Maharashtra Farmer: Yawatmal जिल्ह्यात शेतकऱ्यांचा जमा-खर्च कशामुळे बिघडतोय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • #maharashtra #agriculture #farmer #BBCMarathi
    महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळचा समावेश होतो. सरकारी आकडेवारीनुसार, यवतमाळमध्ये 1 जानेवारी 2001 पासून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत 5,610 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 2024 सालच्या पहिल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी सर्वाधिक 48 आत्महत्या यवतमाळमधील आहेत. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होण्याचं एक कारण इथल्या शेतकऱ्यांचा बिघडत चाललेला आर्थिक ताळेबंद हे आहे.
    रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    शूट - किरण साकळे
    व्हीडिओ एडिट- शरद बढे
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 134

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 4 หลายเดือนก่อน +37

    जातीवर नाही शेतीवर एकत्र या सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकरी एकत्र नाही याचा ते जास्त फायदा घेतय .

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 4 หลายเดือนก่อน +18

    ही न्यूज देण्याऱ्या बातमी दाबाचे आभार मानावेत. 😊

  • @sunilkshirsagar7999
    @sunilkshirsagar7999 4 หลายเดือนก่อน +54

    राजकरणाचा काहीच फायदा नाही त्यामुले विकास होत नाही

  • @AbidKhan-yo6kr
    @AbidKhan-yo6kr 4 หลายเดือนก่อน +30

    ताई शेतकरी ची समस्या सर्व राजकीय पक्ष विसरलय फक्त धर्म च्या नावाने राजकारण करत आहेत. धन्यवाद B.B.C NEWS🌹 कासतकार ची समस्या दखवीलीया बाबत.

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 4 หลายเดือนก่อน +36

    केंद्र सरकारने पुन्हा रासायनिक खताचे दर पुन्हा वाढवले . आत्ताची ताजी बातमी आहे.1470ची 10=26=26ची बॅग 1700रू होणार आहे

    • @royalfarm8572
      @royalfarm8572 4 หลายเดือนก่อน +1

      Zali aahe

    • @nileshthawari883
      @nileshthawari883 4 หลายเดือนก่อน +4

      शेती करू नका दोन रुपये किलो रेशान मिळते सहा हजार वर्षा चे मिलते थोड़े फार बाकीचे काम करा पाहू सरकार किती आयात करते ते

  • @SandeepPatil-jc4vc
    @SandeepPatil-jc4vc 4 หลายเดือนก่อน +11

    सरकार सरकारी नोकरदारांना महीना लाखात पगार देत आणी शेतकऱ्यांन कर्जाला कंटाळून आत्महत्या केली तर फक्त एक लाख रुपये मदत करत केवढी तफावत आहे .खूप विदारक स्थिती आहे शेतकऱ्यांची .

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 4 หลายเดือนก่อน +33

    भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. उद्योग पतींचे सर्व कर्ज या भाजप सरकारने माफ केले आणि शेतकरी, कामगार यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.

  • @haridasnunawat8495
    @haridasnunawat8495 4 หลายเดือนก่อน +9

    राज्यकर्त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, आणि थोडीसी लाज त्यांना निवडून देणाऱ्यांना पण

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 4 หลายเดือนก่อน +5

    शेतिला पर्याय शोधायला आर्थिक द्रृषटया शेतकरी सक्षम पाहिजे. सल्ला देणारे खूप असतात मदत करनारे खुप कमी आहे. समाजात शेतकऱ्यांना मार्ग दर्शन करणारे ,आर्थिक मदत करणार्रे प्रामाणिक शेतितज्ञ,व लोकप्रतिनिधी तयार व्हावेत.मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर,अमिरखान,सयाजि शिंदे यांचे सारखे तळमळ आसलेले प्रामाणिक दाते असावेत.

  • @swapnildeshmukh2032
    @swapnildeshmukh2032 4 หลายเดือนก่อน +8

    शेतकऱ्याला कोणी वाली नाही फक्त मंदीर मंदिर केल की झाल😢😢

  • @user-sp5if5ew1t
    @user-sp5if5ew1t 4 หลายเดือนก่อน +8

    शेती सोडत आहेत शेतकरी, परवडत नाही,

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 4 หลายเดือนก่อน +4

    भाजपच्या काळात शेतकऱ्यांवर अतीशय कठीण दिवस आले आहेत ! 10 वर्षांत शेत मालात वाढ झाली नाहीतर खतांच्या बियाण्यांच्या किंमत खूप जास्त वाढ झाली आहे ! सरकार अपयशी ठरले आहे !

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 4 หลายเดือนก่อน +9

    कारण अनेक उपचार एकच शेतीला जोडधंदा म्हणून कमीत कमी दोन व्यवसाय करणं काळाची गरज बनली आहे.

    • @prashantawari5763
      @prashantawari5763 4 หลายเดือนก่อน +4

      तुमचा हातात पैसा असेल तेव्हां ते होईल

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 4 หลายเดือนก่อน +7

    सर्व परीणाम हा केंद्र सरकार च्या 1995 च्या नंतर च्या धोरणाचा परीणाम आहे...
    आता शेतकरी स्वतः शेती घेऊ शकत नाही

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 4 หลายเดือนก่อน +5

    शेती आता थोड्या दिवसाची सोबती आहे. उपाशी मरतील तेव्हा शेतकर्याचं महत्व कळेल तेव्हा वेळ गेलेली असेल

  • @sopan880
    @sopan880 4 หลายเดือนก่อน +13

    सरकार नी शेतकरी धर्मचा विचार करावा ?

  • @amolgaikwad5181
    @amolgaikwad5181 4 หลายเดือนก่อน +2

    विकास कशाचा विकास नको लोकांना उपचार, शिक्षण हे मोफत करायला पाहिजे. आणि शेती मालाला योग्य भाव द्या.पण केंद्र सरकार म्हणतं भारत विश्वगुरू होणार आहे

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 4 หลายเดือนก่อน +2

    गोदी मिडिया हे ही बातमी दाखवत नाहीत बीबीसी न्युज चे आभार व्यक्त करतो

  • @rjpatel-pw1du
    @rjpatel-pw1du 4 หลายเดือนก่อน +6

    Vikat che b
    Vikat chi खते
    विकत ची औसदे
    दरवर्षी शेत nangarane बंद करा
    एकच पीक पद्धत् बंद करा
    शेत चका चक ठेवने बंद करा
    शेतातले तन काडून बांदावर टाकने बंद करा
    पवशाच्या पाण्याचे सुनियोजन करा ...

  • @sunilkshirsagar7999
    @sunilkshirsagar7999 4 หลายเดือนก่อน +7

    शेतकरी पैशानी मातित चाल्ले आणी राजकरणी आभाळात

  • @md.iliyas313
    @md.iliyas313 4 หลายเดือนก่อน +24

    मोदी म्हणाले होते,, 2022 तक किसानो की आय दुगणी होगी 😢

    • @balasahebhawale8411
      @balasahebhawale8411 4 หลายเดือนก่อน +3

      मोदी कभी सच नही बोलते ,जो बोलते है वो चुनावी जुमले के हिसाब से ऊनकी बातों पे कभी भरोसा मत करणा और भरोसा करोगे तो निराशा और बेचैनी हात लगेगी .

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware 4 หลายเดือนก่อน +3

    या बाईच्या घरात देव्हाऱ्यात खूप देव आहेत एकाने तरी मदत केली पाहिजे या बाईची. या देवांनी गरिबी दूर केली पाहिजे.

  • @anilkaranjekar8114
    @anilkaranjekar8114 4 หลายเดือนก่อน +5

    शेतकऱ्यांनी फक्त बीजेपीला मतदान करायचे आणि मतदान केल्यानंतर शेतकऱ्यांनी आकाशात पाहत बसायचे आकाशातून काय मदत होते का?😢😢

  • @MohanJRane
    @MohanJRane 4 หลายเดือนก่อน +4

    शेती हा नुकसानीचा धंदा आहे हे गेली ५ वर्ष सिद्ध झाले आहे.. शेती ला पर्याय शोधण्याचा पर्याय शेतकरी बांधवांनी केला पाहिजे. सरकार मदत करणार नाही ही का ल्या दगडावरची रेघ आहे

  • @sandipbhore3542
    @sandipbhore3542 4 หลายเดือนก่อน +3

    आता काहीतरी बदल हवा आहे चला हिंदू शेतकरी जाती धर्माच्या पलीकडे जाऊया 🖐️🙏🖐️

    • @ashishthosar1740
      @ashishthosar1740 4 หลายเดือนก่อน

      fasvnis ani bjp chya aai cha sasada 40 paise

  • @pradipkadam5436
    @pradipkadam5436 4 หลายเดือนก่อน +2

    साहेब दुधाला 24रुपये भाव पाणी बाटली 20 रुपये मग शेती करणारा जगेल हे सरकार तर नुसते खातो त्या चा विचार करणार आहे पिकाला भाव कमी भेटले पाहिजे हे धोरण आहे यांचं

  • @krishnamichake8400
    @krishnamichake8400 4 หลายเดือนก่อน

    शेतकरी आत्महत्या पूर्ण बंद होयला पाहिजे नाहीतर ह्या राजकारण्यांना अगदी थोड्याच दिवसात मोठ्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल

  • @manilvasave8615
    @manilvasave8615 4 หลายเดือนก่อน +2

    आम्ही आदिवासी कसल्याही परिस्थितीत असली तरी खचुन जात नहीं आत्महत्या करु नका हिंमत ठेवा 😢😢

  • @amolpatil5675
    @amolpatil5675 4 หลายเดือนก่อน

    राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा जागरूक झाली पाहिजे....माझी bbc la हात जोडून विनंती आहे...तुम्ही राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाराची समाजाबद्दल असलेली जबाबदारीवर सविस्तर माहिती द्यावी.....

  • @superman5967
    @superman5967 4 หลายเดือนก่อน +3

    अंबानी पोरचे लग्न खर्च बघा शेती माल किमत बघा कार ने जाणवतील

  • @MrRavishankar999
    @MrRavishankar999 4 หลายเดือนก่อน +6

    हे आर्य सत्य आहे. कोठे नेहून ठेवलाय माझा महाराष्ट्र! ( २०१४ च्या निवडणुकीतील जाहिरात) २०२४ मध्ये पण तेच आर्य सत्य आहे. ऊघडा डोळे बघा !

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 4 หลายเดือนก่อน

    जात म्हणून नाही तर शेतकरी जात स्वतंत्र म्हणून या निवडणुकात आपण सगळे शेतकरी एकत्र येवू

  • @sainathpatil1619
    @sainathpatil1619 4 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस मुख्यमंत्री झाला व शेतकर्यांचची माती केली

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 4 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांनो मतदान विचार करून करा

  • @rahulsurya9329
    @rahulsurya9329 4 หลายเดือนก่อน

    आम्ही यवमाळमधील उमरखेड तालुक्यातील आहोत. आमची पण हलत अशीच आहे

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 4 หลายเดือนก่อน

    बॅंकींग सिस्टम कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था मुळे रासायनिक खते मुळे जमीन नापिक केली कंपन्या साठी सरकारे काम करत आहे शेती साठी सरकार काम करतच नाही शेती साठी एकदा कंपन्या शेती नियत्रंण करुन शेती कब्जा करण्यासाठी मग महागाई शहरी जनता कोणी उभी बोलणार नाही.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 4 หลายเดือนก่อน

    शिक्षण आणि रोजगार सरकारने दिला पाहिजे

  • @ramrajejadhav757
    @ramrajejadhav757 4 หลายเดือนก่อน

    हे खरे आहे.

  • @shri_kaka24
    @shri_kaka24 4 หลายเดือนก่อน

    पाण्याची उपलब्धता शेतकरी स्वत करू शकतो जेवढा पाला पाचोळा जमा करून व शेण खत तयार करा ,कलेक्टर मंत्री जवाबदारी स्विकारले पाहिजे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात प्रचंड आपला परिवार आणि मुले त्यांच्यासाठी वेळ आहे

  • @basavrajkanade3743
    @basavrajkanade3743 4 หลายเดือนก่อน

    Thank you bbc marathi❤❤

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 4 หลายเดือนก่อน

    सर्व नेते सत्तेत मशगुल आहेत त्यांना सर्वसामान्य जमतेच काही देने घेणे नाही

  • @user-et5xv1rd5r
    @user-et5xv1rd5r 4 หลายเดือนก่อน +1

    Share this video maharastra goverment😢😢😢

  • @prashantshete2053
    @prashantshete2053 4 หลายเดือนก่อน +1

    मदत करण्याचा प्रयत्न करू या 🙏

  • @pushkardo
    @pushkardo 4 หลายเดือนก่อน +2

    निघाले होते हिंदू धर्माला वाचवायला. धर्म काही वाचला नाही, पण धर्मात वेडे होवून धर्मानेच धार्रमिकांची वाट लावली.
    नको असला पोकळा धर्म, नको असले पोकळे देव.

    • @vinayak115
      @vinayak115 4 หลายเดือนก่อน

      लवड्या आम्ही पण शेतकरी आहे....आम्ही फायद्यात आहे...हे मराठवाड्यातले शेतकरी बाई आणि बाटलीत खूप पैसे घालवतात आणि रडत बसतात...परवडत नसेल तर शेती विका आणि दुसरे काहीतरी बघा

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 4 หลายเดือนก่อน

    अजूनही सरकार कडून अपेक्षा

  • @rjpatel-pw1du
    @rjpatel-pw1du 4 หลายเดือนก่อน +2

    Shet kari mitrano sheti करण्याची पद्धत badali करा
    खर्च kuthe होत आहे हे बघा

  • @nileshshete7951
    @nileshshete7951 4 หลายเดือนก่อน

    वाईट परिस्थितीत आहे दया मदत माई बापट शिंदे सरकार

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 4 หลายเดือนก่อน +1

    याला सरकार जबाबदार आहे

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 4 หลายเดือนก่อน

    शेती करून उपजीविका करने मुस्किल झाले आहेत,दवाखान्याचा खर्च, शिक्षण खर्च वाढला आहे बाकी काही स्वस्त नाही फक्त शेतकरी मारला जातोय कुठलाही सरकार असो,शेतमाल फुकट वाटला जातोय

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 4 หลายเดือนก่อน +1

    आहो हया पतसंस्था वाल्यांनी शेतकरी राजाला लय गडवले आहे ओ साहेब शेतकरी राजा नैटाकुटीस आला आहे,, यंदा एकही रूपया शिल्लक नाही,, अपंग शेतकरी,,

  • @akashpatil2473
    @akashpatil2473 4 หลายเดือนก่อน +3

    modi ka vikas 😢😢😢😢

  • @anilwakle87
    @anilwakle87 4 หลายเดือนก่อน +1

    आमचीही परिस्थिता काही वेगळी नाही कारण आम्ही शेतकरी आहोत

  • @vks7666
    @vks7666 4 หลายเดือนก่อน +1

    त्यातच सरकार ने सोया बीन तेल आयात केल त्यामुले सोयाबीन दर पाडले

  • @DadarawPawar-ve4jy
    @DadarawPawar-ve4jy 4 หลายเดือนก่อน

    Bast videogorpy

  • @appasahebbalame3017
    @appasahebbalame3017 4 หลายเดือนก่อน

    शेतकरी गेल्यावर सगळेच शेतकरी म्हणतात पण आहे तो पर्यंत शेतकऱ्यांचे ना कोणी प्रश्न समजून घेत ना कोणी मदत करत शेवटचा पर्याय असतो तो फक्त शेतकरी आत्महत्या

  • @user-vf9ub3oz8r
    @user-vf9ub3oz8r 4 หลายเดือนก่อน

    BJ P हटाव shetkari बचाव

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 4 หลายเดือนก่อน +1

    त्याच मुळे मोदी कार्ड गॅरंटी पाच लाख 😴

  • @Sad1982-b7b
    @Sad1982-b7b 4 หลายเดือนก่อน

    Good news from bbc

  • @ashishmeshram8688
    @ashishmeshram8688 4 หลายเดือนก่อน +1

    Prakriya udyog sangnare krushi vibhagatil lok pathpurava tari kartat ka bolyla ka jat yanch 😢

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 4 หลายเดือนก่อน +1

    Soyabin chi perni total band kara.

  • @a4menews752
    @a4menews752 4 หลายเดือนก่อน

    ज्योती ताई यांचा तालुका कोणता आहे, आणि त्या किती शाळा शिकल्या आहेत, माहिती मिळेल का?

  • @mptudes9857
    @mptudes9857 4 หลายเดือนก่อน +3

    महागाई ने सामान्य जनता बरबाद झाली आहे. भारतात गरीब लोकांनी जगणं अवघड आहे. गरिबांवर अन्याय होणारच कारण गरीब भाजपा चे बॉण्ड घेऊ शकत नाही 😥😥😥😥😥

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil 4 หลายเดือนก่อน +1

    अच्छे दिन आणले....

  • @sunilkm5710
    @sunilkm5710 4 หลายเดือนก่อน +1

    Modi sarkar jimmedar ahe

  • @user-ho3fn5nv2i
    @user-ho3fn5nv2i 4 หลายเดือนก่อน +1

    .Maharashtra is poor state....political issue...

  • @gogreen4402
    @gogreen4402 4 หลายเดือนก่อน

    Mi pann yavatmal cha shetkari ahe, majya kade 2 accere dragon fruit,1 accere dalimb ahet...mi he karu shakto Karan maza dusra income source ahe, fakt sheti chya bharoshya war ta kastakaar ta upashi Mela ho....khup wande ahe ho, toh bhi hum haar nahi maanege, karu-karu kahi tari karu, without government help

  • @Patil983
    @Patil983 4 หลายเดือนก่อน +1

    Bhakt lokani kahitari bolav asha samajik mudyavar, chatat rahanyapeksha

  • @user-xg7fy5ps3o
    @user-xg7fy5ps3o 4 หลายเดือนก่อน +3

    Amravati jilha sudha

  • @shitalgavand4242
    @shitalgavand4242 4 หลายเดือนก่อน +1

    Khup vait halat aahe shetkaryachi😢

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 4 หลายเดือนก่อน +9

    घरात, मोठे देवघर आहे..मग देवाने का नाही वाचवले पतीला..पहिले देवाला घराबाहेर काढा, आणि कर्माला महत्व द्या

    • @vbh4315
      @vbh4315 4 หลายเดือนก่อน +8

      Kay karnar संविधानातील reservation mule आमच्या वर अत्याचार होत आहे.

    • @ni3sonone
      @ni3sonone 4 หลายเดือนก่อน +1

      @@vbh4315
      मला रिजरवेशन नाही मिळालं
      मागायला मी भिकारी नाही बनलो
      देवाला सुद्धा मी रिजरवेशन नाही मागत
      स्वतःच्या सदबुद्धीने जगतो, निसचिंत
      अंधश्रद्धा सोडा .... भीक मागणे सोडा

    • @gopaldhawale4780
      @gopaldhawale4780 4 หลายเดือนก่อน

      Salya tuzya aai cha bhosda dev dhrmala kay sambadh re savidhanamule baki samajacbe vatole zale he kadu saty aahe

    • @rjpatel-pw1du
      @rjpatel-pw1du 4 หลายเดือนก่อน

      C T madye basun bhashan deu nako konachya dharmavar
      tu shet kari aahe ka aani sheti करत aahe ka🤔🤔

  • @user-ww3fl5yu1o
    @user-ww3fl5yu1o 4 หลายเดือนก่อน

    उद्योग नाही बेरोजगारी प्रचंड आहे इथे मरतील नाही तर काय?

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 4 หลายเดือนก่อน

    Agri Reformation act required

  • @tosushil
    @tosushil 4 หลายเดือนก่อน

    Today medical treatment is no1 BUSINESS

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 4 หลายเดือนก่อน +1

    मोदींचा विमा फसवी योजना 95% लोकांना मिळाला नाही याला मोदीच जबाबदार

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 4 หลายเดือนก่อน

    2024 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल होईल हे फेकूचंद 2018 मध्ये बोलला होता.

  • @user-ru6bq3xc2v
    @user-ru6bq3xc2v 4 หลายเดือนก่อน

    BBC no challenge

  • @shilamaske1296
    @shilamaske1296 4 หลายเดือนก่อน

    मजुरी.करणारे पण आहेत अजुन त्यांच्या कडे पण लक्ष द्या जरा...

  • @sandipthawal7211
    @sandipthawal7211 4 หลายเดือนก่อน

    Sinchan,advance ,aarthik madat, insurence,pinyachyapanyachi khup mothi soy manushya janaware jagasathi sarkarane karawi namra vinanti

  • @akshayjadhav9999
    @akshayjadhav9999 4 หลายเดือนก่อน

    Avghad ahe bho shetit divsan divas kharch vadat calaly

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 4 หลายเดือนก่อน

    फुले संगम या वाणावर योलो मोझयाक लवकर येतो

  • @BacklogList
    @BacklogList 4 หลายเดือนก่อน

    जो भी इस वक्त मेरे कमेंट पढ़ रहा है हम लोग एक दूसरे के लिए अनजान हे पर मैं फिर भी भगवान से आपके लिए प्रार्थना करता हूं कि आपकी लाइफ में जो भी टेंशन चल रही है वह दूर हो और आप हमेशा खुश रहें ♥️,, you

  • @hc1321
    @hc1321 4 หลายเดือนก่อน

    Shetkari la nhi tr kamit Kami tyacha parivarala tri madat kra.

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 4 หลายเดือนก่อน

    ताई काळजी करु नका
    आळंदीला एक स्नेहवन नावाची स्वहथा आहे तीथ मुलांच शिक्षण राहन सगळा खर्च ते करतात

  • @Revolution530
    @Revolution530 4 หลายเดือนก่อน

    He aahe BJP sarkaar mhanun Uddhav sahebana support kara te barobar sarv kartil. 👆👆👆

  • @mjraa690
    @mjraa690 4 หลายเดือนก่อน +1

    ही BJP सरकार वीचार करा खरी परिस्थिती बगा

  • @UniversalHindu
    @UniversalHindu 4 หลายเดือนก่อน

    Reality of lower middle class....... Below 5 lakh......... Sarv government gheun jate. Zero fayde. Karjavar pn gst

  • @akshaygodbole660
    @akshaygodbole660 4 หลายเดือนก่อน

    Shetkaryan sobat ekhadi news je lok bhumihin ahet jyana naukari nahi yanchawar suddha dya

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 4 หลายเดือนก่อน

    No vot bjp.

  • @sandipmane7064
    @sandipmane7064 4 หลายเดือนก่อน

    Shikashan midikal free jale pahije

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 4 หลายเดือนก่อน

    😭😭😭

  • @Revolution530
    @Revolution530 4 หลายเดือนก่อน

    He Scientist loka kaahi karat nahit fakt theory Kaay upyogachi yana pahilyan da badhda... 👆👆👆

  • @appadeshmukh5338
    @appadeshmukh5338 4 หลายเดือนก่อน

    सरकार मोदीजी च आहे

  • @MadhuriShinde9
    @MadhuriShinde9 4 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी होणं सोपं नाहीय 😢

  • @sahirajkamble384
    @sahirajkamble384 4 หลายเดือนก่อน

    Evm hatva kharya lokanna sattet pathva

  • @allinonem.d.6781
    @allinonem.d.6781 4 หลายเดือนก่อน +10

    Dya bjp la vote

    • @vbh4315
      @vbh4315 4 หลายเดือนก่อน +3

      Yes bjp lao bhimtey hatao.

    • @rjpatel-pw1du
      @rjpatel-pw1du 4 หลายเดือนก่อน +2

      BJP lao arashan ka तम्बुर हात मैं दो
      Or सभ private karo😅😊😂

    • @allinonem.d.6781
      @allinonem.d.6781 4 หลายเดือนก่อน

      @@vbh4315 I am Brahmin

    • @vbh4315
      @vbh4315 4 หลายเดือนก่อน

      @@allinonem.d.6781 ok

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 4 หลายเดือนก่อน

    No anser