गोष्ट मुंबईची : भाग १३७ | मेट्रो रेल्वेचे एक पार्किंग आहे मिठी नदीच्या खाली!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- नव्या वर्षात मुंबईकरांना भेट मिळणार आहे ती भुमिगत मेट्रो मार्ग ३ ची. सिप्झ ते कफ परेड जाणाऱ्या या मार्गातील सिप्झ ते बीकेसी, वांद्रे हा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. बीकेसी हे जंक्शनप्रमाणे काम करणार आहे. जिथे मार्ग बदलण्याची आणि गाड्या कारशेडप्रमाणे पार्क करण्याची सोयही असणार आहे. त्यामुळे हे स्टेशन तब्बल अर्धा किलोमीटर लांबीचे आहे आणि त्यामुळेच ते जगातील मोजक्या सर्वाधिक लांबीच्या स्टेशन्सपैकी एक ठरले आहे! 'मेट्रो मार्ग ३' च्या या अनोख्या स्टेशनचे वैशिष्ट्य समजून घेऊया.
#गोष्टमुंबईची #goshtmumbaichi #mumbai #knowyourcity #kycmumbai #metro #metro3 #mumbaimetro
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
Amazing reporting...start using TH-cam effectively. Keep making Marathi documentry ...like frontline PBS , Voice, DW , CNN ....
Nice
गोष्ट मुंबईची ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार आणि ज्ञान पुर्ण आहे.
मुंबईच्या प्राचीन आणि अत्याधुनिक इतिहासाचा हा मागोवा अतिशय भावला.
मुंबई मेट्रो ३ च्या मिठी नदीच्या खालून जाणारया बोगद्याच्या बद्दल अतिशय सखोल विश्लेषण भावल आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्वात सुंदरच नादच करायचा नाय काय? मोदी हे तो मुमकीन है करायचे धाडस लागते ते सांगणे लोकसत्ता जमलं ओके
Journalist 👍
Project opening लां 200-500 YRS लागणार आहे, Metro आणि Bullet train connect करायला अजुन 200-500 YRS लागतिल 😂😂😂🤣🤣🤣🤮🤮🤮😡😡😡👎👎👎
Ledes sathi job rahil ka mg
Looking great! Hope this train stats very soon!!
Marathi engineer sapdle nahit ka yana
Marathi mein likhna😂
Ky saglikde fuktacha abhiman... Kadhitri swata madhala bhartiy jaga kr बेडका
@@inkedia हो रे मूर्ख माणसा.....
@@omkar23549 तुजी नोकरी जायला पाहिजे कोणत्या तरी up वाल्यामुळे मग कळेल मंद तुला
@@sushantdesai5468 Toh Engineer ahay Marathi teacher nahi. Tula metro pahije ahay ka tyavarchi kavita? Ani Shree Ram and Krishna pan UP che ahet hey visarla ka?
ग्रेट आदरणीय मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींचे स्वप्न साकार होत आहे
पण evm ला तोड काय शोधायची? त्याशिवाय ते शक्य नाही
🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏👌👌👍👍🤞🤞😄😄. JAI HIND. JAI MAHARASHTRA.🎉🎉💐💐⛳⛳.
Aapla khup khup hardik Dhanyavad
ग्राफिक्स वापरले असते तर तांत्रिक बाबी नीट कळाल्या असत्या