रमाईच्या घरातील महिलांनी गायिल रमाईचे हृदयस्पर्शी गीत एकूण मन भरून येईल!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • प्रबुद्ध टीव्ही बाबत थोडक्यात माहिती
    "जनसामान्यांचा स्वाभिमानी आवाज, प्रबुद्ध टीव्ही, महाराष्ट्रातील एकमेव कर्तव्यदक्ष आंबेडकरवादी चॅनेल"
    नमो बुद्धाय, जय भीम! प्रबुद्ध टीव्ही बौद्ध तसेच आंबेडकरी ऐतिहासिक स्थळांवरून ऐतिहासिक दिनी मुख्यतः लाईव्ह टेलिकास्टिंग करते, असे लाईव्ह करणारे प्रबुद्ध टीव्ही पहिले व एकमेव चॅनेल आहे. यासोबतच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात, लोकजागृती, व प्रबोधन करण्याचे काम करीत असते. याखेरीज आपल्या गौरवशाली व वैभवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी देशातील व राज्यातील प्राचीन लेणी, स्तूप, विहार इत्यादी बौद्ध स्थळांना नियमित भेटी देवून ती माहिती आपल्या पर्यंत प्रबुद्ध टीव्ही पोहचवण्याचे काम करीत असते.
    प्रबुद्ध टीव्ही मुख्यतः सोशल मीडियावर कामकरीत असून, प्रबुद्ध टीव्हीचे युट्यूब चॅनेल, टेलिग्राम चॅनेल, फेसबुक पेज व वेब पोर्टल आहे.
    प्रबुद्ध टीव्हीची महत्त्वपूर्ण कार्यसूची
    ◆ १. धार्मिक
    ◆ २. सामाजिक
    ◆ ३. शैक्षणिक
    ◆ ४. राजकीय
    ◆ ५. आर्थिक
    ◆ ६. व्यवसायिक
    चॅनेल संस्थापक तथा संचालक - मा. प्रवीण दीपक जामनिक
    ८३२९३६०५०१
    नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम!
    ■ तथागत या ग्रंथावरील परीक्षेच्या माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा
    forms.gle/YSn5...
    _________________________________________
    ■ प्रतिष्ठान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्धेशिय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला बाबत अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    चॅनेल लिंक - • ऐतिहासिक प्रतिष्ठानची ...
    _________________________________________
    ■ व्हॉइस ओवर आर्टिस्ट - मा. निलू सराटे (अकोला)
    _________________________________________
    ■ प्रबुद्ध टीव्ही आजीव सदस्य नोंदणी अर्ज व माहिती
    forms.gle/U7vA...
    _________________________________________
    ■ प्रबुद्ध टीव्ही रिपोर्टर/प्रतिनिधी नोंदणी अर्ज लिंक
    forms.gle/wN51...

ความคิดเห็น • 151

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade2995 หลายเดือนก่อน +1

    त्यागमूर्ती माता रमाईला कोटी कोटी नमन😢😢😢😢

  • @balikale9789
    @balikale9789 2 ปีที่แล้ว +12

    त्याग मूर्ती रमामाता याना कोटि कोटि प्रणाम ।

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 2 ปีที่แล้ว +15

    आई, रमाईलाअभिवादन

  • @gangadharwaghmare9311
    @gangadharwaghmare9311 2 ปีที่แล้ว +7

    झिजली असी रमाई चंदन जसे झिजावे ...
    त्यांच्या पावण चरणी भावपूर्ण अदरांजली .

  • @kundameshram5649
    @kundameshram5649 2 ปีที่แล้ว +6

    स्वागत गित अप्रतिम, खरच धम्माच प्रसार व प्रसाव होणे हि काळाजी गरज आहे,
    🙏जयभिम 🙏

  • @narayanjadhav5872
    @narayanjadhav5872 2 ปีที่แล้ว +6

    नवकोठी ची माता रमाई भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी सावली सारख्यी ऊभी होत्या आणि समाजासाठी मोठ योगदान आहे गीत कार व धोत्रे भगीणी ने खूप छान गीत गायल आणि मनाला हिरावून ठाकल आपणास सप्रेम जयभिम बाळ कवी चे अभिनंदन व चायनलचे मनपूर्वक आभार धन्यवाद ताई

  • @dhanishajadhav3053
    @dhanishajadhav3053 2 ปีที่แล้ว +22

    माता रमाई यांना विनम्र अभिवादन ताई तुम्हाला जय भीम गाण छान आहे

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 2 ปีที่แล้ว +9

    खूपच छान, सुंदर..🌹👌👌🌹🙏🙏🌹
    माता रमा आईस, विनम्र अभिवादन .🌹🙏🙏🌹

  • @satishbharud6427
    @satishbharud6427 2 ปีที่แล้ว +11

    Nice video shoot... Prabuddha tv....Jay Bhim 🙏

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 2 ปีที่แล้ว +9

    खुप छान ताई जय 🙏भिम रमाई जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🙏

  • @rajankadam2050
    @rajankadam2050 2 ปีที่แล้ว +1

    करूणेची मुर्ती म्हणजे रमाई..
    महिलांचा उपक्रम स्तुत्य आणि प्रेरणादायी
    खूप खूप धन्यवाद

  • @jagannathingale1435
    @jagannathingale1435 2 ปีที่แล้ว +3

    त्याग मुर्ती रमाईला विनम्र अभिवादन सर्व भगिनींना धन्यवाद जयभीम

  • @latagaikwad7855
    @latagaikwad7855 2 ปีที่แล้ว +19

    जय भिम रमाआई यांना कोटी कोटी प्रणाम 🙏💙ताई व बहिण ना कडक जय भिम 🙏💙👍💯🔥🔥😢💐💐

  • @santoshwankar392
    @santoshwankar392 2 ปีที่แล้ว +12

    सर्व भगानिंचे धन्यवाद 🙏 सुरेख गायले

  • @vilasjadhav7322
    @vilasjadhav7322 2 ปีที่แล้ว +2

    त्याग मूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या धोत्रे कुटुंबातील सूनानी जे रमाई गीत गाऊन खरी परस्थियती हुबेहूब आमच्या रुदया पर्यंत पोहोचविली धन्य त्या भगिनी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.त्यांना पण आमचा सस्नेह जयभीम.

  • @s.r.pundge4358
    @s.r.pundge4358 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान सर.
    बहुजन समाजाचे येणारे दिवस विजयाची(Win) साक्षी देतात.
    कारण
    तर याची तयारी Prabuddh TV Channel च्या माध्यमातुन तयारी सुरु आहे.
    तुमचे व तुमच्या टीमचे मनपूर्वक धन्यवाद.

  • @नारायणमेश्राम
    @नारायणमेश्राम 2 ปีที่แล้ว +2

    माई रमाईला वंदन करून नतमस्तक करतो जय हिम जय भारत

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंद जयभिम ताई अतिशय सुंदर आस त्याग मुरति मातारमाबाई आंबेडकर यांच्याजिवनावर ह्रदयपरसिगित सादरकेल

  • @pandhrivishwanath7507
    @pandhrivishwanath7507 2 ปีที่แล้ว +5

    माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन
    💐💐💐🙏🙏

  • @sadhnagawle3984
    @sadhnagawle3984 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर, माता रमाई को कोटी कोटी अभिवादन

  • @komalnirmale4566
    @komalnirmale4566 2 ปีที่แล้ว +24

    त्यागमूर्ती,माता रमाई च्या चरणी विनम्र अभिवादन ⚘⚘🙏🙏🙏

    • @urmilakaware5878
      @urmilakaware5878 ปีที่แล้ว

      माता रमाईला विनम्र आभिवादन.

  • @dipakaagre6413
    @dipakaagre6413 ปีที่แล้ว +1

    जयभीम ताई तुम्हाला कातिकारी जयभीम👌 आणि रमाआईला. कोटी कोटी नमन

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 2 ปีที่แล้ว +5

    स्वागत गीत सुंदर आहे गायले ही छान छान रमा आईचं सुंदर कथन केले आहे नमो बुधाय जय भीम ashech सर्वं बंधू भगिनी ने करायला हवे अजुन सुद्धा आपल्या बांध वना जाणिव नाही

  • @mahendrapadelkar3717
    @mahendrapadelkar3717 2 ปีที่แล้ว +3

    बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई त्याग पाहुन मन दाटुन येते
    माता रमाईला कोटी कोटी प्रणाम

  • @sandhyajagtap6264
    @sandhyajagtap6264 ปีที่แล้ว

    माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम , आणि सर्व ताईना मानाचा जय भीम ..❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @wakledevanand7865
    @wakledevanand7865 2 ปีที่แล้ว +5

    Mata ramaila koti koti vinamra abhiwadan
    Maha Mata adarniy mirataine 9 koti wanchitachya aaiche smarak kele
    Thanks Mata miratai

  • @ritiksable7107
    @ritiksable7107 2 ปีที่แล้ว +2

    Kharacha geet ikun dolyat ashru yatat..kharachach mata ramaiche geet prachar prasar karat ahat tyabaddal aple abhinandan! abhinandan!! abhinanda!!!_Gautam Narayan Sable belgaonkar buldhana.

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 2 ปีที่แล้ว +11

    माता रमाई

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge 2 ปีที่แล้ว +3

    जयभीम नमोबुद्धाय

  • @pankajg8432
    @pankajg8432 2 ปีที่แล้ว +13

    Jai bharat 🙏

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद रमाबाई याच्या च्याहतयाचे नमोबुधदाय जयभीम रमाबाई ला वंदन

  • @babanbhiva476
    @babanbhiva476 2 ปีที่แล้ว +6

    Jay Bhim NamoBudhhay

  • @chakrashamkhobragade7074
    @chakrashamkhobragade7074 2 ปีที่แล้ว +6

    Prabuddha TV apale abhar apan je karya karit aahat te sangnya sarkhe nahit mana bhawatun apale karya kaljala toachtat karan tase prabuddha TV chi karya pranali aahe vishesh mahnje Dhotare pariwaratil ya 4 mahilanni (tainni) khupach chhan swagat geet sadar kelet tyanna pan manacha krantikari sapream jaibhim namobuddhay JAIRAMAI

  • @vidhyajinde9560
    @vidhyajinde9560 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गीत माझ्या रमाईचे जितके कौतुक केले तितके कमीच आहे माझ्या रमाई सारखी ह्या जगात कुनीच नाही 💙💙💙🙏🙏🙏🌹🌹

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 2 ปีที่แล้ว +7

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐 Jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @poojathorat9765
    @poojathorat9765 ปีที่แล้ว +2

    Khupch chan tai ramai na कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो बुद्धाय 💙🙏💙

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 2 ปีที่แล้ว +1

    माता त्यागमुती रमाई यांना विनम्र अभिवादन आणि जयभीम 🙏🙏🙏🙏

  • @kamalwakode4755
    @kamalwakode4755 2 ปีที่แล้ว +3

    👍जय भिम मला असें वाटते की बाबासाहेब व रमाई यांची मंगल मूर्ती पूर्ण पणे का नाही त्या ñचे पाय नमन करण्या साठी असतात पण ते पाय नाही.आपली सर्धापूर्णपणे असो. पूर्ण मूर्ती ची जोडी किती छान दिसते.

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 2 ปีที่แล้ว +5

    Matta Ramai shet shet naman 👏👏🌹

  • @ushajadhav3758
    @ushajadhav3758 2 ปีที่แล้ว +2

    कोटी कोटी प्रणाम रमाई माता

  • @knowledge3429
    @knowledge3429 9 วันที่ผ่านมา

    नवकोठी ची माता रमई भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सावली सारख्यी ऊभी होत्या आणि समाजासाठी मोठ योगदान आहे गीत कार व माता रमाई नातसूनानि खूप छान गित गायल आणि मनाला हिरवा टाकल आपणास सोभिमानाचा जयभीम बाळ कवि चे अभिनंदन व चायनलचे मनापासून आभार ध्यानवाद

  • @padminighuge1056
    @padminighuge1056 2 ปีที่แล้ว +4

    रमाई माताला अभिवादन जय भिम

  • @atulpazare4009
    @atulpazare4009 2 ปีที่แล้ว +3

    Namo buddhay Jay bhim

  • @snehalatakamble709
    @snehalatakamble709 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान 👌👌👌👌 सुंदर जय भीम

  • @taibaiveer1866
    @taibaiveer1866 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर गीत आहे. सादरीकरण छान.

  • @anitisuryawanshi8284
    @anitisuryawanshi8284 2 ปีที่แล้ว +25

    खूप छान रमाईच्या नंदनवनात जीवनात दुःख गीत गायल जय भीम नमो बुद्धाय 👌👍🙏🙏

    • @toxismavi4091
      @toxismavi4091 ปีที่แล้ว

      खुपचं छान माता रमाई चि जिवन गाथा गाणयातुन सांगितली हुरदय भरुन आलं धन्यवाद जयभिम नमोबुदधाय

    • @gautami589
      @gautami589 ปีที่แล้ว

      खुप खुप छान ताई माता रमाईच्या नंदनवनात जीवनात दुःखमय गीतं गायीले ताई हृदयीं पर्सी अंतःकरण भरुन आले जयभिम ताई 🙏🙏🙏🌹🌲🌹👌👍🙏🙏🙏

    • @pramilabhagat4030
      @pramilabhagat4030 ปีที่แล้ว

      नमो बुद्धय जय भिम जय रमाई खूप छान गिते गाईले🙏🏻🙏🏻

  • @popataru2426
    @popataru2426 2 ปีที่แล้ว +4

    मातेच्या चरणी नतमस्तक

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 ปีที่แล้ว

    भीम तर कोकणच्या कोल्याच पोरं
    हिरवगार कोकणाचे देणगी म्हणजे
    आपल्याला दीले संविंधानकार
    बाबासाहेब आंबेडकर ...!
    धन्य ती कोकणची माती...!
    धन्य ते कोकणची माणसं..!

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 ปีที่แล้ว +2

    Khup Sunder Swagat Sadarikarn karun khup Abhiman Vatatoh. JAI BHIM NAMO BUDDHAY Taino. Ramai Dr Babasaheb Ambedkarji Hech Aapale tech Aapal Swabhiman. 🌹👌👏

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 ปีที่แล้ว +1

    माता रमाईला कोटी कोटी प्रणाम.जयभीम

  • @suvarnashinge6559
    @suvarnashinge6559 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान ताई

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 2 ปีที่แล้ว +1

    संगीता ताईला आम्ही भेटलो. विहाराचे भिमाई व रमाईचे. दर्शन घडवून आणले.धन्यवाद जयभीम
    .

  • @sunandaambhore1563
    @sunandaambhore1563 2 ปีที่แล้ว +3

    विनम्र अभिवादन माता रमाईला 🙏🙏🙏

  • @sunilgaikwad8135
    @sunilgaikwad8135 2 ปีที่แล้ว +2

    करुणे ची सागर स्त्री जातीचा आदर्श

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद भगिनींनो आजही माता रामाईच्या वंशातील भगिनी रामाईच्या त्यागाची आणि दुःखाचे वर्णब गीता द्वारे सादर करून समाज प्रभोधनाचे महान कार्य करतात उत्तम

  • @tejrovingle8162
    @tejrovingle8162 2 ปีที่แล้ว +5

    Jaybhim.

  • @rajutrupkane8970
    @rajutrupkane8970 2 ปีที่แล้ว +2

    Raju Wasudeorao Trupkane
    Namo Buddhay Jay Bhim Jay Bharat

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 ปีที่แล้ว +2

    Atishay Sundar swagat geet. 💐💐🙏🙏

  • @mayamaurya9017
    @mayamaurya9017 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई जय भीम जय रमाई

  • @sanjaytambe86
    @sanjaytambe86 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @pankajg8432
    @pankajg8432 2 ปีที่แล้ว +7

    Mata ramai la abhivadan 🙏

  • @user-sc2dh8zj2j
    @user-sc2dh8zj2j 2 ปีที่แล้ว +3

    जय भिम

  • @vaishalikuchekar4208
    @vaishalikuchekar4208 2 ปีที่แล้ว +3

    त्यागमूर्ती माता रमाबाई आम्बेडकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pankajg8432
    @pankajg8432 2 ปีที่แล้ว +7

    Jai bhim 🙏

  • @anitajadhav4211
    @anitajadhav4211 2 ปีที่แล้ว +3

    अतीशय छान स्वागत गीत आहे,

  • @jintendrasamudre6233
    @jintendrasamudre6233 ปีที่แล้ว

    माता रमाई यांना त्रिवार अभिवादन आणि ताई तुम्हाला प्रेमाचा जय भिम अतिशय सुंदर गित गाईले धनेवाद

  • @lakhankamble268
    @lakhankamble268 2 ปีที่แล้ว +2

    Jai Bheem.. Namo Buddhay 🙏🙏

  • @ashishsarwade9217
    @ashishsarwade9217 2 ปีที่แล้ว +3

    !नमो बुध्दाय!जय भीम!

  • @rakeshpillewan1721
    @rakeshpillewan1721 2 ปีที่แล้ว +5

    Nice tai
    Jay bhim namo buddhay

    • @shushilachakranarayan6507
      @shushilachakranarayan6507 2 ปีที่แล้ว +2

      Jay. Bhim

    • @dilipmore4632
      @dilipmore4632 2 ปีที่แล้ว +1

      Very nice👍

    • @panduranggaikwad8089
      @panduranggaikwad8089 2 ปีที่แล้ว

      जयभीम ताई खूपच छान आहे गीत. आपण रमाईच्या वंशज आहेत याचा अभिमान आहे.🙏🙏

    • @sureshchandramisale307
      @sureshchandramisale307 ปีที่แล้ว

      माता रमाई जगातील सर्वात सुंदर आई आहे. रमाई मातेसाठी शब्द नाहीत. रमाई करुणेचा सागर आहे.
      पण इतकं सुंदर गीत गाणार्या माता रमाई च्या नात्यातील माताभगीनी अत्यंत उपेक्षित व अतिशय गरीबीत आहे असे दीसते.बाबासाहेबांनी ज्यांना भरभरून दीले त्या तमाम धम्म बांधवांनी त्यांना मदतीचा हात द्यावा असे वाटते. बाबासाहेबांचे ऋण फेडल्या सारखे होईल.
      जयभिम नमोबुध्दाय.

  • @ratnakalabhagat2790
    @ratnakalabhagat2790 8 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे गित आणि रमाईचे‌ माहेर घर 🏠🏠

  • @NiranjanKumar-kld
    @NiranjanKumar-kld 2 ปีที่แล้ว +2

    Jay bhim namo Buddhay

  • @_deejay_king__4912
    @_deejay_king__4912 2 ปีที่แล้ว +6

    JayBhim 💙🙏🏻

  • @ramdaschandrabhanmohod9779
    @ramdaschandrabhanmohod9779 ปีที่แล้ว +1

    जय रमाई जय भिम

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 2 ปีที่แล้ว +2

    Very nice jay bhim.

  • @shaila5315
    @shaila5315 2 ปีที่แล้ว +1

    sarvanna JAIBHIM .KHUP CHAN AWAZ. RACHANA UTTAM AHE. .Khup tras RAMAINNI kadala ahe mhanun apan aj sukhi ahot. .NAMAN NAMAN TRIVAR MAZYA RAMAI MATELA.

  • @vandhanagaikwad606
    @vandhanagaikwad606 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @nandankhaire3411
    @nandankhaire3411 2 ปีที่แล้ว +1

    जय भीम ताई तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन

  • @बुद्धिस्टगायनमंडळ.थोरावा

    जय.भिम.ताई

  • @PKTRAVELLER
    @PKTRAVELLER 2 ปีที่แล้ว +5

    Jai bhim namo buddhay

    • @bibhishankamble5751
      @bibhishankamble5751 2 ปีที่แล้ว

      Jai.bhim jaibharat. .....sabse pahle. Prabuddha chanal ka abhinandan karta hun bhaut achi bath bhaujanano ka chanel Badhai de ta hun. ......jaibhim jaibarat 👍 👍

  • @bablushinde7323
    @bablushinde7323 2 ปีที่แล้ว +9

    Jay bhim

  • @milindmore6592
    @milindmore6592 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर गीत सादर केले ताई ने

  • @darkknightvaibhav578
    @darkknightvaibhav578 ปีที่แล้ว

    जय। भीम। रमाई। आईं। याना। कोटी कोटी। प्रणाम

  • @chhayagaikwad7252
    @chhayagaikwad7252 ปีที่แล้ว +3

    खरेच खूप छान गायन
    जयभिम सर्व भगिनींना🙏

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 ปีที่แล้ว +5

    💙💙💙💙💙💙💙💙🙏

  • @sameertambeSAT46
    @sameertambeSAT46 2 ปีที่แล้ว +1

    Great madam song Jay bhim sarvana mitrik purav Jay Bhim Namo budhay all family members.

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 2 ปีที่แล้ว

    त्यागमूर्ती पुजने माता रमाई विनम्र अभिवादन

  • @gautamkale1270
    @gautamkale1270 2 ปีที่แล้ว +1

    माता रमाई आई तुझ कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन..जय भीम..जय रमाई आई..

  • @shitalgaikwad9316
    @shitalgaikwad9316 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @opRohit007
    @opRohit007 2 ปีที่แล้ว +1

    jay bhim Jay ramai

  • @smitajadhav2573
    @smitajadhav2573 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुम्ही सर्वांनी खूप छान गीत गायन केले आहे.3वर्षांपूर्वी मी स्वतः जेव्हा वनंद ला आले होते तेव्हा तुमच्या तोंडून ऐकले.... खूप छान वाटलं 🙏🙏🙏 आताही तसेच वाटले 🙏🙏🙏

  • @kiranchahande8850
    @kiranchahande8850 2 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏👏👏👌👌🙏🙏Jay Bhim Namo Buddhay

  • @ushapundge2509
    @ushapundge2509 2 ปีที่แล้ว +2

    जय भीम ताई

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan geet sadar kele tai tumhi.tyagmurti Ramai la vinmra abhivadan

  • @pornimachavhan8574
    @pornimachavhan8574 9 วันที่ผ่านมา

    Khupch Chhan Thank you so much Jaibhim

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 ปีที่แล้ว

    सर्व ताईंना जय भिम.
    खुपच छान.

  • @sudinwaghmare9748
    @sudinwaghmare9748 2 ปีที่แล้ว +1

    विनंब्र अभिवादन

  • @vijayakhaparde4647
    @vijayakhaparde4647 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🌷🌷🕯🕯

  • @lalitatakansar3960
    @lalitatakansar3960 ปีที่แล้ว +1

    जय भिम कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @chanda.dudhedudhe5348
    @chanda.dudhedudhe5348 2 ปีที่แล้ว

    Khup chhan👌👌👌 vinamra abhiwadan🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @anjubuddhist3344
    @anjubuddhist3344 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏