe to make use of the paneer which is formed when milk gets spoiled?
Sedentary life style aslela lokasathi lunch Ani dinner for maharashtrian people kas asav yavar video plz. Milk la video mast
Very informative
Can you explain advantages of eating oats specially in case of vegetarian people e.g. oats for breakfast
noted. thank you
शाकाहारी लोकांसाठी दूध हेच बेस्ट available पोषक सहज उपलब्ध आहे पण ते ताजे असावे dairy milk fortified असते त्यातून फॅट काढून घेतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही की देशी गाईचे दूध हे लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी सुद्धा हे आजच्या विज्ञानाने देखील मान्य केले आहे आणि आयुर्वेदात मध्ये असेच उल्लेख आहे विशेष म्हणजे पूर्वापार मान्यता देखील अशीच आह
Dairy milk madhe देखील मोठ्या प्रमाणात नकली दुधाची भेसळ होते या विषयी मध्ये एका नामांकित वृत्तपत्रात बातमी होतो की श्रीगोंदा तालुका अहमदनगर येथे नकली दुधाच्या कारखान्यावर धाड घातली त्यानंतर तालुक्यामध्ये दुधाचे संकलन दीड लाख लिटर वरून चक्का 60000 लिटर वर आले आणि विशेष म्हणजे ही गोष्ट विधी मंडळात दूध विकास मंत्र्यांनी मान्य केली आहे
Very good and informative video. Thank you for it.
फक्त पाश्चरायझेशन विषयी सांगितले ते थोडसं चुकीचे आहे . (कारण तापमान 60 अंश म्हणजेच उकळण्या पेक्षा कमी ठेवले जाते . )ते कृपया दुरुस्त करावे ही विनंती
yes yes, will make changes to the description. I meant 72 degree HTST method.
Pls make video on filtered oil cold press oil refine oil
Thank you for one more myth buster episode 😊
you are most welcome
Please,make a video on diet for diabetic patients covering their breakfast ,lunch and dinner and in between snacks if hungry and explaination abt cravings for sweet.
Will do
Actually this should be reach each and every home for brainwash specially for grandmother 😢
Pl give information on nutritional yeast which many suggest to vegetarians for B12 deficiency
Will upload soon
मॅम तुम्ही नेहमीच योग्य मार्गदर्शन करत असता.
माझी एक विनंती आहे कृपया लो कार्ब पदार्थ व हाय carbs असलेले पदार्थ यावर सविस्तर मार्गदर्शन करणारा व्हीडिओ बनवा 🙏
karu video laukarach
बर्याच वेळा गोकुळ दूध उकळताना त्यात लिंबू पिळले तरी ते फाटत नाहीं.पनिर बनत नाही. याचे कारण काय असावे.
सर सध्या सप्लाय डिमांड आणि स्टॉक मुले गोकुळ, चितळे सारख्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रचलित डेअरी मध्ये दुधात मिल्क पावडर मिसळतात .पहिल्यासारखी साय आणि थिकनेस मिळत नाही. मिल्क पावडर असेल तर पनीर दही पण नीट येत नाही .
खूप सुंदर माहिती हासत खेळत मिळाली. मनापासून धन्यवाद. एक प्रश्न विचारावासा वाटतो खूप लोक खजुर दुधात उकळून पितात. हिमोग्लोबीन व कॅल्शियम दोन्ही मिळेल म्हणुन ते बरोबर आहे का?
thank you. khajoor is a source of little iron, not a lot though.
Thank you so much 🙏🏻🙏🏻this is much needed topic🎉
Glad it was helpful!
please make video on cholesterol and triglyceride
noted
खरचं ग्रेट माहिती हल्ली लोकांमध्ये असे गैरसमज व चुकीची माहिती पसरवुन लोकांना भिती घातली जाते व त्यातुन धंद्याचा फायदा करुन घेतात
thank you
तुम्ही डॉ नचिकेत दीक्षित यांच्या बरोबर एक podcast करा. ते पण खूप छान सांगतात.
noted
Organic milk ch ghyayla have Ka ? Non organic milk ghetla tar theek ahe ka? Does it even matter ? @amitagadre
इन्स्टंट कॉफी मुळे दुधाची nutritional value कमी होते का ?
Thank you for this valuable information !
glad you found it useful
Khare ahe avdla episode
thank you
खुपच छान माहिति दिलित. मला एक प्रश्न आहै कि अमूल ताज़ा ६ महीने रूमटेम्परेचर ला ठेउन पण लाहान बेबीज ना देऊ शकतो का?
i dont think tyachi shelf life evdhi aste. check the pack and date please
Thank you Mam 🌸🙏🏻👩👧👧☮️🌟
Madam please 🙏 reply ki deshi cow 🐮 jase tichya pathivar kubad aste tiche dudh sarvottam tyat suvarna bhasma asat is it true please reply
पण आज काल जे म्हणतात की जर्सी गायी चे दूध पिऊ नका आणि देशी गीर गायी चे दूध प्या, ते कीतपत खरे आहेव?
म्हशी च्या दुधात अथवा गायी च्या दुधात भेसळ केली जाते त्याचे काय करायचे?
Excellent briefing. Where does the coconut milk or Almond milk stand compare to A1 and A2 milk?
completely different to 'dairy'. will make an episode on plant based milks too
Quite informative but some aspects were lopsided.
Instead give some positive tips regarding diet & nutrition.
काय खाऊ नये याची खुप छान माहिती दिली पण काय खावं यांची. पण माहिती दिली तर बरं होईल
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
दुधात हळद घालून घसा छान राहतो. हा माझा अनुभव आहे. हळद antiseptic असते. त्यामुळे घशाचे आजार होत नाही.
I have read some where , cocoa inders the absorption of calcium from milk. Is it true? बहुसंख्य minority community मधे मुलांना शिक्रण पोळी खायची सवय लावली जाते. ( मी 11,12 वर्षापर्यंत shikran पोळीच खत होते, पुढे अक्कल आल्यावर भाज्या खाऊ लागले) तर हे कितपत योग्य आहे?
खूप छान माहिती मिळाली. पण हळदीचे दूध *imunity booster * असत म्हणुन तर ते आपण सर्दी-padase झाल्यावर घेतो ना? आणि covid-19 च्या काळात तर सगळे जण जवळ जवळ रोजच घेत होते. मग तो पण
एक चुकीचा समज आहे की काय?
Early on set puberty in young girls. And why milk is not given to them. Plz talk on this.
Episode coming soon
You are knowledge was very week week
Vegetarian B12 source sanga pleaseeeee! Ki mag sagla fortified khaava lagel?
nutritional yeast
Very nice..thanx madem...menopause ver ek video kara na
ok. noted
जेवल्यानंतर आइस्क्रीम खाणे किती योग्य आहे?
Alternative dairy / milk mhanje almond milk, cashew milk and oat milk cha kharach fayda aahe ka ? How is it different from normal cow milk / buffalo milk ? Who should conume this ?
will make a video on this
Ma'am, please ek episode tea coffee good or bad yavar sudha 🙏🙏
yes soon
Lahan mulanch jewan kas aswa ,dry fruits ,fruits kadhi kiti dyavi tya badal sangaa mam
ok noted
Please make video on fruits
soon
Buffaloes la injections deun dudh kadhatat...tyacha Kay impact asato dudhachya quality var
सुंदर माहिती दिलीत 👌👌👌
aabhar
Madam cooking oil ke bare me video banao
noted
१०-१२ वर्ष वयाच्या लहान मुलांना दुध नसेल द्यायचे तर काय द्यावे? यावर मार्गदर्शन करा please🙏
noted
मुळातच दूध आपल अन्न नाही. वासरासाठी असते. नाही घेतलं किंवा कमी वापरले तर उत्तम. ब्लॅक कॉफी किंवा चहा घ्यायची सवय करा. अवघड आहे पण जमेल 😅
Milk + protein पावडर चांगल आहे का लहान मुलांसाठी?
Is it a good source of calcium for Ladies in their 40’s or in mesopause ? I don’t like milk and I am vegetarian also. What are the other options for calcium?
will upload detailed video soon
@@NutritionistAmita Thank you Amita ❤️
दुधात फळे घालणे हा विरुद्ध आहार आयुर्वेदात सांगितला आहे.फ्रूट सॅलड साठी दुधाऐवजी गोड दही वापरावे.
have explained this difference in the video
Pls.amita madam...make a video on mussel Gain😊
Very soon
Thank u so much mam....I m waiting😊@@NutritionistAmita