Ambedkar Jayanti 2021 | Sushma Devi | सुषमा देवी यांची भीमगीतं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Ambedkar Jayanti 2021 | डाॅ. बाबसाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माझा कडून मानवंदना. याप्रसंगी, सुषमा देवी यांनी भीमगीतं गायली.

ความคิดเห็น • 552

  • @pankajubale9047
    @pankajubale9047 3 ปีที่แล้ว +28

    अजून कितीही गायिका आल्या तरी सुषमा देवीच्या आवाजातली जी जादू आहे..ती कुठेच ऐकायला भेटणार नाही..खूप गोडवा आहे आवाजात

  • @vikassukhadhane1680
    @vikassukhadhane1680 3 ปีที่แล้ว +65

    सुषमा ताई, माय माउले तुझा आवाज म्हणजे आंबेडकरी चळवळिचि धगधगति ज्वाला. क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय. .महामानवास जयंतीदिनि विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम

    • @gautambhore5226
      @gautambhore5226 3 ปีที่แล้ว

      क्रांतीकारी जयभीम

  • @user-kb1yk4lj7s
    @user-kb1yk4lj7s 3 ปีที่แล้ว +173

    Abp माझा चे लाख लाख धन्यवाद!अतिशय सुंदर कार्यक्रम,ताईंचे सूत्रसंचालन अप्रतिम.अतिशय महान कलाकारांना आपण समोर आणलं!आणि सुषमा देवी ताईंना मनाचा मानाचा जय भीम!👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @Anand22488
      @Anand22488 3 ปีที่แล้ว +3

      जय भीम साहेब

    • @vikassalve422
      @vikassalve422 3 ปีที่แล้ว +1

      Jay bhim namo buddhay 🙏🙏🙏

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว +1

      Jay bhim saheb vba nanded

    • @Sandeepdhotre4324
      @Sandeepdhotre4324 3 ปีที่แล้ว +1

      Sir tumhi pan khup divasani dialat.VBA jindabat.jay bhim

    • @akashbhadharge955
      @akashbhadharge955 3 ปีที่แล้ว +2

      Jay bhim jay shivray

  • @samyak.s.g5715
    @samyak.s.g5715 3 ปีที่แล้ว +42

    माझ्या समाज्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी अर्थात आमच्या लता मंगेशकर

    • @santoshgaikwad2950
      @santoshgaikwad2950 ปีที่แล้ว +1

      Kahi garaj nahi lata mageshkar chi upma dyayachi .....sushmaji fakat apalay va shreshta gayeeka aahet Jai Bhim 💙🙏

  • @amit.s9868
    @amit.s9868 3 ปีที่แล้ว +30

    विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
    महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
    संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
    परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
    ||जय भीम ||

  • @shamdhengale6424
    @shamdhengale6424 3 ปีที่แล้ว +90

    ✍”जगातला एकमेव व्यक्ती,
    ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
    आपल्या लेखणीच्या बळावर,
    सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
    अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली..
    अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
    जगात भारताची मान आदराने उंचावणारे
    विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
    जगातील आदर्श राज्यघटनाकार,
    भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
    यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त,
    सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
    व मानाचा जयभीम..!!
    💐💐🙏🙏❤️❤️🙏🙏💐💐
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

    • @chakrashamkhobragade7074
      @chakrashamkhobragade7074 3 ปีที่แล้ว +1

      Wa bhawa kay chhan likhan kele khup khup abhinandan ani Dhengale pariwaras jayantichya hardeek subhecchya bhawa jaibhim namobuddhay

    • @diwakarpillewan9887
      @diwakarpillewan9887 3 ปีที่แล้ว

      जनगातील भगवान बुद्धा , अशोकाच्या, महात्मा ज्योतिबा फुले दाम्पत्याच्या नंतर जगातील सर्वोत्तम महान महामानव.

    • @suniltayade8082
      @suniltayade8082 3 ปีที่แล้ว

      दादा सविनय जयभिम...
      अप्रतिम.....खुपच छान लिहिलंय 👌🙏

  • @shaileshwankhade1745
    @shaileshwankhade1745 3 ปีที่แล้ว +15

    एबीपी माझा चे धन्यवाद आपण अतिशय सुंदर आवाजाच्या गायिकेला आमंत्रित केलं आणि सुषमा देवी यांना क्रांतिकारी जय भिम

  • @MAHARASHTRA_SHAHI8841
    @MAHARASHTRA_SHAHI8841 3 ปีที่แล้ว +29

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, विश्वविख्यात भारतरत्न, ज्ञानाचा अथांग सागर, कायदेपंडित, दिन दलितांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ, संपादक, बॅरिस्टर, प्रज्ञासूर्य, क्रांतीसुर्य, युगपुरुष, युग प्रवर्तक, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम....!! 🇪🇺

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 3 ปีที่แล้ว +83

    शुषमा देवी यांना खूप दिवसांनी बघितल टीव्ही वर ... आणि खूप दिवसांनी लाईव्ह आवाज ऐकला..जय भीम ❤️🙏

    • @vijaybharat5003
      @vijaybharat5003 3 ปีที่แล้ว

      Very serious song and very good voice of singer.thanks

  • @omprakashsawale6970
    @omprakashsawale6970 ปีที่แล้ว +1

    लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत ऐकत मोठे झालो त्या सुषमा माउलीला त्रिवार वंदन... काळाच्या ओघात हा आवाज जरी मागे पडला तरीसुद्धा त्यातील गोडवा आजसुद्धा कायम. अंगावर शहारे देणारे गाणे सोन्यान भरली ओटी ताईंच्या आवाजात ऐकताना डोळ्यात आपसूकच पाणी येते...माऊली तुला खूप आयुष्य लाभो आणि आम्हाला तुझ्या आवाजातील अजून गाणी ऐकू दे❤❤❤

  • @giridharbarsagade5785
    @giridharbarsagade5785 3 ปีที่แล้ว +16

    खूप दिवसांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी यांना प्रत्येक्षात पाहिलं व त्यांच्या गीताचा आस्वाद घेतला खुप सुंदर आवाज मॅडम

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb 11 หลายเดือนก่อน +2

    आणखी काही गायक गायिका आल्या तरी सुषमा देवी यांची एक ही गायीका त्यांच्या गाणं गाण्याची संव्हाद लयबद्ध आवाज ऐकू समोरच्या व्यक्तीला गुन गुनल्या शिवाय राहणार नाही गीत गाणं अमर.राहतातच!🙏✍️✊🤝👍👆🐯🦾🔥🔥♥️♥️💯💯🐯

  • @nitinmore4810
    @nitinmore4810 3 ปีที่แล้ว +8

    भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
    सुषमा देवी च्या आवाजात जादू आहे. बाबासाहेबांचे जीवनावर अनेक अप्रतिम गीते गायली आहे आणि समाजाचे प्रबोधन केले आहे.
    सुषमा ताई जय भीम
    नम्रता वागळे मैडम ग्रेट पत्रकार
    जय भीम नमो बुद्धाय

  • @yelykand786
    @yelykand786 2 ปีที่แล้ว +8

    आवाजाला मरण नाही अजरामर गीत ......jai bhim 💙🙏

  • @avinashsalvi1755
    @avinashsalvi1755 3 ปีที่แล้ว +6

    सुषमा ताईंचा आवाज अप्रतिम आहे....🙏माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू.... हे त्यांचे गाणे आजही मनाला आनंद देते आणि काळजाला भिडणारे आहे.🙏

    • @vannyawaghmare6358
      @vannyawaghmare6358 2 ปีที่แล้ว +1

      सर्व गायिका मध्ये वेगळ्या सुमधुर आवाजाच्या गायिका म्हणजे सुषमा देवी आहेत.त्यांचं माझ्या आवडीच गानं आहे.धनी ऐका जरा मर्दा वाणी लढा नाही तर हाती बांगड्या भरा हे गाणं त्यांनी नांदेड मध्ये गायलं होतं. जय भिम

  • @umeshjagdhane705
    @umeshjagdhane705 3 ปีที่แล้ว +17

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जय भीम 🙏

  • @pravindange4215
    @pravindange4215 3 ปีที่แล้ว +6

    भिमगीत गायकांना व लोकगीत गायकांना विशेषकरून दलीत व नवबौद्ध समाजाच्या शासनाने नेहमीच दुर्लक्षीत ठेवले आहे.शासनाचे अनेक पुरस्कार हे सवर्ण समाजातील कलावंतानाच दिले आहेत.

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 ปีที่แล้ว

      त्या करीता गुणवत्ता पाहिजे .

    • @pravindange4215
      @pravindange4215 3 ปีที่แล้ว +3

      एकाच जातीचे चोरटे हे सत्ताधारी असल्या वर अपेक्षा ही नाही.तडीपार गृहमंत्री, चप्पल चोर पी एम हे केवळ तुमच्यासारखाच लोकांमुळे बनले

    • @pravindange4215
      @pravindange4215 3 ปีที่แล้ว

      ते आं आं करण्यात कसली गुणवत्ता? लहान पोरं तरी चांगले रडतात त्यांच्या पेक्षा

    • @vishwastripure5564
      @vishwastripure5564 3 ปีที่แล้ว

      @@pravindange4215 भिमटे असेच बोंबलत राहणार

    • @umesh8124
      @umesh8124 3 ปีที่แล้ว +1

      @@vishwastripure5564 tuzya aaicha Dana aaizhavadya tuzha number de tula sangto

  • @vinayakpathare7026
    @vinayakpathare7026 3 ปีที่แล้ว +4

    सुषमाजी तुमची मुलाखत आणि तुमच्या आवाजातली गाणी ऐकून फार बरे वाटले.
    तब्बेतीच्या तक्रारीमुळे मी सध्या कार्यक्रम करणे बंद केले आहे.किती तरी काळाने तुमचा आवाज ऐकायला मिळाला. दुसरी सुषमादेवी आता होणे नाही. दीर्घायुषी व्हा,
    आरोग्यदायी संपन्न जिवन तुम्हाला लाभो
    ही मंगलकामना करतो.

  • @user-oq8yg1fd5d
    @user-oq8yg1fd5d 3 ปีที่แล้ว +27

    Susma tai ...jai shivrai jai bhim

    • @pandurangsapkal1567
      @pandurangsapkal1567 3 ปีที่แล้ว

      जयभिम ताई आपण तळागळातील समाजाचे प्रबोधनाचे काम केले अभिनंदन नमोबुद्धाय.

  • @lahugaikwad6592
    @lahugaikwad6592 3 ปีที่แล้ว +7

    माय खूप खूप धन्यवाद जय भीम आईचा खूप दिवसांनी आवाज आयकाला धन्यवाद एबीपी माझा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ,, 🙏

  • @siddharthnews9186
    @siddharthnews9186 3 ปีที่แล้ว +2

    सूषमादेवी जी आप जैसे ही गायक की बजह से महामानव डॉ बाबा साहब भिमराव जी आबेडकर जी के गीत जिन्दा हैं नही तो क्या होता कोई नहीं जानता आपको दिल से शुक्रिया अदा करता हूँ धन्यवाद सिद्धार्थ जय भीम नमो बुध्दाय जय संविधान जय भारत

  • @prasad_3121
    @prasad_3121 3 ปีที่แล้ว +19

    Chhan ..vinamra abhivadan dr babasaheb ambedkar yana jai bhim jai shivray🇪🇺🚩🚩🚩

  • @adarshjohare4657
    @adarshjohare4657 2 ปีที่แล้ว +1

    कुंकू लाविलं रमानं ...हे गीत ऐकायला फार आवडायचं ..पण रमाई.. बाबासाहेबाचं क्रांति गाण गाणारा हा सुमधुर मनाला वारंवार भावणारा स्वर कोणाचा हे उमगत नव्हतं. बाबासाहेबांचा विचार जनमाणसात पोहचवणारी शक्ती आज प्रत्यक्श एबीपी माझा वर पाहिली.
    भारदस्त आवाज आणि मनोवेधक सादरीकरणाचा बाज संपुर्ण भीमक्रांती दर्शन घडवतो.
    खरोखर समाजातील सधन आंबेकरी बांधवानी या महागायीकेस आर्थिक सहाय्य केले पाहिजे.
    जयभीम...

  • @Vijaykhillare55
    @Vijaykhillare55 3 ปีที่แล้ว +4

    आजही आवाजात तोच दम आहे, कणखर व गगनभेदी आवाज 👍ताईंना सप्रेम जय भिम 🙏🙏🌷🌷

  • @tukaramsawant1174
    @tukaramsawant1174 3 ปีที่แล้ว +4

    सुषमा देवी तुमचा आवाज या वयात तेवढाच गोड आहे.
    या पूढही असंच गोड गाणं राहत
    हिच बुद्ध चरणी प्रार्थना.
    जयभिम नमो बुद्धय 🙏🙏🙏
    पुढील आयुष्यात वाटचाल करण्यासाठी खुप हार्दिक शुभेच्छा

  • @user-kj2tb9sw3t
    @user-kj2tb9sw3t 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम गीत...कुंकू लाविल रमान 👍👍👍👍👍

  • @bhiwatupare3924
    @bhiwatupare3924 3 ปีที่แล้ว +3

    हो भीम सारखा... हे बोल ऐकून डोळ्यात पाणी आले माझ्या...

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 3 ปีที่แล้ว +8

    जगात भारी माझा भिमराया.......💙💙

  • @sangitabhagat836
    @sangitabhagat836 3 ปีที่แล้ว +1

    मी फक्त गाने एकत होती पन आज प्रतक्षत मो.वर हे गाने कुणी गायले कुणाच्या आवाजातले आहे ते महीत झाले जय भीम सुषमा ताई काय मधुर आवाज आहे माझे आवडते गाने रमा चे कुंकू 🙏🙏🙏

  • @lomeshchavhan6468
    @lomeshchavhan6468 3 ปีที่แล้ว +3

    सुषमाताई जयभिम आंबेडकरी चळवळी साठी खुप मोठ योगदान आहे एबीपी माझा ने तुम्हाला संधी दिली त्याबद्धल त्यांचा धन्यवाद

  • @sureshgokhale5180
    @sureshgokhale5180 3 ปีที่แล้ว +1

    सुषमा ताई आज पहिल्यांदा तुम्हाला व तुमचे भीमगीतं ऐकली. धन्य झालो . तुम्हाला मानाचा मुजरा व सप्रेम जयभिम.

  • @rishikeshwankhede9318
    @rishikeshwankhede9318 3 ปีที่แล้ว +16

    ताई तुमच्या आवाजा ला तोड नाही एकच न गायल गान मानाचा जय भिम

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर गीते गायली ताई धन्यवाद जयभीम नमोबुदधाय असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय

  • @shamdhengale6424
    @shamdhengale6424 3 ปีที่แล้ว +8

    आत्या फार सुंदर आवाज तुम्हाला आणि तुमच्या कार्याला क्रांती कारी जय भिम 🙏🙏🙏

    • @ganeshjagdeo1778
      @ganeshjagdeo1778 2 ปีที่แล้ว

      त्यांचा मोबाईल नंबर भेटेल का साहेब

  • @ranjanakamble5307
    @ranjanakamble5307 3 ปีที่แล้ว +1

    सुषमा देवी त्या सुषमादेवीच कडक आवाज , शब्दा शब्दाला धार ... मुलाखत ही छान घेतली... कुणाशी तुलना नको .... मुलाखतकार ताईंचे धन्यवाद 🙏🙏

  • @sachinmore8014
    @sachinmore8014 3 ปีที่แล้ว +26

    सुषमा देवी माहान गाईका आहेत दखल नाही कोनी घेतली.जय भिम

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 3 ปีที่แล้ว +2

    सुषमा देवी आपण खूपच ग्रेट आहात हे रमा मतेंच गीत ऐकताना आपसूकच डोळे ओले होतात. हे गीत करोडोंच्या संख्येने लोक ऐकत आहेत. उद्या तुम्ही नसलात तरी तुमचे हे गीत तुमची आठवण नक्कीच काढण्यास भाग पाडेल हे नक्कीच. जय भीम, जय रमाई .

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 3 ปีที่แล้ว +3

    फारच अप्रतिम आवाज ताई, अविट गोडीने भरलेलं गायन. जयभीम.

  • @aatmaramgodbole8872
    @aatmaramgodbole8872 3 ปีที่แล้ว +5

    ग्रेट ...सुषमादेवी.....
    .....abp माझाचे आभार.....अफाट सुंदर ..भावस्पर्शी कार्यक्रम ....

  • @umakantkhope9608
    @umakantkhope9608 3 ปีที่แล้ว +15

    जयभीम छान,, ABP माझा,, 👌👌👌

  • @pankajsawdekar8879
    @pankajsawdekar8879 3 ปีที่แล้ว +1

    या माय माऊली ला माझा कोटी कोटी प्रणाम, माय तुझा आवाज आजही जीवाला रोमांचित करतो

  • @mohangaikwad8796
    @mohangaikwad8796 3 ปีที่แล้ว +15

    ताई तुमच्या आवाजाला ताेड नाही आपण ग्रेट आहात, जयभीम

  • @kjmusic..
    @kjmusic.. 3 ปีที่แล้ว +2

    क्रांतिकारी जयभिम !! ABP माझाचे खूप खूप आभार, for inviting such great artists, performer, Golden Voice Singer, Real Singer Sushmadeviji...💐💐💐💐

  • @manojingole6663
    @manojingole6663 3 ปีที่แล้ว +3

    सुषमा ताई तुमचा आवाज जसाच्यातसाच आहे 💕💕💕💕

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 3 ปีที่แล้ว

    खूप छान, वागळे मॅडम
    शुष्मादेवी jaibhim
    खूप छान

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d 3 ปีที่แล้ว

    आभार एबीपी माझाचे. सुषमा दिदिची मुलाखत दाखविले बद्दल. 👃👃👃

  • @shubhambrahmane2809
    @shubhambrahmane2809 3 ปีที่แล้ว +8

    OLD IS GOLD....JAY BHIM TAI SAHEB.....A NICE PROGRAM ORGANISED BY ABP MAZA.....✌👍💙

  • @AmrutaGaikwad9388
    @AmrutaGaikwad9388 3 ปีที่แล้ว +1

    Samajala jagrut karanyasathi pratyak gayakache manpurvak abhar. Khup mahatwache karya tumchya hatun ghadat aahe 🙏🙏🙏🙏🙏

  • @aatmaramgodbole8872
    @aatmaramgodbole8872 3 ปีที่แล้ว +2

    abp ..राजीवजी...आणि टीमचे मनःपूर्वक आभार...
    हम किसको पुकारे.बाबा किसको पुकारे......ग्रेट सुषमादेवी..

  • @Subodhgaikwad875
    @Subodhgaikwad875 3 ปีที่แล้ว +1

    आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज सुषमा ताई यांना क्रांतिकारी जयभिम

  • @rajnandinijohare2037
    @rajnandinijohare2037 3 ปีที่แล้ว

    सुषमादेवींचा स्वर अतिशय हृदय भरून आणणारे आहे. आमचे उद्धारक प. पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या पश्चात शोषीतांच्या वाट्याला आलेले दुःख वेदनांचं विवेचन हे बाबासाहेबांची उणीव भासवते आहे. आजच्या वाढलेल्या सामाजिक विषमतेला समतेत परिवर्तन करण्यात ताईची हाक महत्वाची वाटते. वामनदादा कर्डकांची कविता ही म्हणते की, ती भीमाई आता नाही जरा जपुन वागा गं बाई. ..
    भिमाची रमाई ची उपस्थिती क्रांतीकारी परिवर्तन कारी विचाररुपात आहे. अजरामर आहे. ह्याच बलाने शोषीतांच्या रक्षणाखातर सदैव निर्भयपणे आमच्या शाहिरांनी जागृतीची मशाल तेवत ठेवून सामाजिक समता संगर चालुच ठेवला आहे. तो ध्येयवादी आहे. अशा निस्वार्थ लालसेच्या अधिन न जाता बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या क्रांतीकारी परिवर्तन कारी विचारानं प्रेरित होऊन मिशनरी कार्य करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील प्रचारक गायिका शाहिरांनी स्विकालेल्या महान त्यागाला त्यांच्या फकिरी ला मानाचा मुजरा. जयभीम.

  • @dharampalbutle4126
    @dharampalbutle4126 3 ปีที่แล้ว

    ए बि पी माझा चे खुप खुप धन्यवाद,

  • @Nagesh4400
    @Nagesh4400 6 หลายเดือนก่อน

    Glad to hear melodious voice again and still it's very fresh ❤❤❤

  • @sunilramteke875
    @sunilramteke875 ปีที่แล้ว

    सुषमादेवी यांच्या आवाजातील भावना खरोखरीच हृदयाला भिडणाऱ्या आहेत. सप्रेम जयभीम माई।

  • @goldenbrother1294
    @goldenbrother1294 3 ปีที่แล้ว +1

    Evergreen Song by Sushma ji Majhya Bhimachy nawane......
    No Word how to Appreciate Awesome

  • @milindhire5717
    @milindhire5717 3 ปีที่แล้ว +2

    सुषमा देवींच्या गाण्यांमुळे व मिडिया मुळे आज कडुबाई खरात पुढे आल्यात! Hat's off सुषमा देवी!

  • @devakokani9310
    @devakokani9310 3 ปีที่แล้ว +5

    Jai bhim taai इमोशनल झालो taai 👌👌👌👌

  • @dineshnikam5498
    @dineshnikam5498 2 หลายเดือนก่อน

    ABP माझा चे खूप धन्यवाद, खूप सुंदर मुलाखत दाखवल्या बद्दल

  • @siddharthbansode5764
    @siddharthbansode5764 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुमच्या आवाजात दम आहे
    👑🙏 jay Bhim 👑🙏

  • @bhsa6032
    @bhsa6032 2 ปีที่แล้ว

    छान आवाज आहे एबीपी माझा चे ताई चे सूत्रसंचालन छान आहे अभिनंदन

  • @meenajamdhade5102
    @meenajamdhade5102 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan AWAJ ahe...Thanks abpमाझा. जय भीम 🙏

  • @anandmsawant5749
    @anandmsawant5749 3 ปีที่แล้ว

    गाणं कोकिळा सुषमा देवी खूप छान कार्यक्रम

  • @hindjawannewsjanrao390
    @hindjawannewsjanrao390 3 ปีที่แล้ว +4

    टी व्हि वरील कार्यक्रम खूप छान आहे त्या बद्दल धन्यवाद आणि आभार

  • @yogitapowar3125
    @yogitapowar3125 3 ปีที่แล้ว +7

    Abp mazala lakh lakh shubecya. आज tak koi bhi news channels ne Dr. B R Aambedkar. Ji jayanti का program kabhi dikaya nahi. Manacha Jay bhim. Jay Shivray

  • @aaplamarathimanus6477
    @aaplamarathimanus6477 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज आहे,आम्ही लहानपणापासून हा आवाज ऐकून मोठे झालो आहे,,,,,,so sweet voice

  • @babuingale6218
    @babuingale6218 3 ปีที่แล้ว

    खुप खुप आभार शुषमा ताई गान खुपच सुदंर आनी छानं ताई

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 3 ปีที่แล้ว +1

    महान कलाकर. खुप छान.जयभीम सुषमाजी.धन्यवाद एबीपी माझा.

  • @sds1999
    @sds1999 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायन ताई आपले
    मुलाखत अप्रतिम

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 3 ปีที่แล้ว

    सुंषमाजी देवी खुप सुंदर फार लोकप्रिय झाले आहे हे रमाई गित .धन्यवाद ताई जय भिंम नमो बुध्दाय .

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आई

  • @uttareshwarwanjare7402
    @uttareshwarwanjare7402 3 ปีที่แล้ว +3

    सलाम,ताईंच्या आवाजाला.जय भिम.

  • @greenchhattisgaddhawalpuri7101
    @greenchhattisgaddhawalpuri7101 3 ปีที่แล้ว +4

    Jai bhim jai bharat बाबा साहब अम्बेडकर को नमन

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 3 ปีที่แล้ว

    खूप गोड गळा आहे सुषमा देवींचा... ह्या अशा कलाकारांमुळे बाबासाहेब खूप समजले...

  • @shobhaskitchen5025
    @shobhaskitchen5025 2 ปีที่แล้ว

    Khupch Sundar gaylet👌👌👌👌🥰👏👏👏👏👏👏😭

  • @khandeshmanoranjan
    @khandeshmanoranjan 3 ปีที่แล้ว

    खरा आंबेडकरी आवाज ..सुषमा ताईंचा आवाज ऐकून अंगावर काटा उभा राहतो

  • @hindjawannewsjanrao390
    @hindjawannewsjanrao390 3 ปีที่แล้ว +5

    सुषमा ताई आपल्या भिमराव रामजी आंबेडकर यांच्या विचार समाजात जनजागृती करून सामाजिक हक्कांसाठी लढा देत या बाबतीत आपल्या उज्ज्वल कार्यास हार्दिक शुभकामना जयभीम

  • @shirishpatil5519
    @shirishpatil5519 3 ปีที่แล้ว +1

    जयभीम ताई, आपन दिलेले योगदान हे फुले -शाहू -आंबेडकर ,चळवळ बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण आहे..

  • @ajaykhadase8932
    @ajaykhadase8932 2 ปีที่แล้ว +1

    सुषमा देवी या खऱ्या अर्थाने आंबेडकरवादी गायिका आहेत.

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 ปีที่แล้ว

    *khup chhan Jay bhim jay Bharat*

  • @pawancool4545
    @pawancool4545 3 ปีที่แล้ว +6

    विनम्र अभिवादन बाबासाहेब

  • @nitinpansare3576
    @nitinpansare3576 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @marutiganga
    @marutiganga 3 ปีที่แล้ว +1

    सुषमा ताई तुम्हाला जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा... एबीपी माझा चे मनःपूर्वक आभार !

  • @KunalPatilSinger
    @KunalPatilSinger 3 ปีที่แล้ว +1

    मी खूप मोठा फॅन आहे तुमचा

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 3 ปีที่แล้ว +6

    जय भीम

  • @jpdongre5153
    @jpdongre5153 10 หลายเดือนก่อน

    Sushma tai nice singer Jai bhim🎉🎉🎉

  • @siddhantbhagyawant4133
    @siddhantbhagyawant4133 3 ปีที่แล้ว +2

    जय भिम हा आवज ऐकतच मोठे आनी चळवळी लढत राहीलो विष्णू शिंदे सुष्मादेवीचा समना हे सुध्दा विषेश गाजले

  • @rahulgaykwad8755
    @rahulgaykwad8755 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान गितगाता भारतात तोडनाहि तूमाला सूषमा देवी जय भिम ABP माझा आभिनंदन

  • @ankushsirsat21
    @ankushsirsat21 3 ปีที่แล้ว +1

    खरच आवाज माझ्या ताईचा गानकोकीला सुष्मादेवी ताई स मानाचा मुजरा जयभीम

  • @jpdongre5153
    @jpdongre5153 2 ปีที่แล้ว

    Sushma Tai Best Singar Jai Bhim

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 ปีที่แล้ว +9

    Jay Lahuji Jay Bhim 🙏🙏🔥🔥😍😍🇮🇳🇮🇳🙏🙏💐💐

  • @ronalronal4224
    @ronalronal4224 3 ปีที่แล้ว +2

    Thanks abp majha jyani ashya kalakaranchi janiv aahe...🙏

  • @harendradhisale7840
    @harendradhisale7840 2 ปีที่แล้ว

    ABP maza thank you for Sushma Devi is greate

  • @user-qu2jk2wm4d
    @user-qu2jk2wm4d 3 ปีที่แล้ว +2

    सर्व प्रथम मी तुमचा abp माझा चा हार्दिक अभिनंदन करतो

  • @pandhrivishwanath7507
    @pandhrivishwanath7507 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र जय भीम

  • @tagordasshamkuwar959
    @tagordasshamkuwar959 3 ปีที่แล้ว +8

    महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 जय भीम

  • @sanjaysuryawanshi9553
    @sanjaysuryawanshi9553 3 ปีที่แล้ว +2

    Very nice Programme is conducted by ABP Maja.congratulation to Shushma Tai

  • @sanjaywasake7196
    @sanjaywasake7196 3 ปีที่แล้ว +4

    विनम्र अभिवादन बाबासाहेब आंबेडकर

  • @nitinsawant5830
    @nitinsawant5830 3 ปีที่แล้ว

    Khup bhari awaj thanks abp majha

  • @india..677
    @india..677 3 ปีที่แล้ว +5

    ☸️"JAYBHIM"☸️🙏

  • @cinemakatta
    @cinemakatta 2 ปีที่แล้ว +1

    सुषमा देवी यांना महाराष्ट्ररत्न, भिमरत्न पुरस्कार शासनने देयला पाहिजे 💐💐💐