Jay Bhim वाल्यांनो हा व्हिडिओ बघा | Bhimgeet | भीम गीत | Jay Bhim song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांनी प्रेरित असलेल्या तमाम अनुयायांनी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या The Buddhabhushan ह्या चॅनल ला हक्काने Subscribe करा!
जय भीम ! नमो बुद्धाय !!
#DrAmbedkarSong #Bhimsong #Bhimgeet #jaybhimsong #Buddhist #Buddhamotivational
#jaibhim #DrAmbedkar #TheBuddhabhushan #BuddhabhushanGawai #drambedkar #babasahebambedkar #jaybhim #Buddhist #viral #trending #Marathi #DrBabasahebAmbedkar #Trending #Marathi #Jaibhim #Buddhist #motivational #TH-cam #recommended #YoTuberecommended #browsefeature #viral #jaybhim #bolbhidu #TheBuddhabhushan #buddhabhushangawai
Jai bhim mavashi.khupach chan.ekdam right
फार सुंदर गाणं आणि गाण्याची रचना बाबासाहेबांमुळे आपल्याला सर्व काही मिळाले पण आपल्यातलीच काही गद्दार झाले त्या गद्दारांना जाहीर श्रद्धांजली
Right dada
परिवर्तनाच्या वाटेवर गायलेले गीत खुपचं छान सुंदर. जयभीम ताई
Jaybhim maushi khup chan
आई बाबासाहेब आंबेडकरांचे खूप छान गिते गायले आहे🙏🙏🙏
Aai pharach chan Geet gayale ahe
@@hirabaigaikwad9723 qqqqqqqqqqqq
खुपचं छान आई साहेब जय भीम
सलाम तुमच्या आवाजाला व गीत रचनेला काकू. अश्याच गात रहा.
ताई खुपच सुंदर गीत अभिनंदन तुम्हला जयभीम जय संवीधान
सुशिलाताई, खुपच गोड आवाजामधून समाजाची सध्याच्या काळातील प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील गाण्यासाठी खूप खूप मंगलमय सुभेच्छा.
Q
Q
उपकार. करनाराचे. उपकर. आठवनित. ठेवा
Jaibheem Nmobudhay JaiSovidhanJai Bharat Susila mai👉🌻✌🌷💐😅🤣👈
माई तुला मानाचा सविनय जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप सुंदर 👍👍👍👍👌👌👌👌👌
जय भीम 👌👌👌
जयभीम🙏 मावशी खुप छान👏✊👍 गायले आहे तुम्ही 🙏💐💐🌹
सुंदर आवाजात सुंदर गायन आई
मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम
खूपच छान गाईले हे गीत
भिमामूळे शिक्षण घेवूनी विकास केला आता सर्व पिढ्यांना हा मोठा स्वाभीमानी सहारा मिळाला
त्या डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना वंदन
व गाईकेचे अभिनंदन
खूप छान रचना आहे
शिवा प्रधान
विभागीय अध्यक्ष
अमरावती विभाग
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणे
आईसाहेब खूपच छान गीत🙏🙏🙏 नमो बुध्दाय जय भीम🙏🙏🙏
Khup Sundar gata Aai! Jai Bhim 🙏🏻 Namo Buddhai 🙏🏻
सुशीला आई अगदी खरोखर आपला आवाज एकदम गोड आहे, शिवाय रचना पण छान आहे. वाह ! क्या बात है !
Kdk Jay bhim 🙏 💙
वाव आई छान 🙏🙏🙏
सुशिला घुगे मावशी केवळ गायिका च नाहीत तर उत्कृष्ट सिने कलाकार आहेत. लवकरच त्यांच्या बहारदार अभिनयाने फुललेला * खेड्यातलं येड प्रेम हा * हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
Jaybhim 🙏👌👌👍👍🙏
JAI BHIM .
Wahhh wahhh khup sunder kaki
🙏जयभिम 🌹💐🌹नमोबुध्दाय
जय भीम 🙏🙏🙏
Ai khup cchuan .🙏 JAY BHIM
जयभिम ताई खुप छान गाणं मनल्या तुम्ही जय भिम 🙏🙏
मावशी खूप छान जय भीम 💙🙏
अप्रतिम गाणं गायलं आजी. खूप सुंदर आवाज. जय भीम
आई खूपच सुंदर गाणे व् आवाज आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला जयभीम नमोबुदधाय
पढ़ेगा इंडिया
तो
बढ़ेगा इंडिया
फारच प्रेरणादायक गीत
अभीनंदन
📘🇮🇳✍️👌🙏
खूप छान आवाज आहे ,छान गान आहे,कवीची शब्दरचना चांगली आहे सप्रेम जय़भिम तूमच्या टिमला
Apratim jai bhim 🙏🙏🙏
खुप खुप छान मावशी गाणी खुप दिवसांनी भेटलीस जयभिम
खूप छान गीत गायले मावशी जय भीम 🙏🙏🙏
Wah wah wah ati Sundar jai bhim namo buddhay aai V 💜❤️🙏🙏💖🙏
Jay Bhim
हे गीत खूप सुंदर म्हंटले आहे सुपर _ से लेकर डूपर हिट है
खूप छान जय जय भीम🙏
जय भिमा जय संविधान. छान गाणि गायल
खूपच छान आवाज आणि शब्द
JAI BHIM🙏🏻🙏🏻
सुंदर गीत विषय पण सुंदर आवाज पण छान. आई.
देश सम समाज कडे जात आहे छान गीत धन्यवाद
जय भीम
Jai Bhim Namo Budday 🙏 khupch sundar Geet gayan Aai ❤️
Mata namo budhay Savinay Jay Bhim Sadhu, Sadhu, Sadhu
Chan..jay bhim 💙👏👏👏
Jai bhim, jai bhim, jai bhim
Jay Bhim 💙👑
एकदम छान
जय भीम मावशी🙏🙏
अप्रतिम गीत...! 🔥💙💯
🙏💯🙏
जय भिम मावशी 🙏
Jay bhim 🙏🙏🙏
फार सुंदर गाणं गायलं ताई जयभीम
खूप छान परीवर्तन गित सुंदर चालीवर सगळयांनी जरूर ऐका आणि हया माऊली कमेंट्स करा खूप छान गित माऊली
Jay bhim 💙🙏💫
स्वाभिमानी कडक जय भिम आई खूप छान आवाज आहे सुंदर सादरीकरण 🙏🙏🙏❤️❤️👍नमो बुध्दाय जय भिम
Goad aavaj🙏💐👏
Jay bhim aai
आई साहेब, सप्रेम जयभीम, जयबुदध जय संविधान. 🙏🙏🙏
हो ग माय खूप खूप भारी...हे काही बैमान लोकांना कळत नाही....त्यांना लाज वाटते...सलाम माई तुला
Jay bhim
खूप छान आई गोड आ वाजात गायलात शब्द काळजात गेलेजय भिम..
जयभीम ! माई
आवाज खुपचं गोड आहे. जय भिम
आई फार छान गाणं आहे. बाबा साहेब आंबेडकर यांचे फार उपकार आपल्यावर आहेत.तुमच्या सारख्याच कलाकारामुळे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत आहे .तम्हाला मानाचा कडक जयभिम
जय भीम जय संविधान
Kharachach tumchyasarkhya mulini ,mavshine ase geet babashebach gaile tar samaj prabodhan ,prachar houn ekiche bal vadhavnyat khari tumchyakade Shakti aahe.devichi nasun khari tumchyat bhakti aahe._Gautam sable belgaon ta.mehakar ( Mumbai)
खुप खुप आभार सुंदर गाणे गाईले आईसाहेब जयभीम
Jai Bhim
अप्रतिम गित 🙏🙏🙏
नमो बुद्धाय जय भीम 🙏🛞🙏
जयभीम मावशी , खूपच सुंदर गायलात 👌👍
अप्रतिम 👌👌👌👍👍👍❤️❤️ जय भीम आई 🙏🙏🙏💖💖💖
खूपच छान आवाज आणि गीत पण छान. जय भीम
Jay bhim namo budday👍💯💙🙏
👌🙏👌🍰👌🍰👌👌👌
आई फारच छान गीत . त्यामधून बाबासाहेबांचे जे आमच्यावर उपकार आहेत हे प्रत्येकांनी समजून घ्या. धन्यवाद ! आईसाहेब
आत्या जय भिम नमो बुध्दाय........... फक्त ऐकच साहेब बाबासाहेब आंबेडकर........ जय भिम नमो बुध्दाय
Jay Bhim.... आई खुप छान गीत गायले 🙇🙇💙💙✨💐💐💐💐💐
सुंदर गीत jai Bhim
Chan
छान मावशी, अती सुंदर
Jaybhim jaybhart
आई खूप मस्त गायलं जय भीम नमो बुद्धाय ❤
Jay.bhim🙏🙏👌🤮👍
👌👌🙏🙏💙💙
आई फारच अप्रतिम गायलंय.खूप छान .जय भीम
Nice
सलाम 🙏❤नमो बुद्धाय जयभीम🌹🌹🙏
धन्यवाद माऊली जयभीम अतिशय छान गीत ऐकून मला आनंद झाला मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
खूपच प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक असे समाज जागृती गाण्याचे बोल आहेत..... खुप छान... मंगल हो
जय भीम जय संविधान आई ने खुब सुंदर गाण गायले बाबा साहेब चा
1 number jabardast gana jaibhim jai sanvidhan 👌👌👌👌👌
Bima I Jay Bheem tumhara
Khup chhan Aai
संगीताची मांडणी खुप सुंदर आहे
Super Thank you Sir
Khupach chhan aawaj
Nice
🙏👌👌👌
🙏🙏👌👌
Excellent nice Aisaheb Jay Bhim