Maharashtra Land Rate Valuation: जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
- तुमची जमीन ही एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किेंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं.
याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं.
आता तुम्ही घरबसल्या 5 मिनिटांत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता.
ते कसे याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 51.
#LandRateValuation #जमिनीचेशासकीयभाव
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
आपण दिलेली माहिती उपयोगी आहे ,पण सामान्य माणसांसाठी पोर्टल अजुन सुरु झालेले नाही अस वाटत मी खूप वेळा मिळकत मुल्यांकन या पर्यायावर जाऊन बघितले error येत आहे, धन्यवाद .
अअप
Barobar ahe bhau
👍
सामान्यांसाठी खूपच छान आणि महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
Khup changli batmi dhanyvad bbc
धन्यवाद
Great explain krun sangitly, exact cut to cut mahiti dili,
उत्कृष्ठ माहिती आहे.
You are great sir👍
छान आणि सखोल माहिती दिली सर , धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सर...
गुड न्यूज दिली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you !
श्रीकांत सर, मिळकत मूल्यांकन ही लिंक काढलेली आहे ... कुठेच पेज वरती दिसत नाही... मला शेतजमिनी चे मूल्यांकन पाहायचे आहे... मदत करावी ही विनंती.
Khupach Chan mahiti
धन्यवाद
Perfect mahiti sangitali ahe
HTTP Error 503
The service is unavailable.
Milkat mulyankan tya madhe option nahi
Good information
Description मध्ये विडिओत सांगितलेल्या लिंक टाकल्यास अधिक सोयीचे होईल.
Great BBC
छान माहितपूर्ण महिती तुम्ही दिली.पण Service Not Available असे लिंक Open केल्यावर दिसते सर
Yes same problem 😢
Sir मिळकत मूल्यांकन option var click kelya var errror sangatay te open nay hot a
Shrikant , he is right. Site is not working. Please check again and confirm.
Try again mala sudha problem yet hota Jala barobar
Milkat mulyankan ha option disat nahi
नवीन व जुने कागदपत्रे मग किती ही जुनी असुद्यात अगदी सन 1800 मधील ही कागदपत्र काढून मिळतील सेवा संपूर्ण महाराष्ट्र भर उपलब्ध..
कागदपत्र खालील प्रमाणे
जुने व नवीन फेरफार उतारे
जुने व नवीन सातबारा उतारे
जुने व नवीन 8A
क.ड.ई.पत्रक
क.ड.ई.पत्रक-हक्क नोंदनी रजिस्टर
हक्क नोंदनी रजिस्टर
टिप्पन
गुणाकर पुस्तक
अकारफोड पत्रक
कजप
आकारबंद (गट-एकत्रीकरण)
आकारबंद (दशमन)
Online Digital Income certificate (Tahsildar) kashe kadayache ya subject vr ek sopi gosta banava
th-cam.com/video/sHVU8Z7ymvk/w-d-xo.html
नमस्कार साहेब ,
महत्वाचे मुद्दे वर क्लिक केले की error येतो ।
🙏
Good information 👍
Thank you
Samrudhi mahamarg che bhav sanga ?
Milkat mulyankan kuthe ahe option disat nahi mobile war
NA नाही केल्याचा दंड कसा व किती बसतो
Side open hot nahi error yet
Help kara sir thodi.....
Karanja lad samruddhi highway chya aspaschy 8km chya jaminiche rate sanga
मिळकत मूल्यांकन हे पर्याय नाहीये वेबसाईट वर
Sir Assessment range मध्ये जी किमत आहे ती कमीत कमी किमत आहे की जास्तीत जास्त याबद्दल कसे कळेल , तसेच त्या रेंज मध्ये असेलेली किमत कसे कळेल ..? समजा 2.5 ते 5 या रेंज करता 7 लाख किमत असेल तर 4.11 असेसमेंट करता किती किमत येईल
कमीत कमी 7 लाख प्रति हेक्टर
Sarkari jamin kashi vikat gayach?
😆😅
Service unavailable dakhvtay
Pan sir opan nhi hot ahe n te
आपल्या नावावर महाराष्ट्रात कुठेही किती जमिन आहेका? असल्याचे कसे कळेल? आपल्या नावावर व्यवहार झाला की नाही, कसे तपासावे?
Saatbara utara app download kara
Not available
Error
Site बंद आहे
milkat mulyankan disat nahi ahe site wa. please help
होय 😊. मला पण दिसेना 😢.
Open होत नाही
Service unavailable....🤒🤒
DEAR SIR NEW LINK SAND ME
मला सरकारी जमीन विकत घ्यायची आहे मिळेल का? 😁
😀😀😂