नामांतर आंदोलनातील पहिले शहिद जनार्दन मवाड़े यांच्या मुलाचे थरारक भाषण Vivek Mavade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 142

  • @satendrabharti7655
    @satendrabharti7655 ปีที่แล้ว +19

    जय भीम जय मूलनिवासी बहुजन समाज नायक जयसंविधान जयसाथिय जय भारत जय भीम आर्मी जय मीम बहुत अच्छा कार्य करने वाले पत्रकार के साथ हार्दिक बधाई शुभकामनाए

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว

      Very good namo bhudda abhinandan bhuthi badiya vishletion

  • @yashwantkamble963
    @yashwantkamble963 ปีที่แล้ว +11

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विध्यापीठ या नामांतरास पहिला शहीद हा मातंग समाजाचा पोचिराम कांबले हा झालेला आहे हे लक्षात ठेवा, त्यास अतिशय हाल हाल करुण मनुवाध्यानी त्यास मारले आहे, त्या नामांतरा च्या पहिल्या शहीदास विनम्र अभिवादन
    जयभीम जय लहूजी जय भारत

    • @profvijaykshirsagar7408
      @profvijaykshirsagar7408 ปีที่แล้ว

      अगदी सत्य आहे भाऊ.तूला क्रांतिकारी जय लहुजी.

    • @King_vakil_7556
      @King_vakil_7556 ปีที่แล้ว

      जय लहुजी

    • @robertobaggio5060
      @robertobaggio5060 9 หลายเดือนก่อน +1

      WE RESPECT TO MARTYR
      MR POCHIRAM KAMBLE
      JAI BHIM
      JAI BUDDAY

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 9 หลายเดือนก่อน

      जय लहुजी, जय भीम.

    • @ShindeSandip-wg2ph
      @ShindeSandip-wg2ph 2 หลายเดือนก่อน

      @​@@profvijaykshirsagar7408

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 ปีที่แล้ว +30

    नामांतर आंदोनलातील पहिले शहीद दिवंगत जनार्धन मवाडे यांना विनम्र अभिवादन. शहीद जनार्धन मवाडे यांचे सुपुत्र आयुष्यमान श्री विवेक मवाडे यांचे अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी भाषण आणि कविता. ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व शहीदांना विनम्र अभिवादन. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम,.. धन्यवाद आवाज इंडिया टी व्ही. 🙏🙏🙏.

    • @dattatraykadam7792
      @dattatraykadam7792 9 หลายเดือนก่อน

      भावपूर्ण आदरांजली

    • @pravinmane9496
      @pravinmane9496 9 หลายเดือนก่อน

      P

  • @sindhumore9028
    @sindhumore9028 ปีที่แล้ว +4

    सविनय जयभीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतरासाठी झालेल्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्व बांधवांना अभिवादन. त्या बांधवांनी नामांतरासाठी जी एकनिष्ठा ठेवली तीच एकनिष्ठा आता आपला वंचित आघाडी चा पक्ष उभा करण्यासाठी आवश्यक. सर्व भीमबांधवांनी अशाच प्रकारे व खंबीरपणे उभे राहून बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिले पाहिजेत. जयभीम.

  • @sudhakarjadhav5057
    @sudhakarjadhav5057 ปีที่แล้ว +3

    पहिले नामांतर आंदोलनातील शहीद जनर्धन मावडे यांना विनम्र अभिवादन व बाकी सर्व शहिदांना विनम्र अभिवादन

  • @SiddhantSurve-gv7ip
    @SiddhantSurve-gv7ip 9 หลายเดือนก่อน +2

    नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भिम सैनिकांना विनम्र अभिवादन 💐💐💐जय भिम जय संविधान. 🙏🙏🙏

  • @sanjaynandeshwar9578
    @sanjaynandeshwar9578 ปีที่แล้ว +5

    डाॅ बाबासाहेब आंबेडकर नामांतर लढ्यातील सर्व शहीद विरांना विनम्र श्रद्धांजली 💐💐💐

  • @ashokbagul2927
    @ashokbagul2927 2 หลายเดือนก่อน

    नांमतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भिम सैनिकानां विनंम्र अभिवादन 🌹🌹🌹नमो बुद्धाय जयभिम जय संविधान 👏👏👏

  • @dr.pramodambalkar1439
    @dr.pramodambalkar1439 ปีที่แล้ว +20

    अत्यंत हृदयद्रावक सत्य आहे.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 9 หลายเดือนก่อน

    शहीद पँथर दिवंगत जनर्धन मवाडे यांना अंतकरन पूर्वक विनम्र अभिवादन.

  • @rutujthorat2199
    @rutujthorat2199 9 หลายเดือนก่อน +12

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
    या वर चित्रपट तयार केला पाहिजे....🥺

    • @bhaskargaikwad5984
      @bhaskargaikwad5984 หลายเดือนก่อน

      😅r

    • @kirangaikwad2000
      @kirangaikwad2000 10 วันที่ผ่านมา

      दोन वर्षांमध्ये नक्कीच येईल भाऊ माझा हा शब्द आहे❤❤ मी एक कट्टर भिमसैनिक

    • @rutujthorat2199
      @rutujthorat2199 10 วันที่ผ่านมา

      @@kirangaikwad2000 तुमच्या प्रयत्नांना 🫡🇪🇺💙 निळी सलामी, पण नक्की करा बस...

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संघर्ष इतिहास माडल्या बद्दल. जय भीम.योध्याना चरणी नतमसतक.

  • @hanumantbansode1566
    @hanumantbansode1566 8 วันที่ผ่านมา

    सर्व शहिदानां विनम्र अभिवादन...💐

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 ปีที่แล้ว +8

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठा विद्यापीठ नामांतर आंदोलन करण्यात आलेल्या पहिला शहीद माननीय जनार्दन मवाडे यास भाव पूर्ण श्रद्धांजली व बुद्ध समाजाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम 🌹🙏

  • @baburaogalphade6652
    @baburaogalphade6652 ปีที่แล้ว +8

    शहीद जनार्दन मेवाडे अमर रहे...

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 9 หลายเดือนก่อน

    एकच नंबर आजोबांना सलाईन लावा.

  • @bhimraokurhade137
    @bhimraokurhade137 10 วันที่ผ่านมา

    नामांतराकरीता सर्व शहीद भिमसैनिकांना क्रांतीकारी सप्रेम जयभिम

  • @dsgroup111
    @dsgroup111 9 หลายเดือนก่อน

    बहाद्दर भीम सैनिकांना विनम्र अभिवादन सर
    Jai bhim

  • @bhimawaghole7078
    @bhimawaghole7078 ปีที่แล้ว +1

    अत्यंत भयानक सत्य सरानी बयाण केलेले आहेत ..
    खरच बाबा तुम्हचे उपकार या सात जन्मी तरी नाही फीटणार..
    जनार्धन मवाडे नामांतर शहीदाना अभिवादन🙏

  • @mangaljadhav2104
    @mangaljadhav2104 9 หลายเดือนก่อน +2

    साहेब अप्रतिम कविता जय भिम जय संविधान

  • @gorakhtakankhar7926
    @gorakhtakankhar7926 ปีที่แล้ว +1

    सप्रेम जय भीम मेवाडी साहेब आपण केलेले मार्गदर्शन खरोखरच ऐकण्यासारखे आहे व विचार करण्यासारखी आहे त्याबद्दल पुनश्च तुम्हाला सप्रेम जय भीम

  • @lushmasontakke7038
    @lushmasontakke7038 ปีที่แล้ว +1

    अंगावर काटा उभा राहील असे ते नामांतराच्या गोष्टी ऐकून खरच आम्हाला प्रथमच ऐकले तो थरार

  • @sanghmitrababhare5545
    @sanghmitrababhare5545 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम कविता !
    जयभीम सर 🙏🏻🌷🙏🏻

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 9 หลายเดือนก่อน

    मराठवाडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव द्यावे यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भीमसैनिकांना विनम्र अभिवादन

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 ปีที่แล้ว +1

    जय बुध्द, जय बुध्द धम्म, जय बुध्द संघ!!! त्या काळातील नामांतर विरूध्द जातीयवाद्यांच्या कपटी झुंडीला, त्या काळातील शहिदांनी हिंमतीने एकट्याने मर्दासारखे, एकटयांने लढून तोंड दिले, त्या सर्व शहिदांना जाहिर जमभिम, त्यांच्या त्या लढ्याला अभिवादन.

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 ปีที่แล้ว +5

    जयभिम जयमूलनिवासी, जय संविधान जय भारत.

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 9 หลายเดือนก่อน

    मराठवाडा विद्यापीठ शहीद झालेल्या जवानाना शतशा नमन. जय भीम

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 ปีที่แล้ว +4

    खुप भावुक व्हायला झाले. जर हल्ले होवुन मरण येत असेल तर आपणही प्रतिकार केला पाहिजे.

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 ปีที่แล้ว +3

    मवाडे साहेब क़ांतिकारि🙏 जयभीम

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 ปีที่แล้ว +1

    शहीद भिमसैनिकांना विनम्र अभिवादन जय भिम

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 ปีที่แล้ว

    सर्व आंदोलनकर्त्यांचे जे या नामांतर आंदोलनात शहिद झाले त्या सर्वांना विनम्र अभिवादन,🙏🏻🌹🌹🌹

  • @balholikar1736
    @balholikar1736 ปีที่แล้ว +1

    नामंतरसाठी शाहिद झालेल्याना विनम्र अभिवादन

  • @aanadraopathade8475
    @aanadraopathade8475 ปีที่แล้ว +2

    मवाडे.साहेबाना.मानाचा.जेयभिम

  • @sanghmitrababhare5545
    @sanghmitrababhare5545 ปีที่แล้ว +6

    Great sir!
    हा इतिहास आम्ही कधीच विसरणार नाही.
    प्रेरणा देणारा इतिहास्आहे
    समस्त शहीद भीम सैनिकांना विनम्र अभिवादन! 🌷🙏🏻🌷

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 ปีที่แล้ว +2

    ☆नामांतराच्या बलिवेदीवर झाले जे कुर्बान/
    त्या पँथर्सला भीमसैनिकांना कोटी,कोटी प्रणाम•
    🙏वंदामि धम्मबंधु,आता~
    ☝एकच नेता बाळासाहेब,एकच संघटना वंचित बहुजन फ्रंट,एकच झेंडा निळा झेंडा
    जय सम्राट अशोक/जय शिवाजी महाराज/जय संभाजी महाराज/जय शाहु महाराज/
    जय ज्योतिबा/जय भीम
    जय भारत/जय तिरंगा/जय संविधान▪
    📘⭕📘⭕📘⭕📘⭕📘⭕📘⭕📘⭕📘

  • @sandiptelgote6368
    @sandiptelgote6368 ปีที่แล้ว +3

    Very beautiful heart moving poem it's powerful to change
    Everyone's thinking.

  • @TejrajBhasarkar-d6u
    @TejrajBhasarkar-d6u 2 หลายเดือนก่อน +1

    बंधु आपन सांगीतलेला ईतीहास ऐकुन आम्हाला स्वताला मोठ्या नाकाने,आंबेडकरी मणवुन उतारे फंड/छक्के तरंग शाहीन आहोत कायं, असेच वाकायदा लागलेले आहे.
    बसंत एकच नम्र विनंती आहे क, जमेल तरह परत त्रास करुन हत्या नामांतरासाठी शहीद झालेल्या दीडशेही शहीदांचा ईतीहास पुस।तक रुपाने लवकरच प्रसीध्द करां आती दीडशे प्रती मला पांचवां।
    पुस्तकालय ई अ्याडवान्स रक्कम वाटल्यास जांच घेउन जान। मी थे पुस।तक माझ्या सारख्या षंड आंबेडकरी मणवनार्या लोकांना मोफत वाटेनं ।
    नमो बुध्दाय . जयभिम जयसंवीधान !

  • @aanadraopathade8475
    @aanadraopathade8475 ปีที่แล้ว

    साहेब. आपना.जेयभिम. खुपछान. आपन.ईतिहास.सांगितला.

  • @rajendraraghunathwaghmare1947
    @rajendraraghunathwaghmare1947 ปีที่แล้ว +4

    What's DR Babasaheb Ambedkar
    Marathavada University Shahids
    RIP We 🙏 Condolences 🙏 from
    Our Bahujans Hearts❤💞
    What's Shahids Mawales Son is
    Saying is absolutely correct✅✔
    Really appreciated🙏❤
    Save Buddhism save Dhamma
    Jaibhim🇮🇳🙏 Jai Mulniwasi🙏
    Save Constitution of India🇮🇳

  • @ManojIvalekar
    @ManojIvalekar 2 หลายเดือนก่อน

    शहिद जनार्दन मवाडे अमर रहे
    जय भीम

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 ปีที่แล้ว +1

    आमच्या वीरांना क्रांतिकारी ‌जयभीम .

  • @yuvrajchavan9806
    @yuvrajchavan9806 ปีที่แล้ว

    Dhanyavad mitra samajasathi aapan balidan dile janta aapki aabhari aahot.

  • @NikhilPaikrao-x5z
    @NikhilPaikrao-x5z 9 หลายเดือนก่อน

    Jaibheem sir i amproud of my brother . salute

  • @umeshkumarkamble1499
    @umeshkumarkamble1499 ปีที่แล้ว +5

    True Speech....Heartly Inspirational Throwback Speech.....

  • @King_vakil_7556
    @King_vakil_7556 ปีที่แล้ว

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा
    जय लहुजी जय भारत

  • @ashokovhal4575
    @ashokovhal4575 9 หลายเดือนก่อน

    जय भीम जनार्दन सर व इतर इतर शहीदा ना सत शहा नमन🎉🎉

  • @pradnyajadhav2201
    @pradnyajadhav2201 9 หลายเดือนก่อน

    जय भिम जय संविधान

  • @sarthak8519
    @sarthak8519 ปีที่แล้ว

    Krantikari Jaybhim mevade saheb.

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 ปีที่แล้ว +5

    साहेब आपण आपल्या वाणीतून सत्य परिस्थिती अनुसरून बोलत होते आणि आपल्या वडिलांच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलन वेळेचे आपल्या आईच्या साख शिने आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे ते माहितीच्या अधिकाराचा उपयोग घेऊन जी माहिती गोळा करून सत्य परिस्थिती पाहून आज आपण मराठवावडा विद्यापीठ नामांतर आंदोलन संबंधी माहिती मिळाली दोन हजार मनुवादी ब्राह्मण लोकांनी ऐका जनार्दन मावडे यांना मारण्यासाठी ऐका गावावर प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यातून सावरून आपल्या आईने तुमच्या सारख्या मुलाला वाचवण्यात यश मिळाले म्हणून ही पर्तेक्ष पणे आपण सत्य बाजू मांडण्यात आली आहे असे मला वाटते आपल्या आईला सहिद झालेल्या सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 9 หลายเดือนก่อน

    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @shashikantpawar3622
    @shashikantpawar3622 9 หลายเดือนก่อน

    To All Shahid people
    Bhavpurna Shradhanjali 🙏🙏🙏🙏🙏

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 ปีที่แล้ว +1

    Heart touching speech sir........

  • @Amolpathak941
    @Amolpathak941 ปีที่แล้ว

    ग्रेट सन ऑफ मवाडे

  • @madhukarthorat6893
    @madhukarthorat6893 ปีที่แล้ว +2

    विवेक मवाडे साहेबांचा फोन नंबर असेल तर द्या साहेब जयभीम नमोबुद्धाय

  • @rameshwardhe3590
    @rameshwardhe3590 ปีที่แล้ว

    Dhanyavad bhau.babasahe mar mazya

  • @RAJ125rv
    @RAJ125rv ปีที่แล้ว

    खूपच थरकाव खूपच रग, जयभीम

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 ปีที่แล้ว

    जोषपुर्ण भाषण.. जयभीम.

  • @kinnulalsakut8694
    @kinnulalsakut8694 ปีที่แล้ว +2

    जय भीम जय संविधान नमो बुद्धाय

  • @chanadrakantsawale
    @chanadrakantsawale ปีที่แล้ว

    नामांतराचा इतिहास विसरणे शक्य नाही.

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 ปีที่แล้ว

    पहिला शहिद मेवाडे नव्हे पोचीराम कांबळे आहे. मातंग समाजातील स्वाभिमानी माणूस.

  • @baburaogalphade6652
    @baburaogalphade6652 ปีที่แล้ว +2

    जय भीम - जय संविधान

  • @ashwingaikwad06
    @ashwingaikwad06 ปีที่แล้ว

    Swabhimani Jay Bhim 🙏
    Janardhan sir tumhala lak lak pranam

  • @rishimuni1932
    @rishimuni1932 ปีที่แล้ว +2

    Jai bheem namo buddhay Jordan 🇯🇴

  • @BhagwanJogdand
    @BhagwanJogdand 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @rudrappakolkar
    @rudrappakolkar 9 หลายเดือนก่อน

    Jai Bhim sair

  • @pravinbasonath7818
    @pravinbasonath7818 ปีที่แล้ว

    Janardhan mavade yanna trivar abhivadan 🙏

  • @omprakash.daulat.bhandare1053
    @omprakash.daulat.bhandare1053 ปีที่แล้ว +1

    Good. Son. Are. The. Panthers. Of. My. Own. Friends.

  • @bhagwanmagar6
    @bhagwanmagar6 9 หลายเดือนก่อน

    मनु वादी बोगस. नॉनसेन्स jaibhim .

  • @rajubodh5463
    @rajubodh5463 ปีที่แล้ว +1

    Jey.bhim

  • @ankushambapure1145
    @ankushambapure1145 ปีที่แล้ว

    विन्रम अभिवादन... त्या 150 बलीदान... विरांना...💐🙏🙏🙏😥

  • @deepakbhadarge7086
    @deepakbhadarge7086 9 หลายเดือนก่อน

    सर्वांना अभिवादन

  • @deepakkimar9109
    @deepakkimar9109 ปีที่แล้ว +2

    सर एक बात कह रहे हैं सर ज्यादा ज्यादा प्रचार करें जो जनगणना जातिगत हो रहा है सभी लोग अपना नाम के पीछे बौद्धजरूर लगाएं आप मीडिया वाले हो इसलिए आप ज्यादा से ज्यादा यह नहीं तो यह हमें बांटने के चक्कर में पड़े हैं इससे

  • @pushparajmore5950
    @pushparajmore5950 ปีที่แล้ว +1

    Sir, Jai Bhim, We are shame of all our present Leaders when we listen the history of Namantar and their selfishness. We pray homage to all our brave people. We have to save our people and children from such a bad incident in future. We feel sorry for huge casteism prevel in Maharashtra and India. We hate this type of behavior of our Country people. We protest for this type of issues and Thank you for Awaaz India TV for raising their voice against casteism prevel in our Country. God Buddha bless you.

  • @chanadrakantsawale
    @chanadrakantsawale ปีที่แล้ว

    हे सत्य आहे, बिनडोक लीडरशिप तयार झाली आहे.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 ปีที่แล้ว

    Shahid janardan movade amar Rahe!

  • @dr.subhashingle792
    @dr.subhashingle792 ปีที่แล้ว

    Jaybhim, Jay Savidhan.

  • @sachingaikwad9687
    @sachingaikwad9687 9 หลายเดือนก่อน

    Jaybhim

  • @ramdasraut4000
    @ramdasraut4000 ปีที่แล้ว

    जय भिम

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 ปีที่แล้ว

    Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi

  • @anilkapadne3910
    @anilkapadne3910 ปีที่แล้ว

    जय भीम साहेब

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 ปีที่แล้ว +2

    Jay bhim 🔥🙏💙

  • @prashantgotsurve7004
    @prashantgotsurve7004 18 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @sureshdahayat7017
    @sureshdahayat7017 ปีที่แล้ว +1

    Jay moolnivadi Jay sambidhan

  • @lushmasontakke7038
    @lushmasontakke7038 ปีที่แล้ว

    खुप विचार करायला लावणारी आहे

  • @sachingaikwad2587
    @sachingaikwad2587 ปีที่แล้ว

    Vinarma abhivaadan🙏 jaybhim🙏

  • @diliprote3111
    @diliprote3111 ปีที่แล้ว

    जयभिम

  • @nandashende964
    @nandashende964 ปีที่แล้ว +1

    नागपूर मधिल इंदोरा येथील लोक सुध्दा नामांतर आंदोलनात शहीद झाले एकावर एक प्रेत ठेऊन स्मशानभूमीत जाळली गेली लहान असतांना मी पाहिले.

  • @vinodambhore1507
    @vinodambhore1507 ปีที่แล้ว

    Jai shivray jai Lahuji jai jyoti jai bhim jai Bharat Namo buddhay

  • @NikhilPaikrao-x5z
    @NikhilPaikrao-x5z 9 หลายเดือนก่อน

    Sarvea sahidana vinamra abhiwadan

  • @madhukarkhandare9973
    @madhukarkhandare9973 ปีที่แล้ว

    Shahid janardhan mawade Amar Rahe

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 ปีที่แล้ว

    जयभीम.

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 ปีที่แล้ว

    Jay bhim saheb

  • @satishsohani4582
    @satishsohani4582 ปีที่แล้ว

    jay Bhim

  • @ShravastiAcademy358
    @ShravastiAcademy358 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @jagdishVwaghmare358
    @jagdishVwaghmare358 ปีที่แล้ว

    Jai bhim 🙏

  • @VajirDhanore-s8d
    @VajirDhanore-s8d หลายเดือนก่อน +1

    शरद पवार हा खिलाड़ी होता इकडे संगायचा लढा अन तिकडे संगयचा मराठा स्मृति आठवन जपा ,असा शरद चा खो खो ,होता

  • @SanjayKumar-ph8yl
    @SanjayKumar-ph8yl ปีที่แล้ว

    Dada.mTathi.hindi.dono.ka.upiyog.
    Kare...jo.dusre.Rajjy.vale.bhi.sune
    Aap.ke.bichar.ko.samjh.sake.
    🎉🎉🙏Jay...bhim

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @ajaybharit8412
    @ajaybharit8412 ปีที่แล้ว

    Jay bhim sir

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 ปีที่แล้ว

    Nananteracha ladha ani tya ladhyat Shahid jhalele sarv bheem sainik hyana vinamra abhivadan, jaybheem namobuddhay